निलाक्षी ताईंचा आवाज यू ट्यूबवर ऐकून आकर्षित झालो आणि हा संपूर्ण गायनाचा सोहळा ऐकला. त्यांचा अमृतानुभव देणारा आवाज ऐकून भारावून गेलोच, साक्षात विठ्ठलाचे दर्शन त्यांनी घडवले. मनस्वी अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.
संत नामदेवांचा हा अभंग जितका अर्थपूर्ण , मनाला भावणारा व गोड आहे, तितकाच आवाज पण गोड आहे. आलाप , तान, आवाजातील चढ उतार अतिशय 👌 उत्तम. विशेषत: हरिदास गर्जती ह्या कडव्यात तर अतिशय उत्तम . तबला वादन तर अप्रतिम कितीही वेळा ऐकला तरीही पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो. मन प्रसन्न व शांत होते
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 ताई माई वाॅ वाॅ खूप खूप अभिनंदन
😊😊lllllll
L
L
WA. Kiti sunder gayalat. Tai c b ghule
WA kiti sunder gayalat Tai
खूप आनंद मिळाला, खूप जुनी गाणी, तरुण मंडळी सुंदर निभवतात असली कठीण गाणी आणि राग. ...... मज्जा आली
जय जयराम कृष्ण हरी
सुरेख गायन
अतिशय सुंदर खडा आवाज,स्पष्ट शब्दोच्चार,लाजवाब हरकती..
मला खूप आवडले...ऐकताना भक्तिमय झालो.
गोड अभंग आवाज खुप छान 🙏🏻🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
आपला आवाज मंजुळ आहे 🚩 उत्कृष्ट गायन केले ❤ जय जय स्वामी समर्थ 🚩
उत्तम. गोड अभंग तेवढाच गोड आवाज. अप्रतिम. राम कृष्ण हरी 🎉😊😊
Mam Neelakshi sang with melody voice with clarity bhav in the rag Bhimplassi.Excellent rendition.Abinandan
वाव खुप छान सुंदर आहे आवाज लयभारी आहे मस्तच आहे जय श्री राम जय श्री कृष्ण हरी माऊली जगाची आई आहे
खूप सुंदर,गायले ,,,देवाचं नाव विसरून कसं आयुष्य संपत आहे,,याची खंत पण जाणवते,,गायनात भाव आहे.
अप्रतिम गायन ताई
खुप छान अभंग मधुर आवाज आणि स्वरमाधुर्याची बरसात.भावपूर्ण अनुभव.असेच गात रहा .हार्दिक अभिनंदन व भक्तीपूर्ण शुभेच्छा.
सुस्वरात् अप्रतिम आलाप.मंत्रमुग्धता.🎉🎉
संत.नामदेव यांचा अभंग खुप छान
गायनकेले.तीन सप्तकमध्येआवाज
खुप छान साथपण चागंलीदिली आहे
तबलावादन खुप छान शतशः नमन
Nilashitai very nice❤❤❤❤❤❤god Ava j❤❤❤
Amrutahuni god devache nav ahech tyapeksha jast god aple kanth ahe. La jawab
Amruta sarkhe sadarikaran. Khup chhan..lahan pani manik tai dadarkarancha ha abhang athvala.
भक्तीपूर्ण!🕉️🌺🙏🏻देवाची कृपा तुम्ही सर्व व श्रोत्यावर राहो!🙏🏻
अमृताहुनी गोड तुझे नाम देवा.
सुंदर सादरीकरण.
छान.
ताई अतिशय सुंदर आवाजात अभंग सादर केला त्याबद्दल अभिनंदन
खूप सुंदर गायन नीलाक्षी ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻
निलाक्षीताई अतिशय उत्तम गायन. परमे
इश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो .शुभेच्छा.
निलाक्षी ताईंचा आवाज यू ट्यूबवर ऐकून आकर्षित झालो आणि हा संपूर्ण गायनाचा सोहळा ऐकला. त्यांचा अमृतानुभव देणारा आवाज ऐकून भारावून गेलोच, साक्षात विठ्ठलाचे दर्शन त्यांनी घडवले. मनस्वी अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.
व्हा खुपच छान रंगवला आहे, आर्तता व भक्तिमय गायला आहे
खुपच सुंदर आवाज. राम कृष्ण हरी विठ्ठल.
Dil khush ho gaya❤
दिपावली शुभेच्छा 🙏🏻🌹 दिपावली घ्या दिवशी अप्रतिम गायन कानी पडताच खरंच कान तृप्त होऊन गेले खुप खुप धन्यवाद ताई मन शांत होते 🙏🏻🌹🌹🌹🙏🏻
अप्रतिम अभंग मनाला फार बरे वाटले
खुप सुरेल गायन व तितकाच सुरेल गोड आवाज, ऐकत राहावे असंच वाटत 🙏खुप सुंदर 🌸
खूप छान आवाज
खुपच सुंदर गायिका आहे मस्त धन्यवाद.
❤
मंत्र मुग्ध करणारा आवाज. खूप छान.👌👌🙏🏻🙏🏻
अप्रतिम सुदर आवाज राम कृष्ण हरी
खूप छान, भावपूर्ण सादरीकरण,नीलाक्षीताई! 🙏🌹
Beautifully sung👌..Hats off😍🎊🎉
खूप सुंदर आवाज, देवा शिवाय काही नाही.
ताई आवाज हृदयाला भिडतो वा छान अमृत राहुनी गोड तुमचा आवाज
खूप सुंदर आवाज ऐकून खूप समाधान वाटले खूप खूप धन्यवाद ताई
आपण ते गीत आपल्या अंगाने सादर केलेत. मनापासून आभार 🎉
🙏💐👌👍 सकाळीच ऐकण्याचा योग आला,धन्यवाद!
