#chandan_kamble_live

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024
  • เพลง

ความคิดเห็น • 324

  • @manojgadhekar
    @manojgadhekar 2 ปีที่แล้ว +197

    अजय अतुल असतील किंवा चंदन गुरुजी ही सगळी संगीत क्षेत्रातील दिग्गज मंडळी.. यांच्याकडून काय शिकावे तर त्यांच्या अंगी असलेली नम्रता आणि सहकलाकारांविषयी आदर आणि आपुलकी..

    • @shamraokokate1598
      @shamraokokate1598 2 ปีที่แล้ว +2

      1

    • @shamraokokate1598
      @shamraokokate1598 2 ปีที่แล้ว +3

      1

    • @TheJayantK
      @TheJayantK 2 ปีที่แล้ว +1

      खरय

    • @ganeshmore920
      @ganeshmore920 2 ปีที่แล้ว +2

      आगदी बरोबर

    • @sanket_kudav_official
      @sanket_kudav_official 2 ปีที่แล้ว +3

      खरोखरच जातिवंत कलाकार तोच असतो जो समोरच्या कलाकाराला सांभाळून घेतो आणि त्याच्याच कडे नम्रता असते अजय-अतुल दादा आणि चंदन सरांना प्रणाम🙏🙏

  • @tateraothorat5667
    @tateraothorat5667 2 ปีที่แล้ว +50

    चंदन सरजी विठ्ठलांची ,संताची अंभगवाणी तुमच्या स्वतंत्र चालीमध्ये ऐकायला खुप आवडेल .तुम्ही मातंग समाजाचा उगवता सुर्य ,आण,बाण शान आहेत.

    • @karunanyaynit5077
      @karunanyaynit5077 12 วันที่ผ่านมา

      Kalakarala jati ha bandhana madhi Nako bandhu mitra

  • @kishortandale
    @kishortandale 2 ปีที่แล้ว +82

    गुरूवर्य चंदनजी कांबळे🙂🙏🏼👌👌🙏🏼🙏🏼👌✌✌✌✌✌✌✌

  • @ajju27190
    @ajju27190 2 ปีที่แล้ว +32

    धन्य धन्य झालो आज या इंडियन आँईडल मराठी च्या मंचावर
    लोकसंगित कार चंदन कांबळे गुरूची हे गित ऐकून आज मन आनंद झाल
    शत शत प्रणाम चंदन कांबळे गुरुजी

  • @mauli...9991
    @mauli...9991 2 ปีที่แล้ว +32

    मला तुमची सगळी गाणी खूपच छान आणि तुमच्या सुमधुर आवाजात मस्त वाटतात.. एक नंबर अशीच गाणी तुमच्या गोड वाणीतून कायम राहो हीच प्रार्थना शुभेच्छा...माऊली..

  • @hiteshkale5948
    @hiteshkale5948 2 ปีที่แล้ว +33

    चंदन कांबळे सर खूप मोठे गायक आहेत यात काहीच दूमत नाही, पन अजय आतूल सरांनी जी आपूलकी जीव्हाळा आणि प्रेम दाखवलय ते पाहून खूप आनंद झालाय.. चंदन कांबळे सर यांची उंची या विभागात खूप मोठी आहे हे सिद्ध झाले.. खूपच आनंद झाला.

  • @ulhasnimkar6722
    @ulhasnimkar6722 2 ปีที่แล้ว +63

    कदाचित मी कधीतरी १० दिवसापूर्वी कॉमेंट मधून तुम्ही अजय अतुल जोडी पर्यंत पोचणार आणि ते मी उस्फुर्त बोलून गेलो आणि आज ते खरं झालं

    • @mahavirviral462
      @mahavirviral462 2 ปีที่แล้ว

      गूरूजी एकच नंबर कया बात है

  • @yogijadhav1098
    @yogijadhav1098 2 ปีที่แล้ว +31

    चंदन गुरुजी..... खरंच मनापासून धन्यवाद.....तुमची गाणी आमच्या मनात कायम आहेत .....

