एका पिढीला हॉकी बघायला, दुसऱ्या पिढीला हॉकी खेळायला लावणारा, सुपरस्टार। Bol Bhidu। Dhanraj Pillay

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2023
  • #BolBhidu #DhanrajPillay #HockeyPlayer
    सध्या भारतातच हॉकीचा वर्ल्डकप सुरु आहे, ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलेल्या भारताची घौडदौडही मोठ्या उत्साहात सुरु आहे. पण हॉकी म्हणलं की आपल्या डोळ्यांसमोर एकच चित्र उभं राहतं. गळ्यात सोन्याची साखळी घातलेला लांब केसाचा सावळा मुलगा हॉकी स्टिकला बॉल थटवून तुफान स्पीडनं धावतोय आणि त्याच्यामागं विरोधी टीमचे जवळपास अर्धे प्लेअर्स आहेत, पण गडी कुणालाच सापडत नाही. त्या प्लेअरचं नाव, धनराज पिल्ले. भारतीय हॉकीचा शेवटचा हिरो.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 165

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 ปีที่แล้ว +28

    *धनराज पिल्ले* हा मी खेळताना पाहिलेला सर्वोत्तम *हॉकीपट्टू!!!*
    एक *अमराठी* व्यक्ती असूनदेखील धनराज उत्तम मराठी बोलतो!!!
    .
    भारताचा *राष्ट्रीय खेळ* असणाऱ्या हॉकीचे पुनरुज्जीवन होणे गरजेचे आहे!!!

  • @azingo2313
    @azingo2313 ปีที่แล้ว +37

    मी पाहिलं आहे धनराज पिल्ले, विनोद कांबळी आणि सचिन तेंडुकरसह आणि हो मी Jonty Rhodes ला आणि स्टेफी ग्राफ ला पाहिले आहे.... वेड लावेल असाच खेळ होता त्यांचा. ❤️👍🏾

    • @vilasbagul7771
      @vilasbagul7771 ปีที่แล้ว +4

      PT Usha he naav add karaicha rahila... Mahesh bhupati Ani Leander Paes hi "Indian Express" Jodi pan...🇮🇳♥️🇮🇳

  • @rajeshsarode9502
    @rajeshsarode9502 ปีที่แล้ว +17

    चिनमय तू एक नंबर माणुस आहे लय भारी माहिती दिली अणि पुणेकर म्हणून अम्हाला धनराज चा अभिमान आहे अणि कायम रहाणार

  • @sw3324
    @sw3324 ปีที่แล้ว +67

    युरोप आणि इतर विकसित देशांनी टर्फ वर हॉकी पूढे केली आणि भारत मागे पडला. गवतावरच्या हॉकी मध्ये भारत अव्वलच होता. टर्फ तयार करणे महाग आहे त्यामूळे हॉकी मध्ये नवीन खेळाडू तयार होणे कठीण झाले. हे एक मुख्य कारण आहे हॉकीला लागलेली घरघर.

    • @vilasbagul7771
      @vilasbagul7771 ปีที่แล้ว +3

      Atta turf cha kharcha 5-10 cr evdach ahe... Aplya ithe icha shakti naiye hockey la support karnyasathi...

    • @Shriramjairam2025
      @Shriramjairam2025 ปีที่แล้ว

      @@vilasbagul7771 ✔✔✔✔✔

  • @hitenrodri1388
    @hitenrodri1388 ปีที่แล้ว +25

    Dhanraj Pillay KHADKI, PUNE chi Shaan👍👍👍

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni8330 ปีที่แล้ว +35

    दादा पुढील व्हिडीओ सुनील Chetri ह्यांच्या वरती येउद्या❤️❤️❤️

  • @prasannabarve6502
    @prasannabarve6502 ปีที่แล้ว +9

    भिडू टीम जुन्या आठवणीं जाग्या झाल्या फार छान 🙏🙏🙏

  • @vishaldiwate9390
    @vishaldiwate9390 ปีที่แล้ว +26

    Dhanraj pillay was great legend in hocky.

