कदाचित 10 वर्षापुर्वी असे guidance मिळाले असते तर आजचा दिवस वेगळा असता, पण हरकत नाही इथून पुढे काय चूक करायचे नाही हे तरी लक्षात आले. Thank you so much amuk tamuk team असेच video बनवत रहा हीच सदिच्छा आणि गांधी सरांचे खूप खूप आभार
आज अस वाटल की मी जी स्वतः ला शिस्त लावून घेतली आहे ते मी योग्य करतेय, "आयुष्य एकदाच असतं एवढं काय हिशोब ठेवत असते जगून घे" असा सल्ला लाखोंचं कर्ज केलेल्या व्यक्तींनी बराच वेळा दिला आहे😂😂 पण नशीब मी बधले नाही आणि २६ व्या वर्षात छोटंसं स्वतः च घर घेतल.
पैसे न घालवणे हे देखील पैसे कमवल्यासारखे आहे!!!!! वाह काय सुदंर वाक्य आहे...... तुमचे आभार असे मानू काहीच सुचत नाही पण अगदी मार्मिक शब्दामध्ये अचूक मार्गदर्शन दिल्यामुळे खूप खूप धन्यवाद सर!!!!!!❤️❤️🥰
Yes. आम्ही हिशोब लहानपणी लिहायचो आणि अती श्रीमंत गटात नसल्याने तेच आताही follow करतोय... आणि पुन्हा minimalist life style मुळे अजूनच सुखी😊💐 खूप छान झालं आजचा भाग ....ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा लक्षात आणून दिल्या बद्दल धन्यवाद 😊💐👍🏻 अनेक सदिच्छा
गांधी सरांनी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने, आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी परत एकदा समजून सांगितल्या बद्दल हार्दिक आभार.. प्रत्येक परिवाराने एकत्र बसून हा १ तासाचा एपिसोड ऐकला पाहिजे. यातील बहुतेक गोष्टी मी रोजच्या जीवनात फॉलो करतो , आणि त्याचा खूप चांगला अनुभव आला आहे मला... आर्थिक शिस्त ही खूप महत्त्वाची बाब असून, तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी खूप मदत करते..
खूपच छान मार्गदर्शन, माझ्या वडिलांच्या सवयीमुळे मलासुद्धा रोजचा हिशेब लिहिण्याची सवय आहे, आणि त्या वह्या पण जपुन ठेवलेल्या, तेव्हा 4 आण्याची भाजी लिहिलेली पाहून आता गंमत वाटते.
आज कळलं मला, मी किती श्रीमंत आहे. मी माझ्या कुटुंबाला शिकवण दिली आहे, तुम्ही कितीही पैसे खर्च मला काही करायचे नाही पण मला हिशेब पाहिजे. आणि मी सुद्धा एक शेतकरी असूनही प्रत्येक गोष्टीचा हिशेब लिहून ठेवतो. तेव्हा मला कळले शेती किती नफ्यात आणि तोट्यात आहे. त्यामुळे जो हिशेब ठेवतो तो चांगलं जीवन जगू शकतो हे खरं आहे. धन्यवाद 🙏
Excellent advice. Earn money ethically between 15 yrs to 22 is awesome suggestion. Value money The best advice ever given. Thanks shardul and thanks everyone. Wshng everyone abundant health wealth and peace🙏🙏😊
Thank you so much for awesome podcast in simplest form. Generally people mention to be frugal but liked the fact that you suggested to spend before it’s too late.
Apratim . Thank you sir and thank you shardul and omkar dada for this epidode thoughts insights Truly he said shrimant disnapeldsha be open minded helpful kind with all nonjudgemenyal True Shrimant Disnapeksha Shrimant Vha❤❤❤❤
खुप खुप माहितीपुर्ण, डोळे उघडणारी मुलाखत. सर्वांनी आर्वजुन ऐकावी. Best podcast of Amuk tamuk for every generation.. Thanku so much team... God bless you.
खूपच छान विषय आणि podcast.. आत्ता मी साठीची आहे.. आमच्यावेळी अस काही नव्हते..तरीसुद्धा 16 व्या वर्षी पासून, कॉलेज शिकत असताना 2/4 tution देऊन कमवायला सुरवात केली होती..आणि सर सांगतात तसे पैश्याचे मोल कळत गेले..
Speed thrills... But becoming wise is unfathomable and takes time.. काका चे प्रत्येक वाक्य ऐकायला भारी आहेत... पण अवलंबवायला त्यातून स्वतः जावे लागते लागते.. अणि मगच अनुभवता येतात.. हे आजच्या thrilling speed भवनर्या पिढीने लक्षात घ्यावं.. मी घेतोय..!
