निकेता कानिटकर : अमृताहूनी गोड नाम तुझे देवा || Amrutahuni God Nam Tuze Deva

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @monoharbachate8745
    @monoharbachate8745 ปีที่แล้ว +3

    खुपच छान माऊली गोड आवाज आहे
    💐अभिनंदन!

  • @prabhakarpatil8261
    @prabhakarpatil8261 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम....गायन ...👌👍🙏

  • @shreedadarwala7650
    @shreedadarwala7650 8 หลายเดือนก่อน +4

    *स्वत: माणिकताई वर्मा हयात असत्या तर तुझं गाणं ऐकून मोहित झाल्या असत्या! पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते ह्यातच तुझ्या गाण्याचे यश सामावलेले आहे!*

  • @shrimatbhagwatkhandalikar11
    @shrimatbhagwatkhandalikar11 2 ปีที่แล้ว +4

    फारच सुंदर बेटा... बेस्ट ऑफ luck. Khub गाओ खूब आनंद बाटो

  • @ameybhawkar4480
    @ameybhawkar4480 ปีที่แล้ว +1

    Sharp voice! Khup sureela awaaaz! 👏👌

  • @subodhchowkidar4796
    @subodhchowkidar4796 3 ปีที่แล้ว +4

    सगळ्या हरकती, ताना एकदम स्वच्छ आणि मस्त 👍

  • @choudappabansode4469
    @choudappabansode4469 2 ปีที่แล้ว +7

    किती वेळा हे भक्तीगीत ऐकतो तरीही मन भरत नाही.अप्रतिम . हे गीत गाताना तुमच्या आवाजात सुध्दा अमरूताची गोडी जाणवते. देवाने तुम्हाला खुप छान आवाज दिला आहे.अनेक आशीर्वाद.

  • @arunbanduke6130
    @arunbanduke6130 3 ปีที่แล้ว +4

    मी ८ दीवसापासुन राेज नीदान४ वेळा तरी अभंग ऐेकत आहे छान वाटत आहे

  • @purvaamburle5348
    @purvaamburle5348 5 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान 👌👌👌गोड आवाज आहे 💞 पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते

  • @dushyantborkar1526
    @dushyantborkar1526 2 ปีที่แล้ว +1

    आजच तुझी बरीच गाणी ऐकली मला फार आवडली. पेटी वाजवून गाणं सोपं नाही. अति उत्कृष्ट आवाज व पेटी वादन.

  • @shreechandrasekharmahaswam9675
    @shreechandrasekharmahaswam9675 ปีที่แล้ว +2

    Excellent, God bless you

  • @shubhananbhide2862
    @shubhananbhide2862 4 ปีที่แล้ว +9

    Waa खूपच छान मन भरून आले सारखं ऐकत राहावे

  • @prafullawagle4013
    @prafullawagle4013 ปีที่แล้ว +1

    पेटीचा आवाज मधुर आणि संगीत फार उत्कृष्ट आवडलं धन्यवाद

  • @neelapadhye4820
    @neelapadhye4820 4 ปีที่แล้ว +24

    किती छान गाणी म्हणतेस आवाज सुंदर ती देवाची देणगी पण पेटी वाजवून गाणं म्हणणं सहज सोपी गोष्ट नाही ये मी प्रत्येक गाण तुझ मी आवर्जून ऐकते कसला सूर छान लागतो अम्रुताहुन गोड तर पुन्हां ऐकाव असच तू गायली आहेस आवाजही पहाडी , खडा शिवाय आवाज फिरतो आलाप ताना पेटी वरुन तरल अशी बोट फिरताना वाटतं किती सहजतेने पेटी वाजवून गाणं म्हणतेस तुझ्या वयाची मी होते तेव्हा मी पण गाणं म्हणायची पण तुझ्या ईतकं सुंदर नाही आवाज होता आता मला एकाहत्तर वर्षे चालु आहे मला माझे ते दिवस आठवतात खुप छान खूप खूप मोठ्ठी हो आमचेआशिर्वाद आहेत पाठिशी

    • @NiketaKanitkarLele
      @NiketaKanitkarLele  4 ปีที่แล้ว

      तुमचे खूप खूप धन्यवाद आजी... असेच आशीर्वाद पाठीशी असू देत.

