हे संविधानामुळे ताई तुम्ही करू शकता म्हणून बाबासाहेब यांचें उपकारक मानावे ज्योतीबा सावित्रीबाई फुले यांचे सुध्दा अनंत उपकार आहेत त्यानी शिक्षण दिले नसते तर मोठ्या मान सन्मान मिळाला नसता तर त्यांना देखील विसरू नका आपली ढोलकी वादनाची कला वाखाणण्याजोगी आहे मी पाच वर्षे झपाटा ऑक्सष्ट्रा मध्ये बॅक स्टेज कलाकार होतो तेथे महिला गिटार वाजवताना पाहिले आहे तबला पियानो इतर बरीच वाद्य पण तुमची कला फारच सुंदर आहे व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤
नमस्कार मॅडम आपणास मनापासून हार्दिक अभिनंदन शुभेच्छा खुपच सुंदर,. आपल्या ईच्छा शक्ती जिद्द आपली आवड भगवान श्रीकृष्ण यांनी आपणास ब्रम्ह नाद दिला आहे खुप संभाळावे खुप प्रतीसाद मिळेल पुन्हा एकदा आभार महाबळेश्वर
ताईंच्या वादनाला सलाम,, ढोलकी हे कडक वाद्य त्या साठी हाताची बोट पण कडक पाहिजे ताई ने लिलिया वाजविले, त्यांच्या संघर्षातून यश मिळाले,, रोशन सातारकर प्रख्यात लावणी वादक यांच्या कडे कोन ढोलकी वादक होते, किंवा ढोलकी मधील आदर्श कोन हे सांगणे आपली संस्कृती असते,,, आणि गुरुनाथ भाऊ नाद हा कोणीच करीत नाही,,, तर नाद हा जडतो, बाकी ताईंना सलाम 🙏🙏🙏
अप्रतिम ताई
मनापासून अभिनंदन
अप्रतिम कला जोपासली ताईने सलाम ताईला
👌👍💐🙏💐 सलाम
अप्रतिम अप्रतिम धन्यवाद ताई
ढोलकी वादन मस्त आहे ताई गायन पण मस्त
जबरदस्त ताई तुमची कमाल गायक आणि ढोलकी ची 🌹🌹🌹
छान वाजवतात डोलकि आपण
❤
माझी अपुर्ण राहीलेली इच्छा लक्ष्मी कुडाळ करची ढोलकी वादन बघुन आनंद वाटतो🙏🏻
गाणे, ढोलकी आणि मुकाखत त्रिवेणी संगम 👌👌👌👌👌👌
हे कुठलं नवीन खत..??🤔
एकदम भन्नाट.
लक्ष्मी ताई अति सुंदर ढोलकी वादन
ताई एकदम सुंदर वाजवतात
Ek number 👍👍
लक्ष्मीताई अप्रतिम... खूप छान वाटलं तुमच्या जीवनाचा प्रवास नव्याने पुन्हा ऐकताना 👌👌😊
खूप छान वाजवलं ताईसाहेब❤❤
हे संविधानामुळे ताई तुम्ही करू शकता म्हणून बाबासाहेब यांचें उपकारक मानावे ज्योतीबा सावित्रीबाई फुले यांचे सुध्दा अनंत उपकार आहेत त्यानी शिक्षण दिले नसते तर मोठ्या मान सन्मान मिळाला नसता तर त्यांना देखील विसरू नका आपली ढोलकी वादनाची कला वाखाणण्याजोगी आहे मी पाच वर्षे झपाटा ऑक्सष्ट्रा मध्ये बॅक स्टेज कलाकार होतो तेथे महिला गिटार वाजवताना पाहिले आहे तबला पियानो इतर बरीच वाद्य पण तुमची कला फारच सुंदर आहे व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤
अप्रतिम ढोलकी वादक ताई.
