या हौशी नवरदेवाने आपल्या अंगातले चांगले गुण जगजाहीर मोठ्या आनंदात दाखविले.नवीन नवरदेव यातुन काहीतरी अंगीकारुन आपले आनंदी क्षणातले चांगले गुण प्रदर्शन करु शकतात अशा शुभ प्रसंगी
अप्रतिम फारच सुंदर! काही म्हणा पण कोणतीही कला असो,मग ती वादनकला असो किंवा गायनकला असो ती एक दैविक देणगी असते.तिचे पालन पोषण आणि संगोपन करणे हे महत्वाचे. ज्यांना या कलेचे देणे जन्म जात लाभले आहे मिळाले आहे, ते किंवा त्या व्यक्ती फार नशीबवान आहेत.अशा या नशीबवान कलाकारांना माझा मानाचा मुजरा. धन्यवाद.
खुप छान. मंत्र मुग्ध करून टाकले. हे कलेप्रतिच खरं प्रेम व प्रामाणिकपणा आहे.हि आणि अशा असंख्य कला आहेत कि कायम जिवंत राहिल्या पाहिजेत.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
फारच छान अप्रतिम अद्वितीय सराहनिय ढोलकी वादन आणि हालगी वादन.शुभ लग्न हार्दिक हार्दिक शुभेच्छा अनेक अनेक आशिर्वाद पुढील वाटचालीसाठी अभिष्टचिंतन पुढील वाटचाल आरोग्यदायी आनंददायी सुखसमाधान कारक भरभराटीची जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
वारे पंंडीत वा ...मानल दादा तुला ...वा असा कलाकार अप्रतिम .....यापेक्षा कलेचा आनंद वेगळा तो काय ....तुम्हा पतिपत्नीला शतायुष्य लाभो ... 9970105284🏵️🤚🏵️
भावा खुप छान ढोलकी वाजवीली🌺
खऱ्या कलाकाराला वेळ काळ आणि ठिकाणाचे भान राहत नाही. बंधु,सलाम तुमच्या कलेला.
सुंदर आहे कला. कला जपणं कठीण आहे सुंदर आहे
पीउन धींगाणा करणार्या पेक्षा हि. खरी. आम्हा मराठी भारतीय शान आहे
माउली सत्य धर्म हेच खरं आहे
Kk
नाद
हे फक्त महाराष्ट्रातच एकाला मिळेल! खुप छान ढोलकी पटू! हार्दिक अभिनंदन!!!
भाऊ ही कला आहे ही कोणीही घेऊशकत नाही सुपर किंग्ज आहे धन्यवाद दादा
नवरदेवाच्या चेहऱ्यावरील समाधानी हास्य सांगत आहे त्याला किती आनंद वाटतो आहे !
या हौशी नवरदेवाने आपल्या अंगातले चांगले गुण जगजाहीर मोठ्या आनंदात दाखविले.नवीन नवरदेव यातुन काहीतरी अंगीकारुन आपले आनंदी क्षणातले चांगले गुण प्रदर्शन करु शकतात अशा शुभ प्रसंगी
1 number
Va kya bat he
Qqqq
अफलातून भावा
विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹
आपल्याला तुमची ढोलकी वाजता आवडल मस्त वाजवली तुमी ही कला आयुष्यभर घालवु नका मस्त वाजवली suparrrrrrrrr❤✌😍
कला ही नैसर्गिक देणगी आहे. खूप छान वाजवत आहे. तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा बाबा.
@R_S GAMER72🔥 😊
एक वेळ पाहून मनच नाही भरल .....खरच खूप छान ... अप्रतिम ...
अप्रतिम फारच सुंदर! काही म्हणा पण कोणतीही कला असो,मग ती वादनकला असो किंवा गायनकला असो ती एक दैविक देणगी असते.तिचे पालन पोषण आणि संगोपन करणे हे महत्वाचे. ज्यांना या कलेचे देणे जन्म जात लाभले आहे मिळाले आहे, ते किंवा त्या व्यक्ती फार नशीबवान आहेत.अशा या नशीबवान कलाकारांना माझा मानाचा मुजरा. धन्यवाद.
अप्रतिम वादन ,कलावंताला एका कलावंताकडून लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.
