दादा यात कुणाला दोषी ठरवाल ,आपल्या पुरुषां नाच तर हे णंगे कार्यक्रम आवडतात,म्हणून तर आपण महिला घेऊन जिथे तिथे पोहचतो,आता या प्रोग्राम मध्ये देखील पुरुष च मजा घेतात आहे,कुठे जागरण गोंधळ असला की त्या बायकांना सोबत देखील ढुंगण हलवायला पुरुष येतात,आशा प्रोग्रॅम वर आपण पुरुष च का नाही बंधी घालत
हे असेच होत गेले म्हणून उगाच महाराष्ट्र परप्रांतीयांच्या हातात जात नाही . आमचं दैवत व ते शुर वीर मावळे सुध्दा विचार करत असतिल काय म्हणून या स्वराज्य अशा लोकांनां दिले😢😢😢
एकमेव असा राजा ज्याने आपल्या दरबारात कधीही कोणतीच स्त्री नाचवली नाही आपले शिवराय 🚩 त्यांचा आदर्श घ्या.. आदर करा स्त्री चा आणि स्त्रीने ही भान ठेवा..आकर्षण नवऱ्यापूर्ते असावे. परपुरूषा साठी नाही... या मुळे पुरुषाची वाईट नजर तयार होण्यात भर पडते..त्यात अंग झाकून कपडे घातलेले बायका बळी पडतात अत्याचार वाढतात..
लोणावळ्याच्या बार मधली डान्सर आहे वाटत ही. सगळ्या पोज सेम आहेत. आणि हा तिझा फेवरेट कॉस्टमर दिसतंय 💯😅 आणि....!खूप दिवसांनी अश्या पारंपरिक देवाच्या कार्यक्रमात चुकून भेट झाल्यावर....! ते तुम्ही ह्या पूर्ण व्हिडिओ मध्ये पाहा. 😂😅💯
Khup sundar tai very nice gane tai tu khup Parimal aahes tai tu dance kartes tai tu nahi tr karykarm nahi tai tu 1ch no aahes tai tu jagat super star sugar aahes tai mala tuza dance chi entry khup khup aavhatiy tai tuze gane 1ch no my dear sister komltai tu sarvhana khup khup samajun sangates tai tu khup Parimal aahes tai tu dance 1ch no kartes tai mazi sister jagat bahri aahes tu Shobha varpe 💐💐💐💐🎁🎁🎁🎁🌹🌹🌹🌹👌👌👌👌🌹🌹🌹
ताई भोकरदन ला येनार का वाढदिवसाच्या कार्यक्रम साठि माझा मुलीचा वाढदिवस होता गरिबी होती पन तुमाला बोलवायच होत कारन मी खुप मिस करतो कारना तुमचा कार्यक्रम माझी फैमिली बगती ❤❤ i miss you tie तुमच्या पयत माझा call 🤙 पोहचलला तर calls back kara
देवाच्या नावाखाली खुपच छान,सुंदर कार्यक्रम चालला आहे.जनता सुद्धा विसरली वाटतेय जुनी संस्कृती ,परंपंरा .