Very nice, Gandhi Sir told very easily,and Instructions given by Gandhi Sir are very very important,Young Generation should follow it Strictly, Thank you Shardul you have taken very important subject,it's really eye opener for people who uses Credit cards
Now a days whole atmosphere is so alluring & tempting. so all youths want to go to mall what i suggest here is let them go even every day but tell them that they must not spent more than set limited amount .so here they got liberty to enjoy the mall culture same time they will be saving . B coz what i believe is if you say"NO" TO human kind he is adamant to do same.Just a suggestion.
धन दौलत पहिला एपिसोड - हेल्थ इन्शुरन्स
th-cam.com/video/8dfD5V0gBMM/w-d-xo.htmlsi=FZTRjkeJKJkR7Rh8
कदाचित 10 वर्षापुर्वी असे guidance मिळाले असते तर आजचा दिवस वेगळा असता, पण हरकत नाही इथून पुढे काय चूक करायचे नाही हे तरी लक्षात आले. Thank you so much amuk tamuk team असेच video बनवत रहा हीच सदिच्छा आणि गांधी सरांचे खूप खूप आभार
आज अस वाटल की मी जी स्वतः ला शिस्त लावून घेतली आहे ते मी योग्य करतेय, "आयुष्य एकदाच असतं एवढं काय हिशोब ठेवत असते जगून घे" असा सल्ला लाखोंचं कर्ज केलेल्या व्यक्तींनी बराच वेळा दिला आहे😂😂 पण नशीब मी बधले नाही आणि २६ व्या वर्षात छोटंसं स्वतः च घर घेतल.
अमुक तमुक चे बरेच एपिसोड बघितले आहेत पण हा one of the best episode आहे. खूप बेसिक गोष्टी सांगितल्या आहेत पण खूप लाभदायक ठरणार आहेत.
पैसे न घालवणे हे देखील पैसे कमवल्यासारखे आहे!!!!! वाह काय सुदंर वाक्य आहे......
तुमचे आभार असे मानू काहीच सुचत नाही पण अगदी मार्मिक शब्दामध्ये अचूक मार्गदर्शन दिल्यामुळे खूप खूप धन्यवाद सर!!!!!!❤️❤️🥰
Yes penny u save is penny you earn.
Yes. आम्ही हिशोब लहानपणी लिहायचो आणि अती श्रीमंत गटात नसल्याने तेच आताही follow करतोय... आणि पुन्हा minimalist life style मुळे अजूनच सुखी😊💐 खूप छान झालं आजचा भाग ....ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा लक्षात आणून दिल्या बद्दल धन्यवाद 😊💐👍🏻 अनेक सदिच्छा
गांधी सरांनी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने, आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी परत एकदा समजून सांगितल्या बद्दल हार्दिक आभार..
प्रत्येक परिवाराने एकत्र बसून हा १ तासाचा एपिसोड ऐकला पाहिजे.
यातील बहुतेक गोष्टी मी रोजच्या जीवनात फॉलो करतो , आणि त्याचा खूप चांगला अनुभव आला आहे मला...
आर्थिक शिस्त ही खूप महत्त्वाची बाब असून, तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी खूप मदत करते..
खूपच छान मार्गदर्शन, माझ्या वडिलांच्या सवयीमुळे मलासुद्धा रोजचा हिशेब लिहिण्याची सवय आहे, आणि त्या वह्या पण जपुन ठेवलेल्या, तेव्हा 4 आण्याची भाजी लिहिलेली पाहून आता गंमत वाटते.
आर्थिक बाबतीत डोळे उघडणारा पॉडकास्ट.... बेस्ट 👍
अगदी सर्व काम सोडून पूर्ण ऐकलाय हा पॉडकास्ट आणि अजून एक दोनदा ऐकायचा आहे, इतका सुंदर आणि शिकवणारा एपिसोड आहे, धन्यवाद
मनापासून धन्यवाद 🙌🏻
आज कळलं मला, मी किती श्रीमंत आहे. मी माझ्या कुटुंबाला शिकवण दिली आहे, तुम्ही कितीही पैसे खर्च मला काही करायचे नाही पण मला हिशेब पाहिजे. आणि मी सुद्धा एक शेतकरी असूनही प्रत्येक गोष्टीचा हिशेब लिहून ठेवतो. तेव्हा मला कळले शेती किती नफ्यात आणि तोट्यात आहे. त्यामुळे जो हिशेब ठेवतो तो चांगलं जीवन जगू शकतो हे खरं आहे. धन्यवाद 🙏
श्रीमंत दिसण्यापेक्षा श्रीमंत व्हा..... ग्रेट सल्ला
काश लवकर मिळाली असती ही वीडियो
हरकत नाही … आता सुरवात तर होईल ❤
धन्यवाद ❤
वाह.. खूप छान podcost.. नवीन ज्ञान मिळालं... Thank you 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच छान मार्गदर्शन,जीवनाची योग्य दिशा कशी असावी यासाठी अनमोल बोल मिळाले
खूप छान.....नवीन वर्षांत हिशेब लिहून ठेऊया....नवीन संकल्प..