चंदन गुरुजी अशी शक्ती पाषाणातून सुद्धा कोहिनूर हिरा तयार करतात🔥🙏🙏
ढोलकी सुंदर वादन दादा लग्नच्या हद्रिक सुभेच्छा
गुरु शिष्याची जोडी खरंच लयभारी , सलाम तुमच्या कलेला , 🙏🙏🙏🙏🙏
कलेचं महत्व , कलेची जाणीव
कलाकारांलाच जास्त असतं
पण , कलेला दाद देणारं
रसिकच मायबाप असतं
👍👍🙏🙏🙏🌹🌹
Jabardast.....hats off bhau....dholki vaajayla lagli n gadi gung zala....angathi suddha kadli.....purn dehbhaan visarla gadi.....yala mhantat kala.....maanl bhau tula
खुप छान. मंत्र मुग्ध करून टाकले. हे कलेप्रतिच खरं प्रेम व प्रामाणिकपणा आहे.हि आणि अशा असंख्य कला आहेत कि कायम जिवंत राहिल्या पाहिजेत.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
फारच छान अप्रतिम अद्वितीय सराहनिय ढोलकी वादन आणि हालगी वादन.शुभ लग्न हार्दिक हार्दिक शुभेच्छा अनेक अनेक आशिर्वाद पुढील वाटचालीसाठी अभिष्टचिंतन पुढील वाटचाल आरोग्यदायी आनंददायी सुखसमाधान कारक भरभराटीची जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
खुपच छ्यान जिसके अंगी कला उसका भला,👌👌लग्गाच्या सुभेछ्या जय हारी
वा" खूप छान ढोलकी वादन. पुढील आयुष्यासाठी सुंदर शुभेच्छा.
वा खूप छान आपण स्वताच्या लग्नात डोलकी वाजवली येक जीवन भर आठवण
मनापासून हार्दिक शुभेच्छा न.1
वा,वा!!!!मस्त,लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा, असेच लोकांना आनंद देत रहा. आपोआप आनंदी रहाल.खूप खूप शुभेच्छा. प्रमोद आचरेकर, लोअर परेल.
वा...वा..दादा कलेला दाद दिली भाऊ . पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
अरे आपला स्वप्नीलभाऊ आधीपासूनच फुल्ल प्रोफेशनल आहे. तो काय कोणी नवखा वादक नाही.
स्वप्नील दादाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा !!!
💐💐💐💐
याला मनतात कला आणि संगीताची आवड हावशेला मोल नाही सलाम तुला मिञा
खूप छान वाटत चंदन दादा कलावंत यांना. प्रोत्साहन प्रेरणा देतात ढोलकी. तर एकच नंबर वाजवली. वा खूप छान
Gfj
🌹👌 खूपच सुंदर कला प्रस्तुती व्वा..👍
एक नंबर भावा नाद असावा तर आसा जबरदस्त👍👍👍👍👌👌👌👌👌👌
लय भारी ढोलकी वादक आणि गुरू चंदन जोडी व्हा क्या बात है ❤️👌👍🙏
वा स्वप्निल दादा क्या बात है
गुरुजी तुमच्या आशीर्वादाने मी स्वतः खूप आनंदी आहे😘😘😘🙏🙏🙏
भाऊ एकच नंबर
हे फक्त आपण आणि आपणच करू शकतो
बहोत बढिया👌👌👌👌👌
आपणा उभयतांना अनेक शुभेच्छा. अप्रतिम कलाकार.🙏
हल्ली हा ढोलकीच्या नादच कानावर येत नाही ही कला जिवंत राहील की नाही याची काळजी वाटते . पण खूप छान वाजवली मीत्रा ढोलकी
वा वा वाह मानले त्या विनंती 🙏करणाऱ्यांना आणि बेधडक नवरदेवाला 🏋🏋खुप भारी दणका 💪मस्त मस्त नवरदेव💂 अंगठी💪 काढून जोर लावल्याबद्दल 🏆🏆🌹🌹🎊🎆🌻
एकच नंबर, कडक, लय भारी, अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा, खुप खुप आशिर्वाद
चंदन कांबळे
एक गुरू म्हणून तुम्ही तुमची कला ही सगळ्यांना शिकवता , यापेक्षा उत्कृष्ठ काम कोणताही आसू शकत नाही...,
Lo Lo
@@abhimanyutakale5735 .......?
Uuu
Kya baat hai bro...
Shadi Mubarak...
Great talent..
4 वेळा बघितला विडिओ। अजून मन भरलं नाही,
खूपच सुरेख ताल👌
एकच नंबर भाऊ.ढोलकी वादन
एक झलक सबसे अलग हैं भाई लातुरकर 👍👍
कला हि अशी एक देणगी आहे ती फक्त कलावंतालाच मिळते छान बेटा खुप छान तुम्हा दोघा उभयतांस शुभ आशिर्वाद
Best kalakar.....jabardast....tumha doghaa....aayushala shubheshya
Swapnilbhau 1 nmbr... Ur real artist... Great.. Jya thikani kala mandli to khshan prtyekala nhi bhetat.. Great, congrats..
Vinayak sonawane. (Mahalaxmi febricators, Nashik)
वा क्या बात है अप्रतिम वादण 🔥🔥🙏👍
कला शिका वायला जात नाही.एक नंबर दादा
खुपच सुंदर आणि छान, नवजिवनाचे हार्दिक शुभेच्छा
खरंच भावा तुझा नाद खुळा , अतिशय सुंदर
भारी कलाकार हाय राव
Ek Number Bhava Aangavar kate Aaley mast 👌
वा!!!👌👍याला म्हणतात कलाकार.जीते रहो.तुझ्या ढोलकी सारखंच तुझं आयुष्य फुलत राहो अशी शुभेच्छा 💐💐
Very nice
नवरदेवाच्या ढोलकी वदनाच्या कलेला दंडवत आणि लग्नाच्या शुभेच्छा.
