Prajakta Mali : धनंजय मुंडेंबाबतच्या चर्चांवर प्राजक्ता माळी स्पष्टच बोलली, म्हणाली...| Suresh Mali

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 2.6K

  • @BaluPatil-o4l
    @BaluPatil-o4l หลายเดือนก่อน +671

    करुणा मॅडम व प्राजक्ता ताई यांना समोर समोर बसवा व प्रेस कॉन्फरन्स घ्या 😮😮

    • @Akhand647
      @Akhand647 หลายเดือนก่อน +25

      😂

    • @rameshwartidke.
      @rameshwartidke. หลายเดือนก่อน

      कसली करुणा तिची डाळ शिजली नाही म्हणून दुसऱ्या स्त्री ला बदनाम करते. ती राज कारण करते. आणि मॅडम अशा कुत्र्या च्या भुकन्या कडे लक्ष्य देऊ नका.

    • @Pkg7061
      @Pkg7061 หลายเดือนก่อน +7

      Tu kr tevd kam😂

    • @Lets_Noir
      @Lets_Noir หลายเดือนก่อน +7

      Tula maja kadun 1kg farsan parsal

    • @FK-um5np
      @FK-um5np หลายเดือนก่อน +5

      😂😂😂😮😂😂😂

  • @gajanannikam6542
    @gajanannikam6542 หลายเดือนก่อน +1189

    करुणा मुंडे बोलली तेव्हा का नाही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही.

    • @MAYA1111-AAA
      @MAYA1111-AAA หลายเดือนก่อน +34

      @gajanan...... करुणा काही भुंकेल 🙄🙄

    • @gajanannikam6542
      @gajanannikam6542 หลายเดือนก่อน +48

      @MAYA1111-AAA करुणा मुंडे ने पहिल्यांदा प्राजक्ता माळी चे नाव घेतलं तेव्हापासून लोक तिला ट्रोल करताय तेव्हा तिने प्रेस conferece नाही घेतली

    • @gitanjalinakli1284
      @gitanjalinakli1284 หลายเดือนก่อน +36

      त्याच वेळेस त्यानी स्पष्टीकरणं द्यायला हवं होत. 👍🏻मग ही वेळ आली नसती.

    • @venkatmote6320
      @venkatmote6320 หลายเดือนก่อน +17

      @@gitanjalinakli1284जे लोकप्रतिनिधी​ हजारो लाखो लोकांचं समाजात प्रतिनिधित्व करतात ते जेंव्हा बोलतात तेव्हा त्याचा काय परिणाम होतो तेच तर सांगतेय ती निट एका ना भाऊ

    • @venkatmote6320
      @venkatmote6320 หลายเดือนก่อน

      ​@@gajanannikam6542जे लोकप्रतिनिधी​ हजारो लाखो लोकांचं समाजात प्रतिनिधित्व करतात ते जेंव्हा बोलतात तेव्हा त्याचा काय परिणाम होतो तेच तर सांगतेय ती निट एका ना भाऊ

  • @drsantoshshinde5890
    @drsantoshshinde5890 หลายเดือนก่อน +285

    करूणा आणि प्राजक्ता यांची एकत्र पत्रकार परिषद घेतली पाहिजे.

    • @sunilshinde-ok9ub
      @sunilshinde-ok9ub หลายเดือนก่อน +3

      ओबेरॉय हॉटेल ला काय करत होती

    • @ganeshkharat5893
      @ganeshkharat5893 หลายเดือนก่อน +3

      बरोबर

    • @balasahebjadhav1601
      @balasahebjadhav1601 หลายเดือนก่อน +4

      या दोघी नाही आणखी जेवढ्या असतील तेवडीनी एकत्र परिषद घेतली पाहिजे

    • @zumbargaikwad4541
      @zumbargaikwad4541 หลายเดือนก่อน +2

      अरूणा शोभत एकत्र पत्रकार परिषद घ्या मग खर कयते कळेल

  • @smitakshirsagar6828
    @smitakshirsagar6828 หลายเดือนก่อน +81

    भले शाबास प्राजक्ता! किती संयत, संयुक्त आणी सुस्पष्ट पणे मुद्दे मांडले आहेस. स्त्री चे चारित्र्य हनन हे अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे. तू अशीच पुढे जात रहा. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत ❤❤❤

    • @santoshaher2985
      @santoshaher2985 หลายเดือนก่อน

      उद्या तुझ्यावर काही वेळ आली तर ही तुला पाठिंबा नाही देणार

    • @s.mhatre9695
      @s.mhatre9695 หลายเดือนก่อน +7

      कोणी काहीही बोलले की तुमच चारित्र्य हनन होत का? एवढी स्त्री अबला कधी झाली.

