ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
ต่อไป
เล่นอัตโนมัติ
★कव्वाली★भर दो झोली ■ सनई सम्राट दत्ता गायकवाड अवसरीकर ( व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा )Nagesh Khude Official
มุมมอง 665K
#record break| दत्ताजी गायकवाड यांच सगळ्यात जास्त viral झालेलं गाणं| एक राधा एक मीरा#latamangeshkarNagesh Khude Official
มุมมอง 59K
Lagnala chala | लोकगीत- लोकशाहीर विठ्ठल उमप |Lokgeet- Lokshahir Vithal Umap | Sagarika Music MarathiSagarika Music - Marathi
มุมมอง 7M
"โค้ชเช" ดีใจคว้าเหรียญทองได้ในฐานะคนไทยชื่นชมน้องเทนนิสใจสู้ ลั่นคนไทยทำได้แล้ว #โอลิมปิก2024Thairath Sport
มุมมอง 183K
If Barbie came to life! 💝Meow-some! Reacts
มุมมอง 14M
อานันท์ ปันยารชุน มองคดี ยุบพรรคก้าวไกล “เขาไปเซาะกร่อนบ่อนทำลายการปกครองตรงไหน”THE STANDARD
มุมมอง 1.7M
या संबळ वाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरवलाझकास मराठी - Waghya Murali
มุมมอง 377K
PARAMPARIK SAMBAL VADAN | RAJ -MANDAR PRESENT'S | पारंपारिक संबळ वादन | राज - मंदार प्रस्तुत.Shahir Samrat
มุมมอง 1.2M
वाघाच्या/बिबटयाच्या तावडीतून मायलेकीचा जीव वाचवणारा आजोबा.| A grandfather fighting a tiger. Ranveda | रानवेडा
มุมมอง 453K
चंदन कांबळे आणि रेणुका जेजुरीकर एकाच मंचावर नक्कीबघा #chandankamblelive #renukajejurikarPANDU SURYAWANSHI Music life
มุมมอง 17K
सनई सम्राट दत्ता गायकवाड यांची एक झलक " एक राधा एक मीरा"Nagesh Khude Official
มุมมอง 1.3M
अंगावर काटा आणणारा राणी पद्मावती वरील पोवाडा ! ह.भ.प. गौरीताई सांगळे यांच्या आवाजात, GauriTai SangleMarathi Kirtankar
มุมมอง 662K
ใบเตย-ศศิกานต์ เตะศีรษะวินาทีสุดท้าย! ผ่านเข้ารอบ 8 คน เทควันโด โอลิมปิก 2024TrueVisionsOfficial
มุมมอง 287K
Scary Teacher 3D vs Squid Game Become Superhero Fight Monster To Save Baby 5 Time Challenge #shortsScary Teacher Family 3D Movie
มุมมอง 4.7M
ดีซะกว่า - COCKTAIL |Official MV|GeneLab
มุมมอง 737K
Envy Wants Val's Hair (Inside Out Animation)FASH
มุมมอง 3.6M
Joker, what is this doing?!#joker #shortsUntitled Joker
มุมมอง 2.7M
मी प्राजक्ता महामुनी 'कातड्याचा जोडा शिवावा' या लावणी ची गायिका आणि मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो की माझी हीच लावणी लोकांना खूप भावली आहे त्याचे हे उदाहरण.. अप्रतिम सनई वादन.
🙏🙏🙏🙏🙏
Salam
तुमच्या कंठात सरस्वती विराजमान आहे..
1
Suprb
पारंपारीक भारतीय वाद्यांचा विसर न व्हावा.
हा वारसा पुन्हा नव पिडीने असाच जपावा.
🙏🇮🇳
एकदम कडक, जबरदस्त सादरीकरण ,काय ती कला आणि काय ते कलाकार👌👌 डिजे ,ब्रासबैंड सर्वांचीच वाट लावली ,अशी ही आपली लोककला सर्वांनी मिळून हातभार लावून जिवंत ठेवली पाहिजे 💐💐👌👌👍
खूप छान
❤
खरच हा ताल सूर ऐकून खूप मन समाधान झाले भाऊ जबरदस्त सनई वाजवली...माझे आजोबा वाजवायचे पण आता ते आमच्या मध्ये नाहीत पण त्यांची आठवण म्हणून आम्ही सनई घरामधे ठेवली आहे💛जय लहुजी💛
किती छान...तुम्ही जे लिहिलं ते पुन्हा पुन्हा वाचू वाटते..आमच्या मध्ये नाहीत...आम्ही घरात ठेवली....छान
Maze ajoba pn vajvayche tepn varle
तुम्ही का नाही शिकले तुमच्या आजोबांची कला जिवंत राहिली असती सर
❤
एक नंबर असा कलाकार पुन्हा होने नाहि हि आपली महाराष्ट्र राज्यातील खुप जुनी कला आहे पन आता ती संपत चालली आहे.कुठेतरी पाहायला मीळते . मनापासून धन्यवाद.आभार.
