या महिला उद्योजकाला आला थेट नरेंद्र मोदींचा फोन | Cleaning and grading business | शोध वार्ता |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • अनिता ताईंना आला थेट नरेंद्र मोदींचा फोन | Cleaning and grading business | ज्वारी प्रक्रिया उद्योग | शोध वार्ता |
    #ज्वारीप्रक्रियाउद्योग
    #बाजरीप्रक्रियाउद्योग
    #तूरप्रक्रियाउद्योग
    #स्वायबिनप्रक्रियाउद्योग
    #तूरडाळप्रक्रियाउद्योग
    #अनितामाळगे

ความคิดเห็น • 279

  • @rushikeshyadav7256
    @rushikeshyadav7256 หลายเดือนก่อน +88

    3,200 पेक्षा जास्त महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन स्वतःसह महाराष्ट्राच्या व केंद्राच्या निदर्शनास येणाऱ्या अनिता ताईंनी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल खरंच सर्व महाराष्ट्र वासियांच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน +6

      अगदी बरोबर 3200 पेक्षा जास्त महिलांना स्वतःला काम बचत गटाच्या माध्यमातून त्यांचा आर्थिक उत्कर्ष आणि व्यवसायाच्या प्रवाहात आणण्याचे काम अनिताताई आणि त्यांच्या मिस्टरांनी केला आहे खरंच जेव्हा आपण त्यांच्याकडे जातो तेव्हा त्यांच्या कामाची व्याप्ती आपल्याला कळते व त्यांच्याबद्दल कौतुक करावास वाटतो

  • @ravirajpatil7506
    @ravirajpatil7506 หลายเดือนก่อน +25

    अनिता ताई,आपण जे काम केले आहे त्याची दखल खुद्द मा मोदी साहेब यांनी घ्यावी हे महान कर्तव्य, शंभरदा सलाम तुमच्या कार्य पद्धती ला अभिनंदन मी व माझ्या कुटुंबिया कडून, धन्यवाद,

  • @user-kz5fp5en2b
    @user-kz5fp5en2b 18 วันที่ผ่านมา +5

    धन्यवाद ताई आपले विचार ,ध्येय, आणी सर्वांना सोबत घेऊन चालणे याची नोंद सर्वानी घेतली आहेच आपण खऱ्या माऊली आहेत

  • @dattaandhale4427
    @dattaandhale4427 หลายเดือนก่อน +32

    कौतुक करावे तेवढे कमीच ताईंचे आणि आपल्या शोध वार्ता टीमचे खूप खूप अभिनंदन

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน +3

      प्रथम आपण सर्व महाराष्ट्र वास यांच्या वतीने अनिता ताईंचा अभिनंदन करूयात आणि आपण शोध वार्ता टीम बद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत

    • @manjiribarabote7527
      @manjiribarabote7527 หลายเดือนก่อน

      खूप खूप अभिनंदन,ताई

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 หลายเดือนก่อน +22

    शासनाच्या योजनाची जबरदस्त माहिती. कॉफ़ीडेन्स. व माहिती सांगण्याची पद्धत फारच सुंदर.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน +1

      अनिता ताईंचा आत्मविश्वास कमालीचा होता मी आत्तापर्यंत शेकडो मुलाखती घेतल्या परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या कृषिविषयक धोरणांचा अभ्यास एवढा मी पाहिला नाही प्रत्येक योजनांचा गाढा अभ्यास त्याची प्रोसेस आणि अमल हे सूत्री धोरण ताईंना खूपच अवगत आहे त्यामुळे ताईंचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन आहे

  • @komaldalavi4733
    @komaldalavi4733 11 วันที่ผ่านมา +1

    ताई तुम्ही चांगला संदेश दिला महिलांनी be positive राहायला पाहिजे..all the best for your buisness mam..

  • @yashvantdhamshetti1756
    @yashvantdhamshetti1756 หลายเดือนก่อน +8

    शून्यातून विश्व निर्माण करणारी अतिशय हुशार माझी भगिनी अभिनंदन

  • @ashokshirsat6832
    @ashokshirsat6832 หลายเดือนก่อน +13

    ताईंचे कार्य कौतुकास्पद आहे त्यांनी प्रत्येक तालुक्यात हा व्यवसाय ब्रँच सुरू करावी त्यामुळे त्या त्या भागातील शेतमालाला योग्य भाव मिळेल.ताईंना धन्यवाद व शुभेच्छा.

