बुवा नमस्कार सुंदर सुश्राव्य किर्तन.आवाज मधुर.आख्यान छान सांगितले गोष्ट माहिती होती.पण नीट सांगितली.खूप धन्यवाद.किर्तन विश्र्वाचे पण आभार इतकी दर्जेदार किर्तने ऐकवितात.
नमस्कार धोंड सर! कीर्तन अतिशय सुंदर सादरीकरण उत्तम. साथसंगतही सुरेख! एक सूचना करावीशी वाटते. राग मानू नका. साथीदारांनी मुख्य गायकाला साथच करायची असते. गायकाचा आवाज खाऊन टाकता कामा नये. आजचे कीर्तन ऐकतांना संवादिनीचा आवाज खूप मोठा आणि त्यामुळे कर्कश वाटला. आपले साथीदार नेहमीचे सवयीचे आहेत, तरीही साथीदारांची साथ कीर्तनकाराला पूरक होईल अशी असावी. ध्वनिवर्धक (साथीदारांचा) थोडा सौम्य असावा. यात काही चुकलं असेल तर क्षमस्व!
उत्तम सादरीकरण.उत्तम गायन. साथसंगत पण उत्तम! नवीन आख्यान ऐकायला मिळाले. मात्र रेकाॅर्डिंग नीट झालेले दिसत नाही.तबल्याचा आवाज ऐकू येत नाही.आणि पेटी खूप मोठ्याने ऐकू येते.
नमस्कार बुआ वा वा ईतकं सुंदर कीर्तन वा वा सगळे पद खुपचं सुंदर वा, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा जय हो धन्यवाद सर
🙏
जय गगनगिरी🚩🎉🎉🎉
बुवा नमस्कार सुंदर सुश्राव्य किर्तन.आवाज मधुर.आख्यान छान सांगितले गोष्ट माहिती होती.पण नीट सांगितली.खूप धन्यवाद.किर्तन विश्र्वाचे पण आभार इतकी दर्जेदार किर्तने ऐकवितात.
🙏
॥ श्री राम जय राम जय जय राम ॥ 🌸🌺🌼👏👏👏
🙏
सुंदर सुश्राव्य कीर्तन साथ संगत सुंदर।नमस्कार।अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त
🙏
Kewal aprateem sir..wah ... निशब्द....स्वामी dattguru mauli bless you
🙏
🙏🙏🙏💐 अतिशय सुंदर किर्तन आहे.च्यवन ॠषींचे आख्यान ऐकून धन्य झाले.मनापासून नमस्कार. आणि आभार.💐🙏🙏
🙏
ह.भ. प.बुवांना साष्टांग नमस्कार कीर्तन खूप छान झाले नवीन आख्यान ऐकण्यास मिळाले ❤❤🙏🙏
🙏
Ram Krushna Hari Govind.
🙏
संपूर्ण कीर्तन उत्तम झाले
🙏
🎉🎉🎉
नमस्कार बुवा अतिशय सुंदर किर्तन खूप खूप धन्यवाद।
🙏
सुंदर. आख्यान भाग अप्रतिम खुलवलात. साथीदारांनाही नमस्कार.
🙏
सुंदर अ अख्यान ऐकविले खुप खुप धन्यवाद व नमस्कार
🙏
नमस्कार बुवा !!
कीर्तन अतिशय सुंदर. सर्वांनी बसून पूर्ण आख्यान ऐकले. मी हे आख्यान पहिल्यांदाच ऐकलं. फारच छान!!
खुप खुप धन्यवाद व पुनश्च नमस्कार !!
🙏
🎉
सुंदर निरूपण 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏
खूपच सुंदर,प्रशांत
धन्यवाद 🙏
जय श्रीराम
🙏
Khupach sunder kirta
🙏
जय गुरू महाराज गुरू जय जय परब्रह्म सद्गुरू
🙏
छान किर्तन धन्यवाद
🙏
वा खूप सुंदर बुवा
🙏
अप्रतिम कीर्तन
🙏
उत्तम किर्तन
🙏
The best Kiran I ever heard god bless you
🙏
Aprtim
🙏
अति सुंदर निरुपण
धन्यवाद 🙏
अप्रतिम सर 🌹
🙏
जय श्रीराम
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🌹
🙏
उत्तम कीर्तन. आवाज व साथ सांगत छान.
🙏
Very nice नमस्कार आहे ❤😂🎉😢
🙏
नमस्कार बुवा
छान पूर्वरंग व आख्यान उत्तम साथीदार वा अप्रतिम छान सुंदर कीर्तन सादरीकरण उत्तम गायन🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
नमस्कार धोंड सर!
कीर्तन अतिशय सुंदर सादरीकरण उत्तम. साथसंगतही सुरेख!
एक सूचना करावीशी वाटते. राग मानू नका. साथीदारांनी मुख्य गायकाला साथच करायची असते. गायकाचा आवाज खाऊन टाकता कामा नये. आजचे कीर्तन ऐकतांना संवादिनीचा आवाज खूप मोठा आणि त्यामुळे कर्कश वाटला. आपले साथीदार नेहमीचे सवयीचे आहेत, तरीही साथीदारांची साथ कीर्तनकाराला पूरक होईल अशी असावी. ध्वनिवर्धक (साथीदारांचा) थोडा सौम्य असावा. यात काही चुकलं असेल तर क्षमस्व!
🙏🏻अभिनंदन सर 🙏🏻
🙏
खूप छान आख्यान.
🙏
🙏🙏🙏
🙏
उत्तम सादरीकरण.उत्तम गायन. साथसंगत पण उत्तम!
नवीन आख्यान ऐकायला मिळाले. मात्र रेकाॅर्डिंग नीट झालेले दिसत नाही.तबल्याचा आवाज ऐकू येत नाही.आणि पेटी खूप मोठ्याने ऐकू येते.
लाईव्ह कार्यक्रम रेकॉर्डिंग आहे 🙏
He recording kirtan wishwa pune Yani kele aahe.
श्रीराम समर्थ 🙏 आख्यान सुंदर सादरीकरण छान,पण संवादिनीचा आवाज जास्त आणि तबल्याचा आवाज खुपच कमी आहे जय जय रघुवीर समर्थ
🙏
🙏🙏🙏
🙏
🙏🙏🙏
🙏