  • @sanjayofficials18
    @sanjayofficials18 ปีที่แล้ว +14

    हो आमच्या गावचा म्हणजे खडकीचा हिरो आहे हा धनराज पिल्ले..

  • @tusharmohod5016
    @tusharmohod5016 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम!
    मी बोल भिडू चे सगळे व्हिडिओ आवर्जून बघतो. पण हा व्हिडिओ काहीतरी वेगळाच.
    दोन सुपरस्टार ची तुलना अगदी येग्य केली आहे. खरी परिस्थिती मांडल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार 🙏

  • @S.E.K1194
    @S.E.K1194 ปีที่แล้ว +33

    पुढचा व्हिडिओ सुनील चेत्त्री वर 🙏

  • @rohits7370
    @rohits7370 ปีที่แล้ว +10

    कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुका येथेआहोरात्र कष्ट करुण विनामूल्य लहान मुलांना फुटबॉल शिकवून फुटबॉल वढवण्याचा प्रयत्न करणारे रविकिरण म्हेत्री यांची माहिती द्या

  • @firojkhanpathan2043
    @firojkhanpathan2043 ปีที่แล้ว +5

    धनराज खरच ग्रेट होता चांगल्या आणि गरीब खेळाडूला खरच राजकारणा बळी पडावं लागत .

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 ปีที่แล้ว +8

    Unsung Hero , Laay Bhaari DHanaraj

  • @peonyurlove1186
    @peonyurlove1186 ปีที่แล้ว +2

    Once in life time player from Mharashtra. and we are proud that he is from Khadki, Pune . Chandra

  • @shrikhantjagtap8329
    @shrikhantjagtap8329 ปีที่แล้ว +1

    *हो खरच हाकीचा दुर्लक्षित राहिलेले हिरो. माझा* मित्र धनराज
    मिलेंगी परींदोकोभी मंजील एक दिन
    ये फैलाए हुए ऊन के पर बोलते है
    वहि लोग राहते है खामोश अक्सर
    जमाने मे जिनके हुनर् बोलते है
    पण धनराज थांब नारा न्हवता
    वेळोवेळी त्याच्यावर झालेला अन्याय मी पाहिला आहे
    माझ तर मत आहे तो लंबी रेसचा न थांबनारा घोडा आहे खुप मेहनती आणी दिलदार माणूस आहे
    नेहमी यशाकडे वटचाल करनारा
    और कहेगा
    गर देखनी हो हमारी उडान
    तो आसमां से कहे
    थोडा और ऊंचा हो जाय
    आणी मित्रा माझ्या मित्राला प्रकाश झोतात आणून त्याबद्दल जी माहिती दिलीस, मनापासून आभार.
    तूझ्याशी फोन वर् बोलायला आवडेल

  • @SantoshChavan-pi7wu
    @SantoshChavan-pi7wu ปีที่แล้ว +10

    tumchya Team che vishesh koutuk ki tumhi ase vishay shodun te mandat ahat, keep the good work going.... 👍

  • @manpreetsinghchavan3008
    @manpreetsinghchavan3008 ปีที่แล้ว +11

    भाऊ आम्ही भारतीय क्रिकट सोडून बाकी कुठल्याच खेळा कडे लक्ष दिलं नाही आज 🥺😔आम्ही पण कुठल्या तरी खेळातील खेळाडू आहो पण येवढं खेळून आणि नाव कमवून पण एक साधारण अहो हे हीच आमची खेळाडू ची लायकी आहे 🥺😔