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน

      ते ताईंना शक्य आहे का नाही माहीत नाही, पण आमच्या मते त्या भागातील एखाद्या महिलेने समोर येऊन असे प्रोजेक्ट सुरू केले पाहिजेत...

  • @milindpatil5091
    @milindpatil5091 24 วันที่ผ่านมา +6

    मॅडम आपल्या कर्तृत्वाला शतशः प्रणाम.

  • @seetabangar3139
    @seetabangar3139 หลายเดือนก่อน +16

    अनिता ताईंनी ज्या पद्धतीत व्यवसाय सुरू केला त्या पद्धतीत त्यांनी अनेक महिलांना हाताला काम दिलं आणि त्या सुद्धा स्वायत्त झाल्या त्यामुळे अनिताताई आणि त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน +1

      अनिता ताईंनी 3,200 पेक्षा जास्त महिलांना व्यावसायिक मार्गदर्शन करून बचत गटाच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी करण्याचं काम केलं आहे आणि आजही त्यांचं नेटवर्क वाढत जात आहे

  • @anamikaytmamrawti6491
    @anamikaytmamrawti6491 หลายเดือนก่อน +2

    अनिता ताई खूप सुंदर काम एवढ्या महिला सक्षम केल्या खूप सुंदर काम पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा ताई....

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 หลายเดือนก่อน +4

    खूप खूप अभिनंदन अनिता ताई.... .तुमचे कार्य सुंदर आहे.चक्क मोदीजींची शाब्बासकीची थाप मिळविली आणि पंतप्रधानानी मनापासून तुमच्या कामाची दखल घेऊन तुमच्या कामाला शुभाशिर्वाद दिलेत यापेक्षा अधिक मौल्यवान काय आहे....तुमच्या आणि सर्वांच्या मेहनतीला उदंड यशप्राप्ती होईल..पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा..❤.

  • @DamayantiJankar
    @DamayantiJankar หลายเดือนก่อน +5

    खूप छान ताई तुमचा video पाहुण खूप छान वाटल मनावर घेतलं तर एक स्त्री काही करु शकते,हे तुम्ही सिद्ध करून दाखवले तुमचं खूप खूप अभिनंदन

  • @rushikeshyadav7256
    @rushikeshyadav7256 หลายเดือนก่อน +9

    अनीता ताईंनी जे यश संपादन केलं आहे त्या बद्दल काय बोलावे खरचं सर्व काही अविश्वसनीय आहे... अभिनान वाटतो ताई...

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน

      एका कर्तृत्ववान महिलांचे कर्तृत्व पाहून खरंच शब्द सुचत नाहीत की त्यांचं कौतुक कसं करावं आणि अनिता ताईंचे दखल देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री किंवा स्थानिक प्रशासनातील जिल्हाधिकारी असतील जिल्हा परिषद शिव असतील जिल्हा कृषी अधिकारी असतील यांच्याकडे त्यांना असलेला मान सन्मान पाहून खरंच कौतुक वाटतं आणि डोळे भरून येतात

  • @rajendratambe2941
    @rajendratambe2941 หลายเดือนก่อน +7

    अभिनंदन ताई पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

  • @dhanajipise5537
    @dhanajipise5537 หลายเดือนก่อน +2

    खुप छान मुलाखत, तुम्ही तुमच्या कार्यातून महिलांपुढे चांगला आदर्श निर्माण केला आहे, महीलांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, सलाम तुमच्या कार्याला 👌🙏🙏

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 วันที่ผ่านมา

    धन्यवाद ताई . खूप खूप अभिनंदन.तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. असेच कार्य करीत रहा तसेच सर्व स्त्रियांना उद्योग व व्यापार याबद्दल स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवा.

  • @preranamahajan7849
    @preranamahajan7849 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन ताई,आपण जो वसा घेऊन चालला आहात तो कौतुकास्पद आहे. आपण आपल्या अनुभवाचा लाभ इतरांसाठी करून द्यावा ही प्रार्थना.

