सौ चूहे खा के बिल्ली चली हज। तुम्ही आजवर न ऐकलेली विजापूरच्या बड्या बेगम सायबिणीची कहाणी।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 75

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 ปีที่แล้ว +12

    भारत माता कशी असू शकते... भरत तर माणूस होता...

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  ปีที่แล้ว +25

      आदमी हा अरबी -पर्शियन शब्द मातीवरूनच आलेला आहे. आदम म्हणजे माती म्हणजे जमीन. ह्यूमन हा इंग्रजी शब्दही माती -ह्युमस वरूनच झाला आहे. बहुतेक तू हिंदू नसशील म्हणून तुझ्या लक्ष्यात नदी, जमीन, गाय या सर्वांना माता का म्हणतात हे येणार नाहीं. समजा कि तू माणूस (पुरुष )आहे, तर तू तुझ्या बापाच्या पोटी जन्म घेशील कि आईच्या? महान भरत राजाला ज्या भूमीने जन्म दिला आणि त्याचे पोषण केले ती म्हणजे भारतमाता. ह्या भूमीचे म्हणजे इथल्या लोकांचे कल्याण केले म्हणून भरत राजाच्या सन्मानार्थ ह्या महान भूमीचे नाव तिच्या इतर पुत्रांनी भारतमाता ठेवले. तू शेतकरी वाटत नाही म्हणून तुला जमीन म्हणजे काळी आई का मानतात हे माहित नाही, नाहीतर अस मूर्खासारखं विचारले नसते.

    • @tkva463
      @tkva463 ปีที่แล้ว +4

      बरोबर आहे.काहीतरी कंमेंट करायचे मुर्खासारखे

    • @ambadasshinde9679
      @ambadasshinde9679 ปีที่แล้ว +1

      ​@@DrVijayKolpesMarathiChannel101% बरोबर

    • @neelbharati8598
      @neelbharati8598 ปีที่แล้ว

      ​@@DrVijayKolpesMarathiChanneloooooooooo ok oo

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 ปีที่แล้ว +2

      तु आदमवादी बुद्धू आहेस वाटतो. माझे कीतीतरी मित्रांचे नाव भारत आहे.

  • @tkva463
    @tkva463 ปีที่แล้ว +16

    आता पर्यंत आम्ही इयत्ता. चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात बडी बेगम एवढेच नाव ऐकले होते. सविस्तर माहितीसाठी धन्यवाद

  • @TEJAM-vv3ow
    @TEJAM-vv3ow 2 หลายเดือนก่อน +1

    खुपचं छान व्हिडिओ वाटला भाऊ खुप दिवसांनी तुमचा व्हिडिओ पाहिला धन्यवाद 🙏😊

  • @abhishekdesai437
    @abhishekdesai437 23 วันที่ผ่านมา

    कथाकथन ची शैली खूप सुंदर आहे...

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola ปีที่แล้ว +12

    फार छान माहिती जी अज्ञात होती....
    दादासाहेब काही लोक आपल्या विठुरायाला पण बौद्ध असल्याचा भ्रम फैलावत आहे त्यासाठी काही व्हिडिओ येऊंद्या की

    • @PARIKSHITJAMADAGNI
      @PARIKSHITJAMADAGNI 7 หลายเดือนก่อน +3

      काही वेळा अज्ञानात सुख असते.

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 9 หลายเดือนก่อน +3

    कोळपे साहेब खरंच खूप छान माहिती

  • @rahulrathod6496
    @rahulrathod6496 ปีที่แล้ว +7

    जय शिवराय 🚩🚩🚩🙏🙏

  • @ajitdesai7212
    @ajitdesai7212 ปีที่แล้ว +1

    Very good information about one of the dreaded muslim woman connected with Maratha history.

