सेक्युलरवाद फक्त हिंदूंसाठीच? | Avinash Dharmadhikari | EP - 3/3 | Behind The Scenes
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024
- समान नागरी कायद्याला उशीरच झाला आहे का? मुस्लिमांचा समान नागरी कायद्याला विरोध का? युनिफॉर्म सिव्हील कोड स्विकारणारे मुस्लीम युनिफॉर्म सिव्हील कोड का स्वीकरत नाहीयेत? सेक्युलरवादाच्या नावाखाली फक्त हिंदुनाच टार्गेट केलं जात आहे का? भारतात फक्त हिंदु धर्माचीच चिकीत्सा केली जात आहे का?
अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी यांच्या मुलाखतीचा भाग ३.
#uniformcivilcode
ही मुलाखत सर्वांनी पाहिली पाहिजे. अविंनाश सरांच्या विविध विषयांवर मुलाखती घेतल्या पाहिजेत.
सरांचे विचार अभ्यासपूर्ण तर्कशुद्ध असतात. त्यात आजचे विचार प्रकट होते
समाजालाही तुमच्या विचारांची गरज आहे असेच मार्गदर्शन करत रहा धन्यवाद सर 🙏
अविनाश धर्माधिकारी साहेबांना या विषयाचे पूर्ण आकलन आहे आणि त्यांची परखड वास्तविक विवेचन खूप आवडले त्यांचे धन्यवाद आणि अभिनंदन. त्यांना पुन्हा पुन्हा चर्चेसाठी आमंत्रित करावे ही विनंती. अन्यथा इतर IAS अधिकारी बोटचेपी पक्षपाती हिंदू विरोधी भूमिका मांडताना दिसतात.
महाराष्ट्रातील अत्यंत बुध्दिमान आणि एक आदर्श सर म्हणजे अविनाश धर्माधिकारी सर....I Proud of U....🚩🚩🔥🎉
जनतेने लोकल राजकारणातून बाहेर पडून देशाचा, हिंदूत्वाचा विचार करायला हवा.🙏🚩🇮🇳
खूप छान. अश्या विचारांची clarity असणार्या उत्तम विचारवंतांना कार्यक्रमात आणले पाहिजे. नेहमी ह्या दर्जाचे गेस्ट नसतात.
सरांची मुलाखत पाचलगना फार रुचलेली दिसत नाही. इतक्या सुंदर विवेचनावर फार थंड प्रतिक्रिया देत आहेत.
धन्यवाद
खुप छान विषयावर मांडणी झाली...
धर्माधिकारी सर यांचे मार्गदर्शन असेच लाभों
खरंच सर उद्या सकाळीच यायला पाहिजे
अणि यायलाच पाहिजे
" ज्या बुद्धिक चिकित्सेची अवजार सर्व हिंदू विषेलशणा साठी वापरतोय, तशी तू इस्लाम, Christianity आणि मार्क्सवाद ह्याच्या विश्लेषणासाठी वापर. तब मानेंगे ! " - अविनाश धर्माधिकारी.
मला direct असंताचे संत वाला गिरीष कुबेर आठवला 😂😂
Girish Kuber hushaar punn katadibachau aani non-committal aahe
😆😆😆
The Best Comment 🎉
अश्या हुशार व अभ्यासू व्यक्तींना भा.ज.पा.ने राज्य सभेत पाठवले पाहिजे नाकी वडिलांच्या पुण्याईवर मोठी झालेली मंडळी( मुंडे वगैरे)
साहेबांच्या एक हिंदू विडिओ करून युटुब वर टाकला पाहिजे वाचकांना नक्कीच आवडेल साहेबांनी भाऊ तोरसेकर सारखे एक दोन दिवसातून विडिओ बनवावे विश्लेषण फार उत्तम आहे आवडले असे विश्लेषण समाजाला जागृत करण्यासाठी आवश्यक आहे
😂विनायकजीं ची अस्वस्थता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते आहे. ...
अविनाश धर्माधिकारी हे त्यांच्या नेहमीच्याच चतुरस्त्र, अभ्यासू व माहीतीपूर्ण पद्धतीने सादर झाले. पण पाचलगांचा कमालीचा पडलेला चेहरा प्रेक्षणीय होता. 😂
त्याचा पुरोगामी आत्मा आज खुप दुखावला😂
सर
आपले राष्ट्रनिष्ट विचार तळागाळातील लोकान पर्यत पोहचले पाहीजेत.
