'सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी' अशी Suresh Kalmadi यांची ओळख होती। Bol Bhidu |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • #BolBhidu #SureshKalmadi #sharadpawar
    एकेकाळी मोरारजी देसाई यांना चप्पल मारून राजकारणात हिरो बनणाऱ्या कलमाडी यांना २०११ साली दिल्लीत सीबीआय कोर्ट बाहेर बूट फेकण्यात आले. सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी यांचे राजकारण संपले याची ती सुरवात होती. एक वर्तुळ पूर्ण झालं होतं. काय होता हा किस्सा या व्हिडिओत पाहू.
    Kalmadi, who once became a political hero by slapping Morarji Desai, was thrown his shoe outside the CBI court in Delhi in 2011. It was the beginning of the end of the politics of the biggest player Suresh Kalmadi. A circle was completed. Let's see what happened in this video.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 115

  • @sunil-sc8vl
    @sunil-sc8vl 2 ปีที่แล้ว +81

    मोरारजी देसाई हे मराठी लोकांचे कट्टर विरोधक होते

    • @uddhavpatil4333
      @uddhavpatil4333 2 ปีที่แล้ว

      But Kalmadi was Kannad

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan 2 ปีที่แล้ว

      Moraji bhadwa hota ek number cha randibaj

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 2 ปีที่แล้ว +7

      पण आज परिस्थिती किती बदलली यांनी महाराष्ट्रासाठी मोरारजी देसाईला यांनी चप्पल मारली आणि आज गद्दाराचा सेनापती कोणाचे चप्पल बूट चाटत आहे हे लक्षात घेतले पाहिजे जागे व्हा जागे व्हा महाराष्ट्रीयन माणूस

    • @coolcatool
      @coolcatool 2 ปีที่แล้ว +5

      @@krushnadasdesale1075 Chook! Tyane mh. sathi chappal marli navthi tyacha pakshasathi marli hoti. Kalmadi ha kahi sanyukta mh. chalwalitla nahiye.

    • @rdgaikwad26
      @rdgaikwad26 2 ปีที่แล้ว +1

      मोरारजी देसाई फक्त मराठी लोकांचा शत्रू नव्हता तर देशाचा पण शत्रू होता आपल्या इगोपायी आणि इंदिरा गांधीच्या द्वेषपाई यांनी देशाचा आणि रॉ च कितीतरी मोठ्या नुकसान केलं. म्हणूनच जिया हूल हक्क ने याला निशाणे पाकिस्तान हा सर्वाच्च पुरस्कार दिला.

  • @dattatrayagaidhani7253
    @dattatrayagaidhani7253 2 ปีที่แล้ว +47

    ९० टक्के मंत्री भाजपचे भ्रष्टाचारी आहेत, सर्व पक्षांमध्ये असलेले भ्रष्टाचारीआज भाजपमध्ये प्रवेश करून स्वच्छ झाले आहेत

    • @onlymaratha1355
      @onlymaratha1355 2 ปีที่แล้ว +4

      एकनाथ खडसे ला का राष्ट्रवादी मध्ये घेतलं तो काय संत आहे का

    • @sushilk.6451
      @sushilk.6451 2 ปีที่แล้ว +3

      @@onlymaratha1355 mhanje ncp ss congress ne shen khalla tar bjp ne gu khallach pahije ka aani tumhi lok to gu khau lagnarach ka

    • @kkshine8432
      @kkshine8432 2 ปีที่แล้ว

      @@sushilk.6451 Gapp re tula kay kalat nahi zatya . . .ja na court madhe

    • @akshaysathe1457
      @akshaysathe1457 2 ปีที่แล้ว

      @@sushilk.6451 Case kara direct saheb bjp var

  • @dattatrayagaidhani7253
    @dattatrayagaidhani7253 2 ปีที่แล้ว +36

    शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारमध्ये १०० टक्के मंत्री हे४०० ते५०० कोटी रुपयांचे धनी आहेत,. सांगा एवढी मालमत्ता यांनी कुठून आणली.हा भ्रष्टाचार भाजपला दिसलाच नाही.

    • @socalledpharmacist5460
      @socalledpharmacist5460 2 ปีที่แล้ว

      जनता chutiya aahe. , जातीवर आणि धर्मा war मतदान करते..

