मंत्रमुग्ध होणे म्हणजे काय ते आज समजले! अजित कडकडेंचे मूळचे अप्रतिम गाणे प्रथमेश यांनी आणखीनच खुलवून म्हणले. अल्पवयात त्यांची स्वर आणि सुरांवराची पकड पाहून खूप छान वाटले. नव्या पिढीतील दमदार कलाकार🎉
राम कृष्ण हरी,अप्रतिम फारच गोड हृदय स्पर्शी गायन आहे जगात आपण आपल्या गाण्यातून सर्वांना आनंद देत आहात आपणास उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना ,आपला सखाराम महाराज तांगडे
फडणवीस साहेब येणारा काळ आपणास सुखाचा समरुद्धीचा आणि आनंदीचा जावो. हिच सदगुरू चरणी प्रार्थना. श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
सुरेल श्रवणीय अप्रतिम कान आणि मन दोन्ही तृप्त,शाब्बास प्रथमेश👌👌👌प्रथमेश मुग्धा दोघांनाही मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा तुमच्या सहजीवनात संगीताची सुरेल स्वर यात्रा अशीच बहरू दे ,संगीत क्षेत्रातील सर्वाची आवडती जोडी होऊ दे 😊
खूपच छान व अतिशय सुंदर गायले आहे, आवाज तर खूपच छान आहे, लय ताल व सुर खूपच छान सांभाळला आहे, आपल्याला संगीताचे एन्यन अगदी जवळून आहे, त्या शिवाय असा सुंदर परफॉर्मन्स होवूच शकत नाही, आणि आपणास परमेश्वर आशीर्वाद देखील आहे, म्हणूनच गोड आवाज प्रत्यक्षात उमटला आहे, हे सर्वच प्रेक्षकांना दिसते आहे, मला संगीताचे ज्ञान हे अजिबातच नाही, परंतु भजन, अभंग ऐकण्याचा नाद आहे, माझे लिखाणात काही चुकले असल्यास मला क्षमा करावी ही विनंती आहे, खूप खूप, ध न्य वा द,
What a.lovely voice Prathamesh 😊 I am speechless. This song is originally sung by Pt. Ajit Kadkade and listening to his voice is also a musical treat. You have this song with equal melody. Thank you so much for sharing this. I take this opportunity to express my gratitude for adding lovely moments to our lives😊 Also your Diwali Pahaat with Mugdha at Vashi was awesome. Thanks again to both of you and wishing you all the success and very Happy married life also. 😊
मस्तच, बहारदार , सुमधुर, असं गाणं,श्री.प्रथमेश आपण गायले.आपले खूप मनःपुर्वक अभिनंदन.💐👌👌👍 गाण्याला साथही तितकीच महत्त्वाची आहे. फारच सुंदर अप्रतिम गाणं गायलं आहे. वाद्यवृंद साथीदाराचही अभिनंदन.,💐
Waaaaaaaaaaaaaaah Prathameeshhhhhhhhhhhhhhh........................................super duper song u sung !!! Keep it up !!! Tarunpanichya Ajit Kadkade dadanchi athavan karun dilis bhava !!!
गोवा व कोकण मातीत गाणे आहे अभिषेकी बुवा, अजित कडकडे व आता लघाटे खरंच खूप सुरेल व छान
101% agree dada - tumachya matashi 101% sahamat ahe mi pan ( Ajit Kadkade dadancha avaaaz ani tich energy 1985/86 la anubhavali hoti )
१००% सहमत
सरस्वती चा वरद्हस्थ असाच सतत् बहरुदे तुम्हा गोड जोडीवर🎵👏💕
स्वरालाप, कुठेही थोडासाही “ विवृत “ किंवा पसरट झाला नाही ! तो, “ संवृत “ च राहिला ! यामुळेच गाण्यामधे, सौंदर्य खुलले ! धन्यवाद ! नमस्कार !
मंत्रमुग्ध होणे म्हणजे काय ते आज समजले! अजित कडकडेंचे मूळचे अप्रतिम गाणे प्रथमेश यांनी आणखीनच खुलवून म्हणले. अल्पवयात त्यांची स्वर आणि सुरांवराची पकड पाहून खूप छान वाटले. नव्या पिढीतील दमदार कलाकार🎉
कुणाचाही आवाज असला तरी त्यातला नाद आणि लय जुळली म्हणजे तोच भाव उत्पन्न होतो. हे महत्वाचे आहे. छान सुंदर गायन.