मा. अविनाश धर्माधिकारी सरांचे नेहमीप्रमाणेच अत्यंत अभ्यासपूर्ण आनी परखड भाषण
👌👌👌🙏🙏🙏
अविनाश धर्माधिकारी सरांची व्याख्यानं खूप अभ्यासपूर्ण असतात .
गल्लोगल्ली खरोकर ऐकवली जातील अशी भाषणे लावून ऐकवली पाहिजेत . हे करून जर काही होणार नसेल तर अवघड आहे
अतिशय डोळे उघडणारी मुलाखत घेतली आहे.
नमस्कार हो.
तुम्ही व्हा प्रचारक... सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत
पूर्ण लोकशाही चालत नाही आंशिक लोकशाही असावी प्रत्येकाला नियम असावेत तरच राष्ट्र टिकते
काल योगींनी जो संदेश दिला आहे तो समस्त हिंदूंनी अतिशय असोशीने पाळला पाहिजे.
बटेगे तो कटेंगे
एकदम. ग्रेट
खूप छान विवेचन
Khup chan sir....
Thank you sir
लोकांनी पुढे जावे अभ्यास करावा.. पैसे कमवावे, हिंदू मुस्लिम चे प्रॉब्लेम पण त्यानेच सोडवले जातील. उचवरणीय आणि श्रीमंत हिंदू रस्त्यावर येऊन लढणार नाही
सरांचे अजून 5-6 भाग तरी ठेवा
Actually but look at Pachlag. 😢
@@niranjanskulkarni😀😀😀😀😀
विनायकचा एवढा पडलेला चेहरा मला तरी प्रथमच दिसतोय😀....
Ho me pan notice kela.
Vinayak pahilyanda evda speechless & 12 vajlelya tondane baslay.
Bahutek sirani tyala pahije te uttar dile nahi. Mhanun vat lagali vinayak chi
@@mukundgulawani2330 अविनाश सर याना मी गेल्या १५ वर्षापासून फॉलो करतो आहे. ते जे बोलतात त्यापुढे त्याना प्रतिउत्तर द्यायला खूप अभ्यास आणि वाचन पाहिजे. त्यांचे विचार हे सत्य आणि पूरवा ला धरून असतात म्हणून हे रेग्युलर एंकर तर काहीच बोलू नाही शकणार त्यांच्या समोर.
Rajendra Prasad had written to postpone Hindu Code Bill till the elected parliament was established. He was right in that respect as passage by a duly elected parliament on the basis of adult suffrage would have and indeed had led to its willing acceptance by the society.
छान माहिती दिली . मी असेच वाचले होते की राष्टपती राजेंद्र प्रसादांचा समान नागरी कायद्याला विरोध होता
शहाबनो प्रकरणात जी चूक राजीव गांधी नी केली तीच चूक आज मोदी सरकार करू पाहतय. सर्वोच्च न्यायालयाने SC,ST साठी उप वर्गिकरणाच निकाल दिलं असताना ते न राबवण्याच निर्णय घेऊन एकप्रकारे इतिहासाची पुनरावृत्ती होतेय
शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता तो राजीव गांधीनी बदलून घोडचूक केली SC ST क्रिमीलेअर वर फक्त न्यायालयाने आपल मत नोंदवलय निर्णय नाही सूचना आहे. पण हेही खरय की मोदी सरकार मध्ये ते स्वीकारून तसा चांगल बदल करण्याची धमक नाही आणि इच्छा नाही.
माननीय सरांएवढे निष्पक्षपाती, परखड आणि तेवढेच प्रभावी विचार मांडणाऱ्या अशाच लाखो बुध्दीमान माणसांची आज भारताला आणि जगाला पण प्रकर्षानं गरज आहे.
Sir,keep it up 👍
@@PRASADS-h4cIT सेल 😂😂😂😂चाटू अंड भक्त
बीजेपी ला दाखवून द्यायचं आहे आम्ही कोणत्याच गोष्टीत काँग्रेस च्या मागे राहू इच्छित नाही 😂😂😂😂
नेहरू - गांधी यांचा सेक्युलरवाद- पाकिस्तान - बांगलादेश मुस्लिमांसाठी, हिंदुस्थानात गंगा जमुना तहजीब. 🙏🏻
In Gova Saman Nagrik Kayda since 60years and there is smooth working then why not in Bharat .Vilas
बटेगा तो कटेगा
👍🙏
👍✌️🙏🌹
17:20 फारुख किंवा मुफ्ती च्या गटाला बहुमत मिळाले तर???😳
विकास दिव्यकिर्ती ह्यासारख्या ढोंगी लोकांना लाखो views मिळतात खर तर त्या योग्य अविनाश सर आहेत.