कलाकारची कला! खूपच छान!
good
वाह रे ....एकदम कडक .....असेच तुमचे आयुष्य भर भरू दे
खुपच छान भाऊ तुमची कला सादर केली अभिमान वाटतो मला
जबर्दस्त Bhawan Majya आली
शुभ आशिर्वाद तुम्हाला सुख समृद्धी लाभो तुमच्या ढोलकी ला प्रणाम
Very nice.👌👍👍👍👍👍🌹🙏🙏
खूपच सुंदर नवरदेव साहेब। मानले राव तुम्हला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा,
पुढल्या वाटचाली साठी सदिच्छा
Ekdum zakaaas today morning seems very beautiful.. My best wishes to newlyweds. Regards from Rajkumar Lavangare Muscat oman
Khup chhan dholaki vajavata dada tumhi 😊
Khara kalakar mast dholak proud of you khubsurat future ke liye bahut Ashirwad
वारे पंंडीत वा ...मानल दादा तुला ...वा असा कलाकार अप्रतिम .....यापेक्षा कलेचा आनंद वेगळा तो काय ....तुम्हा पतिपत्नीला शतायुष्य लाभो ...
9970105284🏵️🤚🏵️
नाद खुळा भावा सलाम तुझ्या कलेला
एकच नंबर दादा वहिनी साहेब खुश झाल्या
चंदनगुरुजी ज्या ठिकाणी आहेत तिथं हे शक्य आहे
क्या बात है धुले मियाँ। बहुत बहुत बधाई
मस्त व्हिडिओ आहे एकदम मस्त 👌👌👌👌👌👌👌👌👍✌
खूप छान ढोलकी वाजवली तुम्ही नवरदेव 👍👍
अशीच कला जपा आणि खूप मोठे नाव कमवा या शेत्रात 🙏🙏🙏
1 no bhava super dholki wadak
खूपच छान कला वेळकाळ कुठलीही असो कलाती कला अशीच वृद्धिंगत करावी
लय भारी भाऊ तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
वाह मस्त रे पठया👌👌
1 नंबर युवा कलाकार आहात.
अप्रतिम अतिविशेष अतिसुंदर हाडाचा वादक कलाकार यश किर्ती सुखसमृद्धी लाभो सुखाचा संसार होवो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना
वहिनीच्या डोक्यावरून गेलं भावा
अतिशय सुंदर भावा
क्या बात है अप्रतिम वादण खूप छान
लढ..एक नंबर,जिकलस भावा..👌👌👌😀😀
Wooooow.... Superb talent ever unimaginable... Hats off to you...🙏🙏🙏🙏👌👌👌🙏🙏🙏
वा..वा.. खूप छान कलेला वाव द्या
मस्त मस्त मस्त मस्त रे भावा 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
लई भारी मित्रा!👌👌🌹🌹🙏🙏
Great. Wish you great success ahead. God bless both of you. Wishing you. Healthy, Wealthy and blessed life. 🙏🙏
जबरदस्त झकास अप्रतिम लाजवाब आहे सलाम आहे तुमला आहे दादा
Waw तुझा नाद खुळा भावा एकच नंबर
क्या बात हे नावरोबा , भारीच 🔥🔥🔥🔥🔥
वा वा क्या बात है भावा १ च नंबर 👌👌👌👌
अप्रतीम वादन भाऊ ❤
क्या बात है नवरदेव दादा खुप खुप शुभेच्छा तुम्हाला मनापासून 🌹🌹🌷🌷👌
Jabardasta Bhava.
He Kala Japun Thev.
MangalParinay Sukhi Bhav.
मित्रा तुला लाख लाख शुभेच्छा
स्वप्नील दादा, आपण तुझा पहिल्यापासूनच फॅन आहे....😀🤗🤗
जबरदस्त मित्रा💐💐💐🎉
नवरदेव मानलं बुवा तुम्हाला.
यालाच म्हणतात खरा कलाकार.
तुम्हाला खुप शुभेच्छा.
💐💐💐💐💐
एक नंबर गुरूजी
ह्या वेळी कला जपणे म्हणजे थोर कलावंत
दंडवत माझा ह्या कले साठी
क्या बात हे गूरूजी एक नबंर नवरदेव शुभेच्छा तूमाला
Khoop sunder. Lagnachya shubhechha.
Ek number mitra👍👍👍
नाद खुळा ढोलकी वाजवली🔥🔥🔥
अप्रतिम कला, अप्रतिम वादन 👍
क्या बात है...बहुत बढिया..👌👌