खूपच छान आणि गोड कीर्तन माउली , विशाल महाराजांचे तळमळीचे आणि अध्यात्माला धरून कीर्तन सांगणारे कीर्तनकार फार कमी आहेत, आपल्या वारकरी संप्रदायाचे भाग्य कि आपल्याला असे महाराज भेटले 1.15/1.29
अखंड महाराष्ट्राचे वारकरी रत्न ह भ प विशाल महाराज खोले आपणास शिंदखेडा जिल्हा धुळे तालुक्याच्या समस्त वारकऱ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा संत परंपरेची ही पताका आपल्या मार्फत नेहमीच गावोगावी फडकत राहो हीच पंढरीच्या पांडुरंगा चरणी प्रार्थना
राम कृष्ण हरी माऊली....🙏 दि. 28 ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध कीर्तनकार विशाल महाराज खोले पाटील यांचा जन्मदिवस .. त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...आई मुक्ताई तुम्हाला अशीच कीर्ती, प्रसिध्दी आणि उदंड आयुष्य देवो...🙏💐
महाराज खूप छान कीर्तन तुमचं आहे तुमची सर्व कीर्तने ऐकायला खूप आवडतात महाराज कृपया आपण आपल्या झी टॉकीज वरती दिवसभर कीर्तने करावीत किंवा झालेली कीर्तने दाखविली तरी चालतील कारण एकदा ऐकायला सुरुवात केली तर बंद करायची ईच्छा च होत नाही....माऊली ज्ञानोबा राया माझ्या तुकोबाराया.......
विशाल महाराज तुमचा पिंगळा म्हणजे जेव्हा आपण मंदिरात जातो त्यावेळी मिळणारी ऊर्जा म्हणजे तुमचा पिंगळा . मला तर माझे गुरुनां भेटल्यावर जशी ऊर्जा मिळते तसे शेवटी कलियुगात नाथपंथ गुरुशिष्य परंपरेचे दर्शन झाले सारखे वाटते
🚩🚩०४/०३/२०२४ ला मौजपुरी ता.जि.जालना येथे शिवयोगी स्वामी महाराज यांच्या १००व्या पुण्यतिथी निमित्त श्री ह. भ. प.विशाल म.खोले (दादा)यांचे सकाळी किर्तन होणार आहे व युटूब वर लाईव्ह प्रेकक्षेपण होणार श्री क्षेत्र रामेश्वर संस्थान मौजपुरी या नावाने चाईनल आहे 🙏🙏🙏🚩🚩
खोले महाराज दुधड गावला आले होते किर्तनाला माझ्या मित्राचे गाव 51000 रुपये ठरले होते किर्तनाचे 45000 दिले ,तर महाराजांनी घरुन काॅल केला पैसे कमी का दिले म्हणी,2 तासाची 45000ही मोठी रक्कम आहे तसे पाहिले तर, आजकाल व्यवसायी झाले हे ,लोक मला खुप आवडायचे याचं गायन किर्तन पण मन नाराज झाले मित्राचे असे ऐकून महाराजा बद्दल
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम कृष्ण हरी वासुदेव हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हारीओम विठ्ठला तू वेडा
योगियांचें ध्यान पैं विश्रांती । आदिशक्ति म्हणती तुम्हांलागी ॥१॥ नित्य मुक्त तुम्ही सर्व जीवां वंद्य । अकार उकार मकार भेद मावळला ॥२॥ अहं सोहं कोहं तुमचा प्रकार । वेदशास्त्र सार तुम्ही जाणां ॥३॥ अनुग्रह कृपेचा मजलागीं तो द्यावा । एका जनार्दनीं करावा कृपापात्र ॥४॥
अप्रतिम कीर्तन महाराज जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏
मन प्रसन्न होते.😊 राम कृष्ण हरी माऊली
खूप छान कीर्तन आहे माऊली जय हरी
जय हरी महाराज अतिशय सुंदर किर्तन
राम कृष्ण हरी दादा
खूपच अप्रतिम महाराज जय हरी , राम कृष्ण हरी 🙏🌹🚩
खूप खूप छान किर्तन केले महाराज
रामकृष्णहरि
माऊली
एक नंबर मी अजून पण तुमचं कीर्तन ऐकलं नव्हतं पण तोडच नाही राम कृष्ण हरी राधे कृष्ण
अतिशय गोड, सुंदर आवाज, छानस भगवतचिंतन ऐकायला खुप आनंद होतो
खूप छान
तुमच्या सारख्या युवा महाराजांची खूप गरज आहे
खूपच छान आणि गोड कीर्तन माउली , विशाल महाराजांचे तळमळीचे आणि अध्यात्माला धरून कीर्तन सांगणारे कीर्तनकार फार कमी आहेत, आपल्या वारकरी संप्रदायाचे भाग्य कि आपल्याला असे महाराज भेटले
1.15/1.29
विशाल महाराज तुमचे दररोज कीर्तन आयकतो खूप छान वाटत
खुप सुंदर किर्तन महाराज श्री गुरुदेव माऊली
❤😢xm😊😅😮🎉
खुप छान👌👌👌
साक्षात सरस्वती विराजमान आहे तुमच्या कंठात खूप छान किर्तन
माऊली तुम्ही सर्वोत्तम मला ही फार आवडतं मी लहान पणा पासुन पारमार्थिक आहे पण तुम्ही गुरुवर्य आहात
महाराज खुप छान आवाज
मि ह्या दिवशी उपस्थित होतो खूप छान कार्यक्रम झाला .
