Gautam Kakde vs Ranjit Nimbalkar Sir Firing : गोळीबाराच खरं कारण काय ?| Bailgada | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2024
  • Gautam Bhaiya Kakde vs Ranjit Nimbalkar Firing : गोळीबाराच खरं कारण काय ?| Bailgada | Vishaych Bhari
    मंडळी काल रात्री बैलगाडा क्षेत्राला काळिमा फासणारी घटना निंबुत इथं घडलीय. बैल व्यवहाराच्या वादातून काल बैलगाडा क्षेत्रातील सुप्रसिद्ध मालक म्हणून ओळख असणारे गौतम भैय्या काकडे, रणजित निंबाळकर या दोघांमध्ये बाचाबाची होऊनं गोळीबार झालाय. आता या गोळीबाराचं मुख्य कारण हे बैल खरेदी विक्री असं सांगण्यात येतंय. काही दिवसांपूर्वी गौतम भैय्या काकडे यांनी रणजित निंबाळकर यांच्याकडून सुंदर नावाचा बैल घेतला होता. त्या बैलाची उर्वरित रक्कम घेण्यासाठी निंबाळकर हे गौतम भैय्या यांच्या घरी आले होते त्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलाय असं सांगण्यात येतंय. पण बैलगाडा क्षेत्रासाठी मात्र ही फार दुर्दैवी घटना आहे असं बोललं जातंय. मागे एकदा राहुल भाई पाटील आणि पंढरीशेठ फडके यांच्यामध्ये बैलगाडा शर्यतितील खुनशीवरून गोळीबार झाला होता आणि आता ही घटना. त्यामुळे संपूर्ण बैलगाडा क्षेत्र हादरून. म्हणूनच नेमकं काय घडलयं निंबुतमध्ये ? गौतम भैय्या काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्यात नेमका कशावरून वाद झाला ? हे सगळंच आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #gautambhaiya
    #gautambhaiyakakde
    #marathinews
    #marathinewstoday
    #maharashtranews
    #latestnews
    #latestmarathinews
    #bailgadasharyat
    #bailgadasharyatlive
    #bailgada
    #bailgadapremi
    #bailgada_sharyat_official
    #bailgadashariyat
    #bakasur
    #bakasurvsmathur

ความคิดเห็น • 946

  • @akshayjadhav4669
    @akshayjadhav4669 2 วันที่ผ่านมา +79

    बकासुर च्या कृपेनें सर लवकर बरे व्हावे आणि गौतम काकडे यांना व त्यांच्या सहकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी हीच देवाला प्रार्थना 🙏🙏

  • @anantbarabde865
    @anantbarabde865 2 วันที่ผ่านมา +158

    कॅमेरा समोर आम्ही फॅमिली आहोत म्हणायचे. अन पाठीमागे जिव घ्यायचा...! निंबाळकर सर खरा माणूस आहे समोर अन मागे स्पष्ट बोलतो... लेकरं बायको चा विचार तरी करायचा गोळी मारतांना.. कार्यवाही झालीच पाहिजे

  • @AtulChavan-ur3ot
    @AtulChavan-ur3ot 2 วันที่ผ่านมา +96

    काकडे पुर्वी पासुनच गुन्हेगार क्षेत्रात कार्यरत आहे विश्वास नसेल तर त्यांच्या पंचक्रोशीतील लोकांना विचारा

  • @sagargavali2779
    @sagargavali2779 2 วันที่ผ่านมา +115

    काकडे हा राजकारणी आहे त्याला वरिष्ठ लोकांची साथ आहे म्हणून एवढा माज आहे त्याला लवकर बरे व्हा रंजीत सर

  • @Bailgada_Premi_0704
    @Bailgada_Premi_0704 2 วันที่ผ่านมา +72

    Nimbalkar sir लवकर बरे व्हा हीच ईश्वर चरणी प्रार्थना.....1001 मथुर फॅन कडून

  • @pranitkadam7748
    @pranitkadam7748 2 วันที่ผ่านมา +71

    खुप वाईट zaly.. यापुढे बैलगाड्या शर्यत मधली आवड संपली.. सर tumhi फक्त लवकर बरे व्हा 🙏🏻🙏🏻

  • @dattamozar8983
    @dattamozar8983 2 วันที่ผ่านมา +64

    हलकट गौतम भैया काकडे तुझी लायकी संपूर्ण महाराष्ट्राला कळाली
    सर तुम्ही लवकर बरे व्हा🙏🏻

  • @user-tc9lo2zv7s
    @user-tc9lo2zv7s 2 วันที่ผ่านมา +171

    पांढऱ्या कपड्या मागे माणूस किती काळा असतो
    🥺

  • @NOBODY08989
    @NOBODY08989 2 วันที่ผ่านมา +197

    सरांना सुंदर चे ९० लाख रुपये भेटत होते नाशिक मधून आणि आनंद अप्पा हे सुद्धा मागे लागले होते पण सरांनी भैयाला बैल का दिला काय माहित आज खरा चेहरा समजला सगळ्या लोकांना भैयांचा सर लवकर बरे व्हा जाऊद्या सगळे जीव आहे तर सगळे आहे ❤

    • @Vihaan.rao24
      @Vihaan.rao24 2 วันที่ผ่านมา +28

      किंम्मत फुगवून सांगायची, दुसरा काय.... 90 लाखाची मागणी होती तर 37 लाखाला कोनी विक्री करेल का जरा तुम्हीच सांगा.

