सर खुप धन्यवाद .. सर .... माझ्या सारखे खुप लोक आहेत हारमोनियम काळी 1 मध्येच शिकतात व त्याच पट्टित सर्व वाजवतात मूळ अभंगाची पट्टी सांगून काळी1 किंवा काळी 2 मध्ये जर मार्गदर्शन केल तर खुप लोकांना सोपे जाईल चांगल्या वाजवणाऱ्याला सुद्धा पांढऱ्या पटयावर सा घेऊन वाजवता येत नाही..कॄपया विचार व्हावा..धन्यवाद सर
नमस्कार तुम्ही दिलेल्या नोटेशन्समुळे गाणे पेटीवर वाजवणे व गाणे म्हणणे खूप सोपे झाले आहे.माझी एक request आहे तोडीता फुले मी गीतरामायण मधील गाण्याचे नोटेशन्स आणि रागाची माहिती मिळेल का?
सरांची इतके वर्षांची साधना आहे। त्यांना आपण विनंती केली पाहिजे.उर्मटा सारखे , दाटुन कंठ येतो चे नोटेशन "बनवा" सारखे आॅर्डरी काय सोडता? त्यांच्या साधनेची कदर जरा करायला हवी.
या गाण्याच्या Description मध्ये मूळ गाण्याची लिंक दिली आहे. त्यामध्ये मूळ गाणे ज्या पट्टीत आहे, त्या पट्टीत शिकवले आहे. वादन करताना आपल्याया कोणत्याही पट्टीत वादन करता आले पाहिजे. नोटेशन एकदा मिळाले कि तुम्ही तुमच्या पट्टीत वाजवू शकता. त्यासाठी आमचा हा Video पहावा. th-cam.com/video/fUR9fB82Gnc/w-d-xo.html
Because it is played in A. and original song in also in A. Convert your notes as you wish. and play the notation, given in video. This is the link of Original Song.. which is sung in A (White 6) th-cam.com/video/5MW577qqtgI/w-d-xo.html
खुप खुप सुंदर माऊली 🙏🙏🙏
अतिशय छान आहे l
धन्यवाद
वा वा वा खूपच छान कोटी कोटी धन्यवाद माऊली
खूप छान. शुभेच्छा. श्रीपादराजं शरणं प्रपद्यै ll
प्रणाम गुरुदेव,आपण फार छान,सोप्या भाषेत सांगितले ❤❤😊😊
खुप सुंदर माऊली धन्यवाद
अतिशय सुंदर समजावून सांगितले आहे खूप छान 🙏🏻🙏🏻👌👌
🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏
Superb singing
Harmonium teaching is very simple Thank you. So much God bless you.
छान, जय हरि राम कृष्ण हरी.
खुप सुंदर माऊली.
श्रीराम खुप छान धन्यवाद..
खूप छान सुंदर गोड आहे खुपच सुंदर माउली
Khup Chan samjaun shikavta dhanyawad sir🙏🙏
जय जय पांडुरंग हरि
विठ्ठल रखुमाई प्रसन्न
अजरामर , माणिकताईंचं अतीशय गोड गीत...खूप छान शिकवलंय...मन:पूर्वक धन्यवाद...मस्त
छान मस्तच
नमस्कार सर। सुंदर गायले
Khup chan sir,,🙏🙏
देवा तुच गणेशू सिरीज मधील आले रे.घणपती आज दारी रै या गीताचे नोटेशन दिली तर बर होईल विनंती
खूप सुंदर सहज समजावून सांगितले आहे
Ati sunder manmohak
सर
तुम्ही खूप सुंदर सांगितलं आहे. धन्यवाद!
मधले music पीस पण अगदी छान सांगितलेत.
Thanks
Very good Sar.