स्तुत्य उपक्रम
या podcast नंतर , या गणिताची भीती गेली आहे आणि अनेक धन्यवाद , अमुक तमुक आणि Team :)
खरंच अप्रतिम मुलाखत /मार्गदर्शन /जीवनसत्य 👌💐🙏❤️😊
आपणां दोघांचे हि धन्यवाद 🙏🙏
वा, खूप छान, रोज सकाळी मला मी सरांना पाहतो, त्या वेळी माझ्या चुका मला आठवतात.
मुलाखत घेणार आणि देणारा दोघेही outstanding...thanx for 🎉
अत्यंत ऊपयोगी ऐपिसोड.❤
धन्यवाद. माझे विचार अगदी बरोबर होते याचे validation झाले. अति उत्तम podcast.
One of the best podcast 🙏🏻
तळ हाताला खूप खाजली सुटली होती खर्च करायची हा विडिओ बघितल्यावर लगेच गेली धन्यवाद डॉक्टर उपचार केल्याबद्दल
खूप खूप छान proadcast झाला.....
Excellent advice. Earn money ethically between 15 yrs to 22 is awesome suggestion. Value money
The best advice ever given. Thanks shardul and thanks everyone. Wshng everyone abundant health wealth and peace🙏🙏😊
Thank you so much for awesome podcast in simplest form. Generally people mention to be frugal but liked the fact that you suggested to spend before it’s too late.
खूप खूप धन्यवाद .. सुंदर व्हिडिओ सर अमुक तमुक ❤
फार दिवसांनी कुणीतरी ताळ्यावर आणले थँक्यू
शांत, अदबशिर, विषया सोबत कानाला धरून भानावर आलोय असं वाटतेय.
खरंय खूप छान समजावलं त्यांनी❤
खर बोलले
Apratim . Thank you sir and thank you shardul and omkar dada for this epidode thoughts insights
Truly he said shrimant disnapeldsha be open minded helpful kind with all nonjudgemenyal
True Shrimant Disnapeksha Shrimant Vha❤❤❤❤
🙌🏻❤️
खुपच छान सर👌👌👌🙏🙏🙏🙏
खुप खुप माहितीपुर्ण, डोळे उघडणारी मुलाखत. सर्वांनी आर्वजुन ऐकावी. Best podcast of Amuk tamuk for every generation.. Thanku so much team... God bless you.
खूप छान 👌👌 तुमचे खूप खूप धनयवाद
खूप छान माहिती मिळाली. असेच चांगल्या विषयांवर पॉडकास्ट करत रहा. धन्यवाद!
खूपच छान विषय आणि podcast.. आत्ता मी साठीची आहे.. आमच्यावेळी अस काही नव्हते..तरीसुद्धा 16 व्या वर्षी पासून, कॉलेज शिकत असताना 2/4 tution देऊन कमवायला सुरवात केली होती..आणि सर सांगतात तसे पैश्याचे मोल कळत गेले..
Grt line.. पैसा घालावला नाही तरी पैसा कमावलं जातो ✅
🌹🙏🌹खूप सुंदर माहिती बद्दल आपल्या दोघांचे मनःपूर्वक धन्यवाद... 🌹🙏🙏
Highly need this type of podcasts
khupach sundar, pramanik aani khup ch mahatwache insights parkhadpane denara sanwad..!!! doghanche hi khup dhanyawad
To the point and precise. Loved it. ❤ Watched the full video without missing a minute .
Thank you so much Sir for guidance, 🙏
Greatful speech by Respected sir Thanks
Speed thrills... But becoming wise is unfathomable and takes time.. काका चे प्रत्येक वाक्य ऐकायला भारी आहेत... पण अवलंबवायला त्यातून स्वतः जावे लागते लागते.. अणि मगच अनुभवता येतात.. हे आजच्या thrilling speed भवनर्या पिढीने लक्षात घ्यावं.. मी घेतोय..!
Very nice, Gandhi Sir told very easily,and Instructions given by Gandhi Sir are very very important,Young Generation should follow it Strictly, Thank you Shardul you have taken very important subject,it's really eye opener for people who uses Credit cards
Absolutely! Do watch Podcast With Amit Bivalkar sir th-cam.com/video/9OJKChg1X1w/w-d-xo.htmlsi=V2ZzhHSdWVFePb2c
अप्रतिम, साधं सोपं आणि सरळ
Khup khup dhanyawad amuk tamuk team che ki itka mahtwacha vishay tumhi anlat. Ani gandhi siranni khup sadhya ani sopya bhashet samjaun sangitale. 🙏
शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्।
अप्रतिम episode. सगळे मुद्दे लिहून ठेवावे अशेच सांगितले सर नी...