    • @NOBODY08989
      @NOBODY08989 2 วันที่ผ่านมา +15

      @@Vihaan.rao24 भावा तेच पण रेठरे येथील पै आनंद अप्पा नी ९० लखाला मागितला होता हे खर आहे ते अप्पा स्वतः बोलले होते पण खर काय ते नंतरच समजेल

    • @BlackFace_0
      @BlackFace_0 2 วันที่ผ่านมา

      ​@@NOBODY08989atta chya kalat kona ver hi vishwas theu shakat nahi 😢

    • @appleseb318
      @appleseb318 2 วันที่ผ่านมา

      खरय​@@Vihaan.rao24

    • @nikhilsuryawanshi4553
      @nikhilsuryawanshi4553 2 วันที่ผ่านมา

      अरे दादा इतका महाग बैल काय शेणाचा जाग्यावर सोनं नही देत... खोटारडी आहेत दोघे पण

  • @ranjeetpawar7751
    @ranjeetpawar7751 2 วันที่ผ่านมา +86

    व्यापारी गौतम काकडे यांचा जाहीर निषेध 🏴🏴🏴🏴🏴🏴

  • @kirankulkarni8641
    @kirankulkarni8641 2 วันที่ผ่านมา +476

    काकडे youtube वर तेवड़ा शांत बोलतो,,,,बाकी कारनामे सगले बाराचे 😮😮😮

    • @nileshpatil6660
      @nileshpatil6660 2 วันที่ผ่านมา +24

      हो नक्कीच

    • @Wireless_199
      @Wireless_199 2 วันที่ผ่านมา

      Barajannich kadhla aahe tya shajya chi awlad nahi ti

    • @RohitMisal-vg2sf
      @RohitMisal-vg2sf 2 วันที่ผ่านมา +24

      आम्हाला वाटलं गोतम भैय्या बैलगाडी क्षेत्रातला देव माणूस आहे पण ते लय खतरनाक निघाले😂😂😂

    • @nileshsonawane7326
      @nileshsonawane7326 2 วันที่ผ่านมา

      Aamhala pan tech vatal​@@RohitMisal-vg2sf

    • @spider0642
      @spider0642 2 วันที่ผ่านมา +8

      Political manus aahe bhai to tyancha ky sangat yet ny

  • @rushigaikwad5423
    @rushigaikwad5423 2 วันที่ผ่านมา +61

    व्यापार्याचा जाहीर निषेध

  • @rameshgharat9473
    @rameshgharat9473 2 วันที่ผ่านมา +16

    निबाळकर सर लवकर बरे व्हावेत ही प्रभू चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @user-sf8kb3mn6k
    @user-sf8kb3mn6k 2 วันที่ผ่านมา +71

    जे चाणंगले वाटतात ते अशे वाईट कृत्याचे असतात 😡🤦‍♂️. गौतम तुझा जाहीर निषेध 💯😡. निंबाळकर सर जे बोलून वाईट झाले ते तेव्हढे वाईट नाहीत.. सर लवकर बरे व्हा 🙏🙏. आणि जे काही हे प्रकरण घडलं ते तुमच्या चॅनल वर खरखर सांगून टाका 🙏🙏. आम्ही तुमच्या surport मध्ये आहोत. सुंदर परत घेऊन घ्या.

  • @chaitanyabhosale164
    @chaitanyabhosale164 2 วันที่ผ่านมา +827

    गौतम ला खूप माज आलाय पोलिसांनी त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी 😢

    • @tanajikumkar5372
      @tanajikumkar5372 2 วันที่ผ่านมา +28

      💯💯💯💯

    • @Badboy-sp2xt
      @Badboy-sp2xt 2 วันที่ผ่านมา

      Sharad Pawar cha aahe ​@@nileshpatil6660

    • @Shdhrufcnchrk
      @Shdhrufcnchrk 2 วันที่ผ่านมา +1

      जुना गुंडा

    • @Wireless_199
      @Wireless_199 2 วันที่ผ่านมา

      Tujhya aaila nagdi keli hoti ka ranjit ne​@@kisansurvase8668

    • @gauravshinde1893
      @gauravshinde1893 2 วันที่ผ่านมา

      तुला अक्कल आहे का बाजु कोणाची घेतोय तू मी पण बकासुर प्रेमी आहे ​@@kisansurvase8668