समयासी सादर व्हावे.... या वरील आपल्या कडुन कीर्तन सेवा ऐकण्याची खुप ईच्छा आहे माऊली🙏😊
माझी पण 😊❤
अखंड महाराष्ट्राचे वारकरी रत्न ह भ प विशाल महाराज खोले आपणास शिंदखेडा जिल्हा धुळे तालुक्याच्या समस्त वारकऱ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा संत परंपरेची ही पताका आपल्या मार्फत नेहमीच गावोगावी फडकत राहो हीच पंढरीच्या पांडुरंगा चरणी प्रार्थना
मन प्रसन्न होते पिंगळा ऐकल्यावर
जय हरी माऊली
काय आवाज आहे. व्वा.. खुप मनापासून गायन आहे
😊😊😊
5:17 😅
राम कृष्ण हरी माऊली....🙏
दि. 28 ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध कीर्तनकार विशाल महाराज खोले पाटील यांचा जन्मदिवस .. त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...आई मुक्ताई तुम्हाला अशीच कीर्ती, प्रसिध्दी आणि उदंड आयुष्य देवो...🙏💐
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा विशाल महाराज 🎂😇आदिशक्ती मुक्ताई तुम्हाला उदंड आयुष्य देवो🎉🙏💐
😊 13:40
राम कृष्ण हरी...माऊली
Ram Krishna हरी माऊली 👏👏💐🙏🤗
Jay hare mule tumcha kiertan ane gayan khup chan asty bolayl ajun shabda kame padtel dhanyawad mule Ram Krishna hare maule
1 number Maharaj
जय हरी माऊली 🚩🙏
अति सुंदर माउली
Khup Chan Kirtan 👏👏👌👌Dada. Ram krishna Hari 🙏mauli
राम कृष्ण हरी
वीशाल महाराज तूंमच कितृन खूपच छान आहे
महाराज खूप छान कीर्तन तुमचं आहे तुमची सर्व कीर्तने ऐकायला खूप आवडतात महाराज कृपया आपण आपल्या झी टॉकीज वरती दिवसभर कीर्तने करावीत किंवा झालेली कीर्तने दाखविली तरी चालतील कारण एकदा ऐकायला सुरुवात केली तर बंद करायची ईच्छा च होत नाही....माऊली ज्ञानोबा राया माझ्या तुकोबाराया.......
Ram krushna hari maharaj 🎉🎉🎉🎉
जय हरी 🙏🏻🙏🏻
रामकृष्ण हरी महाराज खूप छान
गुरुवर्य हभप श्री विशाल महाराज खोले श्री क्षेत्र मुक्ताईनगर 🚩🙏🙇
K😊😊😊
एक च नंबर महाराज कीर्तन
KHOP CHAN KIRTAN KHOP CHAN VISHAY
Jay Hari maharaj ❤
पिंगळा..... जबरदस्त आहे तुमचा रोज ऐकतो
जय हरी महाराज
🎉राम कृष्ण हरी 🎉
ram krusn hri mauli
Nice kirtan
खूप छान आहे
मी दरोज किर्तन आईकतो
Ram Krishna Hari 🙏🌹
महाराज छान
Jay jay Ram krushna hari
!! रामकृष्ण हरी महाराज !!