    • @mayurisavat581
      @mayurisavat581 20 วันที่ผ่านมา

      ​@@s.mhatre9695ण😮
      ़ दंश
      .😢😢😮😮😅

  • @sbrathod11
    @sbrathod11 หลายเดือนก่อน +20

    ह.भ.प. धनंजय महाराज मुंडे सोबत ओबेरॉय आश्रमात ज्या रासलीला केल्या त्याही सांगायच्या होत्या पत्रकार परिषदेत.

  • @knockpramod
    @knockpramod หลายเดือนก่อน +542

    आजच्या मोर्चा वरून लक्ष विचलित व्हावे म्हणून प्रेस कॉनफरन्स साठी आजचा मुहूर्त साधला असावा..

    • @MohiniShinde-x5b
      @MohiniShinde-x5b หลายเดือนก่อน

      Kutrya tila madhe kashyala ghetale yevdhya morchyat..shen tumhi khayche ani ka khal vicharl ki rag

    • @GKDreamer-0000
      @GKDreamer-0000 หลายเดือนก่อน +8

      Correct😮

    • @SPatil-b4d
      @SPatil-b4d หลายเดือนก่อน

      तुझी बहीण या ठिकाणी असेल व कोणी बोलल तर चालत का?

    • @venkatmote6320
      @venkatmote6320 หลายเดือนก่อน +7

      जे लोकप्रतिनिधी​ हजारो लाखो लोकांचं समाजात प्रतिनिधित्व करतात ते जेंव्हा बोलतात तेव्हा त्याचा काय परिणाम होतो तेच तर सांगतेय ती निट एका ना भाऊ

    • @KrishnaMaruche
      @KrishnaMaruche หลายเดือนก่อน +2

      Prajakta mali don't arrange any press conferance after this time is medicine on this subjects

  • @ArjunDorle-b8h
    @ArjunDorle-b8h หลายเดือนก่อน +119

    भावपुर्ण श्रद्धांजली संतोष भाऊ..

  • @nitinwaghmare2926
    @nitinwaghmare2926 หลายเดือนก่อน +169

    ओबेराँय हाँटेलवरती कशाला गेला होता ,दूसर्या कुणाच नाव घेतले नाही,त्यांनी आणि सत्याला ओरडून सांगाव लागत नाही की मी सत्य आहे म्हणून

  • @user-pv8gc9zm2f
    @user-pv8gc9zm2f หลายเดือนก่อน +50

    अतिशय योग्य आहे प्राजक्ता जी... मुलींची इज्जत कायम जात असते हे ज्याच्या घरात मुली आहे त्यांना समजते..

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 หลายเดือนก่อน +54

    प्राजक्ता ताई तुम्ही कुणाला, कधी, कितीदा आणि कुठे भेटायचे हा तुमच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे , त्यात इतरांनी नाक खुपसण्याचे कारणच नाही. तुम्ही ह्या असल्या रिकामटेकड्यांना उत्तरे देण्यात तुमचा वेळ वाया न घालवता सरळ कायदेशीर कारवाई करावी हाच उत्तम मार्ग आहे.

  • @KeshavGaikwad-i4s
    @KeshavGaikwad-i4s หลายเดือนก่อน +194

    प्राजक्ता तू जेवढा विरोध करशील तेवढे विरोधक तयार होतील त्याच्यासाठी शांत राहणे हे फार उपयोगाचा आहे आणि महत्त्वाचा आहे

    • @maheshshetty3733
      @maheshshetty3733 หลายเดือนก่อน +5

      Pan shant Ka Rahave, ani ekane dusrya warti ks tippani karavi, he kon dhutlya tandala sarkhe saaf aahet ka.

    • @satyasheelgaikwad875
      @satyasheelgaikwad875 หลายเดือนก่อน +2

      Ani tu dhutalya tandalasarakhi saf ahes ka?

