या संबळवाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरवला | नो चॅलेंज संबळ वादन | समोर सर्व मोठे कलाकार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1K

  • @devidassalunke8577
    @devidassalunke8577 3 ปีที่แล้ว +163

    मी साधा मृदंग वादक आहे,पण
    हाडाचा भजनकरी आहे, त्यामुळे
    खर्या कलाकाराची मला चांगली
    जाणीव आहे,म्हणुन या संभुळ
    वाजवणाराच्या चरणी साष्टांग दंडवत.भय्या तुझे नाम आसेच
    जगात गाजत राहावो.हीच त्या
    हारी चरणी प्रार्थना.

  • @Amaaplimarathi
    @Amaaplimarathi 3 ปีที่แล้ว +29

    जगदंबा सुद्धा कान लावून ऐकेल असे वादन....
    सखे अंबाबाई बाई ऐक ही ध्वनी...

  • @alkaandhare9631
    @alkaandhare9631 ปีที่แล้ว +3

    तुमच्या सारखे कलावत म्हणजे महाराष्ट्राची शान आहे मराठी संस्कृती टिकुन राहिली सर्वांना याचा गर्व आहे सर्व कलाकारांना मानाचा मुजरा व संबुळ वादकाला मानाचा मुजरा जयभवानी जय शिवाजी❤

  • @somnathkadam3962
    @somnathkadam3962 3 ปีที่แล้ว +2

    असा संबळ ऐकल्यावर देवी भवानी सुद्धा जागी होईल वा तोडच नाही

  • @Ramshinde2874
    @Ramshinde2874 3 ปีที่แล้ว +115

    हिंदू धर्मा ची शान महाराष्ट्राच्या मातीत तुमच्या सारख्या कलाकारां मुळे मराठी संस्कृती टिकून राहीली सर्व मराठी माणला गर्व आहे सर्व कलाकारांना मानाचा मुजरा 🙏🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩

    • @suniltamboli3440
      @suniltamboli3440 3 ปีที่แล้ว +5

      खरंच खूप छान...

    • @laxamanvhadgar1019
      @laxamanvhadgar1019 2 ปีที่แล้ว +3

      जय मल्हार खूप छान

    • @aniketdevkule5937
      @aniketdevkule5937 2 ปีที่แล้ว +1

      👍👍👍 खुप छान

    • @anilghuge6273
      @anilghuge6273 2 ปีที่แล้ว +2

      बरोबर....... ह्या rap pop Jazz च्या artificial दुनियेत अशी माणसे टिकून उभी आहेत खरेच ह्यांच्या धैर्यशील वृत्तीला मानाचा मुजरा 🙏

    • @aashishpawar6213
      @aashishpawar6213 2 ปีที่แล้ว +1

      @@laxamanvhadgar1019 you ar great.

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर आलाप ऊत्क्रष्ट संबल वादन क्या बात है 👍🏻

  • @SantoshPawar-tg1ip
    @SantoshPawar-tg1ip 3 ปีที่แล้ว +5

    आपली संस्कृती .....महाराष्ट्राची शान....जबरदस्त .....तोडच नाही ....

  • @sds1999
    @sds1999 3 ปีที่แล้ว +5

    चंदन कांबळे साजन बेंद्रे कोमल ताई आपल्या कार्यक्रमात सम्बळ वाल्याची कमाल वा वा वा अप्रतीम वाद्य काम तोड च नाही तसेच चंदन दादा चा गाण्याचा आलाप अप्रतीम गायन

  • @madhukarparthe3887
    @madhukarparthe3887 4 ปีที่แล้ว +71

    महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा अशीच जपली पाहिजे, उत्कृष्ट संबळ वादन

