26/11 पोवाडा-शाहीर देवानंद माळी-शाहिराला मा. शिवसेना आमदार यामिनीताई जाधव व प्रेक्षकांचा कडक सॅल्यूट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • गुरुवर्य शाहीर देवानंद माळी यांना शाहीर दादा कोंडके पुरस्कार दामोदर हॉल परळ येथे प्रदान करण्यात आला त्यावेळी गुरुवर्याच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना आमदार श्रीमती यामिनी जाधव तसेच श्री संतोष परब सर व प्रेक्षकांच्या विनंतीवरून 26/11 च्या हल्ल्यातील वीर शहिदांवर पोवाडा सादर करण्याचे भाग्य लाभले.
    श्री संतोष परब सर यांनी व्हिडिओ एडिटिंग करून दिला त्यांचे मनःपूर्वक आभार
    शाहीर प्रविण फणसे 9821119593
    फक्त 20 दिवसात 2 लाख प्रेक्षकांनी माझ्या कलेला दिलेली दाद हे माझ्यासाठी अनपेक्षित अशी गोष्ट आहे सर्व प्रेक्षकांचे मित्र आणि शुभचिंतक यांचे मनःपूर्वक आभार

ความคิดเห็น • 327

  • @arjunkabule5707
    @arjunkabule5707 ปีที่แล้ว +12

    आमचे बांधव यांनी 26/11ची वीरशोर्य पोवाडा मधून जबरदस्त पहाडी आवाजात गाऊन पोलिसातील जागृत माणूस यांची महती व त्यांचे शोर्य व ज्यांनी त्या वेळी वीरमरण पत्करले, व आज ही ते अजरामर आहेत, आशा या वीरांना आमचा सलाम,
    छान पोवाड्या मधून गाऊन दाखवणारे आमचे अधिकारी यांनाही सलाम,

    • @VikasBorse-v3l
      @VikasBorse-v3l 24 วันที่ผ่านมา

      🎉🎉🎉🎉🎉🎉❤

  • @aadeshnathji6077
    @aadeshnathji6077 ปีที่แล้ว +7

    साहेब तुमाला सलाम पण बाकीचे पोलीस लई त्रास देतात ओ त्यांना पण माणुसकी शिकवा

    • @shahirpravinphanse1647
      @shahirpravinphanse1647  ปีที่แล้ว +2

      Sarva tase nastat dada
      Changale Police khup ahet
      Mhanun apalya महाराष्ट्रात इतर rajyapeksha चांगले policing आहे

  • @sumudgauri
    @sumudgauri ปีที่แล้ว +10

    हा पोवाडा आज ऐकला आणि पाहिला दादा.. इंग्लंड वरून शत शत प्रणाम दादा तुझ्या कार्याला. भारत माता की जय ❤
    दर्शना बहिणाबाईला भावाचा अभिमान आहे.

  • @tukarampatil9002
    @tukarampatil9002 ปีที่แล้ว +22

    वर्दीतला पोलीस अधिकारी एवढा मोठा शाहीर, यावर विश्वास बसत नाही. जय हिंद सर. जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.

  • @संजयदहिफळे-ह2ब
    @संजयदहिफळे-ह2ब ปีที่แล้ว +10

    साहेबांच्या तोंडून ऐकलेला पोवाडा एक अविस्मरणीय क्षण आहे.
    जय महाराष्ट्र जय हिंद

  • @vijayursal6138
    @vijayursal6138 9 หลายเดือนก่อน +4

    खूप मस्त सर , पवडा ऐकताना अंगावर अक्षरशहा शहारे आले खूप मस्त सर

  • @vishwanathtarkar6614
    @vishwanathtarkar6614 ปีที่แล้ว +6

    शूर शीपायाना अधीकार्याना जय हींद जय भारत. जय महाराष्ट्र सलाम.