हा अभंग पंडित अजीत कडकडेंच्या आवाजात जास्त ऊठून येतो...
101% agree dada - tumachya matashi 101% sahamat ahe mi pan
Pn he pn kami nahit
सहमत
ह्यांचा आवाज पण बरं आहे ❤
प्रथमेश नी पण मस्त गायले आहे कितीदा ऐकले तरी मन भरत नाही🎉🎉🎉
खूप अप्रतिम गायन परमेश्वर भेटले असे वाटते खूप गोड
Wow, प्रथमेश खुप छान गाण गायलत.
तुमच्या नावातच गणपती बाप्पा आहेत.
एकदम छान, गोड आणि भन्नाट सादरीकरण ..!!! खूपच आनंद वाटलं. 👍
काही शब्द च नाही , ह्यांच्या लहानपणापासून.ऐकत.आलो आहोत दोघं ही अतिष्य सुरेल आणि.अभ्यास पूर्वक गातात ❤🎉
किती गोड म्हणते आई वडील खुप भाग्यवान आहे. खूप छान मोठी हो.
दुर्गा देवी मंदिरात प्रत्यक्ष ऐकताना तर खरोखरच मंत्रमुग्ध केले. तुमच्या जोडीला खूप खूप शुभेच्छा
मातुळ🎤🎤🙏🙏
@@rameshmukutwar1703आहे आणि त्यासाठी आवश्यक
😊
ही एनर्जी अशीच ठेवा .
अप्रतिम. 👌👍🙏🏻
खूपच छान छान गायन आणि दोन्ही पकवाज आणि तबलाजी अतिशय तंत्र शुद्ध वादन खूपच छान
पंडित अजित कडकडे सरांचा गायन नंतर कित्येक वर्षांनी सारखाच अप्रतिम गायन ऐकायला मिळालं 🙏🙏🙏🙏🙏
मस्तच गोड आवाज❤❤हर्षदा आणि गणेश चे हार्मोनियम ची साथ❤
अवीट गाणारी ही जोडी म्हणजे मुग्धा आणि प्रथमेश सुंदर
प्रथमेश,खूपच छान म्हटलंस बाळा🎉
वादक सुद्धा खूप छान आहेत❤❤
क्या बात है 👌👌प्रथमेश खूप आशीर्वाद बाळा 👍👍💐
सुंदर सुंदर सादरीकरण.छान हरकती. तबला.हारमोनियम.साथ छान.
राम कृष्ण हरी,अप्रतिम फारच गोड हृदय स्पर्शी गायन आहे जगात आपण आपल्या गाण्यातून सर्वांना आनंद देत आहात आपणास उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना
,आपला सखाराम महाराज तांगडे
KHUPACHA CHHAN SUNDAR 💐 MADHUR RASS RASSAL KUMUDINI CHANDRA 💐 BHALCHANDR ❤️GANESHU NAMOSTUTE 🙏❤️ ABHINANDAN 💐🙏
❤❤❤❤❤
खूप छान.कान तृप्त झाले.
तबला संवादिनी दोन्ही ची साथ मस्तच 😊
प्रथमेश मुग्धा आणि स्पृहा तिघांना ही खूप खूप शुभेच्छा
सुंदर आवाज अप्रतिम साथ❤
अप्रतिम गाणे गायले, ऐकुन कान तृप्त झाले, मुग्धा, प्रथमेश तुम्हा दोघांना शुभेच्छा 👌👌💐💐👍
Best गायन आणि वादनाचे
5:27
छान आवाज आहे . राम मराठे गातात असेच वाटते.
अप्रतिम, आपणा ऊभयतांस खूप प्रेमळ शुभेच्छा
साक्षात पंडित भीमसेन जोशी ऐकण्याचं भाग्य 😊
किती छान..... मस्तच !!
प्रथमेश बुवांनी गायलेली
सगळी गाणी उत्तम असतात. पुन्हा पुन्हा
ऐकाविशी वाटतात.