  • @sadashivyadav5086
    @sadashivyadav5086 3 ปีที่แล้ว +3

    फार जूनी महाराष्ट्रातील ही गौरवशाली कला... लहानपणापासून सुमारे 1960 पासून आम्ही जवळून पाहिलेली... आमच्या गावात पण असाच एक कलाकार आमच्या वयाचाच!!!!! अभिनंदन या आफलातून संबळ वादकाच!!!!
    @ कोरोनाच्या खाईत तमाशा प्रमाणेच अडकलेली ही कला...उपासमारीची वेळ आलीय या सर्वांवर त्याच वाईट वाटतंय!!
    @ सलग तीन वर्षे बंद असलेली तमाशा कला तर अखेरच्या घटका मोजतेय...कारण दरवर्षी असाच कोरोना नेमका त्यांच्या सीझनच्या आधीच नवनवीन नावांनी येत राहील अशी भीती वाटायला लागलीय आता,कमी प्रेक्षकात चालणारी ही मिनी तमाशा कला थोडीफार तग धरून आहे अजून एव्हडच!!!!!!

  • @ajaykumarsalave6070
    @ajaykumarsalave6070 4 ปีที่แล้ว +77

    असा संबळ वादक पाहिला नव्हता... नं. वन you are great brother. कलाकार असावा तर असा...वाह.... जबाब नही..👌👌👌

  • @somnathsagar3158
    @somnathsagar3158 2 ปีที่แล้ว +2

    सलाम दादा लाजवाब संबळ वादन
    जय जगदंबा जय अंबे

  • @rohanbhosale221
    @rohanbhosale221 2 ปีที่แล้ว +6

    काय म्हणावं या माणसाला पूर्ण आयुष्य गायनात घालवल आणि आणि अशीच परंपरा एक एक हिरा बनवत आहेत आणि कुठलीही स्वार्थाची भावना ना ठेवता साक्षात सरस्वती ची सावली आहे चंदन कांबळे यांच्या वर ........speechless

  • @ravindraborse3228
    @ravindraborse3228 2 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त कलेचा वारसा...सर अत्यंत कठीण असताना देखील आपण इतक्या प्रचंड आणि सुदंर कलेचा आस्वाद आम्हाला दिला...

  • @singer_Ganesh
    @singer_Ganesh 3 ปีที่แล้ว +21

    अप्रतिम संबळ वादन👌🏻👌🏻❤️❤️असं संबळ वादन असेल तर आम्हा गायकांना खूप आनंद होतो गाताना🙏🏻🙏🏻🙏🏻 दादा असाच मोठा कलाकार हो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना💐माय मराठीची अजरामर संस्कृती जपल्याबद्दल शतशः आभार🙏🏻💐😊जय शिवराय🚩🙏🏻

  • @jitendrawaghmare1279
    @jitendrawaghmare1279 2 ปีที่แล้ว

    फक्त संबळ वादळ
    अप्रतिम आणि अप्रतिमच मित्रा
    महाराष्ट्राताच वाद्य सुंदर संबळ

  • @shahadevmurudkarmurudkar4024
    @shahadevmurudkarmurudkar4024 2 ปีที่แล้ว +27

    मला गर्व आहे या कलावंताचा महाराष्ट्राची शान आहे भावा तुला सलाम खरच खूप छान 🌹🌹🙏👍

  • @vishwassalokhe2649
    @vishwassalokhe2649 4 ปีที่แล้ว +16

    खरच एकदम कडक संभळ नाद खुळा दादा वाजवला गुरूजीच गायन लाजवाब संभवाले दादा तुमचा नंबर हवा आहे

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 3 ปีที่แล้ว +2

    वाह रे उस्ताद.. काय विजेसारखा हात चालतो तुझा. चंदन साहेब.. खुप चांगली संधी दिली तुम्ही सच्या कलावंतांना..

  • @वारकरीभजनमंडळटिटवाळाशंकरपाटील

    खुप छान माऊली सुंदर सादरीकरण

  • @mayurilondhe8270
    @mayurilondhe8270 3 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्राची संस्कृतीच कलाकारांमध्ये आहे म्हणूनच म्हणतात महाराष्ट्राचा नाद करायचा नाही आणि कलाकार सुधा महाराष्ट्राचे छान संबळ दादा

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 3 ปีที่แล้ว

    खरोखरच अफलातून संबळ वादन नाद नाही करायचा या ढाण्या वाघाचा.