    • @prakashpotdar4623
      @prakashpotdar4623 3 ปีที่แล้ว

      Good

    • @sahayadricheshiledar9957
      @sahayadricheshiledar9957 3 ปีที่แล้ว

      मस्तच ताई

    • @jagrutipatil1176
      @jagrutipatil1176 2 ปีที่แล้ว

      Khar aahe khup god aavaj aahe taicha😘😘

    • @anaghachitgopekar6245
      @anaghachitgopekar6245 2 ปีที่แล้ว

      निकीता, खुप छान चढा आवाज.माझ आवडीच गाणं.रोजच म्हणत असते.

  • @jankikanitkar9116
    @jankikanitkar9116 3 ปีที่แล้ว +2

    Khoopach sunder gayan aikun kaan trupt jhaalet...... Waa... Waa... 👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 ปีที่แล้ว +1

    मुळं गायिका माणिक जी च्या नंतर हा अभंग इतका सुंदर फक्त निकितानीच गायीला असेल 👍👍

  • @arvindkhade6446
    @arvindkhade6446 4 ปีที่แล้ว +3

    नंबर वन.👌👌.

  • @divyashinde7722
    @divyashinde7722 3 ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर आवाज आहे👌👌👌

  • @parshuramjadhav4248
    @parshuramjadhav4248 3 ปีที่แล้ว +2

    निकेता तुझे गाणे ऐकताना स्व.माणिक धर्माचं खात आहेत असे क्षणभर वाटते.बेटा तुझा आवाज खूप गोड आहे.मी हे गाणे साठ वर्षांपूर्वी गावातील ग्राम पंचायतीच्या रेडिओ वर प्रथम ऐकले आहेआणिआजही तितक्याच उत्साहाने ऐकतो.अशीच सदैव गात रहा.मी जीवाचे कान करुन तुझे गाणे ऐकतो.खुप मोठी हो,माझे तुला आशीर्वाद आहेत.
    माझी एक विनंती आहे की जमल्यास या गाण्याच्या नोटशनचा व्हिडिओ आलापासह यू ट्यूब वर टाक. धन्यवाद!

  • @ajitv3380
    @ajitv3380 4 ปีที่แล้ว +7

    भक्ति संगीत आकाशवाणी
    माझ्या लहानपणी ऐकलेल 1974 च्या आधी.
    भक्ति तुमच्यात आहेच.
    अत्यंत समाधान वाटत आहे या तुमच्या गाण्यात.

  • @nageshbhalshankar3307
    @nageshbhalshankar3307 4 ปีที่แล้ว +4

    सुंदर
    तुमचा आवाज इतका सुंदर आहे
    जणु तुमच्या मुखातून साक्षात सरस्वती गात आहे

  • @krushnamaharkhede1584
    @krushnamaharkhede1584 3 ปีที่แล้ว +1

    Kya baat hai Bahut badhiya

  • @dhananjayrenuse4645
    @dhananjayrenuse4645 3 ปีที่แล้ว +3

    आप्रतिम आवाज ताई राम कृष्ण हारी

  • @swatisakhadeo8389
    @swatisakhadeo8389 13 วันที่ผ่านมา

    Khup chhan gaylat Manik vermanche khup avghad gane aahe.tumhi surekh mhatle.

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 9 หลายเดือนก่อน

    आवाज खुपच छान हार्मोनियम साथ सुंदर धन्यवाद जयहरी 🎉

  • @Itsmenotme28
    @Itsmenotme28 4 ปีที่แล้ว +9

    Your voice is really strong which many people do not have .

  • @swatigodbole8904
    @swatigodbole8904 4 หลายเดือนก่อน +1

    गाणं अतिशय अप्रतिम गायल आहे .ताई तुम्ही पेटी,गाण शिकवता का .

  • @aanandiparyatan4694
    @aanandiparyatan4694 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम.. माझ्या आजोबांच्या मुखी नेहमीच हा अभंग असायचा..

  • @pradeepjoshi1318
    @pradeepjoshi1318 2 หลายเดือนก่อน

    आपली गाण्याची पध्दत अगदी. माणिक ताईच्या सारखी आहे

  • @kirankailaswar9765
    @kirankailaswar9765 4 ปีที่แล้ว +3

    खुप गोड अभंग अाहे. अाणि गायलात पण छान 👌👌👍

  • @madhukarsukale4667
    @madhukarsukale4667 3 ปีที่แล้ว +1

    कितीही वेळा ऐकावा असा अर्थपूर्ण अभंग आणि तो आपण तन , मन , ध्यान अर्पण करून गायला आहे . तेव्हा जेव्हा जेव्हा ही आपली गाणी ऐकतो तेव्हा हा अभंग मी ऐकतोच .