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 หลายเดือนก่อน +7

    खुप सुंदर व्हिडिओ महिलासाठी बनवला आहे नक्कीच महिलांना फायदा होईल 🙏🙏💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน

      बीड वरून सोलापूरला जात असताना वाटे मधील प्रवास आणि येणाऱ्या अडचणी या सर्व गोष्टीवर मात करून शोध आता टीम सोलापूर मध्ये पोहोचली आणि अनिता ताईंनी केलेल्या कामाचे कौतुक केलं जेणेकरुन महाराष्ट्रातील इतर महिलांना त्याचा लाभ व्हावा

  • @madhurideshpande1466
    @madhurideshpande1466 5 วันที่ผ่านมา

    अनिता ताई चे काम खूपच चांगले आहे महिलांचे सक्षमीकरण छान होत आहे तुमच्या कार्याला शुभेच्छा धन्यवाद

  • @shailajaraut8973
    @shailajaraut8973 หลายเดือนก่อน +7

    धन्यवाद माऊली तुझी खूप तुम्हाला कामात यशस्वी मिळू दे

  • @ashokjadhav5443
    @ashokjadhav5443 หลายเดือนก่อน +15

    खरे तर मोदी साहेबांचे अभिनंदन ताई तुमचे आभार मानतो

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 หลายเดือนก่อน

      Modi che kamach ahe te ! fukat vimanatun "bhurr"jayala tyala nemale nahiye jsnatecha naukar mhanun ! ata mhanav he agro udyogahi , marathi mansankadun kadhun gheun gandabhainchya domblavar maru nako modya !

  • @ckdudhate156
    @ckdudhate156 หลายเดือนก่อน +1

    आपणही असा उद्योग करावा हि जिद्द माझ्या त निर्माण झाली खुप खुप धन्यवाद ताई तुमचे एक, आर्यन लेडी बेस्ट, आफ,लक🎉🎉

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 หลายเดือนก่อน +3

    मराठी माणसाचे देशातील शेती उत्पादन महिला धन्य प्रक्रिया करून ज्वारी उत्पादक, सोयाबीन,MSP सरकार न देता महिला 32 गावातील ग्रामीण महिला प्रचंड इच्छाशक्तीचे जोरावर शेतकरी जिवनमान उंचविण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले मराठी माणूस मोठा झाला उत्पादक ग्राहक हित खूप छान सुंदर उपक्रम हाती घेतला याचे अनुकरण अन्य महाराष्ट्र राज्यात रोडमॅडल दिशादर्शक ठरेल आनंद होत आहे ,जय महाराष्ट्र 🔥 शुभेच्छा अभिनंदन 🎉🎉🎉 झुकेगा नही साला 🔥

  • @sulochana4501
    @sulochana4501 หลายเดือนก่อน +2

    🎉ताई तूमचे खुप खुप अभिनंदन तूमच्या तील आत्मविश्वास बघून मी खूपच भारावले आहे
    मला तुम्हाला भेटण्याची ईच्छा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याशी संपर्क साधला तूमच्या कामाची दखल घेतली
    भाग्यवान आहात तुमचे खुप खुप अभिनंदन

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 หลายเดือนก่อน +4

    खुप छान मुलाखत,ताई तुमच्या टीमचे अभिनंदन ,

  • @sss-eb5ro
    @sss-eb5ro หลายเดือนก่อน +8

    यशस्वी उद्योजक ताई 🎉🎉👌🙏

  • @pratimagavali1985
    @pratimagavali1985 หลายเดือนก่อน +5

    खुप खुप अभिनंदन
    अशीच आपली प्रगती होवो
    हीच स्वामी चरणी प्रार्थना

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद असच सर्वांनी मिळून त्यांना पाठबळ दिलं तर नक्कीच अनिताताई इतर महिलांना स्वबळावर उभा करतील आणि त्यांची सुद्धा आर्थिक परिस्थिती सुधारून देतील

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 หลายเดือนก่อน

      ताई तुम्ही शेतकऱ्यांना उद्योजक बनवलं याबद्दल तुमचे लाख लाख धन्यवाद

  • @shantapawar90
    @shantapawar90 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन ताई अशाच ग्रामीण भागातील महिलांनी पुढाकार घेऊन असेच उद्योग तयार केले वेगवेगळे उद्योग तयार केले तर महाराष्ट्राची शान वाढणार आहे

  • @hemantsonawane13
    @hemantsonawane13 หลายเดือนก่อน +4

    खुपचं छान ,प्रत्येकाने एक आदर्श घ्यावा असे ताईनचे कार्य आहे ,सलाम आहे त्यांच्या कार्याला ,पुढील प्रवासा साठी खुप खूप शुभेच्छा ,धन्यवाद.आपण असेच प्रत्येकाला मार्गदर्शन करून महाराष्ट्राची प्रगती कराल हा विश्वास आहे.खुप खुप धन्यवाद.