    • @Shriramjairam2025
      @Shriramjairam2025 ปีที่แล้ว +1

      (1) भारतीय आजही ब्रिटीशांचे मानसिक लोचट गुलामचचच आहेत... सर्वच बाबतीत... म्हणुनच सर्व युरोपीयन / ब्रिटीश / इंग्रजी भारतीयांना आवडतात...
      (2) क्रिकेट वर करमणुक कर याच साठी लावला जातो कारण तो चिञपटांसारखे फक्त करमणुकीचे साधन आहे... आपल्या पागल क्रिकेट प्रेमींना / लोकांना हे कटु सत्य कळत नाही कि क्रिकेट च्या मॅचेस चे निकाल आधी पासूनच ठरवलेले असतात... त्यातुन प्रेक्षकांची करमणुक व्हावी येवढाच उद्देश आहे... फक्त एक "पैसा फेको तमाशा देखो" असा फडतुस क्रिकेट आम्हाला आवडतो... कारण लोकं येडे बनायला तयार आहेत... कितीतरी खेळाडू फिक्सींग मध्ये पकडले गेले तरी आम्ही येडे ते येडेच... Unproductive गोष्टींवर... नको तिथे पैशाची उधळण करायला तयार... 😯😯😯😩😩

  • @aag8328
    @aag8328 ปีที่แล้ว +38

    हॉकीचं वाटोळं चित्रपटांमध्ये गुंडांच हत्यार हॉकी स्टिक दाखवल्यामुळे जास्त झालं.

  • @akshayhatwar9680
    @akshayhatwar9680 3 หลายเดือนก่อน +1

    Lucky to have this great player in our society in Khadki ❤

  • @MrShivraje
    @MrShivraje ปีที่แล้ว +5

    Kharay,..dhanraj 👌👌

  • @sandeepmeshram3371
    @sandeepmeshram3371 ปีที่แล้ว +20

    Dhanraj pille is always good player in hockey 🏑. No one comparision with him.

  • @sanket_narode
    @sanket_narode ปีที่แล้ว +3

    ह्या क्रिकेट पाई भारत देश हॉकी फुटबॉल सारख्या कित्येक खेळांमध्ये खेळाडू होऊ इच्छिनाऱ्यांच टॅलेंट वाया घालवतोय

  • @sainathaivale5993
    @sainathaivale5993 ปีที่แล้ว +6

    Great Player.....

  • @681bhadanesudarshanbhila9
    @681bhadanesudarshanbhila9 ปีที่แล้ว +8

    Dhanaraj pile one of the great player 😍❤️.

  • @kumarchougule6954
    @kumarchougule6954 ปีที่แล้ว +2

    Maat,Bhidu
    Maza avdta player Dhanraj Pillay
    Ani maza avdta khel Hockey.
    🙏🙏

  • @swapnilbhalerao6291
    @swapnilbhalerao6291 ปีที่แล้ว +7

    Both Are Greatest Players Legend of their Golden time.....After All JO JEETA WOHI SIKANDAR

  • @Vikas99
    @Vikas99 ปีที่แล้ว +7

    धनराज आणी फक्त धनराजच,
    सचिनच्या तोडीचा नाही, त्यापेक्षा खुप पुढे . धनराज खेळताना देशासाठीच खेळायचा.
    पण सचिन. . . . . . . . .?

  • @sforbhosale
    @sforbhosale ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर माहिती दिली सर

  • @pravinthorat7082
    @pravinthorat7082 ปีที่แล้ว +3

    धनराज... म्हणजेच इंडियन हॉकी...

  • @pramodnipanikar1947
    @pramodnipanikar1947 ปีที่แล้ว +1

    Real super star Dhanraj bhava hockey game cha

  • @jadhavmasale3384
    @jadhavmasale3384 ปีที่แล้ว +1

    धनराज पिल्ले 🤴
    त्यानी हॉकी अॅकडमी काढायला पाहिजे
    महाराष्ट्रातील मुले हॉकी जातील...

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 ปีที่แล้ว +1

    Wa bhawa..Changla subject ghetlas..Dhanraj pille khup bhari..🙏

  • @kirangiri4044
    @kirangiri4044 ปีที่แล้ว +3

    Thank you bolbhidu for wonderful episode

  • @ychaskar
    @ychaskar ปีที่แล้ว +1

    Thank you bol bhidu team for making video on Dhanraj pillai

  • @rajratankurhe9316
    @rajratankurhe9316 ปีที่แล้ว +1

    भारतात अशीच खूप तरूण आहे जगात काय तर विश्व भारताचे उंचीवर घेऊन जाताल पण शेवटी राजकारणामुळे संपूर्ण खेळ बिघडतो त्याला जबाबदार कोण ?