  • @pravinkulkarni2894
    @pravinkulkarni2894 3 ปีที่แล้ว +3

    एकदमच कडक संबळ वाजवली आहे मानलं पाहिजे शाबास र पठ्या 👍

  • @praksahpawar5755
    @praksahpawar5755 2 ปีที่แล้ว

    संबळ वादन लाजवाब, अतिउत्कृष्ठ

  • @neelampatil195
    @neelampatil195 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम चंदन साहेब आणि इतर कलाकार. कलेची कदर करणारे पण बघितले. जय महाराष्ट्र. 🙏🙏

  • @ganeshghode3484
    @ganeshghode3484 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान आपण सर्व महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद संगीत सेवा प्रदान करीत आहात।आम्हास आपला अभिमान वाटतो।

  • @bharatdhuri216
    @bharatdhuri216 4 ปีที่แล้ว +41

    अप्रतिम. ही फार जुनी कला जपत आहात त्यासाठी अभिनंदन. आपल्या महाराष्ट्राची ही गौरवगाथा आहे ही.अभिमान आहे या कलेचा आणि कलाकारांचा.असेच पुढे जात रहा.

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 2 ปีที่แล้ว +1

    वाहहवा खूपच सुदंर गायन केलेय या दोन्ही गायक कलावंतानी ..💐

  • @gkgaming7350
    @gkgaming7350 2 ปีที่แล้ว +2

    🙏सभंळ खुप भारी वाजवला संबळ वालाचा नदच खुळा..!👌🌍🙏

  • @gorakshaharal9156
    @gorakshaharal9156 ปีที่แล้ว

    अप्रतिम संभळ वादन यांचे अभिनंदन 💐💐👍

  • @ashuganesh8404
    @ashuganesh8404 2 ปีที่แล้ว +2

    अशा संबळ च्या तालावर आई च वार खूप छान खेळेल 🙏🙏🙏

  • @yashdeshmukh641
    @yashdeshmukh641 2 ปีที่แล้ว

    खरंच अप्रतिम आहे छान वाटले संबळ

  • @p.k.rathod3916
    @p.k.rathod3916 4 ปีที่แล้ว +24

    जबरदस्त आणि अप्रतिम
    लोप पावत जाणारी हा महाराष्ट्रातला कला प्रकार मुलांना शिकवा व जिवंत ठेवा.

  • @shashiadhav8324
    @shashiadhav8324 2 หลายเดือนก่อน

    गायकीला वादकची योग्य साथ भेटली तर गितांचा,भजनांचा अथांग सागर निर्माण होऊन त्या सांगतात श्रोते,भाविक मंत्रमुग्ध होऊन जातात याचा अनुभव म्हणजे साजनजी तुमच्या या आजचे जुगलबंदी मध्ये अनुभवली

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 ปีที่แล้ว +8

    वाह! सुंदर संबंळ वाजवला.⚘⚘⚘⚘⚘👍👍👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @laxmanmaske3246
    @laxmanmaske3246 3 ปีที่แล้ว

    एक नंबर संबळ वादन गाण्याबरोबरच संबाळाची वांजत्री चाल आहे,,,,,

  • @babasahebbhondave6539
    @babasahebbhondave6539 4 ปีที่แล้ว +8

    नांद च खुळा वा रे संबळ वादक 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 3 ปีที่แล้ว

    भाऊ लयभारी काम चांगले आहे माऊलि पांडुरंग हरी

  • @shankarsangare9624
    @shankarsangare9624 4 ปีที่แล้ว +7

    संभळ वादक खरच खूप छान आणि गायक पण छान आवाज संबळ वादकाच कौतुक करावं तितकं कमी ठरेल एवढं अप्रतिम सुंदर वाजवणं

  • @krushnvmandhre1377
    @krushnvmandhre1377 3 ปีที่แล้ว

    एवढं अप्रतिम वादन सेवा करत आहेत हे दादा... आणि तोंडात पैसै दाबुन त्यांच्या कलेची लाज काढत आहेत हे लोक.... आई जगदंबा पुढे असले चाळे करायला काहिच कसं वाटतं नाही???? पैसै ओवाळून वाटल्यास खिशात ठेवा की!!!!!