thank you🙏♥️
Fuuuhguvkjhjhuhgggggggtfgyyuyu u yuuuu
@@Nageshkhude in
नंबर पाठवा सर तुमचा आम्हाला पण कार्यक्रम पाहिजे
@@Nageshkhude no पाठवा
खुपच छान , सनई वादन करणारे दादांना 100 तोफांची सलामी व सर्व कलाकारांना मानाचा मुजरा , लोकांनी अशा प्रकारच्या कला अवगत करून कलाकारांना वाव दिला पाहिजे , विनाकारण बँड व डिजे वर पैसे खर्च करणे बंद केले पाहिजे ।
उत्तम सादरीकरण केले आहे ।
p
खुप छान आहे आवाज सनई एक नंबर
🎉🎉🎉❤❤ ak numbar
अप्रतिम सनई वाजवली
काळाच्या पडद्याआड चाललेली हि कला जिवंत ठेवण्यासाठी कलाकारांना प्रोत्साहन द्या
डिजे लावून बरबादी झाली आहे
व्वा रे माझ्या दत्ता भाऊ गायकवाड आपल्या सन ई वादाला माझा मानाचा मुजरा. आपण लावण्या तर अप्रतिम वाजवता ईतर अभंग व भाव गीत पण सुंदर वाजता. खरोखर महान रत्न या महाराष्ट्र राज्यात निर्माण झाले आहे. आमच्या ही गावातच औदर ला पोपट भालेराव यांच्या सन ई वादनाने परिसर भारावला होता तसा आपल्या सन ई वादनाने संपूर्ण महाराष्ट्र भारावला आहे. आपणास भगवंताकडे उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.... जय हरी
Aprtim
आपला पत्ता काय कळवा मोबाइल न. देने कृपया खुप छान कौतुकास्पद.
अप्रतिम भाऊ..... एकच नबंर कला सादर केली आहे... खरोखरच असं होणे नाही... परत कुणी हे गाणे आस तुमच्या सारखे वाजवु शकणार नाही.... जय भवानी... देवा....
धन्यवाद दिपकभाऊ🙏...असाच सपोर्ट चॅनेल ला असुद्या...व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा
@@Nageshkhude भाऊ.. माझी एक विनंती आहे... त्याचां नबंर... पाठवला तर खुप बरे होईल... आणि हो देवीचे भक्ती गीत पाठविले तर मला खुप आनंद होईल..... पण ते फक्त याच्या नेतृत्वाखाली... सन ई... आसा कलाकार होणे नाही... खुप खुप धन्यवाद आपले....
@@deepakbirhade5994 +919309782762
@@Nageshkhude 🙏🙏
भाऊ त्या सनई वाल्या दादांचा नंबर द्या
अप्रतिम🙏🙏🙏 सनयीची कला संपूर्ण र्हदयातुन जिवंत ठेउन सादर केली, अशा लोकांचा सन्मान केला पाहिजे, पुन्हा एकदा धन्यवाद😘💕
खुपखुप छान
एकच नंबर
अप्रतिम वाद्य पथक सर्वांत सुंदर मनाला समाधान होऊन जाते आपले सर्वांचे मन पूर्वक आभार आणि धन्यवाद💯 🙏🙏🙏🙏🙏
भाऊ हाडामासाचा आसा खुपच ऊच्च दर्जाचा कलाकार आहे.सनई वादन अप्रतिम तालासुरात करतात.आपल्या ताफ्यातील सर्वच कलाकारांना माझा मानाचा मुजरा.ही सनई वादनाची सुरमधूर लोककला अशीच हजारो वर्ष टिकवली पाहिजे.यासाठी समाजाने कलेची कदर करून अर्थीक मदतपण केली पाहिजे.
