निकेता मॕडम आपला आवाज व सादरीकरण मन मंञमुग्ध करणारा आहे गाण्ंची निवड ऊत्कृष्ठ असुन सर्वच व्हिडीओ लाजबाब आहेत.संगित रसिकांसाठी अनमोल ठेवा आहे.मनःपुर्वक शुभेच्छा .लाईव्ह परफाॕर्म ऐकायला मिळावेत.
मॅम,आपल्या आवाजातील 'कानडा राजा....' खूप आवडले. ......मधूर स्वर लागला आहे.... धन्यवाद.....'अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर ' आपल्या आवाजात छान वाटेल... ऐकवा प्लीज.. आपले ,त्या सावळ्या तनूचे आणि अमृताहूनी गोड नाम तुझे देवा आम्ही नेहमी ऐकतो...
तुझे भक्तिमय गाणे ऐकून मन प्रसन्न झाले. धन्यवाद 🙏🙏
खूपखूप छान आवाज, हारमोनियम वादन
मी पूर्ण गाणं पहाताना आपल्या बोटांच्या हलचालीच पहात राहिलो.
😊
खूपच छान.मी पण हल्लीं हे गाणं म्हणते.
निकेता मॕडम आपला आवाज व सादरीकरण मन मंञमुग्ध करणारा आहे गाण्ंची निवड ऊत्कृष्ठ असुन सर्वच व्हिडीओ लाजबाब आहेत.संगित रसिकांसाठी अनमोल ठेवा आहे.मनःपुर्वक शुभेच्छा .लाईव्ह परफाॕर्म ऐकायला मिळावेत.
Niketa....... phar sunder awaj aahe tuza. Tuzi sangitik karkird ashich surel chandanyanni nhaun nigho aani amhala ajun chan chan gani aikayla milo hi manapasun kamana.
निकीता तुझे गाणे अतीशय गोड व श्र वणीय.
मला तुझे हे आणि नैनो मे बदरा गाणे खूप आवडले. खूपच सुंदर म्हणतेस. आनंद वाटतो.
Surel ani nital awaz.sunder gayanachi parisima.dhanyawad.
वा.... खुप छान ... निकेता.. सुरेल गायन आणि वादन.👍👌😍❤️💕
Ashich sundar gaani eaikavanya baddal thanks aani khup shubhechha
बेटा! अति सुंदर. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद. श्री ईश्वर तुझ्या पाठीशी आहे.
अखेरचा हा तुला दंडवत हे गीत तुमच्या आवाजात आम्हाला खूपच आवडले..
🎉😢😮😅😂❤
खूपच छान आवाज! मी दररोज सकाळी निकिताचे गीत ऐकतो!
अप्रतिम,गायन गोड,सुमधूर आवाज.शुभेछ्या. सौ.खेर.
Farach Gosssssd ani Sureeeeeel...👌👌👌👌👌👌👌
परमेश्वराचे अनंत उपकार मराठी मायबोली लाभल्याचा व बाबुजी आणि गदीमा ना ऐकता आल्याचा.
अप्रतिम👌 सादरीकरण
सुरेख गायन
हरकती ईझी निघतात गळ्यातुन
Khupach sundar sadrikaran
सुरेल ! गायन स्पष्ट असूनही, आक्रमकता टाळली आहे , मृदुता जपल्या बद्दल खूप धन्यवाद 🤗🎼
अशीच उत्तम गाणी ऐकवा ! मन:पूर्वक शुभेच्छा 🌸
Nice throwing voice. May God bless you.
Very sweet and nice song.
अप्रतीम ताई...!! पेटी आणि गाणे खूप सुंदर झाले आहे. तुला खुप शुभेच्छा
सुस्पष्ट शब्दोच्चारां मुळे तुझे गाणे खूप आवडते. मनःपूर्वक शुभेच्छा.
मी पण माहेरची कानिटकर, खूप छान गातेस, अभिमान वाटला तुझ्याबद्दल, खूप खूप शुभेच्छा तुला
आपण गाणे छान म्हटले आहे! पेटी सुद्धा सुरेख वाजवली आहे!👌👌👌
|| विठ्ठल तुमच्यावर प्रसन्न होवो , हीच सदिच्छा ||
Khup sundar gayles Niketa taai👌👌
आवाज खुप सुमधुर आहे तुमचा छान गात रहा👍
खुप छान--सुरेल आवाज.
आपण लता ताईच ...चुकचुकली पाल एक...खऴे काकांचची रचना गावी अशी विनंती.
👍waa...waa..mast....
अप्रतिम अवाज आहे. ताई👌👌👌
परमेश्वर कोणाकडून काय करवून घेईल काय सांगावे ...!!! त्याची प्रतिबिंबे त्या त्या ठिकाणी तशी तशी प्रत्ययाला येतात ....!!! फारच आनंददायी...निर्मळ अनुभूती
खूपच सुंदर गायन, वादन...👌👌🌹🌹🙏🙏
Nikita आ वाज छान आहेच आणि रियाज पण चांगला आहे अशीच गत रहा.