  • @MAHESHPATIL-tw2tr
    @MAHESHPATIL-tw2tr 2 วันที่ผ่านมา +28

    खूप वाईट झालं हा शर्यतीचा खेळ आहे आणि तो खेळच रहावा बैलासाठी आणि पैश्यापायी कुणाचं घर सौंसार उद्ध्वस्त व्हावा एवढी टोकाची भूमिका नसावी
    गौतम भय्या खूप चांगला माणूस असा गैरसमज होता शेवटी बारा - मतीचा ते कळलं सातारकर कट्टर समर्थक रणजित सर

  • @ajityele8670
    @ajityele8670 2 วันที่ผ่านมา +250

    नाव मोठे लक्षण खोटे
    बारामती कराणी हे घराणा तांदळाच्या खड्यासारखे वेगळं केलय

    • @Badboy-sp2xt
      @Badboy-sp2xt 2 วันที่ผ่านมา +9

      Brobar 😢

    • @rupeshbhosale6970
      @rupeshbhosale6970 2 วันที่ผ่านมา +7

      बरोबर आहे 👍🏽👍🏽

    • @Lalmati.
      @Lalmati. 2 วันที่ผ่านมา +4

      😂😂😅

    • @user-jb3op8ts1b
      @user-jb3op8ts1b 2 วันที่ผ่านมา +5

      Right

  • @tejasgunjal3286
    @tejasgunjal3286 2 วันที่ผ่านมา +63

    सरांना कोणीही कमी समजू नका फक्त सर बरे होऊ द्यात मग कळेल सरांचा दरारा रिप्लाय फिक्स होणार 💯

  • @user-xz2jo3gy7z
    @user-xz2jo3gy7z 2 วันที่ผ่านมา +114

    कुणी ही आस समजू नका निम्बाळकर सर ना एकटे आहेत खूप वाईट परिणाम मिणार गौतम काकडे ला याचे

    • @dattuteli2254
      @dattuteli2254 วันที่ผ่านมา

      66

    • @jaihind5021
      @jaihind5021 วันที่ผ่านมา

      ​@@dattuteli2254tuzya aaivr 66 mhnun tu jnmala aala 66

  • @user-ft2ps2qq9s
    @user-ft2ps2qq9s 2 วันที่ผ่านมา +33

    गौतम भैय्या पुढे ही अपेक्षा नव्हती ही अपेक्षा नव्हती

  • @finalgoal5448
    @finalgoal5448 2 วันที่ผ่านมา +473

    सरांचा हॉस्पिटल मधला फोटो बघितला ,
    फोटो बघून खूप वाईट वाटल एवढच बोलेल ,
    गौतम काकडेला कर्माची फळ भेटली पाहिजे , त्याना त्यांच्या भावाला शिक्षा झाली पाहिजे

    • @yuvrajphadtare-xe8jz
      @yuvrajphadtare-xe8jz 2 วันที่ผ่านมา +61

      1वर्षाच्या आत काकडेचा कार्यक्रम होईल नक्कीच... देव सुट्टी देणार नाही काकडेला

    • @KaustubhBansode
      @KaustubhBansode 2 วันที่ผ่านมา +5

      Are pan bhaiyancha bhavani kel ahe tya bhaiyancha kay dosh ahe re

    • @amitwagh7859
      @amitwagh7859 2 วันที่ผ่านมา

      ​@@WrestlingLover5983kharr ka Mita plz khrr sang

    • @KaustubhBansode
      @KaustubhBansode 2 วันที่ผ่านมา +1

      @@WrestlingLover5983 kahi bolu nako bhau

    • @vikramkale3386
      @vikramkale3386 2 วันที่ผ่านมา

      कोण bolla​@@WrestlingLover5983

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 2 วันที่ผ่านมา +10

    सरांची तब्बेत लवकरच बरी व्हावी हिच श्री. सोमेश्वर चरणी प्रार्थना. 👏🏻👏🏻

  • @harshvardhankadam5202
    @harshvardhankadam5202 2 วันที่ผ่านมา +31

    पाहुणे आहेत सांगत होते आणि पाहुण्याच्या वर गोळबार...वा भैया

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 2 วันที่ผ่านมา +25

    गौतमची दखल सरकारनी घ्यावी आणि त्याची प्रॉपर्टी जप्त करावी

  • @manishkirpan4689
    @manishkirpan4689 2 วันที่ผ่านมา +14

    माणूस कसा का असं ना रोखठोक बोलणारा होता हे असा नव्हत करायला पाहिजे त्यांचा मागे सुधा 1 कुटुंब आहे रणजीत निंबाळकर सर लवकर बरे व्हावे सुखरूप परत यावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @mhatresania1
    @mhatresania1 2 วันที่ผ่านมา +109

    जे आरोपी असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे..... निंबाळकर सर लवकर बरे. व्हा....1001 परिवार तुमच्या सोबत आहे❤❤