  • @bhupendraahire7402
    @bhupendraahire7402 3 ปีที่แล้ว +7

    काय संबळ आहे राव.. अप्रतिम..खरच पैशा मध्ये किंमत नाही... मनापासून धन्यावाद 👍🙏

  • @kunalgaikwad5842
    @kunalgaikwad5842 ปีที่แล้ว

    संबळ वादन अगदी उत्कृष्ट, अप्रतिम।
    पण त्याच्या तोंडात नोटा कोंबण्या चा मूर्खपणा करणारे रसिक त्याची एकाग्रता व लय बिघडवू शकतात ही शक्यता लक्षात घेऊन हा प्रकार कलाकार व आयोजकांनी ही टाळायला पाहिजे

  • @sanjaysalve3476
    @sanjaysalve3476 3 ปีที่แล้ว +4

    Waah. Kya baat he khupch sunder Sambal wajvila mitra Apratim..🌹🌹👌👌❤🙏🙏

  • @sds1999
    @sds1999 3 ปีที่แล้ว

    चंदन दादा सामाजीक भान ठेवत आपण नवोदित कलावंताना संधी देत अहात ही बाब कौतुकास्पद आहेच पण आपला तो मोठे पणा आहे खुप धन्यवाद असेच या महाराष्ट्राला खुप चांगले कलावंत लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @shekharpansare6396
    @shekharpansare6396 4 ปีที่แล้ว +4

    खरच यांना तोडच नाही सलाम तुमच्या कलेला

  • @sds1999
    @sds1999 3 ปีที่แล้ว +1

    खंडोबाची कारभारिण हे गाण अप्रतीम गायन चंदन दादा कोरस कोमल ताई व सहकारी खुप छान

  • @nilkanthpatil314
    @nilkanthpatil314 4 ปีที่แล้ว +7

    बहोत खूब !पठ्ठ्या शाब्बास,असा संबळवादक मी आयुष्यात पाहिला नाही. God bless you.

  • @manishpujare9306
    @manishpujare9306 2 หลายเดือนก่อน

    नाद खुळा अंगावर शहारे आणनारे संबळ वादन

  • @sanjaysalve3476
    @sanjaysalve3476 3 ปีที่แล้ว +31

    Chandan dada So proud of you Tumhi navin kalakarana Sandhi deta Great..🌹🌹👌❤🙏🙏

  • @vilasmohite1556
    @vilasmohite1556 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम संबळ वाजविता तुम्ही
    नाद खुळा

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 4 ปีที่แล้ว +12

    अवर्णनातीत संबळ वाद्य!!
    💐💐💐💐💐💐

  • @dhammazine1692
    @dhammazine1692 2 ปีที่แล้ว

    संबळ किती अप्रतिम वाजवली दादा खुप आनंद होतो अइकतान

  • @Siddhesh_Jadhav22
    @Siddhesh_Jadhav22 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम शब्द सुद्धा फिका पडतोय काय बोलू......
    नादच नाही💥

  • @rambhalekar5982
    @rambhalekar5982 3 ปีที่แล้ว

    संबळ एकच नंबर,लाजवाब,तेही लाजवाब कलाकारांसमोर निश्चित ग्रेट..👍👍👌👌

  • @pintufalake6202
    @pintufalake6202 3 ปีที่แล้ว +5

    नाद खूळा भाऊ तूझा रसाळ झाडाचे रसाळ फळ परमेश्वर तूम्हाला सदैव देवो आसेच बळ

  • @vaibhavkale3911
    @vaibhavkale3911 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान 👌🙏

  • @vijaypagare0011
    @vijaypagare0011 3 ปีที่แล้ว +3

    वा वा खूप छान तुमचा आवाज 👌🏼👌🏼👌🏼🥺🥺🥺🙏🏻🙏🏻🙏🏻 सपोर्ट विजय पगारे गायन पार्टी

  • @vithaljukte4583
    @vithaljukte4583 2 ปีที่แล้ว

    आई जगदबेचया दारी तुळजाभवानी मातेचया चरनी सबळ वाजून आईचे आशीर्वाद घयावेत शुभेच्छा

  • @dr.sandeepbhaugorde1980
    @dr.sandeepbhaugorde1980 4 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम संबळ वादन..,🎉🎉🙏

