निर्यातक्षम फ्रोझन स्वीटकॉर्न उत्पादन।प्रक्रिया यूनिट।मार्केटिंग# Frozen Sweet Corn Productio।prod.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- निर्यातक्षम फ्रोझन स्वीटकॉर्न उत्पादन।प्रक्रिया यूनिट।मार्केटिंग# Frozen Sweet Corn Productio।processing plant।Marketing
ग्रामीण तीन तरुण एकत्र येवून फ्रोझन स्वीटकॉर्न यूनिट सूरू करण्याचा निर्णय घेतात… स्वीटकॉर्न उत्पादन, प्रक्रिया यूनिट, मार्केटिंगची जवाबदारी वाटुन घेतात आणि त्यात यशस्वीपण होतात.
तर चला ही यशोगाथा…
अधिक माहितीसाठी
अक्षय कुंभार ७३८७६७७९९९
Very good quality of products and processing
खूप सुंदर बिझनेस
🎉🎉🎉Great sirji ❤
process साठी use होणारी मशीनरी आम्ही supply करतो आहे
setup cost kay ahe
Contact details द्या की सर तूमच्या
Sir आमच्या कडे आहे.sweet corn polt
Sir 10 rs ha rate योग्य आहे का कारण फक्त रो मटेरियल ची कॉस्ट एवढी आहे तर????? Sir IQF ahe ka
Blast freezer ahe
Hii
कॄपाया आपला पत्ता देणे फॅक्टरी व्हिजीट करने आहे. सहकार्याची अपेक्षा.
+91 73876 77999
reselling sathi frozen corn kernels deta ka?
discription box मध्ये नंबर दिला आहे त्यांना बोला
देतील ते
शेठ तुमचा नंबर मिळेल का. नाशिक वरुन बोलतो मी 🙏
आपली फॅक्टरी कुठे आहे
व्हीडीओ मध्ये पत्ता आहे
आमाल बियान पाहिजे जानेवारी मधे
Syngenta Sugar 75 milel
तुमचा नंबर मिळेल का सर
Market rate 14/15rs ahe shetkaryala fsvan band kara
रेकॉर्डिंग जुनी असेल
ನಾವು sweet corne ಹೊಲದಲ್ಲಿ ಬೆಳೆದಿದ್ದೇವೆ ಸರ್.... ನಮಗೂ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿ
It's language problem
आम्हाला स्वीट कॉर्न वाढवायचे आहे, तुम्ही ते घेऊ शकता का?
मलाही भाषेची समस्या आहे.. मी गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने उत्तर देईन सर,😊😊
तुम्ही घेणार का
Discription box मध्ये फोन नंबर दिला आहे त्यांना बोला
तुमचा contact number.
discription box मध्ये सम्बंधित मो नं दिला आहे