    • @sagarpatil7965
      @sagarpatil7965 2 วันที่ผ่านมา +4

      😂😂

    • @ketanalim7236
      @ketanalim7236 2 วันที่ผ่านมา +1

      तुमच्या नावाने कोणी तरी फेक अकाउंट चालवत आहे TH-cam la

    • @Realonlyyyy
      @Realonlyyyy 2 วันที่ผ่านมา

      Sania tujha navane ek fake id open kele ahe Atul Bhosale navachya mulane... Tyach name hya aadhi Atulraje Bhosale hota ata tyane tujha nav thevlay, Photo pn hach lavlay. Hya post var comment ahe bgh tyachi nimbalkar sir chya virodhat

    • @dipeshpalekar1001
      @dipeshpalekar1001 2 วันที่ผ่านมา +2

      @@Realonlyyyy ho mahit ahe Tila mi 4 divas adich sagital ahe

    • @mhatresania1
      @mhatresania1 2 วันที่ผ่านมา +4

      @@Realonlyyyy त्याच्यावर केस करता आता

  • @prashant__1997
    @prashant__1997 2 วันที่ผ่านมา +138

    हा गौत्या बैलांचा व्यापारी आहे कॅमेरा समोर वेगळ बोलतो आणि पाठीमागे याचे लई कारनामे आहेत सरांनी एव्हढ्या विश्वासाने सुंदर दिला का तर सर्जा च्या बदल्यात पण गौत्या पाठीत खंजीर खुपसला 🥺

    • @GauravYadav-wj9zv
      @GauravYadav-wj9zv 2 วันที่ผ่านมา +2

      Hoy

    • @mithunfadtare2199
      @mithunfadtare2199 2 วันที่ผ่านมา +1

      👌

    • @omkarjarande6139
      @omkarjarande6139 2 วันที่ผ่านมา

      💯

    • @user-ek4tp6fr9d
      @user-ek4tp6fr9d ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे या गवताला मारायला पाहिजे होता दादा लय बडवा

  • @subhashkarvande623
    @subhashkarvande623 2 วันที่ผ่านมา +83

    सोमेश्वर सोमेश्वर करून देवाला पण नाही सोडत हा

    • @prashantjadhav5073
      @prashantjadhav5073 2 วันที่ผ่านมา +5

      Brobar bole tumhi Bite detana 100 vela ha kakde as bolto

    • @Mathur00099
      @Mathur00099 2 วันที่ผ่านมา +4

      Ho😂

  • @HT-vk6nf
    @HT-vk6nf 2 วันที่ผ่านมา +288

    सरांनी ६१लाखाचा व्यवहार क्लिअर केला तसा गौतम काकडे यांनी ३७ लाखाचा व्यवहार पूर्ण कारयला हवा होता .

    • @Shdhrufcnchrk
      @Shdhrufcnchrk 2 วันที่ผ่านมา +35

      सरांनी एकट्याने ६१ लाख पुर्ण केले
      या गौतम ने दोघात बैल घेतला
      पर्टनर ने गौतम कडे आरदे पैसे दिले
      आरदे गौतम देनार
      तरी सुद्धा सरांची फसवनुक करायचा प्लान होता गौतमचा

    • @BlackFace_0
      @BlackFace_0 2 วันที่ผ่านมา +5

      ​@@Shdhrufcnchrkkay kon hote bayanche partner

    • @ajitpatil5881
      @ajitpatil5881 2 วันที่ผ่านมา +4

      ​@@Shdhrufcnchrkbarobar bolala Kakade ni mumbai walyala pn bombalayala lavale aani saranchi stamp var sahi gheun paise dilech naste n sirana lokansomor Khote tharavale aste n mumbai walyala bail punha vikun jast paishyane thakala asta

    • @user-ft9jc9oh6j
      @user-ft9jc9oh6j 2 วันที่ผ่านมา +4

      सुंदर रिटर्न घ्यवा

    • @dhanushtravels4203
      @dhanushtravels4203 2 วันที่ผ่านมา +4

      Are tya kakde chi layaki nahi

  • @sachinaldar5936
    @sachinaldar5936 2 วันที่ผ่านมา +32

    सर लवकर बरे व्हा,आनी आपला सुंदर माघारी घ्या

  • @PrasadDagade-b3g
    @PrasadDagade-b3g 2 วันที่ผ่านมา +11

    सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या त्यांचे वाद बैलाच्या व्यवहारातून झालेत. बैलगाड्याच्या खेळातुन नाही त्यामुळे बैलगाडा क्षेत्राला बदनाम करण्यात अर्थ नाही.

  • @Bailgada1986
    @Bailgada1986 2 วันที่ผ่านมา +29

    ही घटना शर्यती सोबत जोडू नका.फक्त व्यवहारात झालेली घटना आहे.

  • @user-cb1nz4rm5w
    @user-cb1nz4rm5w 2 วันที่ผ่านมา +7

    खुप चांगला काम दादा
    महादेवा ला प्रार्थना करू
    सर लवकर बरे होऊदे..

