सगळ्यात महत्त्वाचे तुमची विश्लेषण करण्याची पद्धत खुप छान आहे. बर्याचदा खुप ज्ञान असते पण मांडता येत नाही. तुमच्या बोलण्यातून तुमचा सखोल अभ्यास आहे हे कळतेच म्हणूनच तुमच्या वेदचक्षुवरील नक्षत्रांवरील विश्लेषण ऐकून द्रोणाचार्य पदवी मिळालेले श्री व दा भटसरांनी तुमचे कौतुक केले होते
Once again a very Unique topic you have chosen... Heartfelt Gratitude for that 🙏😇🙏 Have not seen people going beyond Baladi avastha... Truly appreciate your intention and your efforts to make us study this Divine Science as the sages had written down aeons of years ago.. THANK YOU SIR 🙏🙏😇
तुम्ही जो स्पेसिफिक क्रायटेरिया दिलाय त्याचा विचार केला नव्हता पण ते ऐकताना काही कुंडल्या डोळ्यासमोर आल्या आणि अर्थ पटत गेला शेवट शेवटच्या पीपीटी मधल्या 12 अवस्थांचा फलादेश सांगितला तर बरं होईल तुमचा खूपच सखोल अभ्यास आहे व्हिडिओ अप्रतिम आहे
अवघड गोष्टींना सोपे करून, सर्व बाजूनी विचार करून आणि सरढोपटपणे अंधाणूकरण न करता त्यामागील मर्म तुम्ही समाजावता. तुमचा अनेक वर्षांचा अभ्यास तुम्ही आम्हाला देताय सर. धन्यवाद.
सर, केवळ क्षेत्र कुंडलीसाठीचे पूर्वाचार्यांनी करून ठेवलेले हे इतके मार्ग पाहता, त्यामागील अर्थ जो तुम्ही विषद करता, ते बघून वर्ग कुंडल्या मांडायची खरंच गरज काय असा प्रश्न पडतोय. मनःपूर्वक धन्यवाद या विषयासाठी सर. 🙏
खरोखर लोकांना बाल्यादी अवस्थेपर्यंतच माहित असते.यात शंकाच नाही 👌 श्रीराम
खूपच सुंदर सर
सर्व ज्योतिष संस्था,शास्त्री वा तत्सम परीक्षा आयोजित करणारे यांनी आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट करावे ही विनंती शिवाजी माने नाशिक
अप्रतिम माहितीपूर्ण व्हिडिओ
खूपच नवीन माहिती,धन्यवाद, तुमच्या कडून शिकण्याची माझी इच्छा पूर्ण होऊ दे ही भगवंताकडे प्रार्थना,गोचर भ्रमण आणि फलादेश हा व्हिडिओ बघायला आवडेल
धन्यवाद.
नवे वर्ग साधारण दिवाळी ते डिसेंबर सुमारास वर्षभरासाठी सुरू होतात.
खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली. 🙏🏻
We are fortunate to have someone like you.
Sir tumhi jyotish shastrakade baghnyacha drustikon badlat🙏 deep knowledge 🙏
खूप उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद
पुन्हा एकदा फंडामेंटल्स, पुन्हा एकदा ज्योतीषशास्त्रातलं काहीतरी चांगल शिकल्याचा आनंद मिळाला. धन्यवाद !
Very nice and in-depth explanation, Sir. Thanks.
Very nice
Good information. Never had this clarity earlier. Thanks Sir.
फार छान माहिती देता सर तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओ बनवून आम्हाला माहिती देत राहा 🙏🙏 खूप खूप धन्यवाद
धन्यवाद सर
धन्यवाद
Very interesting and aptly explained
सगळ्यात महत्त्वाचे तुमची विश्लेषण करण्याची पद्धत खुप छान आहे. बर्याचदा खुप ज्ञान असते पण मांडता येत नाही. तुमच्या बोलण्यातून तुमचा सखोल अभ्यास आहे हे कळतेच म्हणूनच तुमच्या वेदचक्षुवरील नक्षत्रांवरील विश्लेषण ऐकून द्रोणाचार्य पदवी मिळालेले श्री व दा भटसरांनी तुमचे कौतुक केले होते
तुम्हा साऱ्यांचे आशीर्वाद असू द्या🙏
नेहमीप्रमाणे खूप छान माहिती दिलीत सर, धन्यवाद.
अभ्यासक जेथे गोंघळलेले असतात अश्या नेमक्या विषयाची निवड तुम्ही करता.खूप छान.शास्त्राला अश्या विश्लेषणाची गरज आहे. God bless you🙏
Thank you very much, Sir.