  • @shrikantpatrudkar2633
    @shrikantpatrudkar2633 3 ปีที่แล้ว +1

    राग भीमपलासी वर आधारित हा अभंग आपण अतिशय सुंदर रीतीने सादर केला आहे. अशीच आणखी ऐकायला आवडेल. अनेक शुभेच्छा.

    • @subhashkulkarni2958
      @subhashkulkarni2958 2 ปีที่แล้ว

      आवाज अतिशय गोड. सादरीकरण छान.

  • @anuradhaghatnekar8637
    @anuradhaghatnekar8637 ปีที่แล้ว

    खूपच छान.आवाज व हार्मोनियम अतिशय सुंदर .पुढील उपक्रमास अनेक शुभेच्छा.

  • @aniruddhashembekar1448
    @aniruddhashembekar1448 3 ปีที่แล้ว +1

    गोड आवाज,उत्तम रियाज केलेला असल्याचे दिसते,गळ्यात तान चांगली आहे,उत्तम सादरीकरण.

  • @sudhirshirsat8539
    @sudhirshirsat8539 ปีที่แล้ว

    अप्रतिम आवाज व हार्मोनियम वादन एकदम मस्त

  • @savitanerlekar6072
    @savitanerlekar6072 4 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुरेख गायन.....

  • @rameshtulsulkar5681
    @rameshtulsulkar5681 ปีที่แล้ว

    Apratim sound wah chhan chhan God bless you

  • @sanjaykshirsagar5422
    @sanjaykshirsagar5422 19 วันที่ผ่านมา

    तुम्ही जो वारसा जपत आहात आणि पुढे नेत आहात त्याचा खूप अभिमान आहे...आशा आहे की रिॲलिटी शोमधील गायक ऐकतील....❤❤❤🎉🎉🎉

  • @rajendranamdeoraoturale5415
    @rajendranamdeoraoturale5415 ปีที่แล้ว

    अति उत्तम ताई,अति मधुर्याने गायिलेत आपण ❤❤😊😊

  • @deelipjoshi6397
    @deelipjoshi6397 ปีที่แล้ว

    अप्रतिम गायन.
    I am very much impressed.
    Gate raho.
    May God bless you.

  • @dinakarramachandra6861
    @dinakarramachandra6861 ปีที่แล้ว

    Excellent, Lord Vithoba bless you

  • @babajaybhaye3202
    @babajaybhaye3202 3 ปีที่แล้ว +1

    Khupach Chhan Gayan Tai.

  • @kishorsalvi5895
    @kishorsalvi5895 2 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर.आज माणिक ताई वर्मा डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 5 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई ❤❤🎉

  • @B.K.Rajgopal
    @B.K.Rajgopal หลายเดือนก่อน

    Excellent.great abhang great singing evergreen

  • @bhalchandrabhangale2086
    @bhalchandrabhangale2086 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम, काय बोला वे शब्द नाही.

  • @lakshmiramchandran5134
    @lakshmiramchandran5134 3 ปีที่แล้ว +2

    khoop chaan. nice voice. niketa.

  • @janardankhambe5513
    @janardankhambe5513 ปีที่แล้ว

    एकुण मन प्रसन्न झाले उत्तम आवाज 🙏🙏🙏🙏

  • @prakashkhochade5950
    @prakashkhochade5950 4 ปีที่แล้ว +6

    Excellent vocal quality, mam.
    👍🙏💐

  • @shaikhabdulhai938
    @shaikhabdulhai938 3 ปีที่แล้ว +1

    अती उत्तम।👌

  • @ar.anilnene7012
    @ar.anilnene7012 2 ปีที่แล้ว

    हा भीमपलास राग माझा आवडता आहे, खूप छान झालंय!!