  • @vicky-gp5yo
    @vicky-gp5yo 2 วันที่ผ่านมา +97

    आता घरात आहेत ती पण कुठ पळवतोय बघतो बैल व्यापारी.......सर लवकर बरे व्हा सुंदर आपला आहे आपला राहणार

    • @user-ft9jc9oh6j
      @user-ft9jc9oh6j 2 วันที่ผ่านมา +2

      सर्जा आणि सुंदर प्रेमी आहे सुंदर रिटर्न घाय

  • @rohitjagtap-ij4bc
    @rohitjagtap-ij4bc 2 วันที่ผ่านมา +49

    मळकट कपड्यातील बैल मालक. लय भारी. पांडर्या कपड्यातला नाही.

    • @tusharsawant4903
      @tusharsawant4903 2 วันที่ผ่านมา

      एक नंबर बोलला भाऊ

  • @user-wi5xo1mn4c
    @user-wi5xo1mn4c 2 วันที่ผ่านมา +65

    Bakasur tu kharach देवाचा अवतार असशील तर रणजित सर यांना आशीर्वाद दे त्यांना बर वाटू दे😢😭
    मास्टर बोलून जात रे पण तास लई भारी आहे ते 😭

    • @king-mv3li
      @king-mv3li วันที่ผ่านมา

      Kasla bhari 😂😂😂

  • @sauravandade7278
    @sauravandade7278 2 วันที่ผ่านมา +16

    गौतम भैय्या हेच का तुमचे कौटुंबिक संबंध 😢sir लवकरच बरे व्हा एवढंच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @chetan9881
    @chetan9881 2 วันที่ผ่านมา +15

    चुकीचा माणूस आहे काकडे... हे पहिलेच सांगितले होते... लोकांना हे कळत नाहीत.. आपल्यालाचे जाब विचारतात... चूकीचा माणूस आहे गौतमराव.., ह्याचे खायचे दात वेगळे आणि चावायचे दात वेगळे... 🙏🏻🙏🏻🤦🏻‍♂️

  • @yogpalekar2627
    @yogpalekar2627 2 วันที่ผ่านมา +39

    व्यापर्यारा चांगलाच 3 वर्ष अटक ठेवा.

  • @akshay_todkar_555
    @akshay_todkar_555 2 วันที่ผ่านมา +11

    गौतम भैया तुमचा आम्हाला अभिमान वाटायचा पण आता तुम्ही मनातून उतरला जी काय असेल ती शिक्षा भोगायला तयार रहा

  • @pramodbarge6152
    @pramodbarge6152 2 วันที่ผ่านมา +12

    त्या लेकिला खूप आशिर्वाद तीच सौभाग्य अखंड राहो

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 2 วันที่ผ่านมา +8

    बकासुरचा आशिर्वाद आहे तुम्हाला लवकर बरे व्हा 🙏❤

  • @user-xz2jo3gy7z
    @user-xz2jo3gy7z 2 วันที่ผ่านมา +61

    गौत्या काकडे लवकरात लवकर अटक करा अन्यता वाईट परिणाम होतील

  • @Unknown-ml9tc
    @Unknown-ml9tc 2 วันที่ผ่านมา +23

    Get well soon sir😢😢😢😢

  • @amol-mhaske.2784
    @amol-mhaske.2784 2 วันที่ผ่านมา +7

    या प्रकरणाचे परिणाम बैलगाडा क्षेत्रावर नक्की होईल
    निशब्द 😢😢😢

  • @anupkedage
    @anupkedage 2 วันที่ผ่านมา +6

    व्यवहार जाऊदे चुलीत रणजित मास्तर लवकर बरे होऊदेत, ही ईश्वरचरणी प्रार्थना. मास्तर लवकर बरं व्हा.

  • @shreyas3727
    @shreyas3727 2 วันที่ผ่านมา +13

    सर लवकर बरे व्हा आम्हाला तुमची गरज आहे .तरी तुम्हाला म्हटलो होतो ह्या अश्या राजकारणांच्या नादी नका लागू झोलझाल करणारा माणूस आहे हा काकडे

  • @sanketmulik803
    @sanketmulik803 2 วันที่ผ่านมา +13

    दुसरी घटना बैलगाडी शर्यत यामुळे बंद पडेल 💯

  • @surajmohape1
    @surajmohape1 2 วันที่ผ่านมา +129

    व्यापारी आहे तो गौतम

    • @ganeshpawar9074
      @ganeshpawar9074 2 วันที่ผ่านมา

      लबाड व्यापारी

    • @Unknown-ml9tc
      @Unknown-ml9tc 2 วันที่ผ่านมา +6

      💯💯💯

    • @tanajikumkar5372
      @tanajikumkar5372 2 วันที่ผ่านมา +6

      💯💯💯💯

    • @Vaiju-pk4dh
      @Vaiju-pk4dh 2 วันที่ผ่านมา +4

      💯💯

  • @amolargade4794
    @amolargade4794 2 วันที่ผ่านมา +24

    आमच्या पुण्यातली घाट चांगले नाही मग कधी भांडण नाही काय नाही

    • @Vishal4396
      @Vishal4396 2 วันที่ผ่านมา

      Apalch changl ahe

  • @Brand.mh11
    @Brand.mh11 2 วันที่ผ่านมา +90

    पोलिसांनी मैदान रिपोर्टर उचलायला पाहिजे सगळं माहिती पडेल

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 2 วันที่ผ่านมา +13

      1k number bolas bhava 🤞🤞🤞🤞🤞🤞 tyalach aadhi uchala pahije

    • @Vihaan.rao24
      @Vihaan.rao24 2 วันที่ผ่านมา +17

      बिळात लपून बसला असेल आज.... रोज अपडेट देतो... आज एकही पोस्ट नाही टाकली त्याने. 😜😜😜