धर्माधिकारी सर
वारेमाप भ्रष्टाचार चालला त्यावर व्हिडीओ करा.
..... देशावर 155 लक्ष करोड कर्ज झाले त्यावर व्हिडीओ बनवा
पुरोगामी, हिंदुत्ववादी हे थांबवा
तुझ्या comment varun तुला घंटा economics नाही कळत हे स्पष्ट झालं... बाळा World Bank आणि IMF नुसार इतर विकसत आणि विकसनशील देशांच्या तुलनेत भारताचा debt to gdp ratio सर्वात कमी आहे , तसेच भारताच्या एकूण कर्जपैकी ९६% loan he आंतरिक आहे ज्यात विविध state gov , municipal corps , psu loans he pn included aahe ... आणि सरकारी कर्ज जे बाँड च्या माध्यमातून घेतलं जातं ते फक्त विश्र्वासावर depend असत... भारत सरकार काही गहाण नी ठेवत... आणि कर्जा शिवाय प्रगती नाही होत देशाची.... अमेरिकेला बघ ❤dya... त्यांच्यावर ३३ trillion dollar evdha loan ahe...je ki त्यांच्या GDP पेक्षा पण जास्त आहे.. तुला अर्थशास्त्र नाही कळत...तू जा निखिल वागळे... संतोष पंडित चे videos bagh
काश्मीर मधील मूळ (हिंदू) रहिवासी तिथे परत वसवले गेले आहेत का?🤔
जर नाही, तर मग या निवडणुकांना काय अर्थ आहे?😢
आरं भाई अंड भक्त म्हणतात काँग्रेस च्या काळात काश्मिरी पंडिताना परत काश्मीर मधे नाही पाठवलं गेलं त्यामुळे बीजेपी पण नाही पाठवणार 😂😂😂😂
बाबासाहेबानी हिंदु धर्म का नाकारला यावर एक व्हिडिओ आदरणीय निपक्ष अविनाश धर्माधिकारी सरांनी बनवावा .
त्यामध्ये मुसलमान धर्म का स्वीकारला नाही हे सुद्धा सांगावे.
Such interview MUST be translated into Hindi/ Urdu/ English..... फक्त मराठी लोकांना dose ka देता?
Think bank please take interview of Shri Raju Parulekar also
One side perspective
First like and First comment
मनमोहनसिंग सारख्या हुशार माणसाने आता स्पष्टपणे बोलावं मग शहाबानु ,वक्फ, मुस्लिम धार्जिणे पणावर बोलाव
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Arif Mohammad Khan backstabbed Rajiv Gandhi when he required his help. In what manner he is functioning as Governor in Kerala and harassing a democratically elected government is well known.
चकाचक हाफ जॅकेट घालून धर्माधिकारींनी संघाच्या मनुवादी विचारांचा पाया घातला या ठिकाणी, अध्यक्ष महोदय..!!
मग जाना पप्पूचे interview बघ😂
C C Code Sathi Sarv DHARM Sammati Gheun ch Kuthlyahi hi SARKAR Dwara karta yeil , Pl Faqt MAJORITY chya Bharavshavar karu Naye !
पाचलंग तुम्हाला निखिल वागळे चावला की काय? कसलं दाढी मिशा वाढवून बसलात.
Very good interview.
If Hindu's are so very inclusive why are castes within the religion are such an issue? Even in today's day and age people are beaten all over India because someone thinks he or she holds a higher place because of caste. Thats definitely not a sign of सहिष्णुता that was mentioned so many times. First show the people in your own religious that you care.
अशा लोकांची सरकार मध्ये असणे फारच जरुरी चे होते मोदी शहा साहेब ना का समजत नाही देशाच्या हिताचे आहे
चीन सारखे धार्मिक कायदे लागू करण्यात आले पाहिजे
आता संवादाचा. काळ नाही प्रहार करून
वे नाम हिंदू जैसे लगते हैं...इसका मतलब यह नहीं कि वह सांस्कृतिक रूप से और पूरी तरह से आत्मिक हिंदू हैं
Those names seems like Hindu ...that doesn't mean He is Culturally And Solely Hindu
Jai shree Ram
Dharmadhikari Saheb : USA is Republic of USA and not Democracy of US. Similarly Republic of India {as per Constitution } and not Democratic India. What does this mean. Here I learned that Republic Of USA of means Rule of Law and not Mob Rule. What is truth -- Writing from Sanfransico.