खूप छान खूप छान आहे शिकवण्याची पद्धत
धन्यवाद
VERY NICE 👍🏿
नमस्कार सर नवीन वर्षाच्या गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मनापासुन आभार धन्यवाद सर
Very grateful, impressed, awesome 🙏🙏👌🏻👌🏻
Aprtim Mauli !!
सर खूपच छान व आपले अभिनंदन सर आपण खूप सोप्या पद्धतीने अभंगाचे नोटेशन समजून सांगता
BahOtsundat.sir
साहेब अप्रतिम.।
छान समजून सांगितले धन्यवाद
Thanks
खुप छान सर धन्यवाद.
सर, सुंदर
अप्रतिम
Very nice
Nicely explained.
Beautiful voice and so well explained.
God Bless . Cannot thank you enough
अप्रतिम सुंदर
सर राम कृष्ण हरी भजना पासुन नोटीशन शिकवले तर सुरवात कळेल महाराज आम्हाला शिकण्यास मिळेल
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir, tumcha aavaj ya ganyasarakhach kiti God aahe, khup Chan samjun sangitale aahe
Very nice😍👌🏻👍🏻🙏🏻🙏🏻
Thanks sir🙏🙏
Tumhi dilele notetion mule gane ganyas sope hote. 🙏dhanyawad.
Notation explained so well, & with dedication, Thank you 🎉
My pleasure 😊
बघता बघता राधे तुला नोटेशन दया सर 🙏🙏
खूप छान
खुप सुंदर सर
🙏 🙏 खुप छान सर धन्यवाद सर 👍👍
माय भवानी तुझे लेकरू चे नोटेशन दिले तर बर होईल विनंती
Super teaching sir. Thank you 🙏🙏🙏
सर खुपच सुदंर
सर खुप धन्यवाद ..
सर .... माझ्या सारखे खुप लोक आहेत हारमोनियम काळी 1 मध्येच शिकतात व त्याच पट्टित सर्व वाजवतात मूळ अभंगाची पट्टी सांगून काळी1 किंवा काळी 2 मध्ये जर मार्गदर्शन केल तर खुप लोकांना सोपे जाईल चांगल्या वाजवणाऱ्याला सुद्धा पांढऱ्या पटयावर सा घेऊन वाजवता येत नाही..कॄपया विचार व्हावा..धन्यवाद सर
@@anaahatacademy Thanks for ur kind reply..No problem will do
तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास. सूखे करो कम. नोटिसेन द्या माउली. राम कृष्ण हरी. जय श्री राम
sir please play jeevanat hi ghadi aashich rahu de -- marathi song
धन्यवाद
Very well explained.
आपण मधल्या ता्नांची नोटेशन्स दिली नाहीत ती कृपया द्यावीत
Sir mujhe aapse harmonium sikhna he... please mujhe sikha dijiye..aapko kese contact Karu??
Ramkrushn Hari 🙏🙏
नमस्कार
तुम्ही दिलेल्या नोटेशन्समुळे गाणे पेटीवर वाजवणे व गाणे म्हणणे खूप सोपे झाले आहे.माझी एक request आहे तोडीता फुले मी गीतरामायण मधील गाण्याचे नोटेशन्स आणि रागाची माहिती मिळेल का?
Very nice 👌👌
खुप छान . मला सुरवातीपासून पेटी
शिकायची आहे . आपण शिकवाल का ?
jayostute he mahanmangle che notation aahe ka plz load kara
Hello! greatings from Ecuador, maybe some one can talkme about the histori of this melody?
👌🙏
Harmoniymcha kibordvar swar denyachi vinati mharaj
Mhanaje samajalo nahi mi. call 9623722828
केतकी माटेगावकर ने गायलेलं विठ्ठल भक्तीत आणि बोलावा विठ्ठल याचे नोटेशन द्या कृपया 🙏
🙏🙏🙏🙏
सर please भक्ती वाचोनी मुक्तीची मज जडली रे व्याधी ह्या गाण्याचे notation द्या.....🙏🙏🙏🙏🙏🙏
सर,नोटेशन छान समजावून सांगितले आहे...
