गोपीचंदन कथा - भाग १। ह.भ.प. आनंदबुवा जोशी। KirtanVishwa ।
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. आनंदबुवा जोशी यांचे नारदीय कीर्तन ऐका - गोपीचंदन कथा
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvish...
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp....
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
Kirtan Vishva is doing well for introducing Hindu culture to all over world through kirtan medium.jai 🙏
Shri Krishna Govind Hare Murari,he Natha Narayan Vasudeo🎉
Om Tryamb kam yajamahe sugandhim pushti vardhanam kurva ruk miv bandhanan mrutyo r mukshiy ma mrutat. 🎉
Om Trya mb kam yajamahe sugandhim pushti vardhanam urvaruk miv bandhanan mrutyo r mukshiy mamrutat. 🎉
Om Tryamb kam yajamahe sugandhim pushti vardhanam kurva ruk miv bandhanan mrutyo r mukshiy ma mrutat. 🙏
अप्रतिम किर्तन
Jai jai Raghuveer Samartha. Jai ho 🙏
नमस्कार वाकुन करते बुआ, वा वा खुपच सुंदर कीर्तन,पद खुपचं गोड वा, जय हो, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ वा, संचालन खुपचं सुंदर वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन जय हो धन्यवाद सर
राधा-कृष्ण जय कुंजविहारी । मुरलीधर गोवर्धन धारी ॥ 👏👏👏
💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
कीर्तन म्हणजे आनंदाची पर्वणीच. धन्यवाद व वंदन. 🙏🙏
फारच सुंदर
Om namo Bhagawate Martand Bhairvay jai ho 🙏
Bua Namaskaar 🙏🙏
Khoopach chaan jhala kirtan
Kirtan vishwa la koti koti Dhanyawad 🎉🙏🙏
बुवा आपल कीर्तन मला खुप आवडत🎉🎉🎉
सुंदर...
🙏🙏🙏
Om namo Bhagawate Martand Bhairvay. Om namo Bhagawate Martand Bhairvay. Om namo Bhagawate Martand Bhairvay Om namo. Bhagawate. Om namo Bhagawate Martand Bhagawate Martand Bhairvay. Jai ho.jai ho 🙏
Om namo Bhagawate Martand Bhairvay. Om namo Martand Bhairvay. Om namo Martand Bhairvay. Om namo Martand Bhairvay jai ho 🙏
Om Ram Krishna ShriGaaneshai namaha🙏.
Very nice 👌 👍 👏
नमस्कार बुवा.हे कीर्तन ऐकून खूप आनंद झाला. तुमचं कीर्तन ऐकताना
तुमच्या समोर बसून कीर्तन श्रवण करण्याचं भाग्य लाभलं असं वाटतं.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
He Shiv Shankar namami Shankar Shiv Shankar Shambho he Girija pate Bhavani Shankar Shiv Shankar Shambho. Jai ho 🙏
Shlokas in Bhagawat Geeta are the supreme judgement of the court🎉
ह भ प आनंद बुक नमस्कार खूप छान कीर्तन आवाज गोड धन्यवाद नमस्कार
ह.भ.प.आनंदबुवांचे कीर्तन म्हणजे सर्वरसपरिप्लृत श्रवणीय कीर्तन पर्वणी ...समाधान वाटते.....अविट गे माये...
Om Tryamb kam yajamahe sugandhim pushti vardhanam kurva ruk miv bandhanan mrutyo r mukshiy ma mrutat.🎉
Shri Ganeshai namaha🙏 Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Sadguru Shri Swami Samartha M.ki jai.jai ho 🙏
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami S M ki jai. Jai ho 🙏
Samadha hote
Om Tryamb kam yajamahe sugandhim pushti vardhanam kurva ruk miv bandhanan mrutyo r mukshiy ma mrutat.