  • @nutankeny7745
    @nutankeny7745 ปีที่แล้ว +6

    खुप खुप छान पोवाडा.२६/११ची आठवण करून दिली.. खरच त्या साहेबांना मनापासून सॅलुट..भारत माता की जय...

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 ปีที่แล้ว +10

    आपल्या पोलिसांच्या कार्याला सलाम महाराष्ट्र जनतेचा. पोवाडा सादरीकरणाऱ्या पोलिस मित्राला हार्दिक शुभेच्छा

  • @anilpawar3990
    @anilpawar3990 ปีที่แล้ว +5

    सर्व प्रथम सर शहीदान्ना भावपुर्ण आदरांजली ....
    श्रीमान फणसे साहेबांनी अतिशय सुंदर पोवाडा गायला. जयहिन्द्.

  • @triratnamusicalsnavimumbai6804
    @triratnamusicalsnavimumbai6804 ปีที่แล้ว +17

    पोलीस असून... जबरदस्त वीरशौर्य पोवाडा! गायला आपण. सलाम!करतो आपणास. जय महाराष्ट्र!💐🙏

    • @kirankarande8189
      @kirankarande8189 ปีที่แล้ว

      सॅल्युट साहेब तुम्हाला अस्खलित शाहिरां सारखा भारदस्त आवाजात पोवाडा गायलात 26 /11 चा सर्व इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला आणि डोळे पाणावले , सर्व वीरांना सॅल्युट आणि तुम्हाला पुन्हा एकदा सॅल्युट 🙏🙏 जय महाराष्ट्र 🙏🙏

    • @shahirpravinphanse1647
      @shahirpravinphanse1647  ปีที่แล้ว

      @@kirankarande8189 खूप खूप धन्यवाद माऊली

    • @shahirpravinphanse1647
      @shahirpravinphanse1647  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @AnkushSavne
    @AnkushSavne ปีที่แล้ว +2

    ऐतिहासिक काळापासून प्रसिद्ध आहेत

  • @SubhashPagrut
    @SubhashPagrut 2 หลายเดือนก่อน +7

    खाकी वर्दीतील पोलीस shahirala सलाम.

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe6282 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर पोवाडा, एकच नंबर कलाकार. आपणास त्रिवार मानाचा मुजरा.आपला मोबाईल नंबर पाठवा.

  • @jagadishthakare8431
    @jagadishthakare8431 ปีที่แล้ว +8

    तुमच्या सारखे पोलिस/ मावळे महाराष्ट्र ची आन बान शान आहे, तुम्ही आहे तर आम्ही आहे. महाराष्ट्र आहे भारत आहे.
    जय महाराष्ट्र ❤

  • @shivapatil7056
    @shivapatil7056 ปีที่แล้ว +15

    खुप सुन्दर आणि दणदणीत पहाडी आवाज..सादरीकरणात एक नंबर..फणसेकर भाऊ ..जय महाराष्ट्र.

  • @sandipkhemnar2830
    @sandipkhemnar2830 ปีที่แล้ว +7

    सर्वांच्या डोळ्यातून पाणी आलं,अत्यंत भावनिक क्षण.

  • @prashantgaikwad3717
    @prashantgaikwad3717 ปีที่แล้ว +7

    उत्तम सादरीकरण....
    सुंदर अभिव्यक्ति.....
    अभिनंदन साहेब.....

  • @sahebasakat6803
    @sahebasakat6803 ปีที่แล้ว +1

    Maharashtra Police 🙏

  • @dattatraykhadsare9117
    @dattatraykhadsare9117 ปีที่แล้ว +10

    वर्दीतला मावळा ❤ मानाचा मुजरा🎉

  • @n.s.ghatul5938
    @n.s.ghatul5938 ปีที่แล้ว +3

    मन भरून आले .वर्दीतला माणूस खुप छान साहेब.जय हिंद

  • @mangeshkhambe1177
    @mangeshkhambe1177 ปีที่แล้ว +7

    ह्या महाराज्यांच्या मावल्याला
    लक्ष्य लक्ष्य मुजरा 🙏🇮🇳🙏
    ❤🙏🇮🇳 🙏मुंबई पोलीस 🙏🇮🇳🙏❤
    ❤महाराष्ट्र पोलीस मावळ्यांना ❤
    कोटी कोटी मुजरा❤🙏🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥰🌟👍♥️..
    आणि सर डोळ्यात अश्रू आले ♥️🙏💔🙏🇮🇳🙏