  • @pravinuchate491
    @pravinuchate491 ปีที่แล้ว +1

    Dhanraj ..mast naav aahe....

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 ปีที่แล้ว

    My favourite player Dhanraj

  • @nileshdahibhate1271
    @nileshdahibhate1271 ปีที่แล้ว +2

    भाऊ आज पण खडकी येथे क्रिकेट पेक्षा जास्त हॉकी खेळलं जात आणि हॉकी म्हणल की धनराज पिल्ले नाव येतच

  • @pandurangamadane8715
    @pandurangamadane8715 ปีที่แล้ว +1

    Khup Chan explain kel

  • @smitabagade2039
    @smitabagade2039 ปีที่แล้ว

    I really appreciate Dhanraj

  • @akashshirsat8921
    @akashshirsat8921 ปีที่แล้ว +2

    Great player dhanraj pilley
    Next video baychung bhutiya

  • @takka666
    @takka666 ปีที่แล้ว

    धनराज पेक्षा त्याचा मोठा भाऊ झकास खेळायचा पण चान्स नाही मिळाला

  • @djlakhe4032
    @djlakhe4032 ปีที่แล้ว

    Great man ❤️❤️

  • @Tushar22122
    @Tushar22122 ปีที่แล้ว +3

    1984 ला क्रिकेट कप आपण जिंकला, त्या पूर्वी 1982 ला दिल्ली ला आपण पाकिस्तान कडून अंतिम सामन्यात 7-1 अस दारुण हरलो. इथेच हॉकी खाली व क्रिकेट वर जाऊ लागले.

  • @beinghumans9843
    @beinghumans9843 ปีที่แล้ว +2

    धनराज पिल्ले सर सध्या काय करतात हे सांगितलं असतं बर वाटलं असतं

  • @dnyaneshwarpathare4409
    @dnyaneshwarpathare4409 ปีที่แล้ว +4

    बाळू बाबाजी पालवणकर तथा पी. बाळू यांच्या वर व्हिडिओ बनावा plz

  • @vinayakkadam3142
    @vinayakkadam3142 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ

  • @suhak4123
    @suhak4123 ปีที่แล้ว +1

    Hokycha dev dhanrajpille

  • @NATURELOVER-wk9yg
    @NATURELOVER-wk9yg ปีที่แล้ว +1

    Lay bhari player

  • @somanathkshatriya7697
    @somanathkshatriya7697 ปีที่แล้ว

    Bhu thanks 🙏🙏 mi 🙏🙏🇮🇳 🇮🇳

  • @vinaayak86
    @vinaayak86 ปีที่แล้ว +1

    Maharashtra Kesari vijetya la ji Chandi gada dili jate tyavar foto aslelya kusti maharshi Mamasaheb Mohol yancha var 1 video banva.

  • @beingmaanav
    @beingmaanav ปีที่แล้ว

    असता नाही.. आहे... ❤️

  • @abhishekgawali9708
    @abhishekgawali9708 ปีที่แล้ว

    🙌🙌🙌

  • @Sanjay_Babar123
    @Sanjay_Babar123 ปีที่แล้ว +1

    चिन्मय दादा पुढचा व्हिडिओ अशाच एका दुर्लक्षित राहिलेल्या सुनील छेत्री या गुणी खेळाडूवर बनव

  • @user-bn2us3hp5q
    @user-bn2us3hp5q ปีที่แล้ว +1

    मातीतला माणूस .. ✌️ लय साधा माणूस

  • @wadghar8784
    @wadghar8784 ปีที่แล้ว

    Thanks 👍

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 ปีที่แล้ว

    Politics mule changlya players nehami career sampt ..Ani Indiatch ghadu shakt...🙏.. Salute to Dhanraj pille sir..🙏

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 ปีที่แล้ว +1

    Barobar.. Dhanraj pille ha cricketer nahi na.. mhanun tyachi kon dakhal ghet nahi...plz tyana Support kara
    ..kuthe ahet Dhanraj sir...🙏

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 ปีที่แล้ว +12

    ब्राम्हण हा सचिन चा plus पॉईंट होता.