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 หลายเดือนก่อน +546

    होय ओ मॅडम तुम्ही धन्या मुंढे च्या सांगण्यावरून पत्रकार परिषद नाय ना घेत.?
    कारण हयाही अगोदर करुणा मुंढे नी तर तुम्ही ओबेराय हॉटेल ला गेलेला असा आरोप केलेला त्यावेळी आपण शांत कशा बसलात?

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 หลายเดือนก่อน +4

      True

    • @Splitmanish
      @Splitmanish หลายเดือนก่อน +3

      Tila kon bhav det

    • @semmytt372
      @semmytt372 หลายเดือนก่อน +7

      पाटील नाव लावले पण तुझ्या घरात गाव येत होता हे समजलं.

    • @SPatil-b4d
      @SPatil-b4d หลายเดือนก่อน

      तुझी बहीण या ठिकाणी असेल व कोणी बोलल तर चालत का?

    • @curiocluster2467
      @curiocluster2467 หลายเดือนก่อน +2

      पाटील एखादी अराजकीय व्यक्ती जेव्हा बोलते किंवा रोप लावते तेव्हा त्याला जास्त महत्त्व नसतं, व्हिडिओ पूर्ण बदलून घ्या समजेल की एक राजकीय व्यक्ती म्हणजे सुरेश धस यांनी तो मुद्दा उचलला म्हणून ती पत्रकार परिषद घेत आहे

  • @लोकमान्य
    @लोकमान्य หลายเดือนก่อน +750

    ओबेरॉय हॉटेल चे cctv फुटेज समोर आणा आणि cbi चौकशी लावा

    • @shubhamvvyawahare1693
      @shubhamvvyawahare1693 หลายเดือนก่อน +1

      Ye dhoti kholega😂

    • @rajeshautade3935
      @rajeshautade3935 หลายเดือนก่อน +7

      😂😂

    • @semmytt372
      @semmytt372 หลายเดือนก่อน +38

      तु एकदा घरात लक्ष दे... तुझ्या आजू बाजूचे तुझ्या माघारी उडत असतील तुझ्या घरच्यां वर

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 หลายเดือนก่อน

      ​@@semmytt372tuzya ghari hechavhot aahe vattay tula anubhav disto aahe

    • @m15-u3q
      @m15-u3q หลายเดือนก่อน

      ​@@semmytt372ka bar tuzya gharchyan var koni udat ka😂😂

  • @madhavgodbolesangli
    @madhavgodbolesangli หลายเดือนก่อน +174

    प्राजक्ताताई,,,आपले आजचे अतिशय मुद्देसूदपणे सभ्यपणे मांडलेले विचार आहेत,,,
    सोशल मिडिया ने पण जबाबदारीने वृत्तांकन केले पाहिजे,,
    वरती ज्या काही गलिच्छ शब्दात कमेंट आहेत त्या बघुन खेद वाटला..

    • @mindbend-38
      @mindbend-38 หลายเดือนก่อน +12

      Haa driver Hota hotel la pohchvatana

    • @PPB5005
      @PPB5005 หลายเดือนก่อน +7

      Tuzi tai dhandevali😂

    • @deepakjondhale6044
      @deepakjondhale6044 หลายเดือนก่อน +3

      गोंधळ पूर्णपणे समजून घ्या
      मग पुढे बोला
      Criminals लोकांकडून बोलणं हे चुकीचं आहे

    • @a2zcreation544
      @a2zcreation544 หลายเดือนก่อน +1

      आरंभ है प्रचंड👍👍

    • @ygstudios37
      @ygstudios37 หลายเดือนก่อน

      Ky khed vatla re tula vishay tri mahit ahe ka tula .ala shahapana shikavayla

  • @sopanraonavthar3899
    @sopanraonavthar3899 หลายเดือนก่อน +12

    अण्णांनी काहीही चुकीचे किंवा प्राजक्ता ताई तुमचे चरित्र हनन होईल असे बोलले नाही. त्यांनी तुम्हाला ताई म्हणून संबोधले. ते परळी मधे ताई येतात असे ते म्हणालेत. तुम्ही कश्यासाठी येतात हे ते कुठेही बोलले नाही. तुम्ही उत्तम कला सादर करता याबद्दल तमाम महाराष्ट्राला आपला अभिमान आहे

  • @sandiprane8344
    @sandiprane8344 หลายเดือนก่อน +87

    ऐवढ्या दिवस का बोलली नाही तुला आता सर्व बोलता धनी धनू भाऊ आहे असे सर्वांना जनतेला कळाले

  • @RahulSakpal-of7cl
    @RahulSakpal-of7cl หลายเดือนก่อน +134

    आता करुणा मॅडम ची प्रेस घ्या....