    • @ajitpatil5881
      @ajitpatil5881 2 วันที่ผ่านมา

      Are to bhandane lavayche n bhandane mitaleli ukarun kadhayche kame karto mulakhat ghetana sirana kasa tochun bolalela aamcha sunder hechya bapacha sunder he labad dhongi manus aaje to youtuber

    • @amolvairal5291
      @amolvairal5291 2 วันที่ผ่านมา

      हा मैदान रिपोटर भांडण लावतो अस मला वाटतं आणि मुलाखत पण भंगार घेतो you tube ला त्याचा चॅनेल ला रिपोट करा बॅन होईल

    • @indrajitjagtap8064
      @indrajitjagtap8064 2 วันที่ผ่านมา +4

      Brobr

  • @amoljagtap533
    @amoljagtap533 2 วันที่ผ่านมา +13

    निंबाळकर सर लवकर बरे व्हा...

  • @Shankar.8252
    @Shankar.8252 2 วันที่ผ่านมา +41

    1:31 नाटक होती त्याची व्यापारी काकडे

  • @DTamerika
    @DTamerika 2 วันที่ผ่านมา +146

    10 महिन्याची पोरगी, पत्नी सोबत असताना गोळ्या झाडल्या आहे काय संस्कार काकडे घराण्याचे

    • @HarishJashav-zt4ze
      @HarishJashav-zt4ze 2 วันที่ผ่านมา +9

      जाहीर निषेध

    • @yogeshpawar6763
      @yogeshpawar6763 2 วันที่ผ่านมา +13

      खूप मारहाण केली आपल्या बायको अंन लहान पोरी समोर tyna मारल..😢😢😢 खूप वाईट घटना

    • @user-jb3op8ts1b
      @user-jb3op8ts1b 2 วันที่ผ่านมา +3

      Nished kara

    • @user-jb3op8ts1b
      @user-jb3op8ts1b 2 วันที่ผ่านมา

      Black day

    • @user-ft9jc9oh6j
      @user-ft9jc9oh6j 2 วันที่ผ่านมา

      😢😢😢

  • @kalyanyadav9528
    @kalyanyadav9528 2 วันที่ผ่านมา +24

    बारामती करानी उगाच संपवले नाही काकडे घराणे

  • @vipulhagawane872
    @vipulhagawane872 2 วันที่ผ่านมา +9

    गौतम भैय्यांनी मागच्या वेळेस निमोस मध्ये शर्यत भरवली होती त्या शर्यतीचे पैसे पण त्यांनी मालकांना दिलेले नाही आहेत अजून

  • @ganeshdada4335
    @ganeshdada4335 2 วันที่ผ่านมา +4

    सदर घटनेचा जाहीर निषेध. बैलगाडी क्षेत्राला काळीमा फासला गेला, दोषींना कठोर कारवाई केली पाहिजे,

  • @Rishi_4545
    @Rishi_4545 2 วันที่ผ่านมา +12

    संघटनेने बंदी घातली पाहिजे गौतम काकडे वर

  • @Satish482
    @Satish482 2 วันที่ผ่านมา +13

    त्या दोघांचे नातेसंबंध आहेत तरी पण व्यवहारामध्ये नातेसंबंध खराब होतात थोडी कटुता आली असती तरी चालले असते पण सरांनी रोख व्यवहार करायला पाहिजे होता. खर सुंदर विकायची गरज नव्हती.

  • @prashantmahadik6034
    @prashantmahadik6034 2 วันที่ผ่านมา +9

    कुणाचा जीव घायचा कुणाला अधिकार नाही ज्याची चूक असेल त्याला शिक्षा मिळाली पाहिजे

  • @yashpawar1305
    @yashpawar1305 2 วันที่ผ่านมา +13

    भैया तुमचाकडुन ही अपेक्षा न्हवती😢😢😔

  • @harishbhavake5146
    @harishbhavake5146 2 วันที่ผ่านมา +6

    गौतम काकडेवर अखिल भारतीय बैलगाड़ी
    संघटनेन बंदि घालावी यांच्या सारख्यांन मुळ शर्यतीवर परिणाम होउ शकतो