    • @shahirpravinphanse1647
      @shahirpravinphanse1647  6 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद माऊली

  • @vijaymore7601
    @vijaymore7601 9 หลายเดือนก่อน +2

    शाहिर प्रविण फणसे साहेब पोलिस दलात कार्यरत असून त्यांचे संपूर्ण परीवार हे दुर्ग प्रेमी आहेत. त्यांना जणू काही शिवरायांचा वारसा लाभला आहे. खुप छान आवाज खुप छान पोवाडे गाण्याचे सामर्थ्य लाभले आहे. ❤❤❤❤❤

  • @amoltekale4963
    @amoltekale4963 ปีที่แล้ว +4

    काळजात हात घातला साहेब आपण🙏🏻 जिंकलत आम्हाला🙏🏻

  • @sunilsalunkhe8263
    @sunilsalunkhe8263 ปีที่แล้ว +2

    सर तुमच्या सारख्या मावळ्यांची आज maharatrala गरज आहे. I really proud of you sir....

  • @aabadevkar6147
    @aabadevkar6147 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम साहेब भारत माता की जय 🙏👍🌹

  • @mangeshdawool3128
    @mangeshdawool3128 2 หลายเดือนก่อน +2

    सलाम केला साहेब🙏👨‍✈️🙏 लय भारी जबरदस्त 💐💐💐

  • @somnathmhatre801
    @somnathmhatre801 ปีที่แล้ว +2

    फणसे साहेब खूपच छान सलाम तुमच्या कार्याला जय महाराष्ट्र पोलीस

  • @SureshSable-d6q
    @SureshSable-d6q ปีที่แล้ว +6

    धन्यवाद सर पोवाड्याने अंगावरती शहारे उभे केले धन्य पोलीस डिपार्टमेंट धन्य शंभूराजे

  • @arjunkabule5707
    @arjunkabule5707 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त वीरशोर्य खणखणीत पहाडी आवाजात म्हणणारे आमचे बंधू त्यानी जो 26/11 ची बहाद्दर पोलिसांची विरता कथन पोवाड्याच्या माध्यमातून गायिली, सलाम त्यांना व माझे पोलीस बांधव व अधिकारी यांना,

  • @pramilabhalerao783
    @pramilabhalerao783 ปีที่แล้ว +2

    आपणास व आपल्या मंत्र मुग्ध आवाज व पोवाडा छांन वीर शहिदांचा सेल्युट प्रवीण सरांना पण सेल्युट

  • @SunitaRathod-oc1vo
    @SunitaRathod-oc1vo ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर सर पोवाडा

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.9921 2 หลายเดือนก่อน +2

    अती सुंदर पोवाडा 👌🙏🚩🚩
    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩

  • @BhagwanPawar-zn4ze
    @BhagwanPawar-zn4ze ปีที่แล้ว +4

    कडक जयभिम शाहेब वंदे मातम वंदे मातरम

  • @ganeshsakpal4404
    @ganeshsakpal4404 ปีที่แล้ว +1

    एकदम भारी साहेब

  • @SureshRathod-t4q
    @SureshRathod-t4q ปีที่แล้ว +1

    लिहायला शब्दंच नाही...जय महाराष्ट्र,जय शिवराय

  • @sunilgajare7686
    @sunilgajare7686 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर सर...जबरदस्त अन् खणखणीत आवाज...तुमच्या आवाजात ताकद आहे सर🎉🎉🎉