    • @Saj393
      @Saj393 ปีที่แล้ว +5

      ओरिजिनल दळभद्री विचार

    • @NK-rv8eu
      @NK-rv8eu ปีที่แล้ว +2

      Right

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 ปีที่แล้ว

      @@Saj393 it's true

  • @atulpatil1633
    @atulpatil1633 ปีที่แล้ว +2

    भारतीय क्रिकेट मध्ये maharastra चे खेळाडू का नाहीत जे आहेत ते नॉन maharatriyan आहेत

  • @sandeepmadhukarjage
    @sandeepmadhukarjage ปีที่แล้ว

    खूप वाईट वाटले असे करतात राजकारणी

  • @namdeodamse8174
    @namdeodamse8174 ปีที่แล้ว

    Thanks

  • @user-zj5be6oh7f
    @user-zj5be6oh7f ปีที่แล้ว +1

    One man army legend❤️❤️❤️😎

  • @vinodborde9954
    @vinodborde9954 ปีที่แล้ว

  • @Shriramjairam2025
    @Shriramjairam2025 ปีที่แล้ว

    (1) भारतीय आजही ब्रिटीशांचे मानसिक लोचट गुलामचचच आहेत... सर्वच बाबतीत... म्हणुनच सर्व युरोपीयन / ब्रिटीश / इंग्रजी भारतीयांना आवडतात...
    (2) क्रिकेट वर करमणुक कर याच साठी लावला जातो कारण तो चिञपटांसारखे फक्त करमणुकीचे साधन आहे... आपल्या पागल क्रिकेट प्रेमींना / लोकांना हे कटु सत्य कळत नाही कि क्रिकेट च्या मॅचेस चे निकाल आधी पासूनच ठरवलेले असतात... त्यातुन प्रेक्षकांची करमणुक व्हावी येवढाच उद्देश आहे... फक्त एक "पैसा फेको तमाशा देखो" असा फडतुस क्रिकेट आम्हाला आवडतो... कारण लोकं येडे बनायला तयार आहेत... कितीतरी खेळाडू फिक्सींग मध्ये पकडले गेले तरी आम्ही येडे ते येडेच... क्रिकेटमध्ये आता ईतका तोच तोच पणा आलाय तरी तेच तेच बघायला कंटाळा ही येत नाही... Monotonous & Unproductive गोष्टींवर... नको तिथे पैशाची उधळण करायला तयार... 😯😯😯😩😩😢😢

  • @ramchhajlane5912
    @ramchhajlane5912 ปีที่แล้ว +2

    सुनील छेत्री व मिल्खा सिंग वर बनवा सर पुढचा व्हिडिओ

  • @prashantbhoir1678
    @prashantbhoir1678 ปีที่แล้ว

    Khup chan story
    Avinash samble chi story banva

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 ปีที่แล้ว +2

    धनराज 😔😔😔

  • @atulnikam1820
    @atulnikam1820 ปีที่แล้ว

    धन्यवाद टीम बोल भिडू

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 ปีที่แล้ว

    Dhanraj pille mi bhetlo ahe..very down to earth...Tyaveli te bolale ki Swargiy Shree Balasaheb Thackeray yaani tyala ghar milaun dil..Shree Balasaheb Thackeray yanna manacha mujura..🙏

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 ปีที่แล้ว

    Kharokhar..140 koti population asalelya deshat Hokey la itake vait divas bhaghve lagel he durdaiw..🙏

