पुरंदरच्या तहाची तुम्ही आजवर कधीही न ऐकलेली कहाणी । महाराज मिर्झाराजे जयसिंगासमोर का झुकले ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 67

  • @rahuljadhav2
    @rahuljadhav2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @umeshsolse1964
    @umeshsolse1964 2 ปีที่แล้ว +4

    ⛳खूप छान आहेत गोष्ट 😊👌🏻👌🏼👌🏼 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे🚩🚩🚩

    • @sudhirmali4573
      @sudhirmali4573 4 หลายเดือนก่อน

      जय भवानी जय शिवराय
      क्रुपया यास गोष्ट म्हणू नये.हा ईतिहास आहे.

  • @rahulsali4912
    @rahulsali4912 2 ปีที่แล้ว +2

    सर खुपच सुंदर माहिती आवडली धन्यवाद

  • @snehaldarekar9838
    @snehaldarekar9838 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम.....

  • @nevergiveup5235
    @nevergiveup5235 2 ปีที่แล้ว +13

    म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे देव आहेत अखंड महाराष्ट्रसाठी , प्रत्येक हिंदू घासाचे आणि श्वासाचे उपकार आहेत आपल्या वर महाराजांचे .
    जय शिवराय, जय शंभूराजे,जय हिंद, जय महाराष्ट्र🙏🇮🇳🚩

  • @sureshpashamwad2714
    @sureshpashamwad2714 2 ปีที่แล้ว +3

    Sir apan khoop sunder mahiti dili tya badal abhari she tasesh apnas vinanti ahe ki khabar dar jar tach Marino chal pude chindya hi Kavita sadar karavi .

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 2 ปีที่แล้ว +3

    सर' अतिशय सखोल अभ्यास व ओजश्वी भाषेत माहिती दिली .आजवर न ऐकलेली काही माहिती मिळाली ' . धन्यवाद !

  • @goodhuman5452
    @goodhuman5452 2 ปีที่แล้ว +3

    Excellent.

  • @shubhampokale9087
    @shubhampokale9087 2 ปีที่แล้ว +6

    सर माहिती आवडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भागांबद्दल माहिती सांगा

  • @mr.akashraopawar4644
    @mr.akashraopawar4644 2 ปีที่แล้ว +3

    Really Appreciate 👍

  • @sandnyyadav7421
    @sandnyyadav7421 2 ปีที่แล้ว +3

    Jai bhavani jai shivaji

  • @amitgraphic1157
    @amitgraphic1157 2 ปีที่แล้ว +9

    सर माहिती आवडली. दुसरी माहिती सांगा ताराराणी साहेब जिंजीला केव्हा गेल्या याच्यावर एखादा व्हिडिओ

  • @shriramgujar1905
    @shriramgujar1905 2 ปีที่แล้ว +33

    महाराज कधीच कुणासमोर झुकले नव्हते. शिवरायांनी फक्त तह केला होता. Title विचार करून लिहावा.जय शिवराय 🔥🚩

    • @cool-nf4cz
      @cool-nf4cz 2 ปีที่แล้ว +11

      Dusaryanche chuka shodhanya peksha maharajanche vichar shodha 🙏🙏🙏🙏

    • @sandymandy37
      @sandymandy37 2 ปีที่แล้ว +1

      😂😂😂

  • @vaibhavshinde6709
    @vaibhavshinde6709 2 ปีที่แล้ว +15

    43-45 मिनिटा दरम्यान जे वाक्य तुम्ही बोललात की राजे जर पाच दिवसात किल्ल्यावर गेले नसते ,तर सर्व मराठ्यांनी मुघलांना अटी टती ची झुंज दिली असती यावरून महाराजांची इज्जत व प्रेम बघून भा रा वून गेलो ,राजे तर महान आहेतच पण त्यांच्यावर प्रेम करणारे मावळे ही म हा न आहेत

  • @pranjaligurav7617
    @pranjaligurav7617 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌nice

  • @shambho3
    @shambho3 2 ปีที่แล้ว +8

    सर तुम्हाला वेळ असेल तर save soil campaign वर video बनवा जनजागृती साठी sadhguru 30000 km ची rally करत europe ते india 100 days ची