खुप छान गाण म्हटलय प्रथमेश आणि मुग्धा नी.
तुम्हाला सहजीवनासाठी
खूप खूप शुभेच्छा
मंत्र मुग्ध आणि सुमधुर मुग्धा, प्रथमेश ❤😊
सुंदर!!!बाप्पा अगदी प्रसन्न आहे तुमच्यावर!!
अभिनंदन विराज खुपच भारी
उत्कृष्ट साथ संगतीमुळे गाणं अधिकच बहारदार झालं. नवविवाहित दांपत्यास अनेक शुभाशीर्वाद.
Wahhh....prathamesh bhau...अप्रतिम सादरीकरण...god bless you...केवळ श्रवणीय, पुन्हा पुन्हा ऐकावे असे...original sarkhch zal gan tumch...
खूपच सुंदर ,अप्रतिम !
O supper song छान तुमा दोघांना उदंड आयुष्य लाभो ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🎉
खूपच सुंदर. कान तृप्त झाले ❤
Khup Chan ❤
फडणवीस साहेब येणारा काळ आपणास सुखाचा समरुद्धीचा आणि आनंदीचा जावो. हिच सदगुरू चरणी प्रार्थना. श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
प्रथमेशच असच ऐकत राहावं असं वाटतं... पंचरत्न आजही आठवतात. या दोघांची जोडी एक नंबर ❤❤❤❤❤
जय श्री राम 🌹 अगदी सुंदर गायक 🎉 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 🌹
Waa... Khupch chan🎉🙏
गाणें अप्रतिम झाले.तुम्हा दोघांकडून अशीच नवीन नवीन गाणी आम्हाला ऐकायला मिळोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.तुम्हा दोघांना ही खूप खूप शुभाशीर्वाद ❤
खूप छान बेटा, तुझे आई ,बाबा पन गातात असे वाटते
खूप मोठी गायक होशील....
शुभाशीर्वाद.....
अप्रतिम दादा❤❤
मुग्धा आणि संपदा या दोघींनी उत्तम गायलं आहे. फक्त ओंकार आणि प्रथमेश यांनी चांगला अभंग उगीचच वरच्या स्वरात गायलं आहे. कार्यक्रम संकल्पना चांगली आहे.
बेहतरीन !
आभास होतो भैरवीत पसायदानाचा |
स्वरांतून कैवल्याची नक्षत्रें निथळती ||
खूपच मस्त वर्णनकरायलाशब्द.अपुरे
उभयतांचीकलाअशीचवृद्धुंगतहोवोहीचसदीच्छा
अप्रतिम गायकी आहे आणि संगीत साथ सुद्धा तितकिच लयदार आहे खरोखरच. 💐👍
खूप छान .जय हरी वि्ठल.
अप्रतिम!शब्द अबोल झाले राव 🎉
पप्रथमेश खरोखर कानतृप्त झाले असेच गात रहा वारंवार ऐकावेसे वाटते
मराठी काव्य आणि संगीताचं सौंदर्य aloukik आहे...साऱ्या. वेदना,दुःख पल वून लावायाच सामर्थ्य आहे त्यात..
सुरेल श्रवणीय अप्रतिम कान आणि मन दोन्ही तृप्त,शाब्बास प्रथमेश👌👌👌प्रथमेश मुग्धा दोघांनाही मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा तुमच्या सहजीवनात संगीताची सुरेल स्वर यात्रा अशीच बहरू दे ,संगीत क्षेत्रातील सर्वाची आवडती जोडी होऊ दे 😊
खूपच छान व अतिशय सुंदर गायले आहे, आवाज तर खूपच छान आहे, लय ताल व सुर खूपच छान सांभाळला आहे, आपल्याला संगीताचे एन्यन अगदी जवळून आहे, त्या शिवाय असा सुंदर परफॉर्मन्स होवूच शकत नाही, आणि आपणास परमेश्वर आशीर्वाद देखील आहे, म्हणूनच गोड आवाज प्रत्यक्षात उमटला आहे, हे सर्वच प्रेक्षकांना दिसते आहे, मला संगीताचे ज्ञान हे अजिबातच नाही, परंतु भजन, अभंग ऐकण्याचा नाद आहे, माझे लिखाणात काही चुकले असल्यास मला क्षमा करावी ही विनंती आहे, खूप खूप, ध न्य वा द,
Far chan aikatach rahawe
What a.lovely voice Prathamesh 😊 I am speechless. This song is originally sung by Pt. Ajit Kadkade and listening to his voice is also a musical treat. You have this song with equal melody. Thank you so much for sharing this. I take this opportunity to express my gratitude for adding lovely moments to our lives😊 Also your Diwali Pahaat with Mugdha at Vashi was awesome. Thanks again to both of you and wishing you all the success and very Happy married life also. 😊
What a talent! Beatiful voice. Awesome.