  • @pralhadpatkar9535
    @pralhadpatkar9535 2 ปีที่แล้ว

    प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण धन्यवाद दीदी गायला नरम गवत आवडते आणि मला दीदी तुझे भागीदार होते जय श्री कृष्ण

  • @prakashkhochade5950
    @prakashkhochade5950 4 ปีที่แล้ว +6

    Excellent vocal quality. Best singing

  • @pralhadpatkar9535
    @pralhadpatkar9535 2 ปีที่แล้ว

    प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण धन्यवाद दीदी खूपच मजूर आवाज आहे मा सरस्वती ला आव्हान करतो दीदीच्या कंठा मध्ये विराजमान हो आणि आम्हाला असेच असेच मधुर गीत ऐकायला मिळो हीच भगवंत चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र

  • @shubhangikulkarni303
    @shubhangikulkarni303 4 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर आवाज म्हणण्याची लकब सुऱेख आहे👌👌👌

  • @jayantmanjramkar4205
    @jayantmanjramkar4205 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर तुमचे मनापासुन अभिनंदन

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 20 วันที่ผ่านมา

    निकेता तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल

  • @bhaktimestry3076
    @bhaktimestry3076 11 หลายเดือนก่อน

    Apratim avaj tai bhavpurn gayan .yogya akar . Mind gamak sundar .

  • @mangeshbhiwarkar
    @mangeshbhiwarkar 3 ปีที่แล้ว +1

    Kay subdar gayile aahe. Angavar kaate aale. I think the voice is made for concerts.. Aawajat ek godwa aahe. Sur khupach chan . Very best of luck 🤞

  • @saritabhide8821
    @saritabhide8821 ปีที่แล้ว

    Manik Varma yaanchi aathavan nakkich jhali ❤

  • @liladharpatil513
    @liladharpatil513 3 ปีที่แล้ว +1

    आवाज छान उच्च स्वराचे वेळेस तर अतिशय अप्रतिम वाटतो. Originality चा अनुभव येतो.

  • @shashikantsalvi5025
    @shashikantsalvi5025 2 ปีที่แล้ว

    Nikita, Very nice . This is one of the my favourite Abhangas. God bless you.🙏🙏🙏

  • @amrttem12
    @amrttem12 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान गाणं म्हणता 🙏. सुंदर आवाज. 👍🙂

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 2 ปีที่แล้ว

    श्री संत नामदेव महाराज यांच्या अभंग रचनेतील एक अप्रतिम अभंग आहे हा.! माझा आवडता अभंग आहे आणि मी पुन्हा पुन्हा हार्मोनियमवर वाजविण्याचा प्रयत्न करतोय.!

  • @dilipkanitkar3281
    @dilipkanitkar3281 4 ปีที่แล้ว +3

    Aple gayan aikun Khoop Anand hoto, sacche soor hridayala bhidtat. Swargiya Manik Vermanchi athavan jhali. All the best..

  • @vilasnaik4296
    @vilasnaik4296 4 ปีที่แล้ว +2

    आपला आवाज मंजुळ आहे.

  • @ashwinibarde5135
    @ashwinibarde5135 2 ปีที่แล้ว +1

    Really very much sweet and nothing but nectar alone your voice is ! May the Almighty shower you with blessings!

  • @milindrajandekar583
    @milindrajandekar583 4 ปีที่แล้ว +2

    निकेताने अभंग तेवढाच गोड गायला

  • @vinaydeshmukh7667
    @vinaydeshmukh7667 4 ปีที่แล้ว +2

    Aprateem gayan, vadan.... Waa.....

  • @rajeshrameshbartakke6468
    @rajeshrameshbartakke6468 4 ปีที่แล้ว +2

    Khoopach chhan....asech gaat raha...

  • @ashokdeshpande4128
    @ashokdeshpande4128 3 ปีที่แล้ว

    छान गाणी म्हणता तुम्ही निकेता ताई,,

  • @vivekthakur1756
    @vivekthakur1756 3 ปีที่แล้ว +1

    SUNDAR APRATIM JABARDAST

  • @sulbhadekhane2360
    @sulbhadekhane2360 ปีที่แล้ว

    आवाज खूप अप्रतिम सुंदर ❤

  • @sanjaypatil8642
    @sanjaypatil8642 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम 👌👌👌

  • @sunilbhagat885
    @sunilbhagat885 3 ปีที่แล้ว

    खू...प छान गायन !👏👏👏

  • @balkrishnasathe8106
    @balkrishnasathe8106 2 ปีที่แล้ว

    खूप छान बेटा तुला शुभेच्छा

  • @shatrughnashedge7294
    @shatrughnashedge7294 ปีที่แล้ว

    तुझ्या आवाजात तनमन मंत्रमुग्ध करण्याची अफाट ताकत आहे. आभार.