एक सामान्य नागरीक
याअअअअअ
😊😊
दादा यात कुणाला दोषी ठरवाल ,आपल्या पुरुषां नाच तर हे णंगे कार्यक्रम आवडतात,म्हणून तर आपण महिला घेऊन जिथे तिथे पोहचतो,आता या प्रोग्राम मध्ये देखील पुरुष च मजा घेतात आहे,कुठे जागरण गोंधळ असला की त्या बायकांना सोबत देखील ढुंगण हलवायला पुरुष येतात,आशा प्रोग्रॅम वर आपण पुरुष च का नाही बंधी घालत
हे असेच होत गेले म्हणून उगाच महाराष्ट्र परप्रांतीयांच्या हातात जात नाही . आमचं दैवत व ते शुर वीर मावळे सुध्दा विचार करत असतिल काय म्हणून या स्वराज्य अशा लोकांनां दिले😢😢😢
⁹⁹ ji😅
ते इंग्रजच पाहिजे होते अशा लोकांना फटके देऊन सरळ केलं असतं बार डॅन्सर ला
एकमेव असा राजा ज्याने आपल्या दरबारात कधीही कोणतीच स्त्री नाचवली नाही
आपले शिवराय 🚩
त्यांचा आदर्श घ्या.. आदर करा स्त्री चा
आणि स्त्रीने ही भान ठेवा..आकर्षण नवऱ्यापूर्ते असावे. परपुरूषा साठी नाही... या मुळे पुरुषाची वाईट नजर तयार होण्यात भर पडते..त्यात अंग झाकून कपडे घातलेले बायका बळी पडतात अत्याचार वाढतात..
हे बार चे डान्सर आहेत आणि हा फ्राईड बाबा
देवाच्या नावाखाली शुद्ध तमाशा
महाराष्ट्रचा हळू हळू बिहार होत चालला आहे....
खर आहे दादा गोंधळ आहे जागरण आहे की तमाशा आहे काही नह समजून राहील
तुझी आय घाल बिहार मध्ये जाऊन भाड्या नुस्ती नाव नको ठेवू महाराष्ट्रातील लोक कला जपतात हे कलावंत
Www22wwwww2ww22a bbye l@@saurabhsalunkegondhali456
धार्मिक बाबतीत काहीही बोललास तर लोक तुला नास्तिक म्हणतील त्यामुळे जे आहे ते गपचूप गप्प बसून बघणे 😅
😊TV@@saurabhsalunkegondhali456
1नंबर डान्सर तमाशा पार्टी च नाव द्यायला पाहिजे 👍
हा कसला गुरू हा तर बाई सारखं नाचतोय.दाढी आणि डोक्यावर घरटं कपाळी मोठा टिळा तर हा माणुस आहे का बाई? आणि हा कसला कार्यक्रम आहे, हिडीस पणा चालू आहे,
कितीही केविलवाणा प्रयत्न केला तरी, बाई कसं ऐकन राव 👍बाईचा डान्स एकच नंबर..👌
जागरण आहे का तमाशा घाटी दिमडी तुनतन कुठे आहे का चाललं हे देवाच्या नावाखाली
यालाच तर अंधश्रद्धा म्हणतात 😅😅😅
चुकीचं प्रदर्शन नको प्लीज
देवाच्या नावावर पाप करताय फेडताल लक्षात ठेवा
वावा सुपर मस्त सावकार गुरुजी❤❤👌👌👌👌🕺🕺🥁🥁💪🎤🎹
बोलो च्युत्यानंद महाराज की जय
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
अप्रतिम सुंदर नाच झाला... काय बडिया संगीत होते.... 🚩
अरे काय तमाशा आहे वा वा मानलं
टाकुन दिलेल्या बाया आनुन नाचवन म्हणजे देवाचा कार्यक्रम आहे का
देवाच्या नावा खाली कमाई आणि तमाशा
Ekdam kadak;Komal Patole & sarv kalakaranna dhannyawad.
यांना सगळ्यांना बिहारला सोडा
तमाशा मंडळ बिनविरोध निवड झाली आहे
कोमल ताई लूक खुप छान वाटतोय
सगळी इजत गेली मागूड्यात 🤣🤣🤣💐
सकाळी पाहिली तर कळेल रात्री मेकअप करते..सकाळी खरा अवतार कळतो
कोमल ताईंनी महाराजना चागलंच नादी लावलंय ❤
कोमल ताई पाटोळे तमाशा मंडळ मेंढापुरकर👌💐
हिला डान्स बाथरला पाठवा नाचायला
Baki kahi aso black sadi wali ek number performance kela aahe ❤😍 so beautiful and gorgeous
एकच नंबर गुरू 👌👌👌👌👌
लोणावळ्याच्या बार मधली डान्सर आहे वाटत ही. सगळ्या पोज सेम आहेत. आणि हा तिझा फेवरेट कॉस्टमर दिसतंय 💯😅
आणि....!खूप दिवसांनी अश्या पारंपरिक देवाच्या कार्यक्रमात चुकून भेट झाल्यावर....!