वाह वाह काय छान गायली आहेस !
खूप आवडले. खूप प्रेम. असेच छान गात रहा.😊
❤ खूप धन्यवाद!! मला हे तुझं गाणं हवच होतं . आणि आज अचानक मिळालं . खूप आनंद झाला . All The Best 😊
अप्रतिम गायकी आहे आणि वादन साथ ही तितकेच लायदार सुन्दर केले आहे.
मस्तच, बहारदार , सुमधुर, असं गाणं,श्री.प्रथमेश आपण गायले.आपले खूप मनःपुर्वक अभिनंदन.💐👌👌👍
गाण्याला साथही तितकीच महत्त्वाची आहे. फारच सुंदर अप्रतिम गाणं गायलं आहे. वाद्यवृंद
साथीदाराचही अभिनंदन.,💐
गणाधीशांची सुबक मूर्ती नयनांसमोर उभी राहिली..
Very nice voice , singing.
असेच भक्तीगीत गाऊन मंत्रमुग्ध करावे.
Wish you for best future ahead.
खुपच छान भावना पुर्ण गायन केले आहे, 🚩🚩🚩🙏🙏
खूप सुंदर आवाज आणि तयारी👌👌प्रथमेश,मुग्धा💐💐💐शुभेच्छा
खूप अप्रतिम, खूप खूप शुभेच्छा उभंयता ना 💐💐🌹
अप्रतिम सुंदर खणखणीत सुरेल आवाज..
वा!! वा!! प्रथमेश सुंदर.... 🎉🎉
अतिशय सुंदर माझे अत्यंत आवडते गाणे 'हे गाणे गुर्जर गरबा अथवा bhavai संगीतावर आधारीत एकमेव गीत asave
Keval Apratim. sathidaranchahi tevdhech kautuk. sound operating hi far chan zaley.
Khup Sundar prathamayash👍👌
खुप सुंदर दादा अभंग
वा....छान. खूप सुंदर
अप्रतिम बोलायला शब्द नाही ❤❤❤
अति सुंदर प्रस्तुति 🎉👍🏼👏👌
Esa artist maharashtra me hi paya jata hai. Jay maratha ❤
खूप गोड आवाज आणि शब्द कातषवेळी खूप छान म्हटलय
खूपच सुंदर आवाज आहे,आणि छान गायन केले आहे
व्वा व्वा व्वा व्वा व्वा जबरदस्त❤
Wah Wah !!!!! We crave for more such classical songs.
शाब्बास...खूप खूप छान
अप्रतिम, खुप छान
वा अतिशय सुरेल प्रस्तुती.
सुपरफास्ट...अतिसुंदर अप्रतिम गायन....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kharo kharach goad jodi . Pharach chhan!
अप्रतिम. मंत्रमुग्ध
खूपच छान👌👌❤
खुप सुंदर अप्रतिम गायलं खुप खुप शुभेच्छा तुम्हा दोघांना...
अतिशय अप्रतिम.
Prathamesh dada tumcha avaj ..... bapre ❤❤❤
अप्रतिम गायकी फारच सुंदर...
Wa..chhan❤❤🎉
एकदम खणखणीत god bless you all times.
वा,वा बाळा,छान।श्रीराम समर्थ।
अप्रतिम! नेहमीप्रमाणेच!❤
Waaaaaaaaaaaaaaah Prathameeshhhhhhhhhhhhhhh........................................super duper song u sung !!! Keep it up !!! Tarunpanichya Ajit Kadkade dadanchi athavan karun dilis bhava !!!
जबरदस्त sir khup भारी
मुग्धा लाजवाब लावणी झाली