  • @2eyes1nose
    @2eyes1nose ปีที่แล้ว

    Wow Wow Wow...Is that Manik Varma reborn...

  • @sambhajibhosale269
    @sambhajibhosale269 3 ปีที่แล้ว +1

    Mi 1000 vela aikle aasel aani aaktoy mala ya aavajache vysan laglay

  • @vijayvaidya2600
    @vijayvaidya2600 4 ปีที่แล้ว +2

    Really very good keep it , pl song aksh panghruni of Sumanji

  • @Vaibhavkalesinger
    @Vaibhavkalesinger 3 ปีที่แล้ว +1

    🙏अतिशय अप्रतिम🙏💐

  • @jagrutipatil1176
    @jagrutipatil1176 2 ปีที่แล้ว

    Waa kay voice aahe .ek no.

  • @arunbanduke6130
    @arunbanduke6130 3 ปีที่แล้ว

    me roj ha abhang aikto khupch. chan watat ahe

  • @prajaktgandh7265
    @prajaktgandh7265 8 หลายเดือนก่อน

    खूप छान गातेस ग दीदी.मन तृप्त झाले.

  • @anjalisamuel1268
    @anjalisamuel1268 3 ปีที่แล้ว

    फारच छान गाता ताई तुम्ही तुमची सर्वच गाणी मला फार आवडली👍👍

  • @anujapanshikar5308
    @anujapanshikar5308 ปีที่แล้ว

    साधा सरळ मनाला भिडणारा आवाज..

  • @sudhirkoparkar1803
    @sudhirkoparkar1803 ปีที่แล้ว

    नामाहून सुंदर झाली,
    तुझी ही गायन सेवा l l

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 3 ปีที่แล้ว

    अमृताहूनी गोड आवाज तुझा आवाज निकीता

  • @vijithathmamallya6268
    @vijithathmamallya6268 5 หลายเดือนก่อน

    Very nice Singing. Nikita mam ,outstanding Performance. I am your big fan.Tummi lyk kornu sing kella.Suoerb.God bless you 👌👌👌👌❤️👐🙏👏

  • @dhirajnilkanth4121
    @dhirajnilkanth4121 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गायन ताई 👌👌 मनाला मंत्रमुग्ध करणारा आवाज 👌👌🙏⛳😊

  • @jagdishkulkarni3453
    @jagdishkulkarni3453 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही सुंदर गाणे म्हणता 👌👌

  • @meenalpadhye8111
    @meenalpadhye8111 3 ปีที่แล้ว +1

    खरंच सगळी सगळी गाणी अतिशय सुरेल गातेस तू. कुठलेच गाणे वर्ज्य नाही. Superb आवाज, रियाज, ताना मुरक्या, हरकती अगदी नजाकतीने म्हणतेस. काही टिप्स पण टाक ना...🙏अगदी बेसिक

  • @jayantmanmadkar80
    @jayantmanmadkar80 3 ปีที่แล้ว

    Khup chan God bless u 🙏🏻🙏🏻 Jay Shankar 🙏🏻🙏🏻

  • @foodypassion
    @foodypassion 2 ปีที่แล้ว

    khup sunder gaayle aahe.excellent

  • @_____vc7_____
    @_____vc7_____ 4 ปีที่แล้ว +5

    Speechless 💯

  • @manojgautam7612
    @manojgautam7612 3 ปีที่แล้ว +2

    दीदी यह सुरीला गाना गुजराती मे है या मराठी मे । कुछ कुछ चदाँ मामा की कहानियों की तरह मधुर है।

  • @sampadagokhale6594
    @sampadagokhale6594 3 ปีที่แล้ว

    वा निकिता मॅडम उत्कृष्ट गायलात

  • @akshayajaypai5735
    @akshayajaypai5735 3 ปีที่แล้ว

    Taai mi tumcha fan zalo ❤️🙏🏻🙏🏻 nitant Sundar 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 "nam tuze deva" chya sarwa jaaga 👌🏻👌🏻👌🏻

  • @shivangishetye1058
    @shivangishetye1058 ปีที่แล้ว

    Wow... superb
    Super talented

  • @alkavyas6288
    @alkavyas6288 4 หลายเดือนก่อน

    So so sweet. छान गातेस