  • @vickyadsuleofficial2468
    @vickyadsuleofficial2468 2 ปีที่แล้ว +35

    सर खूप सुंदर आणि मनापासून तुमचा अभिमान वाटतो की तुम्ही एवढी सुंदर आणि अप्रतिम गाणी केलीत ऐकुन मन प्रसन्न होत....
    ❣️❣️🙏❣️❣️

  • @vaibhavpimpale7916
    @vaibhavpimpale7916 2 ปีที่แล้ว +21

    हिच खरी कला.... 👏👏👏🙏🙏🙏
    गुरुजींची गाणी ही आपल्या लहान सहान कलावंतांना एक शिदोरी आहे.... शतकोटी प्रणाम गुरूजी.... माझ्या सारखे असंख्य एकलव्य गुरूजी आपले शिष्य आहेत अन् अजुन तयार होतील....

  • @StarCinemarathi
    @StarCinemarathi 2 ปีที่แล้ว +27

    मी या क्षणाला एवढेच लिहु शकतो.संगित क्षेत्रातले खरे गुरु तुम्हीच आहे.आज महाराष्ट्रात प्रत्येक गीतकार,संगितकार तुम्हाला गुरु मानतो.अशी गुरु परंपरा तुमच्या आधी ऐकली किंवा पहिली नाही आणि या पुढे घडणार नाही.तुम्हालाच तुमचे नाव शोभुन दिसते गुरुजी

  • @digambarpatil7560
    @digambarpatil7560 2 ปีที่แล้ว +26

    खूप दिवसापासून follow करतो या माणसाला..गायक गुरुजी म्हणून खूप मोठा आहेच ..पण माणूस म्हणून पण खूप मोठा आहे..खूप छान छान चंदन कांबळे गुरुजी

  • @vineethpillai3701
    @vineethpillai3701 2 ปีที่แล้ว +10

    अश्रू आले गुरूजी वाह!! आई ची कृपा राहु द्या तुमचा वर नेहमी!! खूप धन्यवाद!! 🙏🏼

  • @ganeshthakar7487
    @ganeshthakar7487 2 ปีที่แล้ว +6

    श्री चंदनजी कांबळे खूप सुंदर गायक आहेत. त्यांच्या गायकीत पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजी यांचा प्रभाव दिसतो .. 👍👍
    खूप छान .. 🙏🙏

  • @mauli...9991
    @mauli...9991 2 ปีที่แล้ว +1

    खुपचं सुंदर चंदन दादा अमोल दादा मुळेच तुम्हाला. तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संधी भेटली हे खूपच भाग्य लाभले खरच देव मंदिरात नाहीय माणसाच्या मन मनात आहे श्रद्धा असणं गरजेचं आहे... धन्यवाद माऊली

  • @ajinathshinde.2849
    @ajinathshinde.2849 2 ปีที่แล้ว +7

    नादखुळा गान असली बरका
    गुरुजी एक नंबर,
    आणि अमोल भाऊ तुला खूप शुभेच्छा

  • @skyway1414
    @skyway1414 2 ปีที่แล้ว +8

    कांबळे नाव नाही ब्रॅंड आहे ब्रॅंड. एकदम कडक आवाज..

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar7804 2 ปีที่แล้ว +1

    आता एकत्र काम करत राहा हीच विनंती आहे धन्यवाद खूप खूप अभिनंदन अजय अतुल चंदन कांबळे यांनी खरोखरच एकत्र काम करुन एक समाजाला चांगले दिशेने घेऊन चालत राहावे ही नम्र विनंती आहे धन्यवाद मा पंचायत समिती सदस्य शंकरराव भारस्कर यांच्या कडून कुकाणा गण

  • @yogeshgaikwad9893
    @yogeshgaikwad9893 2 ปีที่แล้ว +18

    प्रथम चंदन गुरुजींना माझे मानाचा नमस्कार चंदन गुरुजींना असेच आम्ही टीव्ही वरती पहावे खूप छान माझ्या व माझ्या हलगी ग्रुप कडून चंदन गुरुजींना खूप खूप शुभेच्छा काही चुकलं असेल तर माफी असावी

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 2 หลายเดือนก่อน

    अजय -अतुल सर ही चांगली मंडळी आहेच त्याच बरोबर चंदन सर ही खुप सुंदर व्यक्ती आहेत. सर आपल्या सोबत ढोलकी पटू अर्जुन शिंदे ही असायला पाहिजे. ही कलाकार मंडळी जेंव्हा एकत्र आली तर महाराष्ट्राला खूपच आवडेल..