विशाल महाराज तुम्ही पुणे जिल्ह्यातला आपलस केले पिगंळा गायणाण जय हरी महाराज
जय हरि
Ram Krishna Hari Maharaj
खूप छान ❤ राम कृष्ण हरी ❤ जगदंब 🙏
Very nice
राम कृष्ण हरी 🚩🚩
जय हारी
Mi pahilyanda apal kirtan kall ratri tembhurni et aykal aple vichar khup chan ahet va sagnyachi padht hi
राम कृष्ण हरी 🙏
मी पण रोज ऐकतो पिंगळा
पिगळा खूप आवडतो कीर्तन पण चागले करता महाराज राम कृष्ण हरी
🚩 जय हरी विठ्ठल 🚩
Jai ho
Ram Krishna Hari
🚩रामकृष्ण हरी🚩
अभिमान विदर्भ चा
विशाल महाराज तुमचा पिंगळा म्हणजे जेव्हा आपण मंदिरात जातो त्यावेळी मिळणारी ऊर्जा म्हणजे तुमचा पिंगळा . मला तर माझे गुरुनां भेटल्यावर जशी ऊर्जा मिळते तसे शेवटी कलियुगात नाथपंथ गुरुशिष्य परंपरेचे दर्शन झाले सारखे वाटते
❤❤❤❤❤
अप्रतिम महाराज ❤
24 एप्रिल 2024 रोजी पनवेल ( सुकापूर ) इथे महाराजांचं हरी कीर्तन आहे
राम कृष्ण हरी
मला जरा महाराज पॅकेज सांगू शकत का
Bhari
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏💐💐
विशाल महाराज खोले
फक्त पैशाला ओळखणारे आहेत
ही वस्तुस्थिती आहे
Kashawarun asa mhanta tumhi?
Bhava tu kr mg kirtan
तुम्ही केला होता का फोन 😂
🙏🙏
Ram kushana hari
🎉🎉
👌🏻👌🏻
Good
🚩🚩०४/०३/२०२४ ला मौजपुरी ता.जि.जालना येथे शिवयोगी स्वामी महाराज यांच्या १००व्या पुण्यतिथी निमित्त श्री ह. भ. प.विशाल म.खोले (दादा)यांचे सकाळी किर्तन होणार आहे व युटूब वर लाईव्ह प्रेकक्षेपण होणार
श्री क्षेत्र रामेश्वर संस्थान मौजपुरी या नावाने चाईनल आहे 🙏🙏🙏🚩🚩
No ahe ka maharajancha
सुपारी कीती आहे महाराजांची
Hare krishna Maharaj
दादा आमालाकितनआवडते
❤❤😊
❤
जीवमात हीच घड़ी सतत रा हो दे
विशाल दादा तुमचं किर्तन आम्ही दररोज ekto माझा पुतण्या तुमचा पिंगळा दररोज सकाळी म्हणतो तुमचा पिंगळा दररोज एकत असतो आम्ही
Q
😊😊😊😊😅😊😊😊
🌹👍👍 सुंदर विवेचन,महाराज👋👋
7:07 ढघद😂😅😂 11:40 बदखलडतसय@@nivruttideore2783व😊😅😂दझञणचचड😢 6:23 😢😊ढण 5:38
महाराज चा नो मिळेल ka
खोले महाराज दुधड गावला आले होते किर्तनाला माझ्या मित्राचे गाव 51000 रुपये ठरले होते किर्तनाचे 45000 दिले ,तर महाराजांनी घरुन काॅल केला पैसे कमी का दिले म्हणी,2 तासाची 45000ही मोठी रक्कम आहे तसे पाहिले तर, आजकाल व्यवसायी झाले हे ,लोक मला खुप आवडायचे याचं गायन किर्तन पण मन नाराज झाले मित्राचे असे ऐकून महाराजा बद्दल
मग राजेंद्र महाराज चोरडीया बाबा असे वारकरी घ्यायचे ना योगेश भाऊ
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम कृष्ण हरी वासुदेव हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हारीओम विठ्ठला तू वेडा
योगियांचें ध्यान पैं विश्रांती । आदिशक्ति म्हणती तुम्हांलागी ॥१॥
नित्य मुक्त तुम्ही सर्व जीवां वंद्य । अकार उकार मकार भेद मावळला ॥२॥
अहं सोहं कोहं तुमचा प्रकार । वेदशास्त्र सार तुम्ही जाणां ॥३॥
अनुग्रह कृपेचा मजलागीं तो द्यावा । एका जनार्दनीं करावा कृपापात्र ॥४॥
🙏🙏🙏🙏🙏
विशाल महाराज खोले मुक्ताईनगर
विशाल महाराज मुक्कामी होते माझ्या घरी मला भेटीचा योग आला नाही
निदान विशाल महाराज खोले याच्या कीर्तनाच्या सुरवातीच्या अभंग गायन कापत नका जाऊ एडिटर भाऊ 😢....
Maharaj tumhi hindu Jan jagruti che kirtan Kara Kaaran he hindu rashtra vhave hi Sri chi iccha jay shivray jay bhavani
महाराजांचे किती पाकीट आहे कीर्तनाच
ह्या महाराजांचा मोबा नं. भेटेल का??
Maharaj yancha no send kara
विशाल महाराज खोरे यांचा किर्तनासाठी सम्पर्क कमेंट मध्ये टाका
Mala maharakancha no. Pahije