  • @shambho3
    @shambho3 2 ปีที่แล้ว +3

    👌👌👌🙏🙏🙏

  • @bhuvaneshsatam4614
    @bhuvaneshsatam4614 2 ปีที่แล้ว +10

    सभासद बखरीनुसार, आई भवानी शिवाजी महाराजांना अवघड प्रसंगी कौल देत असे. मिर्झा राजे जयसिंहांच्या आक्रमणावेळी देवीने शिवरायांना सांगितले की, यंदा कठीण प्रसंग आहे. मिर्झा राजास मारवत नाही...
    तिकडे मिर्झा राजाने मात्र नवकोट चंडी, अकरा कोट लिंगे आणि कामनार्थ बगळामुखी हे मारक तंत्रोक्त विधी केले होते. त्यासाठी दोन कोटी रुपये खर्च केले होते...
    सभासद बखर विश्वसनीय मानली जाते कारण ती शिवपुत्र राजाराम महाराज यांच्या आदेशानुसार लिहिली गेली होती. इष्टदेवी भवानी मातेने प्रतिकूल कौल दिल्यामुळेच मिर्झा राजांविरुद्धची लढाई महाराजांनी लवकर आवरली असावी, असे दिसते...

    • @inglenaresh68
      @inglenaresh68 2 ปีที่แล้ว +2

      Tantra vidyet hey path bhayannkar manlee jatat
      Mulat hey path shatru Nash sathi ahet tari shivray dharma margi hote mhanun Tyanna jivit Hani zhali nahi

    • @rrpawar1568
      @rrpawar1568 2 ปีที่แล้ว

      @@inglenaresh68 andhshradha

  • @whomi6881
    @whomi6881 ปีที่แล้ว

    Saheb tumhi khrch chan history sngtaa
    Full comedy 🤣🤣🤣
    Mee mazya ajji sobat aikat asto tumche vdo

  • @dnyaneshwarwaikar1641
    @dnyaneshwarwaikar1641 2 ปีที่แล้ว +9

    जय रुद्रमहारौद्रभद्रावतार श्री शिवाजी महाराज की🔱🔱🔱🔱🔱 जय

  • @bharatdate-jc9qk
    @bharatdate-jc9qk ปีที่แล้ว +1

    जय संताजी

  • @santoshrathi6216
    @santoshrathi6216 ปีที่แล้ว +2

    31.25 जावळीचे ' खेळोजी भोसले ' कोण होते ?

  • @ssm7593
    @ssm7593 2 ปีที่แล้ว +7

    27:30 Mirza Singh इतना अत्याचार तो शाईस्ता खान ने भी नहीं किया 😔

  • @ShubhamGangurde1
    @ShubhamGangurde1 2 ปีที่แล้ว +3

    🙏🚩

  • @abhishekyelikar4555
    @abhishekyelikar4555 2 ปีที่แล้ว +4

    Sir, were there any battles fought between Marathas and Qutubshai dynasty? Tumhi ya var ek video banvu shakta ka please?

  • @dineshmukane7466
    @dineshmukane7466 2 ปีที่แล้ว +5

    सर खूपच छान माहिती आहे 🙏🚩

  • @Krushnat_Kamble_1103
    @Krushnat_Kamble_1103 2 ปีที่แล้ว +4

    मिर्झाराजे जयसिंग सामान्य जनतेला त्रास देणं एका राजपुताला शोभत नाही ☹️😔

  • @pune9956
    @pune9956 2 ปีที่แล้ว +1

    सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या विषयी व्हिडिओ बनवा ( बहलोल खान लढाई )🙏🙏🙏

    • @mohanpatil7776
      @mohanpatil7776 2 ปีที่แล้ว

      जय शिवराय 🙏🙏🙏🙏

  • @vikas1121..
    @vikas1121.. ปีที่แล้ว +1

    Video ch tital chukle ..Shivrayani taha kela hota zalele navhate baki video bhari ahe

  • @animalentertainment8279
    @animalentertainment8279 2 ปีที่แล้ว +3

    Pawan khinda vr pn video banva na 🙏🙏 mala kahi jaan boltat Shiva kashid imaginary ahe .. ekda hya vr study krun video banva na sir🙏