    • @vikrant6160
      @vikrant6160 ปีที่แล้ว

      70000 cr

  • @jayeshgala3997
    @jayeshgala3997 2 ปีที่แล้ว

    Aata Kalmadi Kay karte ti pan sangal pahije

  • @sudhirshelar7112
    @sudhirshelar7112 2 ปีที่แล้ว

    बोलणे गोड आहे

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 2 ปีที่แล้ว +4

    तसंच मोदि आणि शहा यांच्या सोबत झाली तर बरं होईल

  • @sachinjadhav4561
    @sachinjadhav4561 2 ปีที่แล้ว

    Wel done kolmadi

  • @hardrock2683
    @hardrock2683 2 ปีที่แล้ว

    घोटाळे बाज 😂😂

  • @LegalRights88
    @LegalRights88 2 ปีที่แล้ว +35

    Jail मधून बाहेर आले तेव्हा सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी असे बॅनर पुण्यात लागले होते...
    आणि माणूस पण खीलाडीच आहे....

  • @swamitipayale935
    @swamitipayale935 2 ปีที่แล้ว +37

    शिवसेनेच्या दादा कोंडके यांच्या भाषणात सुरेश कलमाडी यांचा उल्लेख आहे

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 2 ปีที่แล้ว +2

      मग आज दादा कोंडके आणि शिवसेना कुठे आहे 😂😂😂😂

  • @wyzgaming6897
    @wyzgaming6897 2 ปีที่แล้ว +43

    वेळ कधी ही स्थिर राहत नाही 🙏🙏

  • @yatipatil1497
    @yatipatil1497 2 ปีที่แล้ว +44

    When I was in Russia there was problem of visa Mr. Suresh kalmadi had resolved the issue in 1hr. He is real khiladi and powerful network thanks bol dhidu.

    • @macdeep8523
      @macdeep8523 2 ปีที่แล้ว +4

      Yes , He is true businessmen , who also given Pune many things

    • @vikrant6160
      @vikrant6160 ปีที่แล้ว

      Chor ahe ha

    • @vikrant6160
      @vikrant6160 ปีที่แล้ว

      Yachyamula naav kharab jhalay bharatach 70000cr cha ghotala

  • @Vedika015
    @Vedika015 10 หลายเดือนก่อน +2

    विषयाचं खोलवर निरीक्षण करून प्रगल्भपणे मुद्देसूद मांडणी केल्याबद्दल धन्यवाद!
    बोल भिडू

  • @akshaytayade1446
    @akshaytayade1446 2 ปีที่แล้ว +8

    "जनतेचा कसाई मोरारजी देसाई" आचार्य प्र.के.अत्रे

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 2 ปีที่แล้ว +24

    सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी 🤣🤣🤣🤣
    म्हणून ऑलिम्पिक मध्ये घोटाळा केला

    • @ATRDUS
      @ATRDUS 2 ปีที่แล้ว +6

      Commonwealth mde anadi 😂😂

    • @astraversefanclub4494
      @astraversefanclub4494 2 ปีที่แล้ว +2

      2010 dehli commonweath games scam

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 2 ปีที่แล้ว +2

      @@astraversefanclub4494 असे खूप खिलाडी आहे देशात त्यांना जागतिक पुरस्कार मिळतील

    • @joy-ht9xb
      @joy-ht9xb 2 ปีที่แล้ว +1

      सुप्रीम कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे, कोणावर ही आरोप करून बदनाम करणे हाच भाजपा चा डाव असतो. बीजप गेले असते तर आज ते सर्वात शुद्ध व प्रामाणिक झाले असते

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 2 ปีที่แล้ว

      @@joy-ht9xb कोर्ट कसे चालते सगळ्यांना माहिती आहे 🤣😜

  • @undentfed7534
    @undentfed7534 2 ปีที่แล้ว +5

    1) plz मान्सूनच सप्टेंबर नंतर काय होत?
    2) तो तसाच सप्टेंबर नंतर पुढील देशात जातो का?
    3) इतर देशात मान्सून कोणत्या महिन्यात येतो आणि तो कोठून येतो?
    या वर एक व्हिडिओ बनवा अशी विनंती 🙏( तुम्हीं मस्त explain करता म्हणून)

  • @harshvardhan7129
    @harshvardhan7129 2 ปีที่แล้ว +29

    आता कोणी तरी मोदी वर चप्पल फेकून मोठ व्हायला पाहिजे.

    • @shankarsargar188
      @shankarsargar188 2 ปีที่แล้ว +4

      Aata aas karay Gela ka jail madhi sadnar

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 2 ปีที่แล้ว

      @@shankarsargar188 मोदी माफ करतील त्याला पण जवळ जायची हिंमत होणार नाही

    • @atulshinde9420
      @atulshinde9420 2 ปีที่แล้ว

      🌚💩

    • @rdgaikwad26
      @rdgaikwad26 2 ปีที่แล้ว

      भाऊ मोदी भक्ता आंधळे कुत्रे येतील तुला गापागाप चावायला. एक वेळ यांचा बापाला काही बोलला तर चालेल पण मोदी बदल काही बोललं तर लई मिरच्या लागता यांच्या xxxxxx

    • @GaneshPachankar
      @GaneshPachankar 2 ปีที่แล้ว +3

      सर तुम्हीच पुढाकार घ्यायला पाहिजे कारण आता ही सुपीक idea तुमच्याच डोसक्या मधून आलीय 🤐😎

  • @kishor_shirame143
    @kishor_shirame143 2 ปีที่แล้ว +3

    कलमाडीचा गेम करणारा चाणक्य शरद पवार

  • @ssk4115
    @ssk4115 2 ปีที่แล้ว +2

    राजकारण सोडले आणि ED...chya चौकशा कमी होत गेल्या... त्रास संपला.