धन्यवाद....
'देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार...या अभंगांचे नोटेशन अपलोड करा...रिक्वेस्ट 🙏
देवा तुझा मी सोनार तझ्या नामाचा व्यवहार
कानडा राजा पंढरीचा याचे नोटेशन द्या सर..सुंदर सांगता
कानडा राजा पंढरीचा
Sir madhalya musicsakat chan mhatle va gayale
If i need any songs notetion can you arrange it and what is the charges
please call
दाटून कंठ येतो ह्या गाण्याची notation बनवा
सरांची इतके वर्षांची साधना आहे। त्यांना आपण विनंती केली पाहिजे.उर्मटा सारखे , दाटुन कंठ येतो चे नोटेशन "बनवा" सारखे आॅर्डरी काय सोडता? त्यांच्या साधनेची कदर जरा करायला हवी.
सर विनंती आहे की मला माय भवानी तुझे लेकरू चे नोटेशन दिले तर बर होईल
Pandurang kanti ,please notetion.sir
Ughad Nayan deva cha notations please
सर मला नाविका रे चे नोटेशन पाठवा please
सर,भीमपलास फार गोड राग आहे. पांढरी सहामध्ये वाजविण्याचा सराव नाही. मंद्र सप्तकात काळी तीनमध्ये वाजवू का? नोटेशन फार सुंदर समजावून सांगितलेत.धन्यवाद.
सर पांढरीचा सराव नाही काळी एक वर नोटेशन कृपया देण्यात यावे
अप्रतिम माऊली. शक्यतो नोटेशन का.2 या पट्टीत द्या माऊली कारण आमच्याकडे पखवाज का.2 आणि तबला का.4 या सुरांमध्ये आहे.
Kali char gyana. Odd pati Kona Kari ta sir?
या गाण्याच्या Description मध्ये मूळ गाण्याची लिंक दिली आहे. त्यामध्ये मूळ गाणे ज्या पट्टीत आहे, त्या पट्टीत शिकवले आहे. वादन करताना आपल्याया कोणत्याही पट्टीत वादन करता आले पाहिजे. नोटेशन एकदा मिळाले कि तुम्ही तुमच्या पट्टीत वाजवू शकता. त्यासाठी आमचा हा Video पहावा.
th-cam.com/video/fUR9fB82Gnc/w-d-xo.html
गुरूजी, " दाटून कंठ येतो " गाण्याची स्वरलिपि शिकवून द्या, मी आपला हृदयापासून आभारी राहीन.
Df
Pandhari 6 kuthun suru hote..
सर आपण जे नोटेशन देत आहात nomber 1
Mni maziya natle gokul mi radha tu kanha premal aani chandnya ratritle te swapn tu visarun ja hya don ganyanche notetion
धन्यवाद प्रयत्न करेन.
Sir दुसरा आलाप दिला नाही
Sir Krishna gatha ek gane....
che notation pathva na
Kali 1 madhe jamel ka gayla
वित्तल तो आला आला चे नोटेशन पाठवा
Ayushya mojavaya baisala mapari che noteshan
गाणे माहित नाही.लिंक पाठवा इथे.
🙏🙏
सर आपण कुठून शिकवताय...
कळेल का...
धन्यवाद...
धन्यवाद . मी पंढरपूर येथे असतो. ९६२३७२२८२८
काटा रूते कुणाला या गीताचे नोटेशन पाठविले तर बरे होईल.
सर ताला बरोबर नोटेशन द्या
Okay sir
Y u using all white keys
Because it is played in A. and original song in also in A. Convert your notes as you wish. and play the notation, given in video.
This is the link of Original Song.. which is sung in A (White 6)
th-cam.com/video/5MW577qqtgI/w-d-xo.html
@@anaahatacademy okay
खुप सुंदर
अप्रतिम
खूप छान