कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून स्वीट कॉर्न प्रक्रिया उद्योगाची वर्षाला १२ कोटींची उलाढाल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2022
- #kisanwani
@Kisanwani सन १९८५ साली कोल्हापूरात सुनील काळे यांनी निना फूडस् या शेतीप्रक्रिया उद्योगाची सुरवात केलीय. सुरवातीला काही पारले कंपनीच्या उत्पादनांसाठी मॅंगो पल्प निर्मितीचे काम करणाऱ्या निना फूडस् या कंपनीने काही कालावधीनंतर बेबी कॉर्न आणि स्वीट कॉर्न प्रक्रिया उद्योगात उडी घेतली. सुरवातीला ५ शेतकऱ्यांच्या माध्यमातून करार शेती पध्दतीने प्रक्रिया उद्योगाला निना फूडस् यांनी सुरवात केली होती. आज तब्बल २५०० शेतकऱ्यांसोबत निना फूडस् ही कंपनी काम करत आहे. याचा जसा कंपनीला फायदा होतोय तसेच शेतकऱ्यांचे अर्थकारणही सुधारण्यास मोठी मदत होत आहे.
=================================================================================
Get the BEST PRICE at IndiaMART
Maize Seeds: dir.indiamart.com/impcat/yell...
Yellow Maize Seeds: dir.indiamart.com/impcat/yell...
Raw Maize: dir.indiamart.com/impcat/raw-...
================================================================================
संपर्क - निना फूडस्
सौ. वैजयंती काळे - 99754 85577
श्री. चिन्मय काळे - 95958 82122
श्री. अनिल काळे - 93711 00612
छान माहिती, पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा🎉🎊
लय भारी....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप खुप छान माहिती
Nice work
Nice work 👍👍👍
Nice video
👌👌👌
Shetipurak vyavsay bharpur ahet ase navin navin prayoy aplya young generation ne kela pahije
माझी आवडती कंपनी❤
Good job .
खूप छान प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट जवळून पाहता येईल का?
👌
Nice sir
Keep watching
Good
आम्हाला पण सहभागी kara Contract farming मध्ये
Translate in Hindi Language to reach more farmers across all over India.
आपल्या उत्पादनांची बाजारात असलेल्या ची नावे जाहीर करण्यात यावी
Sir saline bottal manufacturing palt detail viedo
Margdarshan milel ka?
मकेचे दाणे सोलणार्या यंत्रणा ची माहिती द्या
बरोबर प्रश्न
मला पण करायचं आहे हे प्रोडक्ट तर मग किगी खर्च आहे
आम्हाला माहिती मिळेल का
Good but not hygienic
कंपणी😄
आम्हाला करता येईल का हा बिजनेस कृपया मो ना पाठवा
लय भारी आम्हाला पण मार्गदर्शन मिळेल काय
Video madhe no aahe tyancha call kara
@@Kisanwani मला तुमचा नंबर मिळेल का?
@@dadakunjeer1689 8208067006
Popcorn making business baddal mahiti pahije
नक्की प्रयत्न करू
कोट्यवधी चा नफा
मॅडम जे असेल तेच बोलावे
Video nit paha
Number deya
कृपया करून मला यांचा नंबर भेटेल का कारण आमच्याकडे खूप मका भेटतो
काय सांगता शेतकर्यांना सात आठ रूपये देऊन तुम्ही मात्र कोट्यावधी कमवता
Aamche kadun ghenar ka he products
Kuthe ?
तुम्ही हे सगळं सांगता पण, हेच जर कोणाला करायचं असेल तर गाईड नाही करत,,,,, ज्यांना कोणाला करायचं आहे त्यांना करण्यासाठी गाईड केला पाहिजे
कोण गाईड नाही करत
फोन नंबर पाठविणे.
Video madhe aahe
फोन नंबर टाका
Video paha purn no dile aahet
नंबर पाठवा
व्हीडीओ मध्ये आहे
Calling number taka
Video and description chek kara 2/3 no takale aahet
Calling no send kra
माझा आणी फ्रूटी म्हणजे रंगीत साखरेचं पाणी।
Nice work
Nice video