खरी पारंपरिक कला पाहून मन सुन्न झाले, कले पुढे पैशाला ही किंमत नाही, भाऊंचा खिसा लोकांनी भरवला 🙏🙏🙏 चरणस्पर्श भाऊ 🙏🙏🙏🙏
प्रतिभा किसी मंच की मौताज नही होती 🎷👍🔥🔥👌👌
अती सुंदर 👍✌👌👌👌
गायकवाड बंधनात सप्रेम नमस्कार किती कमाल आहे तुम्हा भावांची कला फारंच अप्रतिम. खूप खूप धन्यवाद नमस्कार. सुरेश वाडकर.
धन्यवाद गुरुजी असाच आपला सदैव आशिर्वाद आमच्या पाठीवर ठेवा माऊली आपला दत्ता गायकवाड 🙏🙏🙏🙏🙏
हिच आपली लोककला. हीला. अधिक जोपासलं पाहीजे व शासनाने सुद्धा मदत,प्रोत्साहन जाहीर करावे.
धन्यवाद... अगदी बरोबर
एवढा पट्टीचा लोककलाकार आपल्या ग्रामीण भागात आहे हे आपले भाग्यच समजा. आसा महान कलाकार शोधून सापडणार नाही.
शंभर वेळा मानाची सलामी
अप्रतिम. शब्द नाहीत. तरुण पिढीने DJ ऐवजी हा वारसा जपला पाहिजे. आपली मूळ संस्कृती जपा....
कातड्याचा जोड लावणी वाजविणाऱ्या सनई कलाकारांना कडक सलाम.
मेलेला माणूस सुदधा उठून बसेल हो हे ऐकून ...👌
सनयी वादन जर आपण ऐकल ना सनयीचे सुर कानात रात्रभर ऐकु येतात थोड आठवा बघा तर खुप सुंदर सनयी वादन धन्यवाद 🙏
अप्रतिम वादन.शब्द थांबलेत. कला जपायला हवी. सनई आपल्या संस्कृतीची ओळख आहे ही कला. लोप पावत चालली आहे. कलाकारांना आर्थिक संरक्षण द्यायला हवं.
मंत्रमुग्ध करणारी मन प्रसन्न कान तृप्त झाले क्या बात है शहनाई वाजविण्याची कला ही अवलिया कलाकाराची खुप छान मोठीं श्रीमंती आहे दादासाहेब तुम्हाला शंभर तोफांची सलामी मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
मा आदरनिय भाऊ साहेब नमस्कार फार छान पुंगी बासरी वादन सुंदर अप्रतिम गावातील वाद्य पारंपारिक आपण जिवंत ठेवले छत्रपती शिवाजी महाराज यांचे काळातील आठवण येते आपले सर्व मंडळ सर्वांचे मनःपूर्वक आभार धन्यवाद
Nice dada
याला पुंगी बासरी नाही म्हणत दादा याला सुंदरी म्हणतात
ताल सुर लय खूप अप्रतिम.वाद्याची साथ अतिउत्तम.गायकवाड भाऊंचे खूपखूप कौतुक.💐💐
कलाकार आम्हाला तुमचा अभिमान आहे आपण सनई वादन लोककला ऊत्क्रुष्ट रित्या सादर केली.
जुने ते सोने असते खरी तर हीच कला ओरिजनल आहे सर्वांनी लग्नात कुटल्याही कार्यक्रमात अशीच वादे लावावीत किती मनाला छान वाटते ऐकून सुपर nice 👍
बिस्मिल्ला खाँसाहेबांची आठवण झाली. खुप खुप सुंदर सनई वादन
मनपूर्वक माणाचा मुजरा संस्कृतीचा विकास झाला पाहीजे शासनाकडून अनुदान मंजूर करण्यात यावे लोक कला लोप पावत आहेत जोपासावी ही विनंती.
महाराष्ट्राच्या लोक्कलेच्या शिरपेचातील मनाचा तुरा सन इ वादक मा. दत्ताभाऊ तुम्हांला मनाचा मुजरा.
वा वाह एकदम श्रवणीय,
हलगी,ताशा, सनई,सुन्द्री वाजवणारे,एकापेक्षा एक सरस आहेत,,
काही माणसे इतके कलाकार आहेत की त्यांची नावे ऐकली तरी काहीतरी ऐकल्या सारखे वाटते.
खुप खुप छान वाजवले. मनापासून धन्यवाद.