  • @vishaltupe8516
    @vishaltupe8516 2 ปีที่แล้ว +3

    खरच चंदनजी एक नबर गाणी असतात तुमची, खंडोबा, आणि आई महालक्ष्मी तुम्हाला आजुन मोठं करतील

  • @gajananbandparty.risodnija7650
    @gajananbandparty.risodnija7650 ปีที่แล้ว +2

    मांतग समाजाची आन बान शान आहे सर तुम्ही जय लहुजी जय अन्नाभाऊ

  • @umeshpatole2534
    @umeshpatole2534 2 ปีที่แล้ว +1

    चंदन गुरुजी मला फार गर्व वाटतो तुमचा अजय अतुल सरांनी तुमचा मान समान केला तुम्ही असेच पुढं जाव मी लाखाबई चरणी प्रार्थना करतो तुमची अशीच प्रगती हो 🙏🙏💐💐👌👌

  • @Suxcess_AI
    @Suxcess_AI 2 ปีที่แล้ว +5

    सर खरंच तुम्ही नावा प्रमाणे आहात, चांदनासारखं झिजून तुमच्या शिष्यांना सुगंधित केलं तुम्ही...🙏🙏🙏

  • @sachinawaghadeofficial3839
    @sachinawaghadeofficial3839 2 ปีที่แล้ว +11

    आमच्या साठी खुप अभिमानाची गोष्ट आहे.खुप छान गुरुजी👌👌👌

  • @amolpachpor1011
    @amolpachpor1011 2 ปีที่แล้ว +11

    मा, श्री गुरुजी तुम्हाला साष्टांग दंडवत, 🙏🏼🙏🏼 अंबाबाई, चा आशिर्वाद च आहे, तुम्हाला 🙏🏼🙏🏼🌹🌹🚩🚩💐💐

  • @sanjaymaske9242
    @sanjaymaske9242 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान, चंदनजी अशीच तुमची यशस्वी वाटचाल सुरू राहू देत, तुमच्या सोबत अजय सरांनी सुर देण आणी अतुल सरांनी सोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवण हिच आपल्या यशाची पोच पावती
    अभिनंदन गुरूजी 💐💐💐

  • @shriprasadmekale2843
    @shriprasadmekale2843 2 ปีที่แล้ว +2

    चंदन कांबळे हा शाहीरांचा बाप आहे दुनियेला त्याचा थरकाप आहे अरे कुणी करा आमची निंदा कारण चंदन कांबळे हा सगळ्यांचा बाप आहे शायरीत त्यांची वेगळीच थाप आहे कारण चंदन कांबळे मांगाचा एक चांगला नागरिक आहे तुमचे विचारांना क्रांतिकारी जय लहुजी जय भीम जय शिवराय जय अण्णाभाऊ साठे जय फकीरा जय मातंग✍️🇮🇳🙏🙏🙏

  • @rohanbhosale221
    @rohanbhosale221 2 ปีที่แล้ว +8

    आख्या महाराष्ट्राला गर्वाचा क्षण होता हा.......

  • @s.p.d.m.2973
    @s.p.d.m.2973 2 ปีที่แล้ว

    काय अप्रतिम musician लाभले या मंचाला... हिंदी मधल्या संगीत कार्यक्रमात पण असे अद्वितीय musician आढळणार नाहीत ... कांबळेची तर बातच निराली आहे.. ते तर दिग्गज आहेतच पण आता अजय अतुल या दिग्गजांबरोबर त्यांचं गाणं बनणार हे खरच तुफान असणार .. आतुरतेने त्या गाण्याची वाट बघेन मी...

  • @sangeetkasbe4768
    @sangeetkasbe4768 2 ปีที่แล้ว +3

    चंदनजी कांबळे जय लहुजी ,भावी वाटचालीस भरभरुन शुभेच्छा.

  • @sadanandpatil9115
    @sadanandpatil9115 2 ปีที่แล้ว +1

    """"" हि ग्रेट भेट म्हणायला पहिजे......!!!
    चंदन दादा ....अजय भाई....अतुल भाई.....साधना ताई.....सर्व एकमेकांना भेटले......!!!
    अजय भाई...अतुल भाई . यांच्या मार्फत , .....चंदन दादांचे
    स्वप्न साकार होते ...
    अजय - अतुल भाई यांची कलेची कदर करण्याची वृत्ती दिसून आली...!!!
    चंदन दादांचे स्वप्न साकार झाले...!!!
    म्हणूनच ही तर, ...... ग्रेट .ग्रेट ..ग्रेट...आणि....ग्रेट भेटच म्हणायला पाहिजे ...!!!! 👍👍👍
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @PRMusicals
    @PRMusicals 2 ปีที่แล้ว +4

    क्या बात है सरकार , जोपर्यत सुर्य चंद्र तारे आहेत ,तोपर्यंत आपल नाव आणि केलेल काम जिंवत राहणार, पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा गुरुजी.