ते तुम्ही ह्या पूर्ण व्हिडिओ मध्ये पाहा. 😂😅💯
Bai bhari dance kela🎉🎉
❤खुप सुंदर गुरु ❤❤❤❤❤❤
महिला आरक्षण 97% पर्यंत वाढ व्हायला पाहिजे मग खरा देशाचा विकास होईल
हिचे करेक्रम बंद करावेत रेनुकाताई 1 no आहेत
खर बगितल तर हे कलाकारच अती करतायत यांची पैश्यापुड मती गेलेली आहे हे पाप हे ईथच फेडतील
ऐडामाय माफ करनार नाही यांना
मी तुमची fan आहे तुमच्याकडून असे प्रकार काही होऊन देऊ नका तुमचा कार्यक्रम घेण्यासाठी सर्वांना आग्रह करते मी आणि घेतले पण आहेत
Plz टाका
कोमल पाटोळे ताई तुमचा आवाज खूप छान आहे
हो पण डान्स टाकुन दिलेला आहे 😂
Khup Chan gayan aani Navin dancer
Khup kadak dance kela baine ❤
Komal tai tumhi aashya kup bhari dista❤
❤❤❤❤🎉🎉
2no bar. Dancer tamasa party
कोमल ताई👌 छान सुंदर ☝नंबर 🌹🌷👑
फुकटच मटण खाऊन कसा आलाय जोर 🤣🤣🤣
पूर्वी लोक देवाचे धार्मिक कार्यक्रम करायचे त्या वेळेस ते कार्यक्रम करणारे लोक त्यांचे कपडे व दागिने असे नव्हते आता फक्त नजर मला बक्षीस आलंय
Komal tai khup chan❤❤
Komal madamjj nice had stayl👌👌🥰🥰
Fadtuspna challay jagernacha navakhali
कोमल ताई डान्स एकच नंबर
डान्स बरोबर आहे गाणं पण छान आहे पण या नाचणी इतक्या नाही पाहिजे
काय तमाशा आहे.....
हा वाघ्या मुरळी कार्यक्रम नसुन शुद्ध तमाशा आहे
लय भारी खुप सुंदर
🙏🙏👌🌹🌹
Khup sundar tai very nice gane tai tu khup Parimal aahes tai tu dance kartes tai tu nahi tr karykarm nahi tai tu 1ch no aahes tai tu jagat super star sugar aahes tai mala tuza dance chi entry khup khup aavhatiy tai tuze gane 1ch no my dear sister komltai tu sarvhana khup khup samajun sangates tai tu khup Parimal aahes tai tu dance 1ch no kartes tai mazi sister jagat bahri aahes tu Shobha varpe 💐💐💐💐🎁🎁🎁🎁🌹🌹🌹🌹👌👌👌👌🌹🌹🌹
यांचे एक तमाशा मंडळ काढा देवाच्या नावाने सगळा खेळ चाललाय
पारंपरिक तमाशा याच्या 100 पटीने चांगला असतो.... हा एकदम फालतू तमाशाशी तुलना करून तमाशाला बदनाम करू नका प्लिज 🙏
हा तर तमाशाचा फड वाटतोय तरीच म्हनल लोक इतकी का जमा होतात हे आता कळाले 🤔🤔🤔
देवाचा पार तमाशा करूण ठेवलाय यांनी पण यांना माहीत नाही कुठलीच गोष्ट जास्त काळ टिकत नाही
तमाशा आहे का हा
ताई भोकरदन ला येनार का वाढदिवसाच्या कार्यक्रम साठि माझा मुलीचा वाढदिवस होता गरिबी होती पन तुमाला बोलवायच होत कारन मी खुप मिस करतो कारना तुमचा कार्यक्रम माझी फैमिली बगती ❤❤ i miss you tie तुमच्या पयत माझा call 🤙 पोहचलला तर calls back kara
Dewachya karyekrmat asa dans asto ka 🤔
पाखंड चालू सगळीकडे देवाच्या नावावर
अतिसुंदर
अप्रतिम गायन ताई आपले
या माणसाने कानात झुमका घातलाय का मग हे गाण म्हणायला पाहिजे झुमके वाली पोर नदी कडेनी चालली. 😂😂😂
महेश भाबडे सर खूप छान
ना जागरण ना तमाशा हा फक्त कार्यक्रम आहे
गाणे व आवाज दोनीही उत्तम कलाकार चांगले आहेत. एकतर लावणी कलाकार व वाद्य वृंद कमी तयार होतात त्यांना चांगले संबोधआ कलेचे जान ठेवा.