  • @pds1988-p6v
    @pds1988-p6v หลายเดือนก่อน +330

    करूना मुंडे ने तुझे नाव घेतले तेव्हा पासून झोपली होतीस का धन्याच्या सांगण्याने नाचायला आली का आता.तुझच नाव का घेतल जात

    • @अक्कलकोट
      @अक्कलकोट หลายเดือนก่อน +9

      बरोबर आहे

    • @harshadsade2110
      @harshadsade2110 หลายเดือนก่อน

      आणि जरी लफडं असलच तरी तुला काय देणंघेणं पडलय, तुझ्या घरातल्या बायका आहेत काय त्या

    • @MSETCLMSETCL
      @MSETCLMSETCL หลายเดือนก่อน

      प्राजक्ता माळी कुणाच्या सांगण्यावरुन आज प्रेस घेतली आहे. करोना मुंढे नी आरोप केले तेव्हा कुठे बसली होती.

    • @abhimanyumali1937
      @abhimanyumali1937 หลายเดือนก่อน

      कांही दिवसांनी तुझ्या सख्या बहिणीचही लफड मिडीयापुढे येईल त्यावेळी तू असं बोल

    • @chanduborade7250
      @chanduborade7250 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे

  • @विवेकबारडपाटील
    @विवेकबारडपाटील หลายเดือนก่อน +48

    धस साहेबअस काहीच वाईट बोलले नाही , की ज्या साठी ऐवठी प्रेस कॉ्फरन्स घ्यावी

  • @DattaGhule107
    @DattaGhule107 หลายเดือนก่อน +131

    प्रत्येकाला स्वतःच खाजगी आयुष्या आहे ,कुणावरही कसले आरोप करण्यापूर्वी आपल्याही घरात आपल्या आया बहीणी आहेत हे विसरू नका ,ऊद्या हिच वेळ आपल्यावर येईल तेव्हा तयारी ठेवा ,वेळ खुप बलवान आहे

    • @devbhapkar7117
      @devbhapkar7117 หลายเดือนก่อน +3

      Barobr bhava.....dhas ni mafi magavi hye barobar ahye.

    • @sohanshinde9380
      @sohanshinde9380 25 วันที่ผ่านมา

      तुझी आई बहीण अशीच इतर पुरुषासोबत रंग रलीय करीत फिरत असेल तर तू त्यांचं खाजगी आयुष्य आहे म्हणून गप्प राहशील का.?

  • @Rockc2d
    @Rockc2d หลายเดือนก่อน +73

    सुरेश धस यांनी फ्कत व्यवहार यावर बोलले ऐवढेच मी ऐकल आहे यात प्रेस घ्ययची गरज वाटत नाही

  • @prabhakarkolse7877
    @prabhakarkolse7877 หลายเดือนก่อน +66

    हॅलो तुम्ही कला सादर करताना तुमचा कार्यक्रम लहान मोठे पाहत असतात त्यावेळेस तुम्ही भारतीय संस्कृतीचा भान ठेवा

    • @pujasanmukh
      @pujasanmukh หลายเดือนก่อน +2

      हेच गौतमी पाटीलला सूनवा आणि तिच्या पासून वाचवा महाराष्ट्राला

    • @smrutitalgaonkar7129
      @smrutitalgaonkar7129 หลายเดือนก่อน

      हो बरोबर आहे.

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 หลายเดือนก่อน +236

    मराठा राज नेता आमदार सुरेश आण्णा धस यांच्या कार्याला मानाचा जय महाराष्ट्र

    • @Splitmanish
      @Splitmanish หลายเดือนก่อน +7

      Laaj vatti ka re Swatala maratha manayla

    • @ShankarBhosle-i4o
      @ShankarBhosle-i4o หลายเดือนก่อน +1

      Sher hai anna

    • @amolpatil13
      @amolpatil13 หลายเดือนก่อน +3

      ​@@jaihind8335महाराष्ट्राने पाहिले की धन्याचे संस्कार..