  • @Ravindramaharajlohar3535
    @Ravindramaharajlohar3535 8 หลายเดือนก่อน

    आदरणीय चंदन गुरुजी खुप च सुंदर आपल्या मूळे किती तरी कलावंत घडलेत आहे 🙏

  • @sureshpatil7361
    @sureshpatil7361 2 ปีที่แล้ว +1

    सर चंदन कांबळे तुमच्या गाण्यांमुळेच खूप भाव खूप भावुक होऊन सोनी मराठी ॲप्स डाऊनलोड करत आहे

  • @haribhaudaravkar1250
    @haribhaudaravkar1250 2 ปีที่แล้ว +2

    मी मुंबई वरुन आहे पण जाम मोठा फॅन आहे चंदन सरांचा

  • @govindnatkar5415
    @govindnatkar5415 2 ปีที่แล้ว +3

    लोकल ला पण ब्रँडेड बनवण्याची ताकद आहे तुमच्यात चंदन गुरुजी.जय लहुजी 💛

  • @jagdishshirsathofficial
    @jagdishshirsathofficial 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गुरुवर्य चंदनजी कांबळे सर आपल्या मुळेच लोककला आज आम्हाला ऐकायला मिळते आणि खुप खुप अभिनंदन की आपले स्वप्न पूर्ण झाले खुप सुंदर सर😊🌹🌹🌹🌹🌹👍👌👍👌🙏

  • @navanathrajgurudholki7807
    @navanathrajgurudholki7807 2 ปีที่แล้ว +1

    अजय अतुल आनि चंदन कांबले
    यांचा कलाकारा बद्दल चा नम्र पना आज। दीसुन आला 👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @devendrapatil4454
    @devendrapatil4454 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गायन चंदन सर तुम्ही ग्रेट आहात महाराष्ट्राची शान आहात

  • @mangeshrudra6147
    @mangeshrudra6147 2 ปีที่แล้ว +4

    हो मलाही तसच वाटलं होत की गुरुजी १००% अजय अतुल ह्यांच्या सोबत काम करणार. 🙏💐 खुप खुप शुभेच्छा गुरुजी

  • @TheJayantK
    @TheJayantK 2 ปีที่แล้ว +5

    क्या बात है...👏👏👏
    सुंदर भाव आहेत या रचनेत.. .👌👌🙏लखाबाय....🙏
    तितक्याच आर्ततेने गायलात आपण, चंदनजी ..👌👏👌🙏
    खूप नमस्कार तुम्हाला..🙏🙏

  • @deepakjhambhale2231
    @deepakjhambhale2231 2 ปีที่แล้ว +2

    येडामाय ची साथ आहे .,गुरू देवा ....

  • @vikisurve9133
    @vikisurve9133 2 ปีที่แล้ว +1

    चंदन कांबळे यांना सर पेक्षा गुरुजी ही पदवी तंतोतंत शोभून दिसते गुरुजी तुमचा नाद कोणीही करू शकत नाही

  • @anandshinde2981
    @anandshinde2981 2 ปีที่แล้ว

    चंदन कांबळे सर तुमचा अभिमान आहे amla तुमचा mule maza yedamai ani तुळजाभवानी ch nav khup lamb पोहोचले 🙏🙏🙏

  • @Krushanamaharajgayke
    @Krushanamaharajgayke 2 ปีที่แล้ว +1

    गुरुजी नमस्कार एका गरीब मुलाने तुमच नाव खुप खुप गाजवल वा खुप सुंदर

  • @0.0shardulgamer27
    @0.0shardulgamer27 2 ปีที่แล้ว +3

    Wa.. Sony marathi thanks❤🌹 one again Ajay dada... Atul dada wa khay bat marathi manus. Sada manus. Dev manud.... Jay ho

  • @socialworkvlogsvithsagarsh3412
    @socialworkvlogsvithsagarsh3412 2 ปีที่แล้ว +1