  • @milindkumarjawalgekar5641
    @milindkumarjawalgekar5641 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय

  • @VijayAdke-tr3dn
    @VijayAdke-tr3dn ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदरअभ्यासु वणृन

  • @rojitrupti274
    @rojitrupti274 ปีที่แล้ว +7

    नगर .चा.बाल.मुत॔जा.याचि.माहिति.सांगा

  • @Vijayan473
    @Vijayan473 7 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद सर

  • @SachinPatil-fv1ee
    @SachinPatil-fv1ee ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @sachinghatol6293
    @sachinghatol6293 ปีที่แล้ว +2

    छान माहिती

  • @ramchandramali2053
    @ramchandramali2053 ปีที่แล้ว +4

    खूप छान कथन

  • @rahulsali4912
    @rahulsali4912 ปีที่แล้ว +7

    सर संभाजीराजे वर माहिती द्या व सुंदर माहिती दिली

  • @sahebraosonawane2229
    @sahebraosonawane2229 ปีที่แล้ว +18

    कोलपे साहेब तुम्ही नॉर्मल कथन करत जा, वाक्यरचनेला बेगडीपणाची किनार वाटते....

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  ปีที่แล้ว +3

      नक्कीच प्रयत्न करीन.

    • @rohinideshmukh398
      @rohinideshmukh398 11 หลายเดือนก่อน +2

      कोळपे साहेब मी तुम्हाला सांगीतले की जहिराती लावु नका. नाहितर मी तुमचे व्हिडिओ ऐकणार नाही. तुम्ही सांगताय तो इतिहास मला संपूर्ण माहिती आहे. धन्यवाद सर

    • @deepakphalkephalke8909
      @deepakphalkephalke8909 9 หลายเดือนก่อน +2

      Dr कोळपे sir आपण आपले काम करत रहा कोन्हाकडे लक्ष देऊ नका 👍

  • @shahidamulani5696
    @shahidamulani5696 6 หลายเดือนก่อน +2

    Konata hi Raja vah Rani Ladai Kari Tahsil athva konatyahi prakare ladai Jinka natak prayatna Karat asel tar ti krur kashi astat

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 7 หลายเดือนก่อน

    Very nice Knowledgeble Information

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 ปีที่แล้ว +1

    Thks

  • @mansaramsonawane6882
    @mansaramsonawane6882 ปีที่แล้ว +5

    सदरची माहिती खुप छान आहे.परंतु कथनाच्या पार्श्वभूमीवर मा.छत्रपती महाराज व मा.सहीबाईसाहेबांच्या शिक्का कट्यार चे फोटो का आहेत.त्याचे प्रयोजन समजले नाही.

    • @raumshen9298
      @raumshen9298 ปีที่แล้ว +2

      Its just random images, someone needs to help him for better content creation

  • @dattudhaygude208
    @dattudhaygude208 ปีที่แล้ว +2

    छान माहिती.

  • @MilindDesai-ug2lf
    @MilindDesai-ug2lf ปีที่แล้ว +1

    The Class

  • @hemantchavan3431
    @hemantchavan3431 6 หลายเดือนก่อน +1

    ⛳️🛕🚩😘💯🇮🇳⛳️🇳🇮GREATEST KNOWLEDGE AMEZING SPIRITUAL HISTRI MASTERMIND INFARMETIOV VIDEO🇳🇮💯😘 🇮🇳💯🛕🚩CHATRPTI SHIVAJI MHARAJ KI JAY😘♥️💯🇮🇳🇳🇮🚩🛕👍🇳🇮🇮🇳KHUPCH GREAT MAHITI DILIT YABBADDAL TUMCHE KHUP KHUP HARDIK SHUBECHHA 🇮🇳🇳🇮👍🛕🚩🚩🛕KHUPCH CHHAN MAHITI DILIT ⛳️🚩🛕⛳️🇳🇮🇮🇳AAJUN MAHITI PT VIDEO BNWA 💯♥️😘🚩🛕⛳️🇳🇮🇮🇳💯♥️😘🚩🛕⛳️😘♥️