आपण पत्रिका पाहता का,माझ्या भाचीला लव्ह मॅरेज करायचे आहे तर त्या दोघांच्या पत्रिका पाहून आपला सल्ला मिळावा अशी अपेक्षा आहे,आपली फी सुद्धा नमूद करावी
Weagree
Khup changlya padhatini samjun detail madhe sangitlat thank you 🙏
Nice Predtiion thanks so much
फार छान माहिती देता तुम्ही.. 🙏
Thank you
खूपच सखोलपणे मार्गदर्शन केले, इतके बारकावे माहीत नव्हते, फलादेशासाठी उपयोगी पडेल ,खूप खूप धन्यवाद🙏🙏
नक्कीच
उपयोगी माहिती मिळाली सर धन्यवाद 🙏
grahanchi avastha khup vegali mahiti milali . thanks, tasech 12 avasthaanche karya yachavar video karne
खूप छान माहिती
आता कुंडली बघताना हे नक्की पाहता येईल.
Once again a very Unique topic you have chosen... Heartfelt Gratitude for that 🙏😇🙏
Have not seen people going beyond Baladi avastha...
Truly appreciate your intention and your efforts to make us study this Divine Science as the sages had written down aeons of years ago.. THANK YOU SIR 🙏🙏😇
Thank you very much
खूप सखोल अभ्यास.धन्यवाद सर
I have experience abouts about knowledge of astrology how to contact you 🙏🙏🙏
Khup veglya anglene abhyas
Can you give information of gochar bhraman
Big topic. I teach it in my classes. Cannot be taught thru yt videos.
But thanks for watching
Absolutely new information
Thanks
Khup chan mahiti
माझ्या सारख्या नवशिखाऊला तर हा विषय complex आहे. पण निश्चित पुढे हे नक्की उपयुक्त ठरेल. आपणास 🙏🙏
Nakkich. Thanks
तुम्ही जो स्पेसिफिक क्रायटेरिया दिलाय त्याचा विचार केला नव्हता पण ते ऐकताना काही कुंडल्या डोळ्यासमोर आल्या आणि अर्थ पटत गेला शेवट शेवटच्या पीपीटी मधल्या 12 अवस्थांचा फलादेश सांगितला तर बरं होईल तुमचा खूपच सखोल अभ्यास आहे व्हिडिओ अप्रतिम आहे
धन्यवाद मॅडम
very good explanation.Thank you.
Kevdhe in-detailed analysis kele aahe ....khoop superb
धन्यवाद
Thought provoking and informative.
Thank you so much
छान माहिती दिलीत, धन्यवाद🙏🙏👌👌
धन्यवाद
अवघड गोष्टींना सोपे करून, सर्व बाजूनी विचार करून आणि सरढोपटपणे अंधाणूकरण न करता त्यामागील मर्म तुम्ही समाजावता. तुमचा अनेक वर्षांचा अभ्यास तुम्ही आम्हाला देताय सर. धन्यवाद.
धन्यवाद मॅडम
जोतिष शिकण्यासाठी नवीन वर्ग कधी चालू होतील सर
सर, नवीन batch कधी चालू होणार आहे?ज्योतिष शिकण्यासाठी
Will announce here only
खुपच सुंदर. सखोल अभ्यास /धन्यवाद सर🙏🏻 /सर विवाहाचा. . कालनिर्णय /गोचरीने /दशा/अंतदशा यांचा /विडींयो मिळावा 🙏🏻
धन्यवाद मॅडम.
Nakki
आपल्या सारख्या गुरूंचे शिष्य बनण्याची पात्रता आमच्या त आहे का हे तपासून पाहणे गरजेचे आहे
आपल्याdeep knowledge साठी मनःपुर्वक आभार🙏🙏🙏
गुरू मी नाही। गुरू तो वरचा। मी कठपुतली, माध्यम।
Ek prashn...vakri grah ashya avasthanmadhe kase phaltat?
वक्री म्हणून ग्रहाचा वेगळा विचार यात येत नाही।
Atishay sukshma chintan Kele ahe .dar Diwashi tumcha Kirti rath asach vegane pudhe jaat raho.
आपले आशीर्वाद असू द्यात.🙏
@@Kodanda-Punarvasu-Jyotishu r our teacher is our luck . U have extra ordinary IQ.
सर, केवळ क्षेत्र कुंडलीसाठीचे पूर्वाचार्यांनी करून ठेवलेले हे इतके मार्ग पाहता, त्यामागील अर्थ जो तुम्ही विषद करता, ते बघून वर्ग कुंडल्या मांडायची खरंच गरज काय असा प्रश्न पडतोय.
मनःपूर्वक धन्यवाद या विषयासाठी सर. 🙏
Sir apratim dusri upmach nahi
धन्यवाद मॅडम
खुपच चांगली माहिती आहे
थोडा सा प्रकाश पडलाय. सखोल अभ्यासाची अवश्यकता आहे.
प्रयत्न करीन