#श्री

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • या व्हिडिओमध्ये मला श्री स्वामी स्वरूपानंद यांचा सहवास लाभला त्याबद्दल माहिती सांगितली आहे. मी रत्नागिरी शिकावयास असताना दर आठवडा पंधरा दिवसांनी पावस येथे श्री यांचेकडे जात असे त्यावेळी स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर स्वामी खडीसाखर म्हणून प्रसाद देऊन आशीर्वाद देत असत. स्वामीजींनी समाधी घेतली त्यावेळी मी पावस ला होतो त्याबद्दलच्या सर्व आठवणी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत . रवींद्र चौधरी .

ความคิดเห็น • 9

  • @khagendrabawankar2399
    @khagendrabawankar2399 หลายเดือนก่อน

    Swamiji chya charni koti koti naman

  • @lalitaskitchenandvlogs
    @lalitaskitchenandvlogs 8 วันที่ผ่านมา

    जय सीताराम 🌺🌺🙏🙏🙏

  • @sandhyawankhede8489
    @sandhyawankhede8489 3 หลายเดือนก่อน

    Apan apla bhaktibhaw swaminchya kamal charanana arpan kela tyamule amhas swaminchya krupecha labha zala

  • @priyab2826
    @priyab2826 4 หลายเดือนก่อน

    खुप छान ❤

  • @ashokkale1423
    @ashokkale1423 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @rekhadoshi1204
    @rekhadoshi1204 8 หลายเดือนก่อน +1

    मी ही स्वामीभक्त आहे.तेव्हा आम्ही भाऊ काका देसाईंच्या घरी राहत होतो तेव्हा मी ५वी ६ वी त होते.श्री स्वामी स्वरूपानंद.

  • @RamachandraKulkarni-e6c
    @RamachandraKulkarni-e6c ปีที่แล้ว

    खूब छान स्वामी यांचा परिचय दिला आहे.

  • @vivekswami6149
    @vivekswami6149 ปีที่แล้ว

    धन्यवाद.

  • @omkaraher7198
    @omkaraher7198 3 ปีที่แล้ว

    Swami om