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 11 หลายเดือนก่อน +3

    साहेबीण Samudrat बुडाली

  • @skjoshi94
    @skjoshi94 6 หลายเดือนก่อน

    सादरीकरण एकदम खालच्या दर्चाचे आहे . सदर करायची एक पद्धत असते ती येथे अजिबात आढळली नाही . आणि मी तर एक मिनट पण ऐकू शकलो नाही . आणि ह्या वर मला कोणी शिव्या घालणार असाल तर सांगतो मी चांगला श्रोता आहे म्हणजे ऐकणारा आणि मला इतिहासाची आवड पण आहे पुरव्या साठी माझ्या वाचनालया चे फोटो पाठवतो

  • @sagarkhatale4222
    @sagarkhatale4222 ปีที่แล้ว +18

    इतिहासाच्या पराक्रमावर आमच्याच बापजाद्यां पराक्रमाचा साज आहे.. म्हणूनच तर आम्हाला मराठा असल्याचा माज आहे..

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 ปีที่แล้ว +6

      आम्ही मावलेobc hindu

    • @prashantpatil5307
      @prashantpatil5307 7 หลายเดือนก่อน +1

      ​@@jaibheem5095
      Are Bhava Tu Pan Aamchach Ansh Aahes Kashala Chati Pitun Pitun Swatala Vegle Dakhvaycha Kevilvana Aani Ghatak Prayatna Karto Aahes Tujhya Sarkhe Khup Jan Aahet Je Aaj Aaplyach Hindu Dharmachya Mulavar Uthale Aahet Vinaskale Viprit Buddhi
      Aapan Sarvajan Ekach Aai Che Bharat Mateche Mule Aahot
      Ekjut Rahu Tar Aani Tarach Vachu Aani Aaplya Kharya Shatru Virodhi Ladhu
      Jai Shivray

  • @Emptiness132
    @Emptiness132 7 หลายเดือนก่อน +2

    बडी बेगमन जे राजकीय डावपेच केले ते स्वतः च राज्य वाचवण्यासाठी. जे प्रत्येक शासक करतो

    • @Menaka-m4x
      @Menaka-m4x 6 หลายเดือนก่อน

      मग मोदीने केलं की बोंब का मारता ???

  • @FatimaSayyed-b5t
    @FatimaSayyed-b5t 6 หลายเดือนก่อน

    सदर ची माहिती कुठल्या पुस्तकात आहे सांगा

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare3374 ปีที่แล้ว +7

    लढाईमधल्या जखमा नीट करण्यासाठी वापर ले जाणार्या तुपा बद्दल सांगाल का

  • @rupeshchavan3710
    @rupeshchavan3710 ปีที่แล้ว +2

    🕉🚩🕉🚩🕉🚩

  • @Vijayan473
    @Vijayan473 7 หลายเดือนก่อน

    लोक बाळबोध प्रश्न विचारून सगळ्यांच्या डोक्याला ताप देत असतात.कोन तरी भारत मांता कशी असू शकते.जशी आपली माता,ही माता सुद्धा असते तसेच पिता सुद्धा असते.तसा आपला भारत देश माता सुद्धा आहे तसेच पिता सुद्धा आहे हे लक्षात घ्या. मूर्ख लोकांना हे कसे समजत नाही. जय महाराष्ट्र.जय हिंद

  • @anandgaikwad8785
    @anandgaikwad8785 6 หลายเดือนก่อน

    Katha व चित्र विसंगत वाटते आहे

  • @gulrezjahangir4075
    @gulrezjahangir4075 7 หลายเดือนก่อน

    Devide and rule is part of politics.....angrez used it very deep. We can say it's main task to destroy.... Enemy...

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 ปีที่แล้ว +1

    Rakshanche SAGLE TODUN TAKLE PAHIJE.