किती अप्रतिम कलाकार आपल्या राज्यात आहेत. शासन कधी करणार यांचा सन्मान ? यांना कधी मिळणार मान सन्मान लोकांकडून ? बिचारे आयुष्यभर कलेची सेवा करतात. स्वतःचे आयुष्य भर कलेसाठी जीवनाची आहुती देतात.
🙏🙏🙏 ♥️
सुपर यापूर्वी अशी सनई वादन कधीच ऐकायला मिळाली नव्हती वा वा वा खूपच अप्रतिम सर्वश्रेष्ठ
दत्ता मामांच वैशिष्ट्य म्हणजे ज्या जागेवर वाजवतात त्या जागेलाच रंगभुमी बनवतात.
हे कलाकार कुठले आहेत आणि त्यांचा फोन नंबर मिळेल काय ?
क्या बात क्या बात क्या बात
अप्रतिम सनई वादक आणि वादन आणि अगदी सर्वच वादक सर्वांचेच कौतुक आणि शुभेच्छा...
पत्ता पण कळवा ही विनंती🙏
खरच बघा ना आपल्या कानाला किती मधुर आणि गोड अस काहीतरी ऐकल्या.सारखे वाटते.
एकच नंबर खूप छान वाजवलं तुम्ही आणि पिपाणीतुन खूप सुंदर सूर काढला आवडला असे कलाकार पुन्हा होणे शक्य नाही👌👌👌👌💐💐💐💐💐💐🤝🤝🤝🤝🤝🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎹🎹🎹🎹
हा एक फार छान कलावंत आहे हा जी सनई। वजवित आहे तीला सुंदरी आसे म्हंतात
अपरंपार आनंद आहे... 💐🙏
हि कला जिवंत रहावी ही भगवंताच्या चरणी मागणी 🙏🙏🙏
मानाचा मुजरा कलेला, अप्रतिम आविष्कार 👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
छान कला आहे लहानपणापासून ऐकलेले व आवडीचे वाद्य हे सरास लग्न कार्यात व धार्मिक कार्यासाठी वापरले जाणारे वाद्य यामध्ये तरूणांना सामावून घेत हा वारसा पुढील पिढीला द्यावा
अप्रतिम वादन आणि पूर्ण संचाचे कौतुक👍💐💐
दत्ता भाऊ अवसरीकर खरच अप्रतीम कला सादर केली आपण
अप्रतिम कलाकार..... आगळवेगळं व्यक्तिमत्व......... शब्द अपुरे पडतील अशी जिवंत कला......🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कॉन्टॅक्ट नंबर असेल तर कृपया द्यावा...... 🙏🏻🙏🏻
@@ganeshlotake1914 गाव पोस्ट:- अवसरी बुद्रुक, ता. - आंबेगाव, जिल्हा - पुणे. ( पुणे नाशिक महामार्गावर मंचरपासून १० किलोमीटरवर. )
तुमच्या या कलेची सरकारने दखल घेतली पाहिजे.अशा कलाकारांसाठी वेगळा निधी उपलब्ध करून द्यावा . तुमच्या हद्दीतील कोणत्याही पक्षाच्या पुढारींना ही माझी विनंती पोहोचवा.
आज पर्यंत असे तालवाद्य आणि सनई वरातीत वाजताना कधीही बघितली नव्हती! सलाम वादकाना!👌👍💐
छान सुरेल सनईचे सुर मनाला समाधान मिळते
अशी कला कलाकारांनी जोपासली पाहिजे व
सरकारने पण मदत केली पाहिजे
Dhanyawad. .. Ashok bhau 🙏
क्या बात है !!!
शब्दांच्या पलीकडले, किती सुरेल सनई वादन. १२ ही सुरांची जादू आणि तालातील फिरत, तीहाई व चक्रदार ताना, मुरक्या.....काय वाणू आता न पूरे ही वाणी......
