पन्हाळ्याला वेढा घालणाऱ्या सिद्दी जौहरची कधीही न ऐकलेली कहाणी। आदिलशहाचा काळा हिरा।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 37

  • @vinayakmahale839
    @vinayakmahale839 7 หลายเดือนก่อน +4

    छान माहिती दिलीत सर

  • @sharadbajaj237
    @sharadbajaj237 5 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान माहिती

  • @rahulsali4912
    @rahulsali4912 ปีที่แล้ว +6

    सर खुपच सुंदर माहिती सांगितली

  • @mayureshdapkekar9445
    @mayureshdapkekar9445 ปีที่แล้ว +2

    खूप छान सर 👍

  • @Bhogichand
    @Bhogichand 4 หลายเดือนก่อน +5

    शिर्षकाप्रमाणे माहिती नाही. सिद्धी जौहरची न ऐकलेली कहाणी असे या व्हिडिओ चे शिर्षक आहे. आपण दिलेली माहिती ही बहुतांश लोकांनी ऐकलेलीच आहे. त्यामुळे असे वाटते की शिर्षक हे श्रोत्यांना प्रलोभन दाखविण्यासाठी आहे. थोडक्यात डोंगर पोखरून उंदीर निघाला अशी गत. पुढच्या वेळी ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे झाले !

  • @sachinghatol6293
    @sachinghatol6293 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर सर

  • @aniketkadam3963
    @aniketkadam3963 ปีที่แล้ว +7

    पृथ्वीराज चव्हाण व्हिडिओ बनवा

  • @vijayashinde4833
    @vijayashinde4833 ปีที่แล้ว +2

    छान माहिती, सर. धन्यवाद.

  • @ashokpatil1122
    @ashokpatil1122 ปีที่แล้ว +3

    खुप छान

  • @satishrajguru99
    @satishrajguru99 ปีที่แล้ว +3

    Thanks for very nice & useful information....!!! Keep on sharing such great informative videos....!!!

  • @sanjaykale6148
    @sanjaykale6148 ปีที่แล้ว +4

    छत्रपती शिवाजी महाराज की जय❤

  • @aniketkadam3963
    @aniketkadam3963 ปีที่แล้ว +2

    थँक्यू सर

  • @sudhanvaranade948
    @sudhanvaranade948 4 หลายเดือนก่อน +1

    👍🏻🎉👍🏻

  • @akashbhosale1305
    @akashbhosale1305 ปีที่แล้ว +1

    Very very nice 👍 video

  • @shivajigaikwad322
    @shivajigaikwad322 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @deepkonkan
    @deepkonkan ปีที่แล้ว +1

    हिंदवी स्वराज्यावर
    आघात ,सिद्दी जौहर ....
    जय भवानी 🚩

  • @aniketkadam3963
    @aniketkadam3963 ปีที่แล้ว +5

    शहाजी राजांचा मृत्यू व्हिडिओ बनवा

  • @ajinkyagudpalli5864
    @ajinkyagudpalli5864 ปีที่แล้ว +2

    Saheb aata kahi video marathwada yethil killyanvar banva

  • @mukundwagh4597
    @mukundwagh4597 ปีที่แล้ว +5

    रेगुलर विडिओ का अपलोड करत नाहित साहेब

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  ปีที่แล้ว +8

      मला तर वाटते कि पूर्णवेळ इतिहासाबद्दलच अभ्यास, लिखाण आणि विडिओ तयार करावेत पण नोकरीमुळे बऱ्याच वेळा पाहिजे तेवढा वेळ मिळत नाही.

    • @prathameshbarge-1252
      @prathameshbarge-1252 ปีที่แล้ว +2

      ​@@DrVijayKolpesMarathiChannel amhi samjhu shakto sir Tari tumhi je karat ahat tya baddal tumche aabhar 🙏

  • @ManishaRanadive
    @ManishaRanadive 4 หลายเดือนก่อน

    Habshi sadder johar

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 ปีที่แล้ว +2

    आपण आदिलशहा नेसिद्धी जौहर चे पत्र वाचले असे सांगितले पण आदिलशहा ला लिहीता वाचता येत नव्हते याचा आपणास विसर पडला आहे ...असो

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  ปีที่แล้ว +5

      माझ्या माहितीनुसार तो पर्शियन आणि दक्खनी हिंदीचा उत्तम अभ्यासक होता. अली आदिलशाह २ रा हा अनौरस पुत्र जरी होता तरी उल्लीया जनाब उर्फ बड्या बेगमने त्याला चांगलं शिक्षण देऊन वाढवले होते. कृपया आपण ऐतिहासिक संदर्भ द्यावेत.

  • @samadhanaherpatil5370
    @samadhanaherpatil5370 11 หลายเดือนก่อน +1

    शास्तेखानाची बहिण जाहारा बेगम... आणि तिचा मुलगा नामदार खान यांच्या वरती एक व्हिडिओ बनवा..

  • @Cricketlover-tf1ei
    @Cricketlover-tf1ei 6 หลายเดือนก่อน +1

    Shivaji maharaj kuthun kuthun palale hote😂😂😂😂

  • @rajkunwarlagad9516
    @rajkunwarlagad9516 ปีที่แล้ว +2

    निवेदकाचा आवाज हाय पिच टोणवर असल्याने क्षणात मस्तक शूळ सुरू झाला, म्हणून क्लिप बंद केली😂

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  ปีที่แล้ว +3

      माझा विडिओ आपण मस्तकशूळामुळे ऐकला नाही हे आपण अतिशय उत्तम काम केले. सर्वांत प्रथम माणसाने स्वतःच्याच आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. हा विडिओ जवळपास तीस हजार लोकांनी पाहिला पण आवाजामुळे मस्तकशूळ उठल्याची तक्रार प्रथम करून मला माझ्या आवाजाबद्दल बहुमूल्य सल्ला दिल्याबद्दल मी आपला फार आभारी आहे.

    • @rajkunwarlagad9516
      @rajkunwarlagad9516 ปีที่แล้ว +3

      @@DrVijayKolpesMarathiChannel सर कृपया मला क्षमा करा. आपणास दुखावण्याचा माझा यत्किंचितही हेतू नव्हता आणि नाही. खर सांगायचे तर हिंदू धर्माचा सर्वनाश करावयास आलेल्या एका इस्लामी गुलाम हल्लेखोर माणसाची ज्याच्याकडे स्व:ताची कोणतीही संकृती नाही त्याचे केलेले कौतुक मला मुळीच न भावल्याने ती कंमेन्ट केली होती. Sorry once again Sir.

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  ปีที่แล้ว +1

      🙏😊

    • @dhananjaysonawane9657
      @dhananjaysonawane9657 ปีที่แล้ว

      सर. आपले निवेदन अभ्यासपुर्ण आहे. सखोल व सविस्तर माहिती आपण वाचकांसाठी सादर करीत आहेत. आपल्या कामगिरीसाठी सादर प्रणाम.

  • @bhupeshjadhav8914
    @bhupeshjadhav8914 ปีที่แล้ว +2

    bhashe cha tol jayla laglay dr... kahi tari karan asnar siddi ni adilshah shi haat milvnya maage.. vachla hota ki to mutsaddi hota...