  • @sagartatkare1074
    @sagartatkare1074 2 ปีที่แล้ว +1

    चूक दुरुस्त - सुरेश कलमाडी राजीव गांधी यांच्या जवळचे होते, संजय गांधींच्या नाही

  • @NehaSayyed349
    @NehaSayyed349 3 หลายเดือนก่อน

    चुकीची माहिती पसरवू नका सुरेश कलमाडी हे राजीव गांधींचे मित्र होते आणि राजीव जी गांधी PM hote तेव्हा सुरेश कलमाडी त्यांच्या PMO che Head hote Aani 1996 ला ते प्रथमच लोकसभा निवडणुकीत जिंकले पुण्याचा कायापालट करणारे सुरेश कलमाडी आणि असा नेता पुण्यात पुन्हा होणे शक्य नाही

  • @NehaSayyed349
    @NehaSayyed349 3 หลายเดือนก่อน

    माझे वडील राजकारणात सक्रिय होते आणि आहेत त्या वेळी माझे पप्पा नगरसेवक म्हणून निवडून आले होते तेव्हा एकदा पुणे काँग्रेस भवन येथे वडिलांनी साहेब ही माझी मुलगी म्हणून मला पुढे केले तर मला कडेवर त्यांनी माझ्या गालावर kiss केले आणि मला ek chocklet दिले हे आजही माझ्या खूप आठवणीत आहे ❤❤😊😊

  • @NehaSayyed349
    @NehaSayyed349 3 หลายเดือนก่อน

    कलमाडी सर पुण्याचे विकासाचे जनक आहेत त्यांच्यावर लागलेले आरोप खोटे आहेत आणि पुण्याचा नाव जागतिक पातळीवर नेणाऱ्या या महान व्यक्तीमत्वास माझा सलाम I Selute him Jai hind DR,Neha Sayyed Pune

  • @143amolkulkarni
    @143amolkulkarni ปีที่แล้ว

    साफ चुकीचे माहिती घ्या..
    ते mijhoram मधील बॉम्ब हल्ल्यात ते..इंदिरा यांच्या सोबत करारानुसार ते काँग्रेस मध्ये प्रवेश करणार होते .
    राजेश पायलट अणि कलमाडी त्याच बॉम्ब हल्ल्याचे बक्षीस म्हणुन घेतले

  • @avinashwagh5159
    @avinashwagh5159 3 หลายเดือนก่อน

    कराड लोकसभा मदारसंघ 2004 ला बंध झाला यावर एक माहिती पुर्ण व्हिडिओ बनवा प्लीज

  • @dnyaneshwardake5507
    @dnyaneshwardake5507 6 หลายเดือนก่อน

    कॉमनवेल्थ घोटाळ बाबत व्हिडियो बनवा

  • @uddhavpatil4333
    @uddhavpatil4333 2 ปีที่แล้ว +7

    Vert nice analysis. Kalmadi was real hero but politics make him villian & damishq

  • @prakashpatil6085
    @prakashpatil6085 2 ปีที่แล้ว +1

    थोडक्यात चप्पल ते बूट असा प्रवास!!!

  • @jayashreerakshe4292
    @jayashreerakshe4292 2 ปีที่แล้ว +1

    .सध्या कलमाडी साहेब काय करतात
    बरेच दिवस समजलेले नाही
    सध्या वार्ता कळवा

  • @mahadevchavan2032
    @mahadevchavan2032 2 ปีที่แล้ว

    कलमडायला जास्त भाऊ देऊ नका

  • @arunjavalkar6088
    @arunjavalkar6088 10 หลายเดือนก่อน

    असे काही तर ,करा ,

  • @shubhambhake2207
    @shubhambhake2207 2 ปีที่แล้ว +1

    Pawar la Congress sampoyachi hoti Pune madhun manun kalmadi cha game kela Wakdya ne

  • @nileshmagar3959
    @nileshmagar3959 2 ปีที่แล้ว +4

    Jaisi Karni Vaisi Bharni.