  • @balrajsawant9328
    @balrajsawant9328 วันที่ผ่านมา +1

    व्यवहार लाखांचा असो अथवा हजारांचा....जो शब्द दिलाय तो पूर्ण करता आला पाहिजे.....!🙏 मनाला वेदना देऊन जाणारी अत्यंत दुर्दैवी घटना....😢भावपूर्ण श्रद्धांजली सर....💐🌹🌺🙏😢

  • @pandurangkhade7600
    @pandurangkhade7600 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhavpurn shradhanjali रोखठोक व्यक्तिमत्त्व sir ❤😢❤

  • @VikasKundekar
    @VikasKundekar 2 วันที่ผ่านมา +13

    व्यापाऱ्याचा जाहीर निषेध 🤬🤬🤬

  • @rahulpawar-jq8nb
    @rahulpawar-jq8nb 2 วันที่ผ่านมา +4

    काकडे याला खूप मोठा शिक्षा झाली पाहिजे
    सुंदर हा परत निंबाळकर सरासरी दिला पाहिजे 5 लाख रुपये ही त्याग गौतमला द्यायचे नाहीत बैलगाडी क्षेत्राला काळी मा हसणारी घटना या गौतम नेकी लिया है

  • @abhijeetsul5362
    @abhijeetsul5362 2 วันที่ผ่านมา +2

    सर लवकर बरे व्हा हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो 🙏🙏

  • @rushihapsepatil7275
    @rushihapsepatil7275 2 วันที่ผ่านมา +9

    लवकर बरे व्हा सर 🙏🙏

  • @Mayanknagre
    @Mayanknagre 2 วันที่ผ่านมา +28

    गौतम भैय्या हा बैलगाडा मालक नसून व्यापारी आहे

  • @amitraut8899
    @amitraut8899 2 วันที่ผ่านมา +10

    फलटण मध्ये ये महनव दम असेल तर घरात आलेल्या माणसावर हल्ला करतो ... दम असेल तर ओपन मैदानात ये ना

  • @akshaynimbalkar7728
    @akshaynimbalkar7728 วันที่ผ่านมา

    Bhavpurn sradhanjali sir...🎉🎉🎉

  • @sachinnaik3535
    @sachinnaik3535 2 วันที่ผ่านมา +3

    रंजीत सर तुम्ही लवकर बरे व्हा हीच आई एकविरा चरणी प्रार्थना

  • @GorakhBhilare
    @GorakhBhilare 2 วันที่ผ่านมา +6

    यांच्या असं वागण्यामुळे बैलगाडा शर्यती बंद नको व्हायला म्हणजे मिळवलं.

  • @eshwarmahatme3516
    @eshwarmahatme3516 2 วันที่ผ่านมา +24

    पूर्ण खबर नाही आली अजून भाऊ😮

  • @amarkenjale2218
    @amarkenjale2218 2 วันที่ผ่านมา +10

    हे शेत्र हेच लोक बंद पाडणार आहेत

  • @vishwajitshinde4669
    @vishwajitshinde4669 2 วันที่ผ่านมา +7

    Get well soon sir ❤

  • @rampawar2215
    @rampawar2215 2 วันที่ผ่านมา +18

    बैल गाडी सघटना काकडे काडुन टाका आसे नालयक मानुस नको

  • @nitinmohape945
    @nitinmohape945 2 วันที่ผ่านมา +5

    जो पर्यंत संदिप भैय्या माली आहेत तो पर्यंत बैल गाडा शर्यत बंद होणार नाही

  • @Jayush162
    @Jayush162 2 วันที่ผ่านมา +1

    मी मथूर आणि बकासुर चा फॅन आहे गौतम काकडे यानी निंबाळकर सर याना परत सुंदर दया येवडी विनंती करतो❤

  • @uddhavzanzane7689
    @uddhavzanzane7689 2 วันที่ผ่านมา +9

    खरच जर काही कमी जास्त झालं तर परत बैलगाडी शर्यत हि बंद होऊ शकतो फक्त. सरांना काही होऊ नये. हि विनंती खरंच निंबाळकर सर खुप चांगले आहेत त्यांना लवकर बरे होऊदे

  • @devidasjadhav9902
    @devidasjadhav9902 2 วันที่ผ่านมา +7

    सर्जा विकत घेतल्या वर सरांना बरेच लोकांनी सांगितले होते हा काकड्या व्यापारी आहे
    पण सरांचा इर्षा नडली

  • @bailgadalover590
    @bailgadalover590 2 วันที่ผ่านมา +37

    गौतम भैया दिसायला खूप शांत व्यक्तिमत्त्व आहे पण या घटनेनंतर त्यांचे खर रूप दिसत आहे

    • @HSC_IT
      @HSC_IT 2 วันที่ผ่านมา

      बैलगाडा बंद करायला पाहिजे .... म्हणजे हे सगळ बंद होईल

    • @rupeshnevasr8042
      @rupeshnevasr8042 2 วันที่ผ่านมา +2

      ​@@HSC_ITआपल्या घरी शेपूट तरी आहे का आणि वाद पैशाचा आहे याद बैलगाडा बंद करण्याचा विषयच येत नाही एवढंच तळमळ असेल तर कत्तलखाने बंद करून दाखवा मग बैलगाडा वर बोला