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 ปีที่แล้ว +2

    जय महाराष्ट्र मुंबई पोलीस 🎉

  • @suhasmane411
    @suhasmane411 ปีที่แล้ว +2

    विर शोर्य पोवाडा छान जबरदस्त पहाडी आवाजात गायलात , त्या मधूनच 26/11ची आठवण झाली, कर्तव्यपालन करताना निधड्या छातीवर गोळ्या झेलून त्या कसाई कसाब ला मोठया धैर्याने पकडून गजाआड करण्याचे धाडस करून वीरमरण स्वीकारणे हे काही साधे सोपे कर्तव्य नसते , असे हे कर्तव्य पालन करताना मरणे हे जगण्याचे दुसरे नाव आहे, सलाम त्यांच्या कर्तव्याला,

  • @supriyajadhav7
    @supriyajadhav7 ปีที่แล้ว +4

    सर आवाज 👌👌👌 उत्तम सादरीकरण 👏

  • @vaibhavpanchal1082
    @vaibhavpanchal1082 4 หลายเดือนก่อน

    1 number povada ani awaaj pn 1 number

  • @ankushpokharkar485
    @ankushpokharkar485 6 หลายเดือนก่อน

    Saheb tumhala trewar Salam yalach mhantat mard maratha police dakhan cha 🎉

  • @shankarghorpade147
    @shankarghorpade147 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर खुप खुप धन्यवाद.
    मानाचा मुजरा
    मुंबई पोलीस

  • @chandrashahar885
    @chandrashahar885 ปีที่แล้ว +2

    सर आपला अभिमान आहे सलाम

  • @ShivnathChattar
    @ShivnathChattar 2 หลายเดือนก่อน

    काय लिहावं समजत नाही पण पोलीस साहेबांचे आभार मानतो राम कृष्ण हरी

  • @bhaveshgupte4962
    @bhaveshgupte4962 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar sadrikarn sir congratulations sir💐💐💐💐

  • @govindraut679
    @govindraut679 ปีที่แล้ว +1

    बाजीप्रभू देशपांडेनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी राजे विशाल गडावरती पोहोचेपर्यंत पावनखिंड अडवून धरली. त्याचप्रमाणे वीर महाराष्ट्रीयन पोलीस बांधवांनी एनएसजी कमांडो येईपर्यंत ताज हॉटेल ची खिंड अडवून धरली.
    🙏🙏 धन्य! महाराष्ट्र पोलीस🙏🙏
    जय हिंद!

  • @pnandakishor5838
    @pnandakishor5838 ปีที่แล้ว +1

    दिलसे salute आहे साहेब

  • @balasahebjawale7588
    @balasahebjawale7588 ปีที่แล้ว +1

    Jayhind-Jay Maharastra.M.police is great.

  • @pushpabhandary9043
    @pushpabhandary9043 ปีที่แล้ว

    Khupach chhan mazyahi dolyat pani aale aani povadyatun tyani shahid zalelya sarva janana kharech samor ubhe kele hach tyana salam

  • @sureshgurav5342
    @sureshgurav5342 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम साहेब.❤सलाम आपल्याला
    जय हिंद. जय महाराष्ट्र

  • @arundawande4436
    @arundawande4436 ปีที่แล้ว

    मुंबई पोलीस जगात भारी. सलाम मुंबई पोलीस

  • @bharatbadekar8228
    @bharatbadekar8228 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त साहेब खुप छान

  • @vandanasuryawanshi1758
    @vandanasuryawanshi1758 ปีที่แล้ว +4

    आमचे फणसे साहेब लय भारी

    • @shahirpravinphanse1647
      @shahirpravinphanse1647  ปีที่แล้ว

      ❤😊धन्यवाद मॅडम जय महाराष्ट्र

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 ปีที่แล้ว +3

    अंगावर शहारे आणनारा पोवाडा तुकाराम ओंबासे साहेब यांचा उल्लेख करायला पाहिजे होता.