❤🎉❤🎉❤🎉❤🎉
शब्दात व्यक्त नाही करु शकत अशी कला सादर केली काका नि ❤❤❤❤❤love you kaka अप्रतिम खुप छान
याला म्हणतात सनई वादक अप्रतिम ❤
ही कला जिवंत राहिली पाहिजे. आणि ती तुमच्या माध्यमातून जिवंत आहे. माझे आजोबा आयु. नामदेव भिवा वडावंराव राहणार. मसले इंगळे तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद.🙏🙏🙏👍👍💐💐🌹🌹👌🏻👌🏻
महान सनई वादक दत्ता भाऊंना सलाम खरच महाराष्ट्र सरकारने दखल घेतली पाहिजे
अगदी बरोबर दादा... धन्यवाद🙏
सलाम भाऊ असा कलाकार परत होणे नाही 🙏🌹🌹🌹🌹🌹
आपण सन ई वर एक राधा एक मिरा हे अप्रतिम वाजवले आहे. पण अशा कलाकार लोकांची शाशन दखल घेताना दिसत नाही ही खंत वाटते. अशा कलाकार मंडळी ला राज्य स्तरावर कला सादर करण्यासाठी संधी मिळाली तर खुप छान होईल
खुपच सुंदर अप्रतिम कलाकारी... माननीय शहनाई वादक🙏
अप्रतिम! अप्रतिम !! अप्रतिम !!! महाराष्ट्राची शान वाढवणारी ही लोककला खरंच लुप्त होता कामा नये। कृपया यांचा फोन नंबर मिळवून द्यावा।
+919309782762
अश्या कलाकारांना सर्व समाजाने पाठींबा दिला पाहिजे
खर आहे यांना स्टेज मिळाली पाहिजे
अशा कलेला जितकी द्यावी तितकी कमीच..खुपच छान वादन केलय..अगदी मनाला भेदुन 💘 जाईल अस…👌🏻👌🏻👌🏻🥁🎺
वादन फारच छान आहे.
एक गोष्ट लक्षात ठेवा. भाऊ सनई वाजवत नसून ते सुंद्री
वाजवत आहेत.
अप्रतिम वाजवले वाह !!!हीच आपली लोक कला
यालाच म्हणतात अस्सल मराठी संगीत सनई सादरीकरण छान केली एकूण नुसता अंगावर शहारे येत होते याच्यापुढे पाश्चात्य संगीत फिके आहे सलाम काका तुम्हाला
ही लावणी सुरवातीला दत्ताभाऊ अवसरीकर यांनी वाजवली होती खूपच छान कला सादर केली होती , आआणि आता त्यांनी सुद्धा अप्रतिम सादरीकरण केलं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन
ही कला साधी नाही तुम्ही वाजवताना वाटते आपण पण वाजवू खरच तुम्हाला मानाचा मुजरा तुमचे कौतुक अभिनंदन आणि शुभेच्छा देऊन आभार मानतो कारण ही लोप पावत चालली आहे तिला तुम्ही कुणाला तरी शिकवा आणि मो न दया
कलाकार लय भारी आहे फक्त व्यसन सोडून दिले तर दत्ता गायकवाड या सनई वादन कलाकाराचा कोणी नादच करणार नाही. व हात धरणार नाही.
🔥🔥👌👌👌खुप छान निशब्द काळजाला हात घालणारि कला लाजवाब .. किती कौतुक कराव तितकं कमीच ...
जय लहुजी ....🙏🙏
तुमचे कौतुक करायला शब्दच नाही आहे माझ्याकडे असं वाटतं २४ तास ऐकतच राहावं ❤
अदभुत कलाकारी आहे खूपच सुंदर सादरीकरण केले आहे एक नंबर
This must sety for ever👍👍👍
अप्रतिम सनई वादन 👌👌 शब्द च नाही बोलायला 🙏🙏
thank you
खूप छान फार आवडले बाबा धन्यवाद साहेब आमची शुभेच्छा
सर्व कलाकारांना अभिवादन करून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच.स्टेजशोही फिका आहे.कसलेले कलाकार आहात . स्टेजवर शो करा.शुभेच्छा.
दत्ताजी भाऊ ही कला अजरामर राहील ही कला माझ्या शेजारी जोपासत होते ते आत्ता आपल्यात नाहीत परंतु या तुमच्या वादनाने त्यांची आठवण झाली धन्यवाद दत्ता भाऊ
सनई, पिपाणी,सुंद्री,भारु कांडे, सनई बाजा, सनाया..इ..
महाराष्ट्रात ब्रास बॅंड पार्टी येण्याआधी सर्व समारंभातील आवश्यक संगीत साज होता
१).मोठे दोन पितळी सुरू फुंकणारे असत.(जसे मैफिलीत गायकाला तंबोरे साथ देतात) ते सतत फुंकण्यात गळ्यातील विशिष्ट कला आहे (होती)
आता साथ देणारे लांबडे सूर व छोटेखानी सूर सुद्धा दिसत नाहीत...ते फुंकण्यात हुशार कलाकार नाहीत.