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 หลายเดือนก่อน +1

      Arakshan bhetla ka ? 😂😂

    • @VaibhavChavan-492
      @VaibhavChavan-492 หลายเดือนก่อน

      A saly laikit bol maratha nav pan tondat ghuchi laiki nahi tumchi ​@@jaihind8335

  • @sachinkakade8779
    @sachinkakade8779 หลายเดือนก่อน +12

    वेळ आलेली आहे करुणा ताई तुम्ही पत्रकार परिषद घेऊन याच्यावर लवकरात लवकर उत्तर द्यावे काय खरे आणि काय खोटे सर्व जनतेसमोर आणावे..😊

  • @chetankulkarni5781
    @chetankulkarni5781 หลายเดือนก่อน +132

    प्राजक्ता माळी मी पण आपल्या पाठीशी आहे आपण महिला आयोगात तक्रार दाखल कराच... अशा प्रकारे कुठलाही संबंध कुठेही जोडून अपल्या वैयक्तिक राजकारणाच्या फायद्यासाठी कलाकाराला ते पण एका सामान्य मराठी कुटूंबातून आलेल्या महिला कलाकारावर टीका करणे खरच निंदनीय आहे

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 หลายเดือนก่อน

      मानस मारली जातात तेव्हा तुमची तोंड बंद असतात. केतकी चितळे शरद पवार यांच्या आजारावर बोलते तेव्हा तुम्हाला आनंद होतो. तुम्ही फक्त नाटकी लोक आहात

    • @DDD-Spirituality
      @DDD-Spirituality หลายเดือนก่อน

      तसा तू कुलकर्णी आहेस म्हणून संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहेस

    • @sanjayharsh3564
      @sanjayharsh3564 หลายเดือนก่อน +6

      अगदी सत्य बोललात साहेब हे राजकारणी आपल्या फायद्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात

    • @prashantpachore3073
      @prashantpachore3073 หลายเดือนก่อน +5

      करा ना चौकशी नक्की, करुणा मुंडे सुधा बोलल्या आहेत, कर त्यांची बायकों आरोप करते आहे तर काहितरी गोष्ठी निघतील यातून बाहेर .

    • @sangitapankajkurkure2702
      @sangitapankajkurkure2702 หลายเดือนก่อน

      Correct

  • @Xavierfromindia
    @Xavierfromindia หลายเดือนก่อน +612

    धनुवंती😂 , धन्या न योग्य टाईम वर हीला बाहेर काढलं 😂

    • @R.k.maha1
      @R.k.maha1 หลายเดือนก่อน +12

      बरोबर आहे

    • @swapnilpatil8851
      @swapnilpatil8851 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂

    • @Kaka_Patil
      @Kaka_Patil หลายเดือนก่อน +3

      😂😂😂

    • @somnathpagar9633
      @somnathpagar9633 หลายเดือนก่อน +3

      करेक्ट😅

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d หลายเดือนก่อน +5

      #धन्याचा_माल_करतो_माला_माल 👈🤣🤣🤣🤣🤣😉

  • @kishorhinge
    @kishorhinge หลายเดือนก่อน +72

    😢कितीचं पाकीटमिळाले धनु भाऊ कडून

  • @rupeshdeshmukh7620
    @rupeshdeshmukh7620 หลายเดือนก่อน +151

    धनु भाऊ साठी धावून आली

  • @Mahesh-o9j1d
    @Mahesh-o9j1d หลายเดือนก่อน +17

    तुझा पण करुणा मुंडे होणार नक्कीच 💯💯

  • @Kalyanigautam21
    @Kalyanigautam21 หลายเดือนก่อน +7

    Shes so right and strong to speak about it. Guru grace flows through you Prajakta , stay strong sherni ❤

  • @Rajeshphad-x8l
    @Rajeshphad-x8l หลายเดือนก่อน +478

    करुणा ताई लवकर आपण प्रेस घ्या आणि ह्या धनवंती ची रिॲलिटी सांगा 😂😂😅😅

    • @Sangle_hanmant
      @Sangle_hanmant หลายเดือนก่อน +5

      😂😂😂

    • @Shravan-w8k
      @Shravan-w8k หลายเดือนก่อน +1

    • @RRSNews91
      @RRSNews91 หลายเดือนก่อน +2

      😂

    • @K_i_s_h_o_r__
      @K_i_s_h_o_r__ หลายเดือนก่อน +2

      😂😂

    • @semmytt372
      @semmytt372 หลายเดือนก่อน

      घरातल्या बायकांची reality शोधली तर तुला तोंड दाखवायला जागा उरणार नाही फड

  • @snehaking9342
    @snehaking9342 หลายเดือนก่อน +138

    सुरेश धस म्हणायच्या अगोदर करुणा मुंडेनी संगितलं आहे त्यावेळेसच बोलला असतात तर एवढा इशू झालाच नसता तुम्ही करुणा मुंडे म्हणल्या आहेत असं का म्हणत नाहीत सर्वांना तर करुणा मुंडेनी सांगितल्यावरच माहित झालंय

