सर आम्ही आर्मी मध्ये असल्यामुळे हे सर्व करत होतो अनुभवले आहे ...ही कारगिल ची कहाणी ऐकायला सिविल ला छान वाटते पण खरचं आपल्या आर्मी च्या जवानांचं गिनीज बुक ऑफ ओल्ड मध्ये नोंद झाली आहे ... कारण जगात आतापर्यंत कोणत्या ही देशाने एवढ्या उंचीवर लडाई / युध्द जिंकले नाही ....I AM PROUD OF INDIAN ARMY 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
सर माझ भाग्य आहे की पहिलीच पोस्टिंग कारगिल होती. आणि तुमच्या या कथा किमान १० वर्षांपूर्वी ऐकल्या होत्या. आर्मी मधे यायच्या किमान २ वर्ष आधी. जेव्हा द्रास मधे कार्यरत होतो तेव्हा एकही दिवस असा नाही की तुमच्या या कथांनी मार्गदर्शन केल नाही. सियाचीन ग्लेशियर मधे देखील काही काळ होतो. असो सध्या J&K मधे आहे आणि सर तुमची जी प्रार्थना आहे तिचं माझ स्वतःच एक वर्जन आहे किमान एक अतिरेकी ठोकण्यास आला तरी जन्म काहीच कामास आला. ☺️ मेजर ओम
I absolutely loved and hated this speech Loved as you are giving such a wonderful entertaining speech about The different wars India won Hated as you are so openly biased against Nehru and so distorting facts so well!
सर आम्ही आर्मी मध्ये असल्यामुळे हे सर्व करत होतो अनुभवले आहे ...ही कारगिल ची कहाणी ऐकायला सिविल ला छान वाटते पण खरचं आपल्या आर्मी च्या जवानांचं गिनीज बुक ऑफ ओल्ड मध्ये नोंद झाली आहे ... कारण जगात आतापर्यंत कोणत्या ही देशाने एवढ्या उंचीवर लडाई / युध्द जिंकले नाही ....I AM PROUD OF INDIAN ARMY 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
सर माझ भाग्य आहे की पहिलीच पोस्टिंग कारगिल होती. आणि तुमच्या या कथा किमान १० वर्षांपूर्वी ऐकल्या होत्या. आर्मी मधे यायच्या किमान २ वर्ष आधी.
जेव्हा द्रास मधे कार्यरत होतो तेव्हा एकही दिवस असा नाही की तुमच्या या कथांनी मार्गदर्शन केल नाही. सियाचीन ग्लेशियर मधे देखील काही काळ होतो.
असो सध्या J&K मधे आहे आणि सर तुमची जी प्रार्थना आहे तिचं माझ स्वतःच एक वर्जन आहे
किमान एक अतिरेकी ठोकण्यास आला तरी जन्म काहीच कामास आला. ☺️
मेजर ओम
Proud of you Major....thanks a lot for everything you are doing for country..
Prouud off you sir❤
Proud of you Sir. तुम्ही सीमेवर आहात म्हणून आम्ही इकडे सुरक्षित आणि निर्धास्त आहोत 🙏🏻🙏🏻
Salute to you Majar Om
👌👌❤️jay hind
प्रत्यक्ष युद्ध बघणे आणि त्याचे वर्णन करणे. बापरे. शतशः नमन. 🙏🙏🙏🙏
साईराम सर....तुमच्याकडून ऐकणं हे आमचं भाग्य...ऐकताना पण थरार होतो.
हे भाषण मी खूपच उशिरा आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ऐकले. आता काय करू शकते कळत नाही. पण धर्मांमध्ये वायरल करून देशप्रेम जागवू शकते.
Aaaaaaaaaaaaaaa
🙏🙏🙏
You areVery bold Avinash ji dharmadhikari !
Me ex army aahe, me 1983 te 1987 Kargilmadhe posted hoto, aaj tumche bhashan aikun tumhi parat Kargilmadhe gheun gelat.
सर आपणांस कोटी कोटी प्रणाम..... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🫡 Very Proud of you Sir.. I had honour and Privilege to meet you in Pune when you were Additional Collector in Pune. 🙏🫡
Apratim vyakhyan ,sir 🙏
एकदम अप्रतिम भाषण सर 👌👌
खूप छान...
Shevat jabarjast hota bhashanacha last 5 minit
Excellent Explanation of Kargil War...!! 🙏🙏
Always a joy to listen to Dharmadhikariji 😊
Because of the blunder of our politicians, many mothers lost their dear sons in the Kashmir war.
Proud of you sir....
Sir
Very well bhashan
🙏🙏🙏
सामान्य जनतेची काही कर्तव्य असतात,लोकांनी ती समजून घेऊन अमलात आणली पाहिजेत
Sir Tumhe kargil vijay ichi kahani he book publishe kara sir 🇮🇳🇮🇳🇮🇳
like this please make all 7 stories in each one video, and not in part 1 to part 4
Yes, we will.
😌
🙏
🙏🇬🇭🇬🇭🇬🇭🇬🇭🇬🇭🙏
❤❤❤
I absolutely loved and hated this speech
Loved as you are giving such a wonderful entertaining speech about The different wars India won
Hated as you are so openly biased against Nehru and so distorting facts so well!
हम थरार सुन रहे हैं
Our सिस्टीम इस् bad
Bana Singh CHM nahi Nayab Subhedar hota
प्रत्यक्ष युद्ध बघणे आणि त्याचे वर्णन करणे. बापरे. शतशः नमन. 🙏🙏🙏🙏
,,,
🙏🙏