२) सनई कमीत कमी दोन कलाकार छान वाजवतात.एकमेकांना साथसंगत करीत करीत--
गण,गौळण, रागिणी,लावणी, पोवाडे पाळणे,अभंग....सर्व वाजवतात.
प्रसंग व समारंभा नुसार गाणं असतं,
जत्रेत ,वरातीत, लेझीम पथकात, बालेघाटी.. मराठी-हिंदी हिट गाणी
मस्त सुरेल वाजवतात.
दोन दिवस कानात सनई घुमत रहाते,गारुड करते...
३) ढोलक,नाल, ढोलकी वगैरे
हा वादकही (हुन्नरी,तरबेज,प्रवीण) लै भारी असतो..त्यावरही या बाजा/पथकाचा डोल , थाट, छाप असते.. मराठी चित्रपटात आपण पहातोच की..
हा भजनात, तमाशात, संगीत बारी ऊर्फ कलाकेंद्रात बॅंड-इ..मधे सुद्धा साथ देऊ शकतो... छानच ढोलकी वादन कला आहे. आता तर मुलीही वाजवतात..
४) हलगी -
हे मुळ ढोलकीला (महाराष्ट्र, आंध्र कर्नाटक आदी ठिकाणी) साथ देणारं वाद्य आहे.
ढोलक व हलगी मिळून तबल्यापेक्षाही कडक मस्ती व रंगत आणतात...
हे समक्ष बघून,ऐकून तादात्म्य होवूनच अनुभवावे...
दोन्ही वाद्ये शुद्ध चामड्याची (बक-याचे कमावलेले चामडे,पान,पुडी,शाई,मेण,इ.)
असत व त्यामुळे नादमधुर पण असत.
आजही ढोलकीची बनावट तिचं आहे मात्र सोबतची वाद्ये ( जुन्या काळी लाकूडावर चामडे अशि असत) 'प्लास्टिक चे पान' असलेली आहेत ती मधुर, सुरात घुमत नाहीत तर सपाट वाजतात!!! खरा कलाकार ते सर्व जाणतो.
हलगी व ढोलकी वाजवणे -
ताल, ह्रिंदम ,जोश.. उत्पन्न करणारी हि वाद्ये उभ्याने, आमने-सामने, जुगलबंदी करायचे काम आहे.
हलगीची साथ जुन्या काळी केवळ हाताने वाजवत --- खांद्यावर लटकवून,उजव्या हाताने वाजवत तर डाव्या हातात ,बोटांखाली बांबूची छोटी चपटी काडी असे. ढोलकीच्या तालावर मस्त जुगलबंदी रंगत ,उतरण होत असे.
नंतर ताशा प्रमाणे दोन काड्या आल्या.
आता तर ढोलकी जाऊन, डफडी व ताशाच वाजवतात..निब्बार वाजवतात.
बॅंडवाल्यांच वाजवणं बंद पाडू शकतात.
२,४- डफडे,२,२ ताशे...जीन पँट मधली तरुण पोरं मस्त दणाणून वाजवतात.. नाचणाऱ्या पोरांचे, हिजडे नाच्यांचे, पिऊन नाचणारांचे हाल होतात..
बघणारे सुद्धा जोशात येतात...
(सैराट सिनेमा मधली हलगी स्वतंत्र वादनाची आहे)
५) छोटे टाळ वाजवणाराही जुन्या काळी साथ देत असे...पण फारच कमी वेळा पहिल्याचे आठवते.
पुढे बॅंड (घोष पथक) पार्टी, ब्रास बॅंड, कमीत कमी ६ ते २० पर्यंत माणसांचा संच (केरळमध्ये बॅंडसेटच म्हणतात)...आला, लोकांना आवडू लागला...
तसतशी सनई बाजाची आवड लोकांची कमी होत गेली.
इतरही बरीच कारणे आहेत...
या कलेला आपण लोकांनी अशाप्रकारे आधार देऊन टिकवायचं आहे.
या व्हिडिओ मधे वाजवणारे कलाकारांची शास्त्रीय संगीताची,सूरांची जाण छान आहे, म्हणून सर्व मन लावून ऐकत आहेत.