आवाज खुपच गोड आहे.
😮 आवाज चांगला आहे.😢😢
Atishay Sundar and god Aavaj❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
वा.. उत्तम सादरीकरण 🙏🙏🙏
अतिशय सुंदर ... राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🌹🌹🙏
Khupach chan Ram krish na hari
राम कृष्ण हरि
अप्रतिम आवाज
वा! वा! अतिसुंदर. नादमधर आवाज. आवडते गाणे.. धन्यवाद.
लतादीदी.कोकीळा भारत मातेची शान.
अतिशय उत्तम गायन खूप छान धन्यवाद अशेच गात राहा🎉🎉🎉🎉🎉
Khup sunder away ahe❤
Khupach Alhaddayak Aavajat Apan Sadar Kelelya ya Bhakti Gitane Man trupta Zale Jay..Jay Ramkrishna Hari
अतिशय सुंदर...राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल 🙏🙏
Apratim Didi , hardik anek subhecchya .
Tai bhaktigit.aikun man prasann hote 🎉❤
❤❤❤❤❤🎉😊😊
वा, फार सुंदर,आवाज अति सुंदर
खुप छान अभंग आहे आणि तुमचा आवाज पण अतिशय छान आहे
Ram Krishna Hari 🎉🎉🎉🎉🎉
Taeisaheb ji Naman 🎉🎉🎉🎉🎉
रेखा उपाध्ये,केरी फोण्डा,गोवा.गोड आवाज आलाप चाङ्गले. आलवायची पद्धत बरी.
अतिशय सुंदर भजन...आवाज ही छान...
अतिशय सुंदर व गोड सादरीकरण.
खूपच सुंदर आवाज ताई खूप खूप शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार जय जय राम राम राम कृष्ण वाॅ ताई नमस्कार 🙏
खूब सुन्दर भजन 🎉🎉🎉
संत नामदेवांचा हा अभंग जितका अर्थपूर्ण , मनाला भावणारा व गोड आहे, तितकाच आवाज पण गोड आहे. आलाप , तान, आवाजातील चढ उतार अतिशय 👌 उत्तम. विशेषत: हरिदास गर्जती ह्या कडव्यात तर अतिशय उत्तम . तबला वादन तर अप्रतिम कितीही वेळा ऐकला तरीही पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो. मन प्रसन्न व शांत होते
मनापासून धन्यवाद.. विडिओ जास्तीत जास्त शेअर जरूर करा 👍
So Sweet .
अतिशय सुंदर जयजय रामकृष्ण हारी
Very good neelakshitai
मन प्रसन्न झाले गायन ऐकून
जय श्री राम 🌹 अगदी छान आहे 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 👏💐👏💐
आलापी अति उत्कृष्ट पुन्हा पुन्हा एकावी वाटते
खरचं ऐकून मन प्रसन्न होऊन गेले🎉👏👏👏🙏🙏
अतिशय सुंदर...राम कृष्ण हरी
मनापासून धन्यवाद.. विडिओ जास्तीत जास्त शेअर जरूर करा
अमृताहुनी गोड आवाज सुंदर सुंदर सुंदर
Madam jabardastaawas khupch chhan Gane Akun far far bhari watale God bless you
Something diffrent .🎉 Nice
खूप गोड......अप्रतिम सादरीकरण ! 👌👌🙏🙏
ताई अतिशय सुंदर अभंग म्हटला.
Very good
खूप खूप छान प्रस्तुति.🎉🎉 खूप खूप शुभेच्छा, हार्दिक अभिनंदन आशिर्वाद 🎉🎉
Atishay sunder geet Aani madhu r Aawaj.
सुंदर आवाज आणि ऊत्तम सादरीकरण.
चांगलाच,भावपूर्ण गायन.
अप्रतिम गायन आणि साथही तितकीच सुंदर. संत चोखामेळाजींची रचना पांडुरंगांचे दर्शन घडवणारी🙏🙏
th-cam.com/play/PLekeil3mXM38KB76onG90nTf9g6_24nms.html
याच मैफलीत इतर गाणी
@@भावार्थ😊😊😮😅😅😅😅😊😊😊😊😊
Apratim Khoop sundar.
नीलाक्षी पेंढारकर खूपच छान गायलात ❤
खूपच छान, छान आवाज 🌹🙏
Lajabab gayan v tabala salam taie
खूपच सुंदर गायले
अप्रतिम ताई 🙏💐
अती सुंदर ,आवाज मन मोहून टकणारा व गोड आहे.
आवाज खूप गोड आहे.अप्रतिम.
अतिशय सुंदर 👌👌👍🙏🏻🥰
अभूतपूर्व.गायकी.मंजुळ.आवाज🎉❤🎉🎉
A.k.kulkarni.from Bengaluru.
🎉🎉 संगीत साथ ऊत्तम.वाहवा तब्बलजी. जय जय रामकृष्ण हरी|
th-cam.com/play/PLekeil3mXM38KB76onG90nTf9g6_24nms.html
याच मैफलीत इतर गाणी
मंत्रमुग्ध आवाज ऐकतच रहावे असे वाटते
अतिशय गोड आवाज आहे ताई तुमचा
अतिशय गोडं सुंदर अप्रतिम 👌👌👌
खूपच सुंदर❤
छान भजन
अतिशय उत्तम आवाज छानच व
तबलावादनाची साथ अतिशय सुंदर
खूप सुंदर आवाज आहे.खुप छान
अतिशय सुंदर आवाज. कान तृप्त होतात.
आपला गाणं मस्तच!👌