न्यायाचार्य महंत नामदेव शास्त्री यांचे रामगड येथील किर्तन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- न्यायाचार्य महंत नामदेव शास्त्री यांचे रामगड येथील किर्तन
kirtan
shastri maharaj kirtan
Namdev shastri kirtan
anandache siddhant namdev shastri
namdev shastri pravachan
namdev shastri anandache siddhant
marathi kirtan
कीर्तन
warkari kirtankar
नामदेव महाराज शास्त्री कीर्तनआनंदाचे सिद्धांत
namdev maharaj shastri
kirtan marathi
haripath chinttan
namdev maharaj shastri pravachan
कीर्तन मराठी
haripath chinttan namdev shastri
नामदेव शास्त्री कीर्तन
मराठी कीर्तन
dnyaneshwari in marathi
गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे किर्तन मिळतो मनाला गारवा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
वारी भरते आषाढी गर्दी भगवानगडावर मावेना भक्तांना दर्शन द्यावया येतो वैकुंठाचा राणा विठ्ठल माझा ग सावळा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉
गुरूभगवानबाबांने खुणा संकेत दाखविल्या गुरूशास्ञीजीबाबांने ज्ञानवंताने जाणील्या 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
गुरूमुखीचे आमृत रोज करिते श्रवण वाटत नाही मला कधी भरेल माझे मन 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
Ekach reply det ja dusaryala pan jagavtheva
राम कृष्ण हरी
@@vikaskurade2163😮
व@@angadgore9777आहे हे लक्षात क आहे प आहे हे लक्षात घेऊन या म्हणून i
आश्या मॅडम तूम्ही एखादी कॉमेंट करत जा दुसऱ्यांचे कॉमेंट वाचू द्याना सगळ्या तुमच्याच असल्यावर कस
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन भगवानगडावर 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
😊Aq
❤जय भगवान
स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद
राम कृष्ण हरी माऊली
Jai Hari
Ram Krishna Hari.
Very beautiful
गुरूमाऊलींचे चरण रोज पुजीते हृदयात मुखी म्हणते भगवानबाबा समाधी आणिते ध्यानांत 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉
Mauliwitiumauli
Mi nay sangnar Tila tu kon ahe tu ye
Kru Kay Gjyanana Krupa kra v mla buddhi dya tumi guru ahatna mg Dyan budhi nka firu ata
भगवानगडावर
भगवानगडावर काय वाजते गाजते भगवानबाबांच्या पुण्यतिथि ला किर्तन शास्ञीजीबाबांचे होते 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
भगवानगडावर आहे ज्ञानाचे भांडार नाही खर्चीता दमडी ज्ञान मिळते ऊधार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
आंबे नारळाची पाणे वार्यासवे फडफड गुरूशास्ञीजीबाबांने शोभिवंत केला भगवानगड 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर आहे ज्ञानाचे भांडार नाही खर्चीता दमडी ज्ञान मिळते ऊधार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉
भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज भक्तीला लावला 🎉जयभगवानबाबा 🎉जयभिमसिंहबाबा 🎉जयशास्ञीबाबा 🎉जयगुरूदेव
हृदयस्पर्शी ज्ञान मिळालं
जय गुरु माऊली
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदी साहेब येणार 🎉🎉🎉🎉🎉
Ram Krishna Hari
पवित्र आणि पुण्यवान दगड आलेत गडावरी आनंद गगनात मावेना गड झाला ज्ञानेश्वरी 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन भगवानगडावर 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
खरंच महाराज खुप बोधं भेटतय तुमच्या बोलण्यातुन
गुरूमाऊलींचे चरण रोज पुजीते हृदयात मुखी म्हणते भगवानबाबा समाधी आणिते ध्यानांत 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
खुपच सुंदर प्रबोधन राम कृष्ण हरी 🌹🙏🌹
धन्यवाद शुभ प्रभात 🌹🙏🌹
गुरूभगवानबाबांने नाही विश्रांती घेतली केला तांग्यातुन प्रवास काळजी जगाची घेतली 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
भगवानगडाचे महाद्वार सौंदर्याला आली शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
राम कृष्ण हरी माऊली ❤❤❤❤❤
❤❤❤❤
माझ्या मुलाला भगवान गडावर शास्त्रींच्या सानिध्यात यायचे आहे . कृपया कधी यायचे सांगाल का? यंदा तो इयत्ता १०वीत गेलाय.
भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी 🎉शास्ञीजीबाबा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
00
भगवानबाबांच्या गादीला रोज येतात निमंत्रण सोहाळे गादीचे पाहुन कंठ येतोय दाटुन आनंदाश्रू येतात 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
वारी भरते आषाढी गर्दी होते गडावर महिमा भगवानबाबांचा गड होतो पंढरपुर 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीले सावकाश गुरूशास्ञीजीबाबांने केला फारच विकास 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉
गुरूमुखीचे बोल झरे वाहातात आमृताचे गुरूशास्ञीजीबाबांने पारणे फेडीले कानाचे 🎉🎉🎉🎉🎉
समोर ठेवली ज्ञानेश्वरी गळ्यात समाधी बांधीली गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा मनीची जाणली 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉
ऐकून शास्ञीजीबाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari
भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंची ज्ञानेश्वरी मिळतो मनाला गारवा जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज शिकुन शाहाणा केला 🎉जयभगवानबाबा 🎉जयभिमसिंहबाबा 🎉जयशास्ञीबाबा 🎉जयगुरूदेव
आंबे नारळाची पाणे वार्यासवे फडफड गुरूशास्ञीजीबाबांने शोभिवंत केला गड 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
Mi 10 vrsh thamben mla sgle khrya rupat drshn dya 4 ghe bi mi nay ase sadunk janar et ya Majyak Kay ahe Te srl sanga bas jhala ult maj kheln kel tumi
म्हणता माऊली माऊली तोंड माझे होते गोड दैवत आमचे भगवानबाबा चारी धाम भगवानगड 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉
भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजीबाबांने कष्ट सोशीलेत फार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
भगवानबाबांच्या गादीचा भक्ताना अभिमान मिरवणुक काढतात रथामध्ये करतात फुलांचे सिंचन 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉
Pranamshri namdev shatriaharaj jay jay ramkrish Hari jay dyaneshwar mauli jay bhagvan baabaa jay hRi vthal
गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित
🙏🙏🙏
Tichy sati tri dya Devala majya sati nko mi vsrn payjet tini Kay krayc ti kunak pahun jgn
Pranaam guru dev ji 😊❤
भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे चरण रोज पुजीते हृदयात मुखी म्हणते भगवानबाबा समाधी आणिते ध्यानांत 🎉🎉🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे चरणाची हृदयात करते पुजा गुरू माझे पांडुरंग गुरू माझे रामराजे 🎉🎉🎉🎉जयगुरूदेव 🎉
गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹
जय जय राम कृष्ण हरी आदरणीय ह भ पा शाषरी जी यांच्या चरणी साष्टांग प्रणाम
राम कृष्ण हरी माऊली खूप छान कीर्तन मनापासून अभिनंदन
ते हे माय ज्ञानेश्वरी❤
🙏🙏 जय भगवान बाबा 🙏🙏
जयहरिहरबाबा
रामकृष्णहरि
🙏 राम कृष्ण हरी माऊली🙏
Khr tr hec ahe sgl thotand ahe he sgl khot khr ahet ya sgle bhetayla
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर स्वामीजी बरोबर 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
गुरूभगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दिले दिव्यत्व दाखवून 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
Jai hari
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ता चे भगवानबाबा गादीचा बहुमान 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤
रामकृण्ष हरी ाजय मूत्ताई माऊली
भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजीबाबांच्या ध्यानी मनी 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा माऊलीची आरती भगवानबाबांची आरती सोहळा आगळा वेगळा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
भगवानगडावर वारी भरते आषाढी एक्सष्ट पोत्याचा फराळ दानशुर भारजवाडी 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
जय हरी महाराज. जय जय राम कृष्ण हरी 👣🙏🙏💐 💐🌹🌹
भगवानबाबांचा भक्त नाही भित जीवनी लावी समाधीला डोके खंत नसते ध्यानी मनी 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
Khup chaan abhang sodwla aahe babani
भगवानगडावर दगड आलेत लांबून भगवानगडाचे वैभव भक्त पाहातात थांबुन 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये आहे एक 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
Ram Krishan Hari 🙏🙏
संतांच्या जीवनात चाले मृत्यूचे चिंतन गुरूशास्ञीजीबाबांने केले शक्तीचे मंथन
भगवान गडावर येण्याची तीव्र इच्छा भगवान बाबा आदेश करतील धन्य होईल
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले वर्दीचे शिक्षण भगवानगडावर सुरू केले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
भगवानबाबांच्या गादीवरी ज्वारीच्या झाल्या होत्या लाह्या आशा पवीञ गादीवरी शास्ञीजीबाबा रामराया 🎉🎉🎉🎉🎉
नमस्कार 🎉🎉🎉🎉
Jay Hari Maharaj Maharaj Japan ki paristhiti Tumi sangeet Savitri apna Bharat Ratna karava Bharatanatyam Karnataka
भगवान बाबा की जय 🙏
!! सप्रेम जय हरि!!🙏
🚩🚩🚩🚩🚩👏👏🌹
खूप छान अप्रतिम कीर्तन
सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी हे किर्तन पाठवा
Pandurang hari Vasudev Hari ramkarusan hari
🙏🙏🙏🙏🙏
जय भगवानबाबा
🙏🙏 ज्ञानेश्वर महाराज की जय 🙏🙏
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
रामकृष्ण हरी🙏 खूपच सुंदर किर्तन
🙏🙏 जय जय पांडुरंग हरी वीठठल जय जय
गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉
गुरू मुखीचे अमृत रोज करिते श्रवण वाटत नाही मला कधी भरेल माझे मन 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
गुरूभगवानबाबांने नारळाचे केलेत यज्ञ गुरूशास्ञीजीबाबांचे आसते यज्ञामध्ये ज्ञानदान ज्ञानेश्वरीचे चिंतन 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉जयभिमसिंहबाबा 🎉जयशास्ञीबाबा 🎉
गुरूभगवानबाबांने कष्ट सोशीलेत परोपरी गुरूशास्ञीजीबाबांची खेड्यापाड्यात ज्ञानेश्वरी 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
भगवानबाबांच्या स्पर्शाने मातीच झाल सोन गुरूशास्ञीजीबाबांने किल्ला ठेवीला बांधून जयभगवानबाबा 🎉 रामकृष्णहारी
गुरूशास्ञीजीबाबा भगवान गडाचे किल्लेदार मिरवणुक रथामध्ये गळ्यामध्ये लाखो हार जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
जय राम कृष्ण हरी माऊली
🚩🌹🔱💐💐🙇🏻🙇🏻🙇🏻💐💐🔱🌹🚩🚩
राम कृष्ण हरी