खुष होऊन, प्रोत्साहन देत आहेतच,नाचून धिंगाणा घालत नाहीत तर शांतपणे संगीताचा आस्वाद घेत आहेत..
सर्वांना सलाम, धन्यवाद.
🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिलीत साहेब 🙏
खरंय....छान माहितीपर विश्लेषण सर.
Very nice and sweet music and memories also 👍🏻👍🏻👌👌
वा ,वा 1 नंबर..,👌नागेश भाऊ तुमच्या chainel चे मनापासून आभार .👍👌
धन्यवाद भाऊ ... असाच सपोर्ट करा चॅनेल ला
सनई वादक भाउ चा मोबाईल नो पाहिजे
यवढ्या ताला सुरातला सनई संच महाराष्ट्रात कुठच पाहायला मिळणार नाही
दुसऱ्या वंस्मोर वेळेस खूप छान त्रिताल वाजवला सनई तर साक्षात कृष्णाच्या पाव्याच्या.
बरोबरीने वाजवली रामकृष्ण हरी
दत्ताभाऊ... अप्रतिम सनयीवादन... आपल्या कलेस सन्मानपूर्वक मानाचा मुजरा.
आंबेगाव तालुक्याची शान सनई सम्राट दत्ता भाऊ मस्त
ऊतकृष्ट पारमपारिक संगित सव॔गृपमधिल कलाकारांचे मनपुव॔क अभिनंदन
अप्रतिम वाद्य
मि कितीतरी वेळा हा व्हिडीओ लाऊन आयकत बसतो परत परत आईकली तरी मन भरत नाही खुपच सुंदर सादरीकरण भाऊ
आपला मोबाईल नंबर मिळाला तर बर होईल
एकच नंबर दत्ताभाऊ आवसरीकर ....अप्रतिम ...👍👌👌👌👌
अतिशय सुंदर सनई वादन .खूपच सुंदर
१च नंबर सनई वादन! अप्रतिम 👌💐☝️🌹🙏🙏🙏
हीच महाराष्ट्राची खरी ओळख आहे.फार सुंदर.💐💐💐💐💐
खूपच अप्रतिम गायन पुन्हा असे होण नाही धन्यवाद
आपल्याच कलाकाराची बक्षिस देऊन सन्मानित करतात,हे पाहून खूप आनंद होतोय.विशेष म्हणजे महिलांनीही कौतुक केले.यालाच म्हणतात माझा कलाकार आणि माझ्या गावातील माणस.
जिवंत कला आहे भाऊची धन्यवाद
प्राजक्ता ताई तुमचा हार्मोनियमवादक कोण त्याचं नांव गावं सांगाकी मी त्यांचा फॅन आहे. कायपण गड्याचा हात आहे. लाजवाबच 👌👌👌👌👌
भावा कडक सनाई वादन धन्यवाद आम्ही जुन्नर कर आपले स्वागत करतो.
EK NUMBER DADA. DHANYAWAD TYA MITRACHA JYANE HA VIDEO VIRAL KELA 🙏🏻 ANI NAMAN YA SANAYI WALYA DADALA.
जबरदस्त सॅल्युट आहे दादा👍👍👍👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupach chan 👌🤗🙏
दत्ताशेठ, एक जबरदस्त कलाकार .....👌👌🙏🙏👍👍
खुपच सुंदर मधुर जबरदस्त ..सलाम,सलाम...
आपण च आपल्या कला विसरत चाललो आहोत त्या कला जोपासली पाहीजे
ही सनई चौघडा वादन जुनी वाद्ये आहेत पण छान वाजवली
सनई तर अप्रतिम पन वाद्यांचा साथ हा सुद्धा अप्रतिम आहे 👌🙏🙏
छान दादा तुम्ही जुनी संस्कृती जपली आहे धन्यवाद
कला हेच जीवन अप्रतिम दादा
जबरदस्त ! कान तृप्त झाले ! व्वा ! वाहवा !
Beautiful❤
अति सुंदर व ताला सुरात हे सनई वाद्य आपन
वाजवले हि कला फार जुनी आहे. ति जपली
पाहिजे, तुमचे धन्यवाद
Khup Sundar 🌹🌹🌹🌹👍💯 aani khup shubhecha 🌹
धन्यवाद🙏...असाच सपोर्ट चॅनेल ला असुद्या...व्हिडिओ ला शेअर करा