ढोलकी वाला एकच नंबर
अशा बाबा मुळे या देशातील नवीन पिढी बर्बाद होनार आहे या सोन्याला विकुन गरीब मुलांना साठी शाळा बांधा हास्पिटल बनवा
Komal❤patole❤very❤nice❤❤
तो छगन कोण आहे रे
Komala tai khup Chan distay
बाई पेक्षा महाराज नाचत आहे 😂😂😂😂
, का य आणाचा नच झालं
9:02
❤
ह्या कोण ताई आहेत नाव माहीत नाही पण खूप छान नर्तिका आहे
तमाशा पार्टी का जागरण गोंधळ पार्टी
जाल कल्याण महाराष्ट्र च😂😂😂
हे आस बरोबर नाई
मोठे मोठे गुरूवय आहो आपन अस
करन शोभत नाई हो
तुमी समझावे सवाला गुरूवर्य
1 number savkar
रणबाजार चाललंय हा.....ही काय आपली संस्कृती आहे का
Ha चक्का कोण आहे
Komal tai sadi khup chen ahe❤
ताई तुमच्या आवाजात खूप गोडवा आहे
कोमल लुक खूप छान दिसत आहे तु यामध्ये सुंदर वाटते
काय चाललंय. जरा तरी लाज ठेवा बिहार बनवतात.घरच्याच बायकांनाच नाचायला लावा.श्रम वाटते मराठी असल्याची
पारंपरिक जागरण आणि गोंधळ करायचं सोडून ...
हे काय करतं आहात आपण याच भान ठेवले पाहिजे
अप्रतिम
Are kay he tamasha devacha tar kay disat nahi abhadra
Nice 👍🌹
Very nice
लोकनाट्य तमाशा मंडळ तयार करा
मला सावरकर गुरुचा नंबर द्या ना कोमल ताई
अण्णा भाऊंनी हें सांगि त ले नाही
Komal patole very nice
❤❤❤❤❤
नाच छान आहे पण कार्यक्रम देवाचा आहे की तमाशाचा
He lok dev dhani cha kaaryakram aahe ki ashalil dans deva cha naeavar kahi chalu aahe
देवाचा कार्यक्रम आहेत का
तमाशा आहेत काही कळत नाही
हे असे का नाचतात बायल्यासारखे
Itki chan wadyakala nako tithe use hot ahe
हे दोन झाकनझुले कुठुन आले
असे तमाशे हिंदू धर्म सोडून कोणताच धर्म धर्माच्या नावावर गलिच्छ प्रदर्शन करीत नाही
देवाच्या नावाखाली नंगा नाच
कोमल ताई तुमचे कार्यक्रम चांगले आणि शालीन असतात तुम्ही अशा कार्यक्रमात येऊन तुमची इमेज खराब करू नका
Galicha bazaar 😮😮😮