  • @parshu.9309
    @parshu.9309 ปีที่แล้ว

    ❤️❤️❤️❤️❤️❤️🎁❤️❤️

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 ปีที่แล้ว +3

    ધનરાજ હિરો

  • @shivajihalburge1369
    @shivajihalburge1369 ปีที่แล้ว +1

    अजित दोबाल बद्दल एक व्हिडिओ बनवा

  • @sandiplabade8870
    @sandiplabade8870 ปีที่แล้ว

    Ms dhoni

  • @vishalsable6258
    @vishalsable6258 ปีที่แล้ว +2

    त्याच दुर्भाग्य एकच कि तो ब्राह्मण नव्हता म्हणून त्याला भारतरत्न नाही भेटला

  • @dineshkathale1880
    @dineshkathale1880 ปีที่แล้ว

    Sir Don bradman

  • @r_gaming8207
    @r_gaming8207 ปีที่แล้ว

    BORGAVCHA DHNYA VAG BAPUBIRU VATEGAVKAR

  • @santoshpradhan1062
    @santoshpradhan1062 ปีที่แล้ว

    Bhychung Bhutiya football team Hero of India

  • @sagardhonde9967
    @sagardhonde9967 ปีที่แล้ว +1

    KM Malleswari

  • @sameersayyed8851
    @sameersayyed8851 ปีที่แล้ว +5

    mazha classmate hai dhanraj

    • @anuragingole2607
      @anuragingole2607 ปีที่แล้ว +1

      Brr tumhi kutle

    • @sameersayyed8851
      @sameersayyed8851 ปีที่แล้ว

      @@anuragingole2607 khadki bazar madhe amche shala hai SVS school

  • @ravindrashimpi7657
    @ravindrashimpi7657 ปีที่แล้ว

    Guy Whittall zimbavwe cricketer

  • @chinmayrawool5926
    @chinmayrawool5926 ปีที่แล้ว

    Maria Sharapova

  • @wasimaparadh4162
    @wasimaparadh4162 ปีที่แล้ว

    राष्टपाती भवन ची माहिती दया

  • @pallavichandhare6914
    @pallavichandhare6914 ปีที่แล้ว

    Robin Singh chi story sanga please

  • @gauravbirangal9305
    @gauravbirangal9305 ปีที่แล้ว

    Rahul avare

  • @pramoddoiphode6954
    @pramoddoiphode6954 ปีที่แล้ว +2

    Hockey player Sandeep Singh yenchy badal mahiti deya

  • @dineshrankhambe2614
    @dineshrankhambe2614 ปีที่แล้ว

    Ho agadi barobar ahe dhanraj pilly jar bharmn asta tar dhanraj pilly hoky maddla dev zala asta

  • @ranjeetbachche7557
    @ranjeetbachche7557 ปีที่แล้ว +2

    संदीप सिंग (फ्लिकर सिंग) नवीन व्हिडिओ बनवा💯

  • @adarshmore8023
    @adarshmore8023 ปีที่แล้ว

    St. Joseph boys school khadki

  • @surendrakerkar2357
    @surendrakerkar2357 ปีที่แล้ว +1

    आत्ताची टिम चांगली आहे मित्रा आत्ताची टिमची कामगिरी बघ वर्ल्डकप hokey चालू आहे किती लोकांना माहिती आहे बघणे सोंडा माहिती नाही नविन पटनायक यांच्या कडून आपल्या नेत्यांनी जरा धडा घ्यावा फक्त लूट करू नये

  • @civilserviceaspirant3597
    @civilserviceaspirant3597 ปีที่แล้ว

    Cricket is commercial game. क्रिकेटमधून जेवढा पैसा आहे तेवढा हॉकी मधून नाही ना

  • @akashgedam9769
    @akashgedam9769 ปีที่แล้ว

    Handball cha india pyr var

  • @rahulphunage9451
    @rahulphunage9451 ปีที่แล้ว

    नरेन कार्तिकेयन बाबत माहिती सांगा

  • @mie717
    @mie717 ปีที่แล้ว

    Cricket madhye Paisa jast aslyamule Ani Radio TV la cricket ch yaych mhnun baki mage padta

  • @masterofstudy8646
    @masterofstudy8646 ปีที่แล้ว

    विराट कोहली माहिती

  • @bhaugawari1746
    @bhaugawari1746 ปีที่แล้ว

    जयपाल सिंग मुंडा(मरांग गोमके) हे काही काळ कर्णधार होते

  • @bskgroups3184
    @bskgroups3184 ปีที่แล้ว

    पिलू

  • @ganeshpgopale9
    @ganeshpgopale9 ปีที่แล้ว

    Prithvi shaw