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff หลายเดือนก่อน +1

      Why she will answer to some random lady? MLA is representing thousands and that' why she is replying now.

    • @ygstudios37
      @ygstudios37 หลายเดือนก่อน

      ​@@thezzzaaafffwho say it's normal lady

    • @vaishalichavan5832
      @vaishalichavan5832 หลายเดือนก่อน

      Then why she is answering NOW? आता का हा खटाटोप... आधी त्या मारेकऱ्यांना शोधा. त्या लेकरांचा टाहो ऐका... यात वेळ घालाविण्यापेक्षा आंदोलन करून न्याय मिळवू.

  • @meenkkashilabdhe1796
    @meenkkashilabdhe1796 หลายเดือนก่อน +184

    फक्त हस्यजत्रा करून कर्जत येथे फार्म होऊस फुलवंती सिनेमा चा फायनान्स करने शक्य आहे का?

  • @saddammulla6127
    @saddammulla6127 หลายเดือนก่อน +21

    खोट बोलतेय ही खोट बोलण्याची कला आहे यांच्याकडे खोटी कलाकार आहे ही धनुवंती

  • @krishnaekatpure4704
    @krishnaekatpure4704 หลายเดือนก่อน +10

    अतिशय धाडसाने ,विचार पूर्वक ,पायरी पायरीने पुढाऱ्यांची नांगी ठेचली...अभिनंदन...

  • @sadashivkulthe4997
    @sadashivkulthe4997 หลายเดือนก่อน +111

    प्रजाकटा
    ताई
    राजकारणात पडू नका
    राजकारणी माणसच्या कार्यक्रमात जाऊ नये.
    राजकारण ही गटार गंगा.

    • @latakatore9114
      @latakatore9114 หลายเดือนก่อน +5

      बरोबर

    • @soldiers2621
      @soldiers2621 หลายเดือนก่อน +2

      ​@@latakatore9114कलाकारांनी कला कुठ करावी हे पण बंधन ह्या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी ठरवावं का

  • @shridharpatil7612
    @shridharpatil7612 หลายเดือนก่อน +76

    तु दररोज भेट...हा तुझा व्यक्ती विषय आहे

  • @sachinPatil-491
    @sachinPatil-491 หลายเดือนก่อน +95

    प्राजक्ता ताई या आधी ही एका महिलेने आपला नमाउल्लेख केला. त्या बद्दल पण आम्हाला एकायच

  • @tusharnaik2880
    @tusharnaik2880 หลายเดือนก่อน +29

    प्राजक्ता माळी यांच्या आम्ही पाठीशी आहोत. कोणालाही कोणाचेही आणि विशेषतः महिलांचे नाव घेऊन बदनामी करायचा अधिकार नाही.
    महाराष्ट्र सरकार ने अश्या आरोपांची सुमोटो चौकशी करावी. खोट्या आरोप करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे.

    • @ygstudios37
      @ygstudios37 หลายเดือนก่อน +3

      Are makda adhi mahiti karun ya ja nantr ithe comment kr. Ala motha shahana . Karuna mundhe che statement baghun ya abhyas kr jara

  • @umabapat1680
    @umabapat1680 28 วันที่ผ่านมา +3

    कुठल्याशा चॅनेलवर ही प्राजक्ता माळी अत्यंत चीप हास्यविनोद करत रहाते.

  • @deepakpatil4442
    @deepakpatil4442 หลายเดือนก่อน +38

    संतोष देशमुख याना भावपूर्ण श्रद्धांजली...!

  • @balajipatil8313
    @balajipatil8313 หลายเดือนก่อน +319

    धन्या चांगला कार्यक्रम लावला बघ महाराष्ट्रात🤣🤣🤣 प्राजू - धन्याची जोडी🤣

    • @NitinJadhav