निर्यात करून वर्षाला १४ कोटींची उलाढाल । Farmer Export Business Success Story । Great Maharashtra
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- स्वागत आहे, शेतकरी मित्रांनो! 🌾
ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे!
या प्रवासात आपण महाराष्ट्रातील शेतीचे सुंदर जग अनुभवणार आहोत.🌱 नवीनतम शेतीचे थेट मार्गदर्शन 🐄 गाय, म्हैस, आणि इतर पाळीव प्राण्यांचे सर्वांगीण व्हिडिओ. पर्यावरणसाठी आणि आरोग्यासाठी शेतीचे प्रमुख महत्व या सर्वांसोबतच,
आपण जितके अधिक शेतकरी सहकार्य करू तितके अधिक शक्तिशाली बनू.
धन्यवाद आणि आपल्या सेवेत ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आम्ही आपले स्वागत करतो!🌿
#greatmaharashtra #dairyfarmingmaharashtra #agricultureinmaharashtra #marathifarming #greenenvironment #organicfarming #farmingbusinessideas
About us: Welcome to Great Maharashtra, where agriculture meets compassion! Our channel is dedicated to education and raising awareness about the incredible world of agriculture, with a special focus on our beloved pet animals like cows and buffaloes. At Great Maharashtra, we believe in showcasing the symbiotic relationship between farmers and their animal companions. Our videos highlight how these incredible creatures contribute to farming practices, enriching the lives of farmers and fostering a sustainable environment. Through our content, we aim to emphasize the importance of keeping our environment safe and embracing organic farming practices. From the fields to the barns, we take you on a journey that celebrates the beauty of nature and the vital role our animal friends play in creating a harmonious ecosystem. Join us as we explore the heartwarming connection between farmers and their animal helpers, promoting a conscious and sustainable way of living. Thank you for your attention to this matter, and we eagerly anticipate the reinstatement of our channel. Stay tuned for more heartwarming stories and insights at Great Maharashtra!
@GREATMAHARASHTRA
काम छान आहे. चांगले आहे, तरुण शेतकऱ्यासाठी प्रेरणादायी आहे 😊
अभिनंदन
संपुर्ण माहिती खुप छान आहे पण आम्ही शेतकरी आहोत तर आमच्या सोबत पण करता येईल का काम वाशिम जिल्हा आहे आमचा तर आम्हाला पण अशी स्वीट कॉर्न घ्यायचं आहे तर काय करावे लागेल सांगा कंपनी सोबत करार कसा करता येईल सांगा
अभिनंदन!
खुब छान.माहित सांगीतली... धन्यवाद 🙏
धन्यवाद सर छान
खूप छान माहिती दिली.
Great🎉🎉
प्रेरणा दायक आहे खूप छान
Thanks sir
खूप छान ओम साई राम
स्वीट कॉर्न मका प्रोसेस चार प्रत्यक्ष व्हिडिओ पाठवा सर
हा उद्योग चांगला आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी या साधारण शेतकरी बसू शकतो का याला खर्च किती येतोय याच्यावर फायनान्स होते का
❤❤❤
आरे निसती माहिती देतो नंबर किंव लोकेशन काय आहे ही पण माहिती देत जा
Video nit bagh ki sarv aahe
😂
वेरी गुड
याचं प्रशिक्षण कुठे मिळेल याची आपल्याला माहिती देता येईल का
Kiran Bhosale
कंपनी कुठे आहे सर
MLA pn shetat mka lavaycha contact no. Saga.
अनुदान किती भेटल शासन कडून
लोकेशन द्या .compny name द्या
Tumcha number pathva
सर, मलापण स्वीट कॉर्न मका मलापण लावायची आहे.मलापण महाईती द्या सर
नंबर पाठवा कंपनीच्या संराचा
S.S Aagro company cha number patava.
No पाठवा
माहितीसाठी कंपनीचा संपर्क नंबर द्या
Fon no dya😊
सर मोबाईल नंबर दिला तर बर होईल
Sir mobile no dya
Mobile no send kara
Mobile number path sir
Mobile number pathavana sir
Sir please send location details mi pn puneyat ch rahte Maza pan farsan cha business ahe please send mobile number sir
मोबाईल नंबर पाठवा
मोबाईल नं म्बर पाठवा