    चंदन दादा खूप खूप अभिमान वाटतो तुमचा अशेच पुढ जा 👑 फ्रॉम SDY ग्रुप मावळ सागर भाऊ यादव यांच्या कडून शुभेछा

  • @hanumantjadhav1234
    @hanumantjadhav1234 2 ปีที่แล้ว +1

    आजय आतुल च काय गुरूजी तुमी संपुर्न संगीत सु्र्ष्टीचे गुरू आहात खरच गुरूजी तुमच्या सारका सुर कुनालाही सहजासहजी येत नाही

  • @amolmahire5710
    @amolmahire5710 2 ปีที่แล้ว

    चंदनजी तुम्ही एक महाराष्ट्राला लाभलेला हिरा आहे अशीच गाणी बनवत रहा.ऐकवत रहा. अंगाला काटा येतो तुमची गाणी ऐकल्यावर जबरदस्त!👌👍

  • @mansichavan3175
    @mansichavan3175 2 ปีที่แล้ว +1

    खुप खुप धन्यवाद या विडीयो साठी 🙏🌸

  • @jagdishdiwane7783
    @jagdishdiwane7783 2 ปีที่แล้ว +3

    Khup chhan guruji
    Aasech khup khup changli gani banva
    Aani khup khup pudhe ja
    Aata tumhala stage milala aahe to
    Tyach sarthak kara and khup pudhe ja

  • @rahulpacharne2589
    @rahulpacharne2589 2 ปีที่แล้ว +3

    आई लखाआईच चांगभल 🙏🙏🙏🙏🙏 वा गुरुजी जींकल आज तुम्ही सगळ जींकल 👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿

  • @sonurajput4046
    @sonurajput4046 2 ปีที่แล้ว

    चंदन जी कांबळे जी नमसकार गुरू मी नंदुरबार चा आहे पण तुमचा खूप फॅन आहे

  • @tusharwaghmare7464
    @tusharwaghmare7464 2 ปีที่แล้ว

    चंदन सर यांच्या आवाजात गोडवा आहे, त्यांनी अखंड महाराष्ट्राला त्यांच्या सुंदर आवाजाने मंत्रमुग्ध केलं आहे त्यांचे शिष्य ही भविष्यात त्यांचा वसा पुढे नेतील यात तिळमात्र शंका नाही.

  • @nileshlondhe5671
    @nileshlondhe5671 2 ปีที่แล้ว +11

    Congratulations Chandanji Kambaleji...... 👍👍👍❤❤

  • @JagdishSandhanshiv
    @JagdishSandhanshiv 2 ปีที่แล้ว +8

    Sunder guruji 😘😘

  • @Maharastranews24-Pk
    @Maharastranews24-Pk 4 หลายเดือนก่อน

    चंदन कांबळे आमच्या मातंग समाजाची शान आहेत जय लहुजी

  • @captenpremraj6548
    @captenpremraj6548 2 ปีที่แล้ว +3

    Ajay atul super song nice👏👏👏👏 chandanji kambale.... Good 👍 गुरु

  • @babasahebdonde3500
    @babasahebdonde3500 2 ปีที่แล้ว +4

    माझ्या चंदन गुरुजींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
    लव यू गुरुजी

  • @samadhanhonmane9493
    @samadhanhonmane9493 2 ปีที่แล้ว

    इंडियन आईडल मराठी पहीला सिझन तर लखाबाई च्या गण्याण च गाजवला अभिनंदन चंदन कांबळे आणि अमोल सकट👌👌👌👏👏

  • @akshayrayashindemusical1863
    @akshayrayashindemusical1863 2 ปีที่แล้ว +2

    मी तर म्हणेन
    चंदन कांबळे नावाचं वादळ निर्माण झाल
    👌👌👌

  • @aarohisangeet2411
    @aarohisangeet2411 2 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर . जबरदस्त .एकच नंबर . संगीत

  • @sds1999
    @sds1999 2 ปีที่แล้ว

    चंदन जी आपण अनेक कलावंत घडवले हे मी पहात अलोय आपण उत्तम गायक व संगितकार उत्तम गुरु व त्याहून आपण एक चांगला माणूस आहत . तसेच अजय अतुल या दिग्गजानी आपणास गाण्याची व त्यांच्या कडे काम करण्याची संधी दिली या साठी आपले खुप अभिनंदन

  • @pravinkesarkar2988
    @pravinkesarkar2988 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान सर... अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा....💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🤗🤗🤗🤗🤗👍👍👍👍👍

  • @pravinbansode7152
    @pravinbansode7152 2 ปีที่แล้ว

    चंदन जी तुम्हा लोकां मुळे मराठी संस्कुती टिकून आहे..अप्रतिम साहेब..

