ग्रहांची कारकत्वे कशावरून ठरतात? ती का महत्वाची? - महत्वपूर्ण खुलासा - श्री. वरदविनायक खांबेटे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @amitshirpurkar7781
    @amitshirpurkar7781 2 ปีที่แล้ว

    नमस्कार 🙏 गुरुमाऊली

  • @yashwantsahasrabudhe6647
    @yashwantsahasrabudhe6647 ปีที่แล้ว +2

    Excellent

  • @sureshjoshi5938
    @sureshjoshi5938 9 หลายเดือนก่อน

    अति उत्तम 🌷🙏 श्रीराम

  • @swatikalaskar8331
    @swatikalaskar8331 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद. आपले प्रत्येक लेक्चर अभ्यासकांसाठी पर्वणी असते. 🙏🙏🙏

  • @pradnya231
    @pradnya231 11 หลายเดือนก่อน +1

    You are a very good & genuine teacher 🙏🏼🙏🏼

  • @vardahegde4929
    @vardahegde4929 2 ปีที่แล้ว

    छान समझवले.🙏धन्यवाद गुरुजी 🙇

  • @samruddhikulkarni6880
    @samruddhikulkarni6880 2 ปีที่แล้ว +1

    सर अतिशय सुंदर खुलासा केला आहे🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prachikulkarni9301
    @prachikulkarni9301 2 ปีที่แล้ว +3

    सर तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान... एखाद्या सामान्य व्यक्तीला ही सहज समजेल अशी सोपी आणि ओघवती भाषा आहे आपल्या ग्रंथात... असे ज्ञान आम्हाला मी ते आहे हे आमचे भाग्य 🙏🏻🙏🏻

  • @kumudthosar6320
    @kumudthosar6320 2 ปีที่แล้ว +1

    सरबताच खूप साधं आणि सहज समजणाऱ व पटणारे उदाहरण दिलात सर. खूप छान.

  • @nagkumardoshi3297
    @nagkumardoshi3297 2 ปีที่แล้ว

    Nice Predtiion thanks so much

  • @vandanapatil2861
    @vandanapatil2861 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर समजावून सांगितले.

  • @deepashrichougule6913
    @deepashrichougule6913 2 ปีที่แล้ว

    Yes absolutely correct🙏

  • @karunapawar9634
    @karunapawar9634 2 ปีที่แล้ว

    Thanks Sir 🙏

  • @shreedharshetti6509
    @shreedharshetti6509 6 หลายเดือนก่อน

    Thanks Sir. Cleared many doubts.

  • @harshadmehta8131
    @harshadmehta8131 2 ปีที่แล้ว +2

    Nice explanation Jai Shri Krishna 🙏 from Mumbai

  • @jayashreedevare2427
    @jayashreedevare2427 2 ปีที่แล้ว +1

    नेहमी प्रमाणेच छान माहिती सर .उदाहरणे पण छान दिली आहेत.आता विचारांची योग्य दिशा मिळाली .

  • @renukadhas9208
    @renukadhas9208 2 ปีที่แล้ว +1

    Khupach surekh explain kelat Sir 👌👌

  • @shekharkhakurdikar4512
    @shekharkhakurdikar4512 2 ปีที่แล้ว +1

    Explained in very simple manner..liked very much.
    Tnx Sir.

  • @bhairaviumrikar2827
    @bhairaviumrikar2827 2 ปีที่แล้ว +1

    Amazing as always... Explained in very simple words with day to day examples which one can relate.. Thanks sir🙏🙏

  • @saritasingh9977
    @saritasingh9977 2 ปีที่แล้ว

    Very nice explanation about how to identify karaktatva of planets.

  • @sureshjoshi5938
    @sureshjoshi5938 2 ปีที่แล้ว +2

    छानच 👌 जो पर्यंत 'कर्ता करविता" कळणार नाही तरीही फल कथन करणे म्हणजे पोपटाने चिठ्ठी काढणे ती आपण वाचणे या प्रमाणे ! प्रथम खंड उत्कृष्ट असल्याचे अनेक लोकांनी कळवले पण मला अजूनही प्रथम खंड न मिळाल्याने यावर प्रतिक्रिया देत नाही. दोन्ही खंड कृपया पाठवावे हि विनंती 🙏 सुरेश जोशी औरंगाबाद

  • @samatajoshi8952
    @samatajoshi8952 2 ปีที่แล้ว +1

    काही जण म्हणतील की 2 शब्दात कारकत्व सांगता येईल. पण त्याचे मूळ कळल्याशिवाय ते पाठ करावे लागत नाही. ग्रंथात खूप विस्तृत वर्णन केले आहे, खूपच छान सर!!