Dharmandh 😢
हिंदू कोड बिल हे डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे खाजगी विधेयक होते.
पाचलगचा चेहरा कानपाट फोडल्यासारखा दिसतोय
Sirana aamcha bajune ek goshta sanga plz sir vajan kami kara tumhi tumcha vajan kami hona mhanje prakruti anek varsha swastha rahil plz tabiyat kami kara sir aamhala tumhi anek varsh have aahe 🙌🏻
Uniform Civil Court la ka virodh krt ahe opposition party
My takeaway:
UCC is not possible
JK will suffer once again as LS polls showed
Nehru was Hindu just by name hence he favoured Hindu code
केन्द्र डरपोक पण आहे का, अकर्मण्य तर आहेच। बंगालमधील महिलांवर अत्याचार होत आहे, काय करतायत मोदी-शाह नड्डा?
Secular पाचलगांचा चेहेरा बघण्यासारखा झाला होता.
Sir aplya sarkhya idol wyakti kadun ashya wicharanchi apeksha navti
This shows you have not understood what he said. We may differ but we are together.
Jar itke education ani administration cha experience aslele wyakti he boltaet tar tyat khup tathya ahe. Ajchi paristhiti hi dangerous ahech.
#fekology #RSS #BJP la vinti ahe ki pathva yala Rajya Sabha... chalti firti whatsapp University ahe ha.
तुझी लायकी काय
Correct
Dharmadhikari sir …. Sanghachya jati pati chya vichardhare baddal he mat sanga
Uniform Civil Code ( New nomenclature- Secular Civil Code) exists. Art. 44 speaks about ' securing' to the citizens a UCC throughout the territory of India. It does not say that it would be forced on the citizens because they are the citizens. Nehru kept his promise. The UCC has been 'secured ' to the citizens of India. Special Marriage Act , 1954 ( Act hereinafter) is the UCC. It is optional as Art. 44 expects it to be. If marriage is solemnized under the Act, provisions under it about marriage, divorce, maintenance (alimony) become applicable. Except when both parties are Hindus, the succession to such persons is governed by Indian Succession Act, 1925. Juvenile Justice Act 2015 is a secular law on adoption. Thus we have secular law on marriage, divorce, maintenance, succession , adoption ie UCC. The only thing remains is publicity to and popularization of marriage under Special Marriage Act, 1954 in right earnest. Sanghis and persons like Dharmadhikari will never do that as these people are interested only in using the phrase for Muslim bashing.
Are comman civil code religious basisver nako
RSS ani Muslim Kartar wad hya eka ch COIN chya Don baju Ahet !
समान नागरिक कायद्याचे समर्थन करणाय्रांचे Income Tax benefits under Hindu Undivided family बाबत काय मत आहे? Is it not appeasement of Hindu Community?
दुसरी गोष्ट, काही राज्य सरकारांनी मंजूर केलेल्या समान नागरी कायद्यामधे आदिवासी समाजासाठी वेगळे प्रावधान का केले आहे? मग मुस्लिम समाजासाठी वेगळे प्रावधान का नको?
Adivasincha waqf board ahe? Nahi. Tyanni magitla? Nahi. Then keep quiet. Everything is not black and white. Kalapramane chalawa lagta nahitar sampun jal.
आगोदर नागरिक समान करा sir आर्थिक शैक्षणिक एकसारखे शिक्षण ठेवा सर्वणा जमीन वाटा नसेल त्याला , आर्थिक समान कारा मग च "समान नागरिक "कायदा कारा , किती विषम आहे आणि तुम्ही काय करता फक्तं कायदे ,
सरांच्या हातात आहे का हे सारे?🤨
@@mohan1795मग सर कशाला पाजळायला येतात सोशल मीडियावर, पूर्वी सर्व्हिस त्यासाठीच सोडून क्लास चालवू लागले होते, तिकडेच लक्ष द्या म्हणावं
म्हणजे मग समाजवाद झाला! त्याचे प्रॉब्लेम वेगळे आहेत
Udya te election la ubhe rahile tar tyanna vote denar ka? Ki jaat baghun vote karnar?