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 2 ปีที่แล้ว

    नीट वाच

  • @nitinshigavan1009
    @nitinshigavan1009 2 ปีที่แล้ว +1

    ताई नवीन सॅंडल घेतली आहे विचार करतो कोणाला मारू कारण मोरारजी नाही इथे तर सर्व चाटू दिसतात आहे, bata ची आहे 549 रुपयाची सर्व मोसमात चालेल बोलला,वेळ आहे pl सांगा काय करू

    • @pranav6304
      @pranav6304 2 ปีที่แล้ว +4

      Mar bhava tya sharad pawar cha tondaver ...

    • @nitinshigavan1009
      @nitinshigavan1009 2 ปีที่แล้ว

      @@pranav6304 दादा समोर आले आणी तुला नावाने जर आवाज दिला तर मला तुडवशील,,,

  • @ganeshawachar885
    @ganeshawachar885 2 ปีที่แล้ว +1

    पुणे फेस्टीवल सुरू केला.

  • @devrajlitke467
    @devrajlitke467 2 ปีที่แล้ว +1

    Miletryvaale bhrashtaa chaari kase asu shaktaat

  • @nitinshigavan1009
    @nitinshigavan1009 2 ปีที่แล้ว

    माझ्या बॉस ला मारू तर त्याच्याच prmostion नाही बोलतो झाल पगार वाढ वत नाही पण फेमस होयाच आहे

  • @GD-mw1kd
    @GD-mw1kd 2 ปีที่แล้ว +1

    This guy was air force pilot?

  • @SD68842
    @SD68842 2 ปีที่แล้ว +2

    Karma revolves 🔄

  • @akashkolapkar1
    @akashkolapkar1 2 ปีที่แล้ว +6

    CWG- common wealth Games ❌
    CWG - Common wealth Ghotala ✅

    • @vikrant6160
      @vikrant6160 ปีที่แล้ว

      Arrey ya ghotalyamulr bharatakade ekhi game yet nahit

  • @varundalvi177
    @varundalvi177 2 ปีที่แล้ว +2

    Jai shree ram, jai shree krishna

  • @crankfrank3274
    @crankfrank3274 2 ปีที่แล้ว +1

    You have very good presentation skill

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 2 ปีที่แล้ว

    bjp t gele aste tr hero zale aste...ex airforce mhanje hya level cha bjp t deshbhakt koni nasel

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 2 ปีที่แล้ว +1

    जैसी करनी वैसी भरनी

  • @sudhirshipurkar2553
    @sudhirshipurkar2553 2 ปีที่แล้ว

    Ya congress walyana changale lok kadhi bhetalech nahit ka?

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 ปีที่แล้ว

    Galat kam galat fal

  • @chandrakantshinde3503
    @chandrakantshinde3503 2 ปีที่แล้ว

    आत्ता कोणीतरी कलमाडी होऊन राजकारणात प्रवेश केला पाहिजे

    • @NehaSayyed349
      @NehaSayyed349 3 หลายเดือนก่อน

      त्यांची बरोबरी कोणीच करणार नाही निदान पुण्यात तरी

  • @indian-0143
    @indian-0143 2 ปีที่แล้ว

    North sentinel Island var ek video banva pls

  • @enjoywithnama77k
    @enjoywithnama77k 2 ปีที่แล้ว

    happy raksha bandhan didi 👍🤝👌👌👌👌👌

  • @sumitdixit4550
    @sumitdixit4550 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @ajk7868
    @ajk7868 ปีที่แล้ว

    Thanks Bol Bhidu ❤

  • @rushisalunkhe1055
    @rushisalunkhe1055 2 ปีที่แล้ว +1

    💫💫

  • @historyofdakkhan917
    @historyofdakkhan917 2 ปีที่แล้ว

    Morarji prime minister hote

  • @ramkanjar2275
    @ramkanjar2275 2 ปีที่แล้ว

    शेवटी जशास तसे उत्तर मिळाले

  • @narendrachandak8627
    @narendrachandak8627 2 ปีที่แล้ว

    खराब राजकारणी

  • @rahulnimishe1352
    @rahulnimishe1352 2 ปีที่แล้ว

    सध्या "तो" काय करतो ??

  • @prawingajbhiye8816
    @prawingajbhiye8816 2 ปีที่แล้ว

    One of the best channel

  • @sagargangarde8566
    @sagargangarde8566 2 ปีที่แล้ว

    जैसी करणी वैसी भरणी

  • @rushisalunkhe1055
    @rushisalunkhe1055 2 ปีที่แล้ว

    First View

  • @manojbhosale9431
    @manojbhosale9431 2 ปีที่แล้ว

    ❣️Great ❣️ leader❣️

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 ปีที่แล้ว

    મોહિની ❤️⭐❤️⭐❤️⭐

  • @avinashpatil3652
    @avinashpatil3652 2 ปีที่แล้ว

    जेसी करणी वेसी भरणी 🙏🇮🇳