  • @animalentertainment8279
    @animalentertainment8279 2 ปีที่แล้ว +3

    😭😭 premier chi vaat bghavat ny dada direct public kra na🙏

  • @shetkaribarndAK
    @shetkaribarndAK 2 ปีที่แล้ว

    🙏

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx ปีที่แล้ว +1

    सुरतेच्या लुटी ची बातमी त्यावेळेस इंग्रज लोक वर्तमान पत्रात वाचत होते ....किती पुढं आहेत ही माणस आपल्या.....🤣🤣🤣

    • @HANDCRAFTWorldwide
      @HANDCRAFTWorldwide ปีที่แล้ว

      Newspaper 1566 pasun suru zale bhau....nit mahiti ghya mag comment kara

  • @akshayjadhav8686
    @akshayjadhav8686 ปีที่แล้ว

    पुरंदरच्या तहामध्ये शिवाजी महाराजांनी खरंच औरं झेबाची माफी मागितली होती का

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj ปีที่แล้ว +5

    छत्रपती शिवाजी महाराज हे कधीही कुणाच्याही पुढे छुकले नाही शिरावळी ओळ चुकीची लिहिली
    आहे छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागून
    वरील ओळ दुरूस्त करा व पुन्हा असं धाडस करू नका
    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @samadhanaherpatil5370
    @samadhanaherpatil5370 2 ปีที่แล้ว

    काबुल कंदाहार ही मोहेमेवरती सेनापती नेताजी पालकर होते का व मोगली सरदार नामदारखान आणि नेताजी यांच्या मध्ये लढाई झाली होती का व तो नामदारखान झाफरखान चा मुलगा आहे होता का यावरती व्हिडिओ बनवा सर🚩🚩🚩🙏🙏

  • @vishal_insulkar
    @vishal_insulkar ปีที่แล้ว

    Ghaphics ani animation thode update kara sir

  • @vishalkarande6927
    @vishalkarande6927 2 ปีที่แล้ว +1

    आपण काय लिहतो हे विचारपूरवाक लिहावं महाराज कोना समोर कधी जुकले नाही आपल्या हिंदू विरोधी लाडायला नको म्हणून तह केला होता

  • @coolcatool
    @coolcatool 2 ปีที่แล้ว +3

    28:00 Krupaya hya Mirza la Mirza Raje mhanun ajibaat maan deu naye. Ha aani hyache purvaz aani yachi vansahaaval hyanchi ijjat Bajirao ne pun kadhli. Hyancha mule bharat ha mleccha lokaancha gulamgirit rahila mag te mughal aso kiva ingraz.

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 ปีที่แล้ว +3

    Very nice information! JAI BHAVANI JAI SHIVAJI !

  • @ShaileshKharat-up4kk
    @ShaileshKharat-up4kk 3 หลายเดือนก่อน

    नंतर महाराजांचा 1674 ला राज्याभिषेक झाला आणि सर्व कील्ले परत घेतले

  • @mangeshpawar5793
    @mangeshpawar5793 5 หลายเดือนก่อน

    CUT PIECE AURANGZEB...

  • @umeshkale5204
    @umeshkale5204 8 หลายเดือนก่อน +1

    Mirza khup mussdi hota

  • @sandipm7950
    @sandipm7950 2 ปีที่แล้ว +6

    Murkh Rajput...murkh hindu hota Mirja Raja

    • @pavanrrr1021
      @pavanrrr1021 2 ปีที่แล้ว +5

      इसलिए पानीपत में हार गए थे तुम

    • @bhuvaneshsatam4614
      @bhuvaneshsatam4614 2 ปีที่แล้ว

      @@pavanrrr1021 कम से कम हम परदेसी आक्रांता के खिलाफ लडे तो सही!...भूखे रहे लेकिन डटे रहे. अकेले पड गये लेकिन दुश्मन से भिड गये...दो राजपूत राजाओं ने अब्दाली को जो सजदा किया, उससे तो हमने लड मरना बेहतर समझा!...

  • @kedarkelkar4139
    @kedarkelkar4139 ปีที่แล้ว

    Wa Mirza ....one of Aurangzeb daughter is your wife..... that is why you were loyal to Muslims

  • @skbaabar8299
    @skbaabar8299 ปีที่แล้ว

    बामणी इतिहास सांगितला. मुस्लिम दवेश्टा माणूस आहे तू