  • @ramdasnidhan7237
    @ramdasnidhan7237 2 ปีที่แล้ว

    चंदन कांबळे साहेब असा मायाचा हात सगळय़ापाठी फिरवला त्याचा आयुष कल्याण होईल
    तुम्ही माझा थोर आहेत

  • @rahulgaikwad5616
    @rahulgaikwad5616 2 ปีที่แล้ว +6

    संबळ वाद्य कला एका नवीन उंचीवर नेऊन ठेवलीय भावाने yedeshwari bless you 😍

  • @user-shivsainik
    @user-shivsainik 3 ปีที่แล้ว

    सगळ्यांना फेल केलंस रे. काय संबळ वाजवतोस. मानलं तुला.

  • @haridasgarande2011
    @haridasgarande2011 3 ปีที่แล้ว +2

    संस्कृती जपली पाहिजे तर असे कलाकार पहावयास मिळतात.......अप्रतिम

  • @shivajipansare5777
    @shivajipansare5777 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम!
    संबळ वादन खूपच सुंदर.

  • @sandipyadav2685
    @sandipyadav2685 3 ปีที่แล้ว +3

    खतरनाक नाद चं खुळा
    ऐकुन समाधान 🙏🙏🙏

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 3 ปีที่แล้ว

    नो च्यालेंज खूप च सुंदर संबळवाजवणाराला द्रुष्ट लागेल

  • @shitalalte3800
    @shitalalte3800 3 ปีที่แล้ว +4

    सलाम आहे बंधु अप्रतिम संबळ वादन
    तुमच कौतुक करायला शब्द ही सुचत नाहीत अतिसुंदर
    बँजो जबरदस्त अवि दादा

    • @shitalalte3800
      @shitalalte3800 3 ปีที่แล้ว

      लहेरा लाजवाब

    • @santoshmahajan2191
      @santoshmahajan2191 3 ปีที่แล้ว

      खर आहे ताई साहेब, काय वर्णन करावे या दादा चे. केले तितके कमीच

  • @pradeepmahagde8955
    @pradeepmahagde8955 3 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर दादा संबळ वाले

  • @sandipkamble1243
    @sandipkamble1243 4 ปีที่แล้ว +153

    चंदन। दादा सर्व गरीब कलाकारांना एक नवीन ओळख करून देत आहेत ,त्याबद्दल त्याचे आभार

  • @anantkulkarni143
    @anantkulkarni143 2 ปีที่แล้ว

    जबरदस्त संबळ वादन , प्रशंसा करण्यासाठी शब्द अपुरे पडतात 🙏🙏

  • @anilmahajan6850
    @anilmahajan6850 3 ปีที่แล้ว +47

    वाह दादा, आपल्यासारख्या कलाकरांमुळे ही कला जिवंत आहे 👌👌👌

  • @जयभिमइंडियाआवाजभिमाचा

    एकच नंबर संभळ वाजल्या बद्दल
    मानाचा सप्रेम जयभिम
    जयभिम इंडिया आवाज भिमाचा येरवडा पुणे

  • @yogeshwalke7198
    @yogeshwalke7198 4 ปีที่แล้ว +15

    भाऊ एक नंबर जिवंत कला सादर केली
    हॅट्स ऑफ भाऊ

  • @ArunBhamre-cb5ru
    @ArunBhamre-cb5ru ปีที่แล้ว

    ही आहे जगातील सर्वात मोठी लोक कला ही जोपासली गेली पहज्य

  • @bharatkshirsagar3047
    @bharatkshirsagar3047 3 ปีที่แล้ว +25

    सबळ वाले दादा खुप छान आमचा तुम्हाला सलाम

  • @ashwinibhojane8183
    @ashwinibhojane8183 3 ปีที่แล้ว

    खूप छान संबळ वादन👌👌👌

  • @ravin-u5g
    @ravin-u5g 3 ปีที่แล้ว +5

    या लोककलेला शत शत नमन ! संबळ वादनाने अंगावर शहारे आले!