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน +1

      माझी लाडकी बहीण या योजनेचे जवळपास 4500 फार्म अगदी मोफत भरून देणाऱ्या अनिताताई आणि त्यांचे मिस्टर खरंच एक कौतुकास पात्र आहे कारण त्यांच्याकडे आम्ही जेव्हा शूटसाठी गेलो तेव्हा भरपूर महिला या फॉर्म भरण्यासाठी आल्या होत्या आणि त्यांचे सहकार्याची भूमिका पाहून आम्ही खरंच अभिमानास्पद मेहसूस केलं

  • @rajendrakhandekar2698
    @rajendrakhandekar2698 หลายเดือนก่อน +9

    सोलापूर जिल्हासह संबंध महाराष्ट्रासाठी ही गोष्ट अभिमानाची आहे मी सोलापूर जिल्ह्यातील आहे याचा अभिमान आहे आपण‌ सोलापूर जिल्हाचे नाव जगाच्या पाठीवर नेले

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน

      नक्कीच सर परंतु अनिताताई केवळ सोलापूर जिल्ह्याच्या नसून त्या सबंध महाराष्ट्राच्या भगिनी आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्याविषयी अभिमान आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने अनिता ताई यांचे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक आहे

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 หลายเดือนก่อน +11

    जय श्री राम अनिता ताई एक शेतकरी उद्योजक होते.आणि प्रधान नरेंद्र मोदींनी तुमच्या सर्व टीमचे कौतुक केले.त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच. 🚩🚩🙏🙏जय श्री राम.

  • @ShubhamLavhare
    @ShubhamLavhare หลายเดือนก่อน +7

    अनिता ताईंनी धान्य प्रक्रिया हा व्यवसाय सुरू केला आणि शेकडो महिला घरा बाहेर काढल्या आणि स्वतःच्या पायावर उभा केला, याचं कौतुक कसं करावं यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत... ताई तुम्हला उदंड आयुष्य लाभो आणि शेकडो नाही तर हजारो महिलांच्या आधार व्हाव्यात....

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน +1

      अनिताताई स्वतःच्या पायावर उभा राहिल्यास परंतु दक्षिण सोलापूर मध्ये 35 गावांमध्ये ताईंचा नेटवर्क आहे ज्या कामामुळे देशाच्या पंतप्रधानांना त्यांची दखल घ्यावी लागली जिल्हा प्रशासन राज्य शासन आणि केंद्र सरकार या तिन्ही स्तरावर ताईंना सन्मानाची वागणूक आहे किंवा कोणत्याही महिलेच्या कामाबद्दल त्यांचा प्रपोजल थांबवल्या जात नाही

    • @shankarsingshihare4576
      @shankarsingshihare4576 หลายเดือนก่อน

      ताईने सांगितले की शिकलेली महिला आणि न शिकलेली महिला या मधील फरक म्हणजे एकत्र येऊन गावापासून ते राज्य पर्यंत प्रत्येक ठिकाणी मान सन्मान देऊन प्रत्येक महिलांना सोबत घेऊन चालण्याची धडपड धन्यवाद ताई

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 หลายเดือนก่อน

      ताई खुप खुप शुभेच्छा आशीच आकाश झेप घेत राहावे ही सदिच्छा

  • @UdyogVishwa21
    @UdyogVishwa21 หลายเดือนก่อน +4

    Good Job sir❤
    असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ दाखवत राहा. धन्यवाद शोध वार्ता

  • @jayashreekaramunge9949
    @jayashreekaramunge9949 หลายเดือนก่อน +4

    खुप छान ताई तुमचे काम खुप कौतुकास्पद आहे 🙏🙏

  • @ShitalAtole-wc4og
    @ShitalAtole-wc4og หลายเดือนก่อน +1

    खुप छान व्हिडिओ म्याडम मनापासून आभार खुप तुमच प्रेरणादायी कर्तुत्व आहे तुमच तुमच्या सारख्या नारीशक्तीचा सार्थ अभिमान आहे मला तुमच खुप खुप अभिनंदन वसुंधरा महीला बचतगट अध्यक्ष सिताबाई आटोळे

  • @jayashreebhandare7338
    @jayashreebhandare7338 หลายเดือนก่อน

    सर्वप्रथम ,ताई तुमचे अभिनंदन. हा उपक्रम सर्व गावात/खेड्यात पोहोच होईल अशी अपेक्षा आहे.
    ताई आपण खूप माहिती मिळवली आहे.या ज्ञानाचा फायदा सर्व शेतकऱ्यांना करून द्या.

  • @menkakarad4136
    @menkakarad4136 หลายเดือนก่อน +7

    चूल आणि मूल या अनिष्ठ प्रथेला फाटा देवून महिला सक्ष्मीकरण करण्यासाठी अनिता ताईनीं उचललेल व्यवासायीक पाऊल आजच्या महिलांसाठी आदर्श वस्तूपाठ ठरावं....