खूप छान शुभ शुभेच्छा ढोलकी पटु नंबर वन
ताई बहारदार ढोलकी वाजवत आहात..धन्यवाद 🎉🎉
नमस्कार मॅडम आपणास मनापासून हार्दिक अभिनंदन शुभेच्छा खुपच सुंदर,. आपल्या ईच्छा शक्ती जिद्द आपली आवड भगवान श्रीकृष्ण यांनी आपणास ब्रम्ह नाद दिला आहे खुप संभाळावे खुप प्रतीसाद मिळेल पुन्हा एकदा आभार महाबळेश्वर
ताई खूप छान ढोलकी वाजवता तुम्हाला सल्युट. जय महाराष्ट्र
एकदम मस्त ढोलक वादक
ATI Sundar tai aaple vadya aani te tumche te vajavne khup sundar
हा तर लक्ष्मी चा अवतार आहे.🎉🎉
एकच नंबर ताई साहेब 🔥🔥🔥🔥
Too good Tai ! Congrats. Lai bhari ❤
अभिनंदन अभिनंदन ताई तुझ कौतुक कराव तेवढ थोड आहे
फारच छान
फार सूंदर वादन
Mastch g👍👍
Exllent both of you are great
छान गायन आणि ढोलकी.
खूप छान
Lai bhari👌🏻👍🏻
लक्ष्मी फार छान वाजवतेस तुला फार फार सुभेक्षा
छान छान मस्तच
खुप छान वादक
खुप सुंदर
लय भारी ❤❤❤❤❤
Wa तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे चाकोरी बाहेर जावून काम करणारे मला अतिशय आवडतात
जबरदस्त😮😮😮
Aati uttam
ताई तुमच्या ढोलकी वजनाला सादर प्रणाम
❤ खुप छान. Always love you dear.
खूप खूप सुंदर,🎉🎉
या ताईंचा नाद नाही करायचा फार छान अप्रतिम संगीत ❤🎉❤🎉
ताईंच्या वादनाला सलाम,, ढोलकी हे कडक वाद्य त्या साठी हाताची बोट पण कडक पाहिजे ताई ने लिलिया वाजविले, त्यांच्या संघर्षातून यश मिळाले,, रोशन सातारकर प्रख्यात लावणी वादक यांच्या कडे कोन ढोलकी वादक होते, किंवा ढोलकी मधील आदर्श कोन हे सांगणे आपली संस्कृती असते,,, आणि गुरुनाथ भाऊ नाद हा कोणीच करीत नाही,,, तर नाद हा जडतो, बाकी ताईंना सलाम 🙏🙏🙏
Super!
❤❤❤ KHUP CHAN❤ATISHAY SUNDAR ❤KADAK❤ZAKAS❤1 CHNUMBER❤APRATIM❤❤❤
Lai Bhari
गायिका व ढोलकी दोघींचे पण मनापासून कौतुक.....
लक्ष्मीताई फार छान ढोलकी वाजविली.
मनापासून स्वागत कलावंतताईस !
वाटचालीला पुढे शुभेच्छा
Farach sundar jai sriram
खुप खुप छान
कडक ❤❤
Khupc chan
चालूच ठेव तायडे ❤
Chan...
I like it music your music dear sister
Super super and super
Very nice
Eccelant
लक्ष्मीताई छान
छान
Chhan
उत्तम ढोलकी पट्टू
1नंबर ताई
लयभारी
सलाम दिदि
Dholki Gayann Chan
👌👍
उत्तम कलाकार
खूप छान ताई
👌👌👌
❤great
मानलं पाहिजे ताई तुम्हांला
❤❤❤
तुमच्या दोघींचेही लग्न झाले आहेत का ? मी तयार आहे.
❤❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
సూపర్, అక్క, 🌹
वारे.माझा.वाघ❤
Lay bbhalri didi
ताई तुमचा नंबर मिळेल का?
मलाकहीयेतनाहीमग
Far tha
छान
खुप छान ताई
Very good