  • @amolmore6735
    @amolmore6735 3 ปีที่แล้ว +2

    अमोल दादा तुमचा आवाज गुरु चंदन सारखच आहे काडक अमोल दादा

    • @shitalalte3800
      @shitalalte3800 3 ปีที่แล้ว

      Ho bro tumcha voice kitihi aiktch rahavs watat very nice voice

  • @annasane723
    @annasane723 3 ปีที่แล้ว +9

    श्री क्षेत्र येडेश्वरी देवस्थान राहू प्रति येरमाळा या भक्तानंकडून खुप खुप शुभेच्छा

  • @ganeshgondal9495
    @ganeshgondal9495 2 ปีที่แล้ว

    संबळवाले दादा खूप खूप छान नादच करायचा नाय,,,,,,👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @pintufalake6202
    @pintufalake6202 3 ปีที่แล้ว +5

    मि जर मूलगी आसतोना नक्कीच संबूळवाल्या दादा सोबत लव मेरेज केल आसत

  • @shivajibhosale7052
    @shivajibhosale7052 3 ปีที่แล้ว +1

    नाद खूळा१नंबर

  • @rohangayke8540
    @rohangayke8540 4 ปีที่แล้ว +49

    भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा जय मल्हार जय जगदंब 👌👌👌👌👌👌 वारे वा सबंळ्या

  • @suryakantniwate5381
    @suryakantniwate5381 3 ปีที่แล้ว

    अ प्रतीम संबल वादन 👍 जबरदस्त 👍 लय भारी 👍❤️❤️❤️❤️❤️

  • @vijayjadhav993
    @vijayjadhav993 4 ปีที่แล้ว +6

    Apratim sabhal vadan salute गुरुजी तुम्हाला

  • @suhastaskar9852
    @suhastaskar9852 2 ปีที่แล้ว +1

    चंदनजी आणि संबळ, दोनीही अप्रतिम.

  • @yogeshgaikwad9893
    @yogeshgaikwad9893 3 ปีที่แล้ว +2

    🔥🔥🔥🔥👌👌👌👍 संबळ एकच नंबर

  • @sachinmore4985
    @sachinmore4985 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर संबळ वाद्य काम

  • @anantkamble5643
    @anantkamble5643 4 ปีที่แล้ว +11

    No.1 Chandan & Group 👍🙏

  • @kamalpatil9618
    @kamalpatil9618 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर संबळ वादन.

  • @devidassalunke8577
    @devidassalunke8577 4 ปีที่แล้ว +3

    या संभळेवाल्याच्या चरणी साष्टांग दंडवत.

  • @digambardolare9332
    @digambardolare9332 3 ปีที่แล้ว

    एक झलक सबसे अलग हैं भाई लातुरकर सुपर हिट खुप खुप छान पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @amolnalawade3068
    @amolnalawade3068 3 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम मुजरा वाजवलाय ... मित्रा तुझ्या कलेला सलाम..

  • @bashirshaikh1348
    @bashirshaikh1348 3 ปีที่แล้ว

    बहुत ही जबरदस्त संभळ बजाने वाले की कमाल है👆

  • @krishnakalushindeofficial6380
    @krishnakalushindeofficial6380 3 ปีที่แล้ว +50

    माझी व्हिडिओ लोकांपर्यत पोहचवली.धन्यवाद🙏🙏🙏😊❤

  • @nileshr5826
    @nileshr5826 3 ปีที่แล้ว

    जबरदस्त संबळ वादन... जय महाराष्ट्र... 👍👍🚩🚩

  • @yogeshshikhare6153
    @yogeshshikhare6153 4 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम संबळ वाजवली भाऊ 👌👌👌

  • @nileshshinde1821
    @nileshshinde1821 3 ปีที่แล้ว +1

    Waaah kya bat hai salut aahe tumala dada....aaprtim vajvaly sambal....

  • @सिद्धनाथप्रोडकशन
    @सिद्धनाथप्रोडकशन 3 ปีที่แล้ว +4

    भाऊ खतरनाक जाळ धूर संगच 🔥🔥🙏🙏🤝👍

  • @anilgangurde4745
    @anilgangurde4745 2 ปีที่แล้ว

    छान संबळ वादन
    धन्यवाद