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน +2

      नक्कीच पूर्वीच्या अनिष्ट प्रथांना त्यांनी जो खो दिला आहे तो कौतुकास पात्र आहे आणि विशेष म्हणजे आज जवळपास 2000 पेक्षा जास्त महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्याबरोबर त्यांनी त्यांच्या आयुष्यात उत्कर्ष आणला आहे हे विशेष आहे

  • @jyotisitapure9521
    @jyotisitapure9521 หลายเดือนก่อน +2

    Anita tai... Proud of you... Inspiration to all.

  • @laxmikolhe7570
    @laxmikolhe7570 29 วันที่ผ่านมา +1

    सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @samruddhilad1642
    @samruddhilad1642 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन ताई तुम्ही अशाच पुढे जा आणि स्वतः बरोबर इतरांना मदत करा

  • @atuljoshi5992
    @atuljoshi5992 หลายเดือนก่อน +3

    आमच्या तालुक्यात आमच्या पर्यंत कोणत्याही सरकारी योजना मिळत नाही तुम्हाला त्याचा लाभ मिळतो आहे धन्यवाद ताई अभिनंदन

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน +1

      सर अशा योजना आपल्या दारात येत नसतात आपल्याला शासनाच्या दारात जाऊन त्याची मागणी करावी लागते कागदाची पूर्तता करून आपल्याला त्या खेचून आणाव्या लागतात आणि जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर अनिता त्यांचा नंबर व्हिडिओ मध्ये दिलेला आहे त्यांना फोन करा

  • @shantarambankar6300
    @shantarambankar6300 18 วันที่ผ่านมา

    We have a proud of Dakshin sholapur of
    Maharashtra and
    Very very proud of
    My sister Anitatai
    Laka laka shubhechha
    your unit will be a
    World class unit
    Thanks

  • @sagarfuke1170
    @sagarfuke1170 27 วันที่ผ่านมา +1

    फार उत्तम कार्य प्रेरणास्थान आम्हाला पण तुमच्याकडून प्रेरणा पाहिजे आणि कसं करता येईल ते माहिती द्यावी धन्यवाद

  • @KH-iy4mx
    @KH-iy4mx 26 วันที่ผ่านมา

    सर्व प्रथम अनिता ताई मनापासून तुमचे आणि तुमच्या पूर्ण महिला कामगार भगिनींना खूप खूप अभिनंदन🎉👏💐 आणि तुमच्या पुर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा खरचं ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बंधू आणि भगिनिंनसाठी कि आपण केलेल्या मेहनतीची दखल आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी घेतली आणि कौतुक करून तमाम भारतीय शेतकरी वर्गाला प्रेरणा दिली आणि धन्यवाद हा व्हिडीओ सर्व सामान्य शेतकरी बंधू आणि भगिनिंनपर्यंत पाठविला 🙏

  • @rushikeshyadav7256
    @rushikeshyadav7256 หลายเดือนก่อน +11

    देशाच्या पंतप्रधानानी दखल घ्यावी ही गोष्ट एका सर्वसाधारण महिलांसाठी विलक्षण अनुभव आहे. सोलापूर जिल्ह्यासह सबंध महाराष्ट्रासाठी ही गोष्ट आभिमनाची आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน +1

      देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी तब्बल 22 मिनिट अनिता ताई चे चर्चा केली आणि कृषी विषयक धोरण समजून घेतलं ज्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील सर्व महिलांना आवाहन करता आलं की तुम्ही अनिता ताईंचा अनुकरण करा आणि त्यामधून तुमचा उत्कर्ष साधा यामुळे अनिताताई आज प्रत्येक महिलांना मदत करताना दिसत आहेत

  • @prakashkale5186
    @prakashkale5186 21 วันที่ผ่านมา

    अनिता ताई तुमचे मनापासून आभार.आपण जे काम करता ते चांगल्या चांगल्या लोकांना जमत नाही.आपण ते केले.आणि आपला अभ्यास पण चांगला आहे. अन्न दाता मानतो तो शेतकरी चे जीवनमन उंच्यावांचे काम पुण्य चे काम करता.खूप खूप अभिनंदन पुडच्या वाटचालीस शुभेच्छा आणि ढाकणे सरांनी आपल्या शारखे ना शोधून काढले त्यांचे पण मनापासून आभार.