    • @surajtadake3689
      @surajtadake3689 2 วันที่ผ่านมา

      ​@@HSC_IT बरोबर

    • @surajtadake3689
      @surajtadake3689 2 วันที่ผ่านมา

      ​@@rupeshnevasr8042बरोबर आहे

    • @HSC_IT
      @HSC_IT 2 วันที่ผ่านมา

      @@rupeshnevasr8042 येतो का घरी. तुला दावणीला किती शेपट आहेत दाखवतो. जीव जातोय लोकचा या नादपयी. शेतकऱ्यांना कमाई कमी न व्यापारी माजू लागलेत व्यवहार क्करून ... वर जीवघेणे प्रकार .... म्हने शेपूट आहे का घरी ..

  • @vijayVekhande-nz4tf
    @vijayVekhande-nz4tf 2 วันที่ผ่านมา +1

    हा नाद लय वाईट..गोळ्या पण खाव्या लागतात..सर लवकर बरे व्या..आली तुम्ही पण गोळ्या घाला...मग शर्यती बंद होतील..कोणालाच त्रास नाही होणार..तसा पण हा नाद फक्त गोळ्या खाणारांचा आणी गोळ्या घालणारांचाच.राहिलालाय..गरीब शेतकऱ्याचा नाही राहिला

  • @user-ft9jc9oh6j
    @user-ft9jc9oh6j 2 วันที่ผ่านมา +2

    सुंदर रिटर्न ghay sir

  • @salimshaikhygi1940
    @salimshaikhygi1940 2 วันที่ผ่านมา +4

    माझी एक नम्र विनंती आहे बैलगाडी क्षेत्रातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना गौतम भैय्या ह्या नावाची गाडी पळू देऊ नका आता यापुढे कधीही

  • @Akuanujawale.
    @Akuanujawale. 2 วันที่ผ่านมา +6

    गौतम भैयानी असं करायला नको होत. कारण सर्जा चा व्यवहार झाल्या नंन्तर सरांनी सगळी रक्कम देऊन बैल आणला होता. भैय्या दिसतायत तशे नाहीत.

  • @atulgaikwad9372
    @atulgaikwad9372 วันที่ผ่านมา +1

    सर , बकासुर सर्जा मथूर वात पाहतोय तुमची 😭 तुमचं अचानक जाण्याने सगळेच हादरून गेले आहेत 😭 भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐🙏😭 कायम स्मरणात राहाल😭

  • @akashkonde
    @akashkonde วันที่ผ่านมา +1

    भावपूर्ण श्रद्धांजली सर😢

  • @gajananthakur8249
    @gajananthakur8249 2 วันที่ผ่านมา +9

    एक दिवस है शेत्र बंद पडेल जर आसच् बंदूक काढत गोलीबार करत राही ले तर

  • @gauravrakhunde455
    @gauravrakhunde455 2 วันที่ผ่านมา +12

    काकडी वाल्या व्यापाऱ्याला काही दिवसात भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल 😂

  • @RutikKolate
    @RutikKolate วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजलि सर💐

  • @ilyaspatel5837
    @ilyaspatel5837 วันที่ผ่านมา

    Bhavpurna shraddhanjali sir

  • @kiranchaudhari4827
    @kiranchaudhari4827 2 วันที่ผ่านมา +12

    1no youtuber aahe bhau tu super fast😢😮

    • @akshayzankar6995
      @akshayzankar6995 2 วันที่ผ่านมา

      Kahi nahi... Late ahe to... Dusrya video chi copy karun taklay

  • @bailgadasharyatinfochannel
    @bailgadasharyatinfochannel 2 วันที่ผ่านมา +6

    गौतम भैय्यांच्या बाजूने गोळीबार झाला एवढं वातावरण तापलं म्हणजे नक्कीच काहीतरी मोठा विषय असू शकतो😢 अस नको व्हायला हवं होतं😢

    • @user-ft9jc9oh6j
      @user-ft9jc9oh6j 2 วันที่ผ่านมา

      Ky ny फुकट biel घेचा म्हणून गोळी बर झाल

  • @surajmulani4953
    @surajmulani4953 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @Youtubbepower
    @Youtubbepower วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢 सर

  • @Dnyashewar..5556..
    @Dnyashewar..5556.. 2 วันที่ผ่านมา +6

    जाहीर निषेध

  • @AvishkarSalunkhe-cn5mq
    @AvishkarSalunkhe-cn5mq 2 วันที่ผ่านมา +8

    माझा लाईव गौतम काकडीला पोलिसांनी कारवाई करावी

  • @pranilk8576
    @pranilk8576 2 วันที่ผ่านมา +1

    लवकरच निंबाळकर सर बरं होवोत हि बकासुर फॅन इच्छा 🙏

  • @ParthShipate
    @ParthShipate วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली सर💐😢