  • @shankardalvi6904
    @shankardalvi6904 ปีที่แล้ว +1

    फणसे साहेब खूप खूप छान 26/11 चा पोवाडा सादर केला आपला आवाज ऐकून अक्षरशः अंगावर शहारे आले . आपले खूप आभार आणि अभिनंदन

  • @rajukadam3792
    @rajukadam3792 ปีที่แล้ว +2

    खरोखर पोवाडा ऐकताना डोळ्यातील अश्रू अनावर साहेब या महाराष्ट्रासाठी नव्हे तर या भारत देशासाठी आपल्यासारख्या वीर हिमंतवान पोलिसांची गरज आहे भारत माता की जय

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 2 หลายเดือนก่อน

    प्रविण फणसे साहेब आपणांस सॅल्युट.

  • @jaywanttawade4937
    @jaywanttawade4937 ปีที่แล้ว

    👍👍🙏ग्रेट सलाम मुंबई पोलीस

  • @sachinbaramate270
    @sachinbaramate270 ปีที่แล้ว +1

    खूपच खूपच खूपच छान सर. आपणास सलुट. मी पण खूप रडलो सर.

  • @vilasbhandwalkar2403
    @vilasbhandwalkar2403 2 หลายเดือนก่อน

    शिवरायांची प्रेरणा घेऊन महाराष्ट्र मध्ये प्रत्येक प्रभावित होतो 400 वर्षांचा इतिहास अजून ही रक्त सळसळते

  • @vilasbhandwalkar2403
    @vilasbhandwalkar2403 2 หลายเดือนก่อน

    मुंबई मधील 26/11 च्या हल्ल्याला पोलिस विरांना सलाम ❤

  • @tanajiphanse5784
    @tanajiphanse5784 7 หลายเดือนก่อน

    Phanse sir great .Tanaji phanse (vraksha mitra) Navi Mumbai

  • @Vitthal_Kapse
    @Vitthal_Kapse 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र ही भूमी संताची गुणवंतांची न्याय वंताची पुण्यवंताला ज्ञानवंत ची स्वतःच्या जीवाचं रान करून दुसऱ्याच्या जीवाचं संरक्षण करणे हाच खरच आपल्या मुंबई पोलिसांनी दाखवलेला शिवरायाचा खेळ आहे सर प्रथम तुमच्या गायनाला 21🙏 तोफांची 🎊सलामी व शहीद पोलीस यांना शतशःनमन 🙏भारतमाता की जय 🙏

  • @SarswatiPatil-d4g
    @SarswatiPatil-d4g 3 หลายเดือนก่อน +1

    Jai. Jaipoliswale

  • @MandarPawar-qt5wu
    @MandarPawar-qt5wu ปีที่แล้ว +12

    पहाडी आवाज...साहेब
    खूप सुंदर
    तुम्ही गायलेले शब्द सहज मनाला भिडतात

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 ปีที่แล้ว +13

    सर माझ्याकडे शब्दाच नाहीत
    खरोखर डोळ्यात आले.
    सलाम तुमच्या कार्याला अणि गाण्याला. 🐅🌷🌷🙏

    • @VaibhavJadhav-ob1pq
      @VaibhavJadhav-ob1pq ปีที่แล้ว

      😊ंनंंंंंनं😊

    • @VaibhavJadhav-ob1pq
      @VaibhavJadhav-ob1pq ปีที่แล้ว

      झनौओऐलोोओओवऐऐवऐझललझ😮😮😮ओओझझझ ोोॉऔओऔऔऔऔऔऔऔऔऔ औनननंौंंऔऔओदद😊😊😊😊😊😅

  • @SeemaMore-l6x
    @SeemaMore-l6x 6 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम पोवाडा साहेब