  • @shridharkhaire6478
    @shridharkhaire6478 17 วันที่ผ่านมา

    खूप खूप अभिनंदन 👍👍🙏🙏
    अनिता ताई तुम्ही महिलांसाठी एक आदर्श रोल मॉडेल आहात.

  • @user-md3dl9cw5n
    @user-md3dl9cw5n หลายเดือนก่อน +2

    अनिताताई आपला आम्हाला खूप अभिमान वाटतो

  • @kalpanaGaikwad-nx5jx
    @kalpanaGaikwad-nx5jx หลายเดือนก่อน +1

    Great 👍👍 खूपच छान ताई तुमचा व्हिडीओ बघून सर्व सामान्य महिलांना खूप प्रेरणा मिळेल 🙏👍 💐💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน

      अनिताताई स्वतःच एक प्रेरणा आहेत ज्यांना संपूर्ण देश ओळखतो आणि एवढ्या मोठ्या हुद्द्यावर असून सुद्धा अनिता ताई चे साधारण वागणं बोलणं आणि इतरांशी जुळवून घेणं हे खरंच अभिमानास्पद वाटलं त्यामुळे अनिता ताईंना खूप खूप धन्यवाद

  • @minakshiyadav3387
    @minakshiyadav3387 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन ताई खूप छान काम करत आहात ❤❤

  • @user-et1ej5fn6r
    @user-et1ej5fn6r หลายเดือนก่อน +1

    Esteemed Mrs Anltatai Great Salute to your hardwork First Salute to your cultured and matured parents God will surely help your family circle and your dedicated colleagues Be brave and contented Keep your divine spirit lively

  • @tsmaske9702
    @tsmaske9702 หลายเดือนก่อน +3

    अभिनंदन ताई तुम्ही खुप चांगले काम करताय.

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน

      अनिता ताईंची एक वेळेस भेट घेतल्यावर समजतं की अनिताताई किती अभ्यासू आणि आत्मविश्वासू आहेत कृषिविषयक राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे धोरण अगदी मुद्देसूद पाठांतर करून त्या गोष्टीवर अंमल करणाऱ्या अनिताताई एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्रात समोर येत आहे

  • @harichandrapatil2619
    @harichandrapatil2619 15 วันที่ผ่านมา

    अनिता ताईना शतकोटी सलाम.

  • @user-ue5fz6vn1o
    @user-ue5fz6vn1o หลายเดือนก่อน

    अभिनंदन मॅडम फार छान काम करता तुम्ही मी संगदरी येथे तुमच भूमिका ऐकलेल आहे शेतकरयासाठी फार चांगले काम करता धन्यवाद तुमच्या चांगल्या कामासाठी लाख लाख सुनेच्या .

  • @babjid4946
    @babjid4946 หลายเดือนก่อน +1

    कोटी कोटी सलाम ताई तुमच्या कार्याला 🚩👏👌👍🙏

  • @shivramgaonkar5317
    @shivramgaonkar5317 9 วันที่ผ่านมา

    ताईचे खूप खूप अभिनंदन

  • @user-fv3nw7hg5g
    @user-fv3nw7hg5g 8 วันที่ผ่านมา

    सलाम अनिता ताई तुमच्या कार्यला 👌👌🌹🌹🙏🙏

  • @bhaunarayankadam2299
    @bhaunarayankadam2299 26 วันที่ผ่านมา

    मेक इन इंडिया चा फायदा कसा होतो ते या महिला विरांगणाने दाखविले.देशाच्या पंतप्रधान मोदिंनी कौतुक व स्तुती पण केली.धन्यवाद ताई.

  • @smitavaidya3742
    @smitavaidya3742 หลายเดือนก่อน +3

    Tumchya doghancya karyala koti koti pranaam 🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน

      वैद्य ताई खूप खूप धन्यवाद आम्हा दोघांनाही तुम्ही सकारात्मक प्रतिमा आम्हाला प्रोत्साहन दिला आहे दोघांच्या वतीने तुमचे मनस्वी आभार आणि यापुढे तुम्ही आम्हाला असंच पाठबळ द्याल अशा अपेक्षा सह खूप खूप धन्यवाद

  • @saraswatinikam3375
    @saraswatinikam3375 หลายเดือนก่อน

    सौ निकम पंढरपुर
    खुप छान ताई तुमचाआदर्श घ्यावा असे आहेअभिनंदन

  • @shivajigunjal2679
    @shivajigunjal2679 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय सौ.अनिता ताई यांनी अभुत पूर्व महिला सक्षम आणि रोजगार देण्याचं ध्येय प्राप्त करून दिले आहे.
    गोरगरीब शेतकरी दादा आणि ताई यांना स्वबळावर सन्मानाने जगायला शिकवले यात आपण अथक प्रयत्न केले आहे.
    जय जवान जय किसान.