नक्की बघा th-cam.com/video/jx7bLOjnIeM/w-d-xo.html
Please share link of 1st episode
@@amuktamuk नक्की 👍🏻
@@amuktamuk video link is unavailable
th-cam.com/video/8dfD5V0gBMM/w-d-xo.htmlsi=FZTRjkeJKJkR7Rh8
अगदी मनापासून धन्यवाद.सरांना माझा साष्टांग नमस्कार.One of the best episode
Really incredible, life time session in a hour… must watch & understand for everyone.
सर तुम्ही खुप छान पद्धतीने सांगितलं. अतिशय सोप्या भाषेत सांगितलं.
चकोर गांधी सरांचा हा एपिसोड पण नक्की बघा th-cam.com/video/bWoDeXGetag/w-d-xo.htmlsi=Xb_Xp8u8mXW1Lo0M
Money saved is money earned 👍👏👍👏
Yet another very important topic & discussion !! Thanks !!
खूप छान माहिती , धन्यवाद
खूप informative झाला हा एपिसोड शार्दूल सर 🙂👍
खूप छान मार्गदर्शन गांधी सर जीवनभर उपयोगी पडणारे
Best one hour spent! Thank you sir!
Apratim podcast, Gandhi sir you are great. 🎉
1 नं संभाषण ❤❤❤
अतिशय down to earth चर्चा !!
One of the best episodes.❤ Thank you Amuk Tamuk.
All the best
Khuup chhan podcast ... Sharing with all my loved ones ❤
एकच नंबर खुपचं छान माहिती मिळाली 🙏🙏
Well informative episode... thank you !!
Atishay changala Episod Aahe. saral aani sadhya bhashet.
खूप खूप चांगला व्हिडिओ आहे खूप काही शिकायला मिळाले
अत्यंत उपयुक्त माहिती 🤝🤝
धन्यवाद सर
खुप छान समजावले,मी प्रयत्न करणार....
ग्रेट भेट 🎉🎉
खूप छान ❤❤❤❤❤❤🎉
Thanks a lot sir for sharing your wisdom
खूप छान, eye opener 🙏
खूप सुंदर विश्लेषण
Khup chan❤
Very informative channel. Heartly thank you respected Gandhi sir and Shardul sir. You give us lot of useful information.
Thank you sir🎉
Excellent information and strong eye opener🎉
Eye opener episode. thank u amuk tamuk ❤
This was a great episode eye- opener, realistic and full of valuable learning. Thank you so much for such a beautiful and thought provoking topic
We are glad you found it insightful! Do watch this episode too th-cam.com/video/bWoDeXGetag/w-d-xo.htmlsi=Xb_Xp8u8mXW1Lo0M
Very practically & every home need this topic to listen ek gharatil wadildhari wykti pramane watatle thank you
चकोर गांधी प्रेमी युवा मंच ❤
Very nice guidance 💚👌🏻
Apratim.
Basics of financial planning ..for women..next topic plz. Very nice episode.
🙌🏻🙌🏻 नक्की विचार करतो!
Kharach khup chhan mulakhat.
Sirani khup chhan mahiti aani Salle dile.
Paise kamva aani yogya goshti sathi svatah sathi kharch pan Kara.
Arogya hi ghari sampatti aahe.
Very informative and important
Glad it was helpful!
Now a days whole atmosphere is so alluring & tempting. so all youths want to go to mall what i suggest here is let them go even every day but tell them that they must not spent more than set limited amount .so here they got liberty to enjoy the mall culture same time they will be saving . B coz what i believe is if you say"NO" TO human kind he is adamant to do same.Just a suggestion.
Very good and useful information 🙏🙏🙏
अप्रतिम ❤
खूप छान चर्चा
Great work Team❤
खुप खुप धन्यवाद खुप सुंदर
Khup chhan margdarshan
Amazing and so useful podcast
🙏🙏🙏
Khup chaan podcast, thank you sir
Khup chan aahe ha podcast
खूप छान माहिती❤
खूप छान 🫡🫡
Very good planing. Thanks.
मला खूप नवल वाटते... तुमच्या पॉडकास्ट मध्ये सगळ्याची नावं किती वेगळी असतात... चकोर, खगोल, .....😅
@@swatip000 नावात काय आहे असं शेक्सपिअर बोलला होता😀
Ho
महत्वाच सोडलं आणि नावाचं घेतलं