  • @bapupatoleofficial7036
    @bapupatoleofficial7036 2 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर गुरुजी मी लय खुश झालो अमोल दादा ला हार्दिक शुभेच्छा 👏👏💐💐👌👌

  • @shrikantshinde2780
    @shrikantshinde2780 2 ปีที่แล้ว +1

    Guruji chandanji kamble yancha baddal karav tevad kavtuk kamich aahe... Mi tyanch pratek song khup aavdine aani aaturtene yekto.....

  • @Gurukulstock277
    @Gurukulstock277 ปีที่แล้ว

    song aaiklyapasun janu vedach laglay ...excellent chandan Guruji ek number

  • @vinayakshinde9847
    @vinayakshinde9847 2 ปีที่แล้ว +3

    Shivering when listened... Lakhabai... Absolute madness in this songs... best composition... I loved it...

  • @singersandeeppawar81
    @singersandeeppawar81 2 ปีที่แล้ว

    चंदन दादा तुमच्या गायकीने आम्हाला शिकायला मिळते तुम्ही गातात आम्ही खूप काही शिकतो सलाम तुमाला गायक संदीप पवार

  • @bhanudasshanbhag2688
    @bhanudasshanbhag2688 2 ปีที่แล้ว +6

    Chadan sir you r great nd all rounder best of luck

  • @Saggyvlogs45
    @Saggyvlogs45 ปีที่แล้ว +1

    लखा🙇🏽‍♂️🙇🏽‍♂️बाय ❤️🙇🏽‍♂️🤗

  • @Ganeshkaresangola72
    @Ganeshkaresangola72 2 ปีที่แล้ว +2

    श्री सद्गुरू सय्यद बाबा महाराज की जय श्री गोपीनाथ बाबा महाराज की जय

  • @999repliesfrom4
    @999repliesfrom4 2 ปีที่แล้ว +10

    7.50 ajay sir
    Really loved this song so much
    This is the era of bahujan art
    Ajay Atul as a judge
    And chandan kamble like artist getting a deserving stage .

    • @595atishshinde3
      @595atishshinde3 2 ปีที่แล้ว

      ७.५

    • @semmytt372
      @semmytt372 2 ปีที่แล้ว +3

      आता यात काय बहुजन वैगरे आणलं बाबा
      भक्तीगीत आहे देवीच्या कट्टर भक्तांचे म्हणजेच स्वरचंदनजी चे.
      तुम्ही ही या माझ्या देवीला दर्शनाला.

    • @999repliesfrom4
      @999repliesfrom4 2 ปีที่แล้ว

      @@semmytt372 tumhi kaun brahmin ka ?

    • @999repliesfrom4
      @999repliesfrom4 2 ปีที่แล้ว +3

      @@semmytt372 nahi bhau ata kuthe bahujan samaj apli kala dakhvatoy
      Nagraj majule
      Ajay Atul
      Ani he sagle ubharte kalakar
      Ha apla bahujan samaj kalakar asun tyala vav nahi bhetla
      Ata survat aahe

  • @umeshadagale7427
    @umeshadagale7427 2 ปีที่แล้ว +2

    मेहनतीचे फळ नक्की भेटते 👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍

  • @rajbhai9124
    @rajbhai9124 2 ปีที่แล้ว +2

    Ek no.chandan kamble guruji

  • @laxmansasane2911
    @laxmansasane2911 2 ปีที่แล้ว +1

    ग्रेटच आहेत सर अभिमान आहे आम्हाला तुमचा

  • @leenabankar4371
    @leenabankar4371 2 ปีที่แล้ว

    He gan kiti vela ekayla tr kamich watat aahe...itki sunder shabdrachna aahe ki ek ek shabd manat ghar karun jato....indian idol chya ani amol mule tyacha gurujichi he sagli sunder gani Ekta yet aahet....thank a lot

  • @ranipatole4963
    @ranipatole4963 2 ปีที่แล้ว +2

    ऐक नंबर गाणं गायल 👍🏼🙏🏻🙏🏻👌👌

  • @laxmanwahval5105
    @laxmanwahval5105 ปีที่แล้ว

    Wa.....chandanji kamble very nice video song kaddak aawaj No.1

  • @amargondhali1831
    @amargondhali1831 2 ปีที่แล้ว

    अजय अतुल सर चंदन सर ला घेऊन काम करा खरा मानुस आहे आपला मानुस आहे आयुष्य कले मधीच गेलं

  • @ganeshchandanshive2754
    @ganeshchandanshive2754 ปีที่แล้ว +1

    Apratim!!!! Class!!!