Hindu Code Bill la Fakt Dr Rajendra Prasad hyani ch Virodh kela hota ? Mala Vatate , Pt. Nehru sodun Baki Sarvana ch Virodh kela hota , jyamule Dr Ambedkar hyana Rajinama dya a lagla hota ! Shevti Hindu Code Bill , 4 stages Madhe , 1956 Madhe ch Pt Nehru chya ch Mantri Mandala kadun H C Bill Parit Zale !
That Dr. Ambedkar resigned on the ground of Hindu Code Bill is a myth. His resignation was inevitable. Dates speak for themselves. The election process commenced on 25 October 1951. It was a very long process spread over 6 months. Dr. Ambedkar was going to contest against Congress and therefore his resignation was inevitable by 25th October 1951. All non Congress ministers of the first cabinet except Baldev Singh had resigned long before. Baldev Singh continued as he switched over to Congress from Panthik Party. Dr. Ambedkar resigned on 27th September 1951. The PM accepted the resignation the next day and asked him to continue till alternate arrangement was made ie 11/10/1951. The resignation was therefore only 14 days before it was inevitable. The reasons stated in the resignation letter do not reflect the reality which is quite clear from the relevant dates.
अविनाश धर्माधिकाऱ्यांचा propoganda ऐकण्यापेक्षा ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी लिलाताई चितळे यांचा हा व्हिडिओ बघावा:
th-cam.com/video/F2oBmvdZ4Hw/w-d-xo.htmlfeature=shared
जय संविधान जय बाबा जय बापू!
एकांगी विश्लेषण करत आहेत. हिंदू कोड बिलाच्या मागची पर्शभुमी सांगत नाहीत. सर तसे खूप हुशार आहेत. हळूहळू रंग दाखवतायत
तुम्ही सांगा मग...
1948 नंतर किती टक्के लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारला हे कोणी सांगू शकेल का ? व जर ते धर्मांतर करीत असतील तर तुम्हाला धर्मांतरे का घडवून आणता येत नाही का ?तुम्हाला कोणी रोखले आहे.बनारस हिंदू युन्हीव्हर्सिटी यांच्या अहवालानुसार भारतात जे मुस्लिम राहतात त्यापैकी 95 टक्के मुस्लिमांचा मूळ डी एन ए हा हिंदूंमध्ये आढळतो म्हणज्ये ते मूळ हिंदू आहेत.मग अनेक कारणांमुळे हे लोक धर्मांतरित झाले आहेत त्यातील किमान 15 कोटी लोकांना परत हिंदू धर्मात आणण्यासाठी हे युक्तिवाद करणारे वक्ते व त्यांच्या हिंदू संघटना प्रयत्न का करीत नाहीत हे मात्र कळायला मार्ग नाही.हिंदू मुस्लिम हा विषय सत्ता मिळविण्यासाठी आहे की हिंदू धर्माचा प्रसार होऊन भारतातील मुस्लिमांसकट जगातील लोकांनी हिंदू धर्म स्वीकारावा यासाठी प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे.सत्ता आज आहे उद्या नसेल पण हिंदू धर्म ही एक निरंतर परंपरा व संस्कृती आहे.प्रश्न संघर्षाने कधीही संपत नसतो तो मुत्सद्दीपणाने हाताळाय चा असतो.नाहीतर इस्राईल व पॅलेस्टाईन हा विषय गेल्या 75 वर्षात संघर्षाने संपला असता पण असे होत नाही.
Whatsapp ani मीडियाच्या बाहेर जाऊन माहिती घ्या किती लोकांची घरवापसी होते आणि त्यासाठी संघटनेचे काय कार्य चालते...मुस्लिमानी ज्या बळजबरीने धर्मांतर करून घेतले तेवढे लवकर त्यांची घरवापसी करणे 100 पटीने अवघड आहे...
हे सर्व तुम्हाला सांगून करायचे का? काम सुरू आहे, तुम्ही बघत बसू नका, सहभागी व्हा.
@@pendsenarendra तुम्हाला माहित असेल तर आम्हालाही कळवा किती टक्के लोकांना हिंदू धर्मात परत घेतले एव्हडीच मागणी आहे
@@tanishqshelkepatil7912 तुम्हाला जर याविषयाबाबत अधिक माहिती असेल तर तुम्ही आम्हाला शेअर करा.आम्ही मीडियाच्या बाहेर देखील सर्च केले पण आम्हाला एखाद दुसरी घटना सोडल्यास मास लेव्हलवर कुठे आढळले नाही तुम्ही जर माहिती उपलब्ध केली तर आमच्या माहितीत भर पडू शकेल.