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน

      अनिता ताई यांचा सोलापूर दक्षिण परिसरातील महिलांसोबत असणारा जनसंपर्क अतिशय कमालीचा वाटला आणि विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना बद्दल चा अभ्यास विलक्षण होता आणि तो आमच्यासाठी एक संजीवनी ठरला

  • @rishikeshkhalekar3363
    @rishikeshkhalekar3363 13 วันที่ผ่านมา

    अत्यंत उत्कृष्ट

  • @pratibhanalawade4000
    @pratibhanalawade4000 หลายเดือนก่อน

    खूपच छान ताई खरच अनुकरण करावे असेच कार्य आहे

  • @kalpanapange3521
    @kalpanapange3521 หลายเดือนก่อน

    अनिता ताई खुप खुप अभिनंदन, तुमच्या कार्याला नमस्कार

  • @jayashripatil9861
    @jayashripatil9861 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप अभिनंदन, अनिता ताई!

  • @omkardeshmukh2611
    @omkardeshmukh2611 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली ताई ❤

  • @shraddharasam9202
    @shraddharasam9202 22 วันที่ผ่านมา

    अनिता ताई चें खूप खूप अभिनंदन🎉🎊

  • @user-ky7kw1tr5b
    @user-ky7kw1tr5b หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन ताई खूप छान माहिती

  • @vinoddeshmukh406
    @vinoddeshmukh406 21 วันที่ผ่านมา

    ताई आपले अभिनंदन 💐💐

  • @nandkumarparnerkar1188
    @nandkumarparnerkar1188 25 วันที่ผ่านมา

    Congratulations, Salute to you and your teammates

  • @PrakashPatil-vk8qs
    @PrakashPatil-vk8qs 10 วันที่ผ่านมา

    भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .

  • @manishadivekar5500
    @manishadivekar5500 หลายเดือนก่อน

    अभिनंदन ताई तुमचं खूप मोलाचं काम तुम्ही केलेलं आहे

  • @mangalagore9907
    @mangalagore9907 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली ताई आणि तुम्ही खूप मोठे उद्योग उभा केला अनेक महिलांना काम दिलं तुमचं अभिनंद

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर, ताईंनी खूप मोठं जाळ निर्माण केलं आहे...

  • @yuvarajpatil9007
    @yuvarajpatil9007 หลายเดือนก่อน +2

    ग्रेट जॉब ताई अभिनंदन

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद अनिता ताईंचा आत्मविश्वास आपण असाच वाढवला पाहिजे जेणेकरून शेकडो महिलांना त्याचा फायदा होईल आणि आपलं महिला सक्षमीकरण हे धोरण अस्तित्वात व अमलात येऊ शकेल

  • @mahanandakhobragade6444
    @mahanandakhobragade6444 หลายเดือนก่อน

    शोध महिला उद्योजिका खुप खुप धन्यवाद

  • @AstureRekha-ot1pf
    @AstureRekha-ot1pf หลายเดือนก่อน

    Very nice work Congratulations Tai. Agricultural is very great. it is very useful for Ledies.

  • @hussainnadaf3899
    @hussainnadaf3899 หลายเดือนก่อน

    अत्यंत अभिमानास्पद,
    खुप छान माहिती.
    धन्यवाद शोध वार्ता टीम

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद सर अनिता ताईंनी जो प्रोजेक्ट उभा केला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे आणि राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या ज्या कृषिविषयक किंवा उद्योग विषयक जे काही योजना आहेत त्याचा परिपूर्ण अभ्यास असणाऱ्या अनिता ताईंना मानावा लागेल

  • @appasahebrandive1806
    @appasahebrandive1806 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन ताई

  • @user-fc9qu3vb4l
    @user-fc9qu3vb4l หลายเดือนก่อน +1

    आपल्या कार्याला सलाम ताई 🌹🌹👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน +1

      मनःपूर्वक आभार, आपण असेच महिलांना पाठबळ दिले पाहिजे जेणेकरून वेगवेगळ्या उद्योगाला सुरवात होईल

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 หลายเดือนก่อน +2

    शुन्यातून विश्व निर्माण करणारीअतीशय हूषार भगीनी अभीनंदन

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 หลายเดือนก่อน

    ❤❤❤..........छान मस्तच..... .....❤❤.........राम कृष्ण हरी.........❤.........जय हरी माऊली

  • @nivaspawar2600
    @nivaspawar2600 26 วันที่ผ่านมา

    🎉. सलाम आनिता ताई .