  • @shubhamhande5727
    @shubhamhande5727 ปีที่แล้ว +2

    🚩🚩

  • @FatimaSayyed-b5t
    @FatimaSayyed-b5t 6 หลายเดือนก่อน

    या इतेहासला कुठला संदर्भ दिला तुम्ही कुटले पुस्तक मध्ये आहे हे लिहलेले पिलिझ रीपल्या

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว +2

    Badi begum iran madhe ch meli asel.

  • @ravindragodbole7
    @ravindragodbole7 7 หลายเดือนก่อน +1

    या स्टोरी मध्ये उगीचच मध्ये मध्ये शिवाजी महाराजांचा फोटो टाकला आहे.बेगम चे गोष्टीत याची गरज नव्हती.गोष्ट मुद्द्याला धरुनच सांगितली पाहिजे नेहमी.

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 7 หลายเดือนก่อน

    साध्या ,नेहमीच्या आवाजात सांगीतले असते ,तर अधिक श्रवणीय झाले असते .

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 ปีที่แล้ว +4

    Divide and rule policy hi phkt English lokanchi hoti ase nahi parkiya islamists chi sudha hoti

  • @AryanPawar-d5k
    @AryanPawar-d5k 7 หลายเดือนก่อน +2

    Bdi Begum sarkhya krur ranichi Mata Jiajabai Rani smor ubhranyachi Suddha patrta nahi aani Swrajyala harvyla challi hoti

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 ปีที่แล้ว +6

    दरबारात मराठी भाषा वापरायला परवानगी देणारी बेगम...काही चांगल्या गोष्टी पण सांगत जा

  • @Menaka-m4x
    @Menaka-m4x 6 หลายเดือนก่อน

    डॉक्टरसाहेब views ८४k पासून ८४M करायचे असतील तर हिंदूंना शिव्या घाला, देशी तसेच आंतरदेशी पब्लिक चा खूप support मिळेल, भरपूर पैसा बांगला गाडी ….. सगळीकडून पैशांचा पाऊस पडेल…. ध्रुव राठी सारख्या लोकांकडून शिका काहीतरी

  • @sharadgadgil679
    @sharadgadgil679 6 หลายเดือนก่อน

    माहीती खूप छान असते. पण काही शब्दांवर उगाचच जोर दिला जातो. बोलणे हे नाॕर्मल असावे. जसे निनाद बेडेकर व बाबासाहेब पुरंदरे यांचे आहे ते.

  • @Nirmal_bachhav
    @Nirmal_bachhav ปีที่แล้ว +11

    संभाजी राजांनी सिंह खरंच फाडला होता का आला होता तर तो कसा याच्यावर माहिती द्या

    • @uttamraojadhav1561
      @uttamraojadhav1561 ปีที่แล้ว +2

      शंका आहे ka

    • @sandeepdhindale4386
      @sandeepdhindale4386 ปีที่แล้ว +6

      संभाजी राजे जंगलातून शिकारी ला जात होते तेव्हा चा प्रसंग आहे

    • @rameshwar8477
      @rameshwar8477 ปีที่แล้ว

      तुम्ही यखादी तोफ हालवून दाखवा

    • @Ashwajitpalande9162
      @Ashwajitpalande9162 ปีที่แล้ว +1

      खोटे आहे

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 ปีที่แล้ว +6

      कोल्हापुर मधील पन्हाळ गडाचे बाजुला धुडगुस घालणार्या वाघाला स्वता: संभाजीराजे यांनी पकडुन ठार मारले आहे.
      औरंगजेबला तर तलवार पण ऊचलता येत नव्हती तो एक छडी घेवुन फिरत होता

  • @AtheisRational8813
    @AtheisRational8813 7 หลายเดือนก่อน

    Who was Krishna Bhasker Kulkurni 🙏 Why Chatrapati Shivaji Maharajji Killed Krishna Bhasker Kulkurni..???🙏🙏🙏

  • @Sunstar24
    @Sunstar24 ปีที่แล้ว +2

    hey adil shai kuthan ale hote mul ??

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 ปีที่แล้ว +2

    Kubda khavis 😂😂