Sir tumhi aamch respect gamavala ,aahe magil kahi varshan pasoon tumhi BJP che aghoshit pravaktey zhale aahet.
Tumhi Sharad pawar, jarange yanchach respect karat raha.
का बे नरसाळ्या
😜😜😜😜😜😜
हिंदूंविषयी चांगले बोलले, तर ते भाजप चे प्रवक्ते झाले का ?
The unnecessary reference to UCC and Quran etc. by then CJI Chandrachud angered the Muslims as the phrase UCC has always been used by Sanghis to target Muslims. Otherwise there was nothing revolutionary in Shah Bano judgment. Hundreds of magistrates were granting maintenance to thousands of divorced Muslim women under s.125 Cr.p.c. The decision right from Magistrate's court to High Court was in favor of Shah Bano. It was her husband Muhammad Ahmad Khan who had appealed to Hon. Supreme Court hence the title of the case Mohammad Ahmad Khan vs Shah Bano Begum. Hon.Supreme Court had also upheld the right before in Bai Tahira. There was no hue and cry as Justice V.R. Krishna Iyer maintained judicial discipline and did not pass any unwarranted remarks in Bai Tahira. In a democracy, Rajivji could not be oblivious to the grievance of millions hence he passed the Protection of Rights on Divorce Act. In the long run with ingenious interpretation of the Constitutional courts, the Act has proved beneficial to Muslim women as an additional remedy. Sanghis started spreading canard that he amended the Constitution. He did not.
न्यायालयीन क्षेत्रात सुद्धा आरक्षणाची अंमलबजावणी केली पाहिजे तरच,,,समाजात समानता येईल,,नाही तर आमुक एक जमातच फक्त न्यायिक श्रेञातील 100 आरक्षणा खात आहेत,,,यावर अविनाश धर्माधिकारी सरांना प्रश्न विचारला हवा तुमच्या एपिसोड मध्ये,,नाही तर तुमची मुलाखत स्क्रिप्टेड आहे असं आम्ही गृहीत धरू,,,
You are 100% wrong. Legal kshetrat Saglya jatiche lok ahet. I come from a family of lawyers so I know. Ani next cji is going to be a dalit.
@@tejug1161 I am saying not only cji but also all judicial sector
नेहरू आणि गांधी इतके हिंदू द्वेष्टे का होते.यावर एखादा व्हिडिओ बनवला तर बरं होईल. कारण सगळी माणसे निसर्गतः समान आहेत.
ते द्वेष्टे नवते पण स्वतःची कुवत नसताना सहिष्णुता दाखवत बसले. ज्याच्यात मारायची ताकद आहे त्याने अहिंसा दाखवावी!
हिंदू द्वेष आणि ब्राह्मण द्वेष यात फरक आहे 2 नंबरचा द्वेष चांगला असतो
RSSचा हेड बामण सोडून किती झालेत ते सांगावे धर्माधिकारी सरांनी
एक तर विषय काय चालु आहे,त्यावर बोला. दुसरे म्हणजे कळकळीची विनंती कि जातीय जळमट आता बाहेर काढुन,स्वतःच्या बुध्दीने तठस्थ विचार करायला सुरुवात करा.RSS चे कार्य पहा ,तिथे जात आणुनका,कारण ही देशाप्रति समर्पित संघटना आहे,व सर्व समाजातील समंजस बुध्दीवान व,देशप्रेमी लोक यात आहेत.RSS चे,कार्य जेव्हढे वाढेल तेव्हढी भारतीय समाजातील दुही कमी होत जाईल व मग राजकिय पक्षाची जातीय दुकानदारी कमी होईल म्हणुन सर्वस्थरावर RSS विषयी जनमत कलुशित करण्याचे प्रयत्न केले जातात.
Kashmir madhe elections cancel kele pahijet! Bas ata naya kashmir natak. Kutryacha sheput ahe te. Ani defund Kashmir police! Give free hand to army. Kashmir pan president rule chya under pahije.
यांच्या चेहऱ्यावर दिसतंय कि यांचा शिष्य शिंदे जी इलेकशन हरणार आहें म्हणून इतका राग येतोय