ताई अत्यंत सुंदर गायन . हेच गाणे मी यु ट्यूबवरील सर्व कलाकारां चे ऐकले त्या मध्ये तुमचे सूर अत्यंत श्रवणीय वाटले ओरीजनल गाण्याच्य गाण्याच्या जवळ जवळ पोहचले ले आहे NICE .
ताई खूपच छान!👌 मी १९९३ साली सातवीत असताना हे गाणं शाळेत गायलं होतं.त्यावेळी माझा पहिला नंबर आला होता. हे गाणं ऐकून शाळेतल्या सर्व आठवणी जागृत झाल्या. धन्यवाद!🙏🙏 Love from BELGAUM ❤️😊
तुम्ही दोन दोन महिने आणि त्या आधीचे सगळे व्हिडिओज two years ago असं दिसतंय. एवढा प्रचंड वेळ का घेता व्हिडिओज अपलोड करण्यासाठी? अश्याने subscribers लोकांचा हिरमोड होत नाही का ?? 🙏🏻🙏🏻
ताई अत्यंत सुंदर गायन . हेच गाणे मी यु ट्यूबवरील सर्व कलाकारां चे ऐकले त्या मध्ये तुमचे सूर अत्यंत श्रवणीय वाटले ओरीजनल गाण्याच्य गाण्याच्या जवळ जवळ पोहचले ले आहे NICE .
Super jai jai Shri Ram
Khup shan gaile tai
Chhan Aavaj aahe Nikita ❤
खुप छान
छान आहे आवाज. खूपच गोड आवाजात म्हटलं
छान 👌
❤😊
श्री राम कि माया कोई ना पाया सत्ययुग था जब🙏🙏🥰
निकेता ताई , श्री राम प्रभूंचे पद सुंदर सुरेल गायले आहे . अनेक आशीर्वाद शुभेच्छा पाठीशी आहेत | 🎉🎉🎉 जय श्रीराम जय जय श्रीराम ❤
Number bhetel ka Madam
निकीता मॅडम छान आहे तुमचं गाणं..आवाज ही छान आहे..
तुम्ही जुनी नावाजलेले हिन्दी गाणी तुमच्या आवाजात अपलोड करा ही विनंती
खूप सुंदर ताई खूप छान आवाज आहे तुमचा आणि हार्मोनियम सुद्धा खूप छान वाजवता🙏🙏👌👌
खुपच सुंदर मी नेहमी तुमचे गाणे ऐकतो - अप्रतीम गायन - एक नंबर👍👍
ताई खूपच छान!👌
मी १९९३ साली सातवीत असताना हे गाणं शाळेत गायलं होतं.त्यावेळी माझा पहिला नंबर आला होता. हे गाणं ऐकून शाळेतल्या सर्व आठवणी जागृत झाल्या. धन्यवाद!🙏🙏 Love from BELGAUM ❤️😊
खूपच छान अप्रतिम आवाज
गीत सुरेल गोड गळा बिलासखानी रागातील सादरीकरण.. अप्रतिम. खूप खूप शुभेच्छा. नविन ऐकायला आवडेल.... रसिक पद्मजा.
वा फारच सुंदर. बिलासखानी तोडी चे स्वर आणि निकिताचा आवाज मनात घोळत राहातात.
वा. खूप छान. तुमच्या गायनामुळे आजची प्रभातच रामस्वरूप झाली. त्रिवार ❤❤❤
सुंदर गाणं आहे. उत्तम गायला आहेत. खूप शुभेच्छा
खूप सुंदर गायलं ताई तुम्ही!!..👍🏻👍🏻
तुमचा फोन नंबर मिळेल का
Khup chhan. Notations pn havi hoti.
छान गायला सुंदर वा
Are you from Pune
खूप सुंदर अप्रतिम
Man shant zale🎉
👌👌👌🙏 beautiful voice… music sound is high
Notation milel ka
निकेता, गाणे अप्रतिम, तुझा आवाज अप्रतिम...खूप छान...all the best for future...
Scale pan saga gane sadar kartana
Khup khup chan
Awesome rendition, enjoyed listening...All the best Nikita.
TVS RAO, HIMSAI
वाह नेहमीप्रमाणेच अप्रतिम
खूप सुंदर गीत
Very good
खुप छान.. अप्रतिम 🤗👌❤
वा वा निकेता खूप दिवसांनी भेटलीस खूप आनंददायक!!!
खुप खुप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌
अतिशय सुंदर
वा..निकिता जी..अभिनंदन..
फारच छान खूप आशीर्वाद बेटा
खूप सुंदर
Khup sundar Niketa as usual ❤️
तुमचा आवाज आशा भोसले सारखाच गोड आणि खणखणीत आहे आशा भोसलेंचा वारसा तुम्ही पुढे चालवा
फारच सुरेल. ❤
खूप छान.
वा खुपच छान
खूप छान आहे आवाज🎉
खुपच छान. शुभेच्छा.
Mastch .... Pan 2 years back your voice and performance was on another level
true
Apratim❤
God aahe gayan tai
Apratim👏👏
khupach chan gayle ahe 👌👌🎶
Khup chan
Chaan
Sundarrr!!❤❤
Kuthlya scale madhe mhantlay tumhi
Chan❤❤
4:40
तुम्ही दोन दोन महिने आणि त्या आधीचे सगळे व्हिडिओज two years ago असं दिसतंय. एवढा प्रचंड वेळ का घेता व्हिडिओज अपलोड करण्यासाठी? अश्याने subscribers लोकांचा हिरमोड होत नाही का ??
🙏🏻🙏🏻
बरोबर,
मलाही नेहमी असेच वाटते. की ताईंना व्हिडिओ अपलोड करायला इतका वेळ का लागतो.
Khup Chan
खूप खूप छान.
Khup chhan