कीर्तनविश्वाच्या कीर्तन क्रमात एक कीर्तन मी प्रायोजित केले ते आपल्या वडिलांच्या डाॅ. नीलकंठ पुरुषोत्तम जोशी यांच्या स्मरणार्थ. माझे वडील पण कीर्तन करत असत व ते काशी येथील प्रख्यात कीर्तनकार विनायक बुवा भागवतांचे शिष्य होते. आजच्या आनंद बुवांच्या कीर्तनातून समजले की आजचे त्यांनी लावलेले आख्यान विनायक बुवांचेच रचलेले होते. हा अचानक घडलेला योगायोग पाहून खूप आनंद झाला. कीर्तन तर उत्तम झालेच. त्याबद्दल काय बोलावे.
खूप छान आख्यान झाले। बु्वांना नमस्कार। प्रत्यक्ष प्रसंग उभा राहिला
ह.भ. प.बुवांना साष्टांग नमस्कार गोपीचंदन आख्यान भाग १खूपच छान झाला.आपणास आणि कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद ❤❤
Shri Ganeshai namaha🙏. Shri Guruve namaha🙏 Shri Saraswa tyai namaha🙏 Shri Swami Samartha 🙏
ॐ नमो भगवते श्री वासुदेवाय 🙏
वै. Kirtnacharya रामचंद्र बुवा कान्हेरे यांचे नमन बुवांकडून कधी ऐकता येईल प्लिज...
Farach sundar
खुप छान किर्तन नमस्कार बुवा
🙏🚩जय जय रघुवीर समर्थ!जय श्रीकृष्ण! ॐ नमो भगवते वासुदेवाय!🌿🌹🪔🙏सुख मागून ही मिळतंच असं नाही. दुःख न मागता मिळतंच ..कलियुग महिमा. देवाचे , ईश्वराचे, सद्गुरुंचे स्मरण सतत नामस्मरणाशिवाय दर्शन , आत्मिक समाधान , सुख आनंद मिळत नाही . म्हणूनच यु ट्यूब वर कीर्तन महोत्सव खुलून येतोय..🙏🤲🙌😍🤩
खूप छान कीर्तन.
जय श्रीराम
जय जय रघुवीर समर्थ
जय श्रीकृष्ण
ह.भ.प.श्रीआनंद बुवांचे कीर्तन अतिशय सुंदर मांडणी पूर्ण असते खूप छान, बुवांना साष्टांग दंडवत नमस्कार, साथीदारांना देखील आमचा नमस्कार
राम कृष्ण हरी
हेमंत काशीकर
अप्रतिम 👌🙏🌹
जय श्रीराम
खूप छान आख्यायिका ❤
हे रिपीट झाले काय एकदा आलेय वाटतंय श्रीराम श्रीराम
होय हभप श्री.देवरस बुवा नागपूर यांनी हे चरित्र सांगितले होते कृपया कीर्तन विश्व ने पुनरावृत्ती करू नये ही विनंती
नमस्कार
जयजय रघुवीर समर्थ.रोहिणीताई तुमचं किर्तन संपूच नये अस मन भारावून, गहिवरून येणार , सुमधुर आवाजात, सुस्पष्ट आणि कथांची योग्य मांडणी करून केलेले सुमधूर,सुश्राव्य किर्तन ऐकताना भान हरपून जाते . ताई तुमच्याकडे अपार ज्ञानाचा साठा आहे.हे मिळविण्यासाठी अपार कष्ट केलेत ना हो .अस वाटतं तुमच्या सारखं मीही व्हावं .
कुठून मिळविता हे ज्ञान धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद.कसे आभार मानावे शब्दच नाही .
वंदन तुम्हाला.भाग्यवान आम्ही
चुकीचा अभिप्राय. Please check before posting
काही टिंगल टवाळी नाही, फालतू विनोद नाही असं सर्वगुणसंपन्न कीर्तन ऐकून मला वै. लक्ष्मण बुवा निजामपूरकर यांची आठवण येते.
🙏
7:43
Om namo Bhagawate Vasudevai. Jai ho 🙏
खूपच छान
🙏🙏🙏