  • @jaywantkamble9146
    @jaywantkamble9146 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan. Tai 🙏🙏🙏🙏🙏

  • @pramilakaldhone4233
    @pramilakaldhone4233 หลายเดือนก่อน

    अभिनंदन ताई..खूप छान 👌👌👌👌👌

  • @suchitaandure2276
    @suchitaandure2276 หลายเดือนก่อน

    Anita Tai very excellent project congratulations

  • @jp7106
    @jp7106 หลายเดือนก่อน

    Tai tumche Abhinandan aani aplya kadun khup kahi shiknya sarkhe aahe.💐

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन .🎉🎉

  • @babanraokadam676
    @babanraokadam676 หลายเดือนก่อน +2

    छान ताई मी तुम्हाला शुभेच्छा देतो
    ः बबनराव कदम सर
    दाढ बब । राहाता . शिरडी . अहक्षलनगर

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน +1

      खूप खूप धन्यवाद कदम सर अनिता ताईंना एक वेळेस नक्की भेटा कारण त्यांचा अभ्यास कृषी विषयक धोरण आणि भविष्यातील त्यांच्या योजना अतिशय समजण्यासारखे आहेत आणि कृषीवर काम करण्यासारखे आहेत तुम्ही जर एक वेळेस त्यांना भेटाल तर नक्कीच खूप काही त्यांच्याकडून घेऊन जाणार हा आम्हाला विश्वास आहे

  • @sushantshinde8343
    @sushantshinde8343 11 วันที่ผ่านมา

    खुप छान...

  • @SIP2121
    @SIP2121 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान दीदी 💐💐ही दीदी माझ्या गावची म्हणजे बोरामणी या गावची आहे 🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน

      अनिता ताई म्हणजे तुमच्या बोरमनी गावचा अभिमान आहे आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवून सोडला आणि एक महाराष्ट्राचा रहिवासी म्हणून आम्हाला सुद्धा अभिमान आहे

  • @MitaliSuryavanshi-nn9ew
    @MitaliSuryavanshi-nn9ew หลายเดือนก่อน

    Tumche kup abingdantai kup Chan bharari gheta ahe.mahilana savalamban banavale ahe.tumcha Adarsha ghenya sarkhe ahe.va kup Chan pragati karat raha.mpdi shebang ni sudha tumche abhinandan kele ahe.mast video ahe.rajeshri.kolahapur gudal.😊

  • @yadavkapdi5915
    @yadavkapdi5915 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान

  • @sandhyajoshi5881
    @sandhyajoshi5881 หลายเดือนก่อน

    खूप छान देशाचा अभिमान आहात अनिता मॅम

  • @swatideshmukh3454
    @swatideshmukh3454 หลายเดือนก่อน

    "Sonya sarkha shet mal jevha kavdi sarkha vikava lagto , tar honarya vedna samjnya sathi swataha la SHETKARI vhava lagata".... ❤ aata jhenda Samudrapar lauya

  • @vilaspaul1816
    @vilaspaul1816 หลายเดือนก่อน +2

    ताई तुम्हाला सलाम

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया अनिता ताईंना त्यांच्या टीमला व शोध वार्ता टीमला एक आत्मबळ देत आहे धन्यवाद

  • @RahulPatel-so8wj
    @RahulPatel-so8wj 22 วันที่ผ่านมา

    Ek number...❤❤

  • @SaraswatiKale-yl6yg
    @SaraswatiKale-yl6yg หลายเดือนก่อน

    ताईतुमच्याकामगीरीलासलाम खुप छान आहे 💐👌👌

  • @babuface735
    @babuface735 2 วันที่ผ่านมา

    Annapoorneswaree Dewata'a Ra'anee network Shothkari Awata'ar Mahanath Yogini Anita Yogesh Ta'ayee Dewata'a Abhinandan 🙏🏻💪🙏🏻💪🙏🏻💪🙏🏻💪🙏🏻

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 หลายเดือนก่อน

    ताई खुप २ अभिनंदन. सरकारी खुप योजना आहे. पण बहुतेक या शेतकऱ्यांना पोहचत नाही म्हणुनच अजुन शेतकरी फक्त नापिकीमुळे रडतो पण असा काही विचार केला तर आपण नक्की प्रगती करु शकतो