Atishay sunder ...bhaktibhaav utarala gaanyat ...❤
Tuzi sasu Ani mavas sasuchi maitrin bara ka mi 😊
Niketa wah chhan Atishay Sundar aawaj God bless you
Wow super your telent is so great
Khup chhan 🥰😇
खुपच सुंदर एक नंबर . बेटा मी तुझे गाणे नेहमी ऐकतो . अशीच पुढे जा
आपने क्या गला पाया है! राग पर भी बहुत अच्छा क़ाबू है।हमारी दुआ है सफलता के शिखर पर पहुँचें…🙏🏼
Khoopach sunder👏👏👏
खूप खूप छान.
खुप गोड गायले. ईश्वरकृपाहस्त सदैव माथी असू दे. 🙏🙏🙏
मला तुझा आवाज फार आवडतो.. स्पष्ट शुद्ध स्वर आणि शब्दोच्चार तेही हार्मोनियम वादन करत गायन सादर करतेस... खूप छान आणि कौतुक 🍫🥰
अप्रतिम गीत गायन
श्री.एन्.जे.पाटील .
अप्रतिम सुंदर गातात ताई
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
ऊतकृष्ठ ! सूरेल गायन.
अतिशय सुरेल स्पष्ट शब्द पण तरीही मधुर आणि भावपूर्ण.दिवसेदिवस छानच गायला लागली आहेस.keep it up
👌👍
Khupch chan. Jay vithal 🙏🙏
खूप छान आहे दीदी
आवाज़ खुप छान आहे छान गाता
भावप्रधान गायकी, खुप सुंदर,
god bless u......
Internal music found goog. Mind blowing.!
Faarach chaan mhatale ahe.... keep it up.
Awaj khupch chhan,Aikun satisfaction zale Prakash kulkarni
Excellent🎉🎉🎉🎉Jai... Hari...
खूपच छान निकेता.....गायन व वादन
Khup sunder niketa tumchi sarv ch gani Khup avdtaat
Superb, mujhe marathi nahi aati, lakin bhajan bahut hi sunder gaya hay, tai aapka bahut bahut dhanyavad. 👍💐💐🙏🙏
khoop chaan. nice voice, beautifully sung.
पेटी आणि गाणं ही खूपच सुंदर.आवाजही खूप छान आहे.
अप्रतिम सादरीकरण ताई
मॅम,आपल्या आवाजातील 'कानडा राजा....' खूप आवडले.
......मधूर स्वर लागला आहे....
धन्यवाद.....'अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर ' आपल्या आवाजात छान वाटेल...
ऐकवा प्लीज..
आपले ,त्या सावळ्या तनूचे आणि अमृताहूनी गोड नाम तुझे देवा आम्ही नेहमी ऐकतो...
Khup chhan. Awaj tar lajwab
Savach gani chan gayali aahet wa👌🏼👌🏼
खूपच सुंदर गायलं, हार्मोनियम पण खुप सुंदर वाजविली आहे, हार्दिक शुभेच्छा💐💐👌👌👍👍🙏🙏
Superb. God bless you, dear!
Khhup chhan gata aavaj chhan aahe👌👌👌💐💐💐
Kanda raja pandharicha chanach gayala. धन्यवाद abhinandan,
सुरेल गायन ... !! 🎉 🎉
Khup chan 👍
सुंदर आवाज आणि हार्मोनियम म्हणजे साज आणि आवाज सुरेख आहे.
Khup chan
अहा! किती गोड गळ्याची गायिका!
सुंदर 🙏🙏
तू फक्त अभूतपूर्व आहेस....🎉🎉❤❤
आपला आवाज ही आपल्याला लाभलेली दैवी देणगीआहे..सलाम..
Tai tu khup Chan singing kartes
प्रत्येक गीताला योग्य न्याय देता.
सुंदर आवाज
🚩जय हरी विठ्ठल 🚩
आवाज तुमचा खूप छान आहे. प्रत्येक गाण्याला सुट होतो.,
Khup changla awaj ahe
धन्यवाद मावली 💐 किती गोड आवाज 👍🥰
हे ही गाणे अप्रतिम झाले आहे!
So sweet as usual 👌
निकेता तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
संथ वाहणाऱ्या किष्णामाई सारखा तुमचा आवाज आहे. खुप छान गाता.
Khup Chan aavaj🌷🌷🙏🙏
Khoop mast
मस्तच..सुरेख..
खूपच छान
वेळ कसा गेला
मंगल मय वाताव र न झाले
Chan aprtim
खूप छान आवाज
मस्तच...👌👍
वाह, किती सुंदर👏👏
Mastch👌👌
You are gifted with a such a pleasing voice quality! Your harmonium playing is equally good! Thanks for uploading!
खूप छान ...🙏🙏
फार च छान, निकिता.
चांगली गायली ती. अशीच गात राहा 👌🏻
अतिशय सुंदर आहे
वावा खूपच सुंदर
फारच छान
खूप गोड गायलं आहे!!