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 ปีที่แล้ว

      आपला अभिप्राय खूप मोलाचा आहे madam

  • @dnyaneshpendharkar7760
    @dnyaneshpendharkar7760 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती. एक विनंती आहे आपला ओमकार उच्चार खूप प्रभावी आहे. तो आपण कसा करता किंवा केला पाहिजे यावर एक व्हिडिओ आपण कराल का? किंवा 108 वेळा ओमकार उच्चाराचा व्हिडिओ आपण कराल का?

  • @priyonkapatil9163
    @priyonkapatil9163 2 ปีที่แล้ว +2

    प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या बाजूने कसा परिणाम करेल, स्वभाव, आरोग्य, करिअर, नातेसंबंध इत्यादी बाजूने त्याचा विचार कसा करावा ह्याचे खूप उपयुक्त मार्गदर्शन केले आहे ह्या ग्रंथात. खूपच छान.

  • @sumeghvibhute8494
    @sumeghvibhute8494 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान सर 🙏🙏

  • @PandurangDurgule-v2z
    @PandurangDurgule-v2z 7 หลายเดือนก่อน

    Sopi bhasha aahe.samjate.

  • @bhawanakothawale7128
    @bhawanakothawale7128 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती ... सर

  • @smitalokare5435
    @smitalokare5435 2 ปีที่แล้ว +3

    खर आहे, हे ग्रंथ पारायण करण्यासारखे आहेत
    सर्व ज्योतिष प्रेमींसाठी या ग्रंथासारखा गुरु नाही

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप आभारी आहे madam

  • @krupaliambulkar9546
    @krupaliambulkar9546 2 ปีที่แล้ว

    Sir shast sthan ani lagnesh sambandhit video taka...pls

  • @sheelapatil9337
    @sheelapatil9337 2 ปีที่แล้ว +1

    Sir, very nice 🙏🙏🙏

  • @rajp6778
    @rajp6778 2 ปีที่แล้ว +1

    Sir, very nice as always...

  • @vkunte1
    @vkunte1 2 ปีที่แล้ว +2

    Both parts have fundamentals information which we could not see in any astrology book. Thank you sir for sharing your knowledge and explaining principles in lucid Männer.

  • @saritasingh9977
    @saritasingh9977 2 ปีที่แล้ว +2

    Sir please video Hindi mein bhi banaiye. Non Marathi bhasi logo ko bhi labh mile aap ke uttam gyan ka.

  • @ritumittal1318
    @ritumittal1318 2 ปีที่แล้ว

    Sir ..hindi mei bhi banayeye video please

  • @nakulphulambrikar
    @nakulphulambrikar 2 ปีที่แล้ว +1

    Interesting ! मागे एकदा 'दरवाजा' शनीच्या अमलाखाली का ते तुम्ही सांगितलं होतंत ते आठवलं. फारच छान.

  • @snehaljarulkar2846
    @snehaljarulkar2846 2 ปีที่แล้ว

    Sir मला हे पुस्तक हवय. कुठे मिळेल?

  • @shilpabhat9170
    @shilpabhat9170 ปีที่แล้ว +1

    सायकल जर प्रवासाचे साधन आहे, तर मोटार, ट्रेन, विमान ही सगळी प्रवासाची साधने ही बुधाच्या कारकत्वाखाली येतिल का..
    सर सर.. please

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  ปีที่แล้ว

      अर्थात. मुख्य कारक बुधच. फक्त public transport, high class transport असा फरक इतर ग्रहांनुसार पडतो.

  • @preetambhandari2491
    @preetambhandari2491 7 หลายเดือนก่อน

    प्रवासाचा कारक बुध की चंद्र?

  • @niranjan78ghatpande11
    @niranjan78ghatpande11 2 ปีที่แล้ว +1

    पण ह्यात आपण ग्राहांची कारकत्व ह्या बद्दल माहिती नाही दिलेली कृपया त्यावर एखादा व्हिडिओ बनवा 🙏🏼

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 ปีที่แล้ว +1

      फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड 1 घ्यावा. सर्व कारकत्वांची मुळे सापडतील.

  • @ga6695
    @ga6695 2 ปีที่แล้ว +1

    गुरुजी तुम्ही कुंडलीवरून मार्गदर्शन करता का ? तुम्हाला व्हाट्सएपवरून संपर्क केला तर चालेल का ? I have your number.

  • @gajananjoshi2524
    @gajananjoshi2524 2 ปีที่แล้ว

    बेसिक शिकण्य करीता कोणते बुक घ्यावे सर

  • @nitishpatil107
    @nitishpatil107 2 ปีที่แล้ว +1

    सर ग्रंथ कुठे भेटतील, त्याची काही नोंदणी करावी लागेल का?

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 ปีที่แล้ว

      Video च्या description box मध्ये सगळी information दिली आहे

  • @sheelapatil9337
    @sheelapatil9337 2 ปีที่แล้ว +1

    Sir, very nice 🙏🙏🙏🙏