  • @mayursalve1029
    @mayursalve1029 2 ปีที่แล้ว

    आज खर्या अर्थाने अक्षरशहा डोळ्यात पाणी येत एवढा मोठा सन्मान बघून ...😊😘
    Sir सॅल्युट आपण खरच खुप ग्रेट आहात

  • @santoshshelke2799
    @santoshshelke2799 2 ปีที่แล้ว +2

    जे गाणं होईल ते सूपर डूपर हीट होईल🙏🙏🙏👑👑👑

  • @deepakshendge1976
    @deepakshendge1976 2 ปีที่แล้ว +5

    वा क्या बात है
    खूपच छान😍❤️❤️😘😘🙌🙌❤️❤️❤️❤️😍😍😍😍😘😘😘

  • @maheshbele6876
    @maheshbele6876 2 ปีที่แล้ว +4

    Chandan kamble sir great ahat tumhi

  • @vaidyadinesh9364
    @vaidyadinesh9364 2 ปีที่แล้ว

    चंदन गुरुजींच्या सारखी मोजकी देवमाणसं जगाच्या कल्याणासाठीच अवतरतात, देवी प्रसन्न होऊन सेवा करुन घेतेय. तुकाराम महाराज म्हणतात तसे,
    गायनाचे रंगी । शक्ती अद्भुत हे अंगी ।।
    हे तो देने तुमचे देवा । घ्यावी अखंडित सेवा ।।
    अंगी प्रेमाचे भरते । नेघे उतार चढते।।
    तुका म्हणे वाणी । प्रेम अमृताची खाणी।।

  • @jadhavmediaentertainment2815
    @jadhavmediaentertainment2815 ปีที่แล้ว

    संगितातील सुगंधी चंदन
    ❤❤❤लय भारी !!

  • @mangeshkamble3647
    @mangeshkamble3647 2 ปีที่แล้ว

    प्रथम अजय अतुल सरांना धन्यवाद त्यांना कारण खूप कलाकारांची पण जाण असते

  • @pradnyapatil2194
    @pradnyapatil2194 2 ปีที่แล้ว +1

    Kharach jaam bhari ahe yarr voice and song 😍 keep it up dear 👍 aee ekvira blessed you 🙏

  • @pandurangkoli7075
    @pandurangkoli7075 2 ปีที่แล้ว +2

    चंदन गुरु जि खुप खुप छान

  • @sachinwakude1162
    @sachinwakude1162 2 ปีที่แล้ว

    Kharach khup apratim Amol khup Chan , Ani Gurvarya Chandanji Kamble yancha Gaykila Salaam.
    🙏🙏🙏

  • @vts4003
    @vts4003 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan 🙏🇮🇳🇪🇺🇪🇺
    Jai Maharashtra 🙏🇮🇳🇮🇳

  • @rameshhivale7455
    @rameshhivale7455 2 ปีที่แล้ว +1

    आम्हाला अभिमान वाटतो सर तूमचा.

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar7804 ปีที่แล้ว

    अजय अतुल जी चंदन कांबळे कडून एक चित्रपट साठी चांगले गाणे गाऊन घेणेची गरज आहे आणि ते समाधान झाले पाहिजे हीच विनंती आहे धन्यवाद

  • @rahulbhutekar8506
    @rahulbhutekar8506 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान कांबळे सर.

  • @kapildevkurane4113
    @kapildevkurane4113 2 ปีที่แล้ว +1

    चंदन जिंच्या रक्तात संगीत आहे सल्यूट... 🙏

  • @sambhajichavan8352
    @sambhajichavan8352 2 ปีที่แล้ว +9

    Very nice guruji 🙏🙏🙏🙏🙏

  • @ramgire5083
    @ramgire5083 2 ปีที่แล้ว +3

    He deserves more than golden Mickey, love you chandan gurujii