  • @vijayjadhav4698
    @vijayjadhav4698 ปีที่แล้ว +1

    साहेब सुंदर सुंदर सुंदर फक्त बागवान साहेबांचा उल्लेख करावा असे वाटते

    • @shahirpravinphanse1647
      @shahirpravinphanse1647  6 หลายเดือนก่อน

      Dhanyawad nakki
      Ha achanak झालेला प्रोग्राम होता त्यामुळे राहिली आहे

  • @babasahebdabhade7042
    @babasahebdabhade7042 ปีที่แล้ว

    जय हिंद महाराष्ट्र पोलीस

  • @pandurangkhetre8646
    @pandurangkhetre8646 ปีที่แล้ว +2

    जय हिंद सर खुप खुप भारी

  • @kisangawali1676
    @kisangawali1676 ปีที่แล้ว +1

    छान साहेब

  • @shrikrushnamalthane2264
    @shrikrushnamalthane2264 ปีที่แล้ว

    सर खरोखर आपण शिवाजीमहाराजांची प्रेरणा घेतली आणी महाराष्ट्रातील शहीद झालेल्या सुपुत्रानां पोवाड्यामधून अमर ठेवलं सर नमन आपणास 🙏

  • @manishawabhitkar3658
    @manishawabhitkar3658 ปีที่แล้ว +1

    अ अभिमान वाटतो विर पो लिसा़चा

  • @AkshayKumbhar-k7h
    @AkshayKumbhar-k7h ปีที่แล้ว +34

    आमचे फणसे साहेब शिवकार्यात ही एक नंबर जय शंभुराजे परिवार महाराष्ट्र राज्य परिवाराचे सदस्य आहेत आम्हाला प्रत्येक वेळी योग्य असे मार्गदर्शन भेटते त्यांच्या कडून...

    • @shahirpravinphanse1647
      @shahirpravinphanse1647  ปีที่แล้ว +1

      ❤धन्यवाद

    • @shankarbeloshe4337
      @shankarbeloshe4337 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद श्री प्रवीण फणसे साहेब धन्यवाद धन्यवाद जय महाराष्ट् जय मुंबई। पोलिस🎉❤❤

    • @ganapatipatil5713
      @ganapatipatil5713 ปีที่แล้ว +2

      Jay. Ho. .Jay. Ho. Saheb. Manacha ...mujra. Ho

    • @ganapatipatil5713
      @ganapatipatil5713 ปีที่แล้ว +1

      ❤🙏🙏💯🌺🌹

    • @varshakamble747
      @varshakamble747 ปีที่แล้ว

      ​@@shahirpravinphanse16471 FC

  • @RamanandPagar-qd2yu
    @RamanandPagar-qd2yu 3 หลายเดือนก่อน

    Sir Aapnas Koti koti Mujra

  • @SunilTakle-eg6ie
    @SunilTakle-eg6ie 10 วันที่ผ่านมา

    अप्रतिम खूप छान आवाज.जय महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sanjayrahate6121
    @sanjayrahate6121 หลายเดือนก่อน

    26/11 च्या हल्लात शहिदा ना भावपूर्ण श्रध्दांजली🌹🌹

  • @sachindali2799
    @sachindali2799 14 วันที่ผ่านมา

    सर पोवाडा अप्रतिम पण ज्या कसाबला स्वतःच्या प्रणाचे बलिदान देऊन जीवन्त पकडले त्या शूर मावळ्यांचे स्वर्गीय तुकाराम ओबाळे यांची आठवण ठेवा

  • @AnilGurav-b8y
    @AnilGurav-b8y 3 หลายเดือนก่อน

    कला हि कलाच असते पोलिस असुन सुद्धा कला ही जोपासलि मनापासुन धन्यवाद ❤

  • @vijayanandjadhav3286
    @vijayanandjadhav3286 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र माझ्या पोलिस अधिकारी आणि सर्व शूरवीर निष्ठावंत मावळे यांना 🎉

  • @krsangle1366
    @krsangle1366 ปีที่แล้ว

    माझ्या महाराष्ट्रात असे विर जवान पोलीस आहेत याचा मला मनापासून अभिमान आहे .या वीरांच्या शौर्याला सलाम जय महाराष्ट्र ,🚩जयहिंद

  • @RamdasDhanade
    @RamdasDhanade 2 หลายเดือนก่อน

    मुंबई पोलीस महाराष्ट्र मर्द मावळे शिवरायांचे मि मर्द पोलीस

  • @vikasthorbole7315
    @vikasthorbole7315 หลายเดือนก่อน

    अप्रतिम परंतु शहीद तुकाराम ओंबळे साहेबांचा नामोल्लेख महत्त्वाचा होता तो यात कुठे दिसत नाही

  • @nagusurvase4580
    @nagusurvase4580 หลายเดือนก่อน +1

    प्रवीण सर अप्रतिम ❤🎉 .

  • @pralhadbachhav1742
    @pralhadbachhav1742 หลายเดือนก่อน

    खुप छान फक्तं माजी सैनिक मुंबई पोलिस ओंबाळे सरांचा उल्लेख करायला हवा होता

  • @नवनाथबबनसुरवसेसुरवसे

    जय महाराष्ट्र साहेब वंदन महाराष्ट्र पोलिसांना जबरदस्त शाहिरी जयहिदं साहेब 🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐

  • @raosahebbhosale3989
    @raosahebbhosale3989 ปีที่แล้ว

    विश्वास नांगरे चा काहीही संबंध नाही. भिऊन पळून गेला. सिक रिपोर्ट केला. खोटा उल्लेख आहे.

  • @sangitawasnikar7848
    @sangitawasnikar7848 2 หลายเดือนก่อน

    आपल्या शौर्यास व मंत्रमुग्ध आवाजास कडक सलाम.

  • @TUSHARKAMBLE-j1n
    @TUSHARKAMBLE-j1n 29 วันที่ผ่านมา

    🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪 Iiiiiiiiiiii❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🇳❤🇳🇪 India

  • @ChandrakantKhomne-or3nb
    @ChandrakantKhomne-or3nb 5 หลายเดือนก่อน

    Chandrakant khomne patil very nice sir नमस्कार

  • @ravindraghume3232
    @ravindraghume3232 หลายเดือนก่อน

    तुम्ही पोवाडा गायला पन ओबंले साहेबांना विसरला आनि सगळेच पोलिस असे नसतात

  • @vaibhavhorambe9979
    @vaibhavhorambe9979 ปีที่แล้ว +3

    Mumbai police salute 👏

  • @dattatrayajadhav8357
    @dattatrayajadhav8357 7 หลายเดือนก่อน

    खरं खरं आणि
    खरं
    ( डोळ्याने बघितलं , जे अनुभवलं
    तेच खरं )

  • @adityapowar7956
    @adityapowar7956 ปีที่แล้ว

    पोवाडा जबरदस्त झाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आणि पोलीस यांची तुलना व बरोबरी होऊच शकत नाही कारण महाराजांच्या मावळ्यांना सूचना दिल्या होत्या की रयतेच्या कडीलाही हात लावायचा नाही

  • @yashpatil9384
    @yashpatil9384 4 หลายเดือนก่อน +1

    नाद खुळा.गायन

  • @sharadnarayanhalde6537
    @sharadnarayanhalde6537 14 วันที่ผ่านมา

    साहेबांच्या पोवाडयाला माझे सलाम जहिंदजय महाराष्ट्र ❤

  • @pandurangkhetre8646
    @pandurangkhetre8646 ปีที่แล้ว +2

    भारत माता की जय

  • @sanjaymulik7448
    @sanjaymulik7448 หลายเดือนก่อน

    पोवाड्या मध्ये तुकाराम ओबळे यांचे नाव घेतले पाहिजे होते

  • @sanjeevbiradar7551
    @sanjeevbiradar7551 6 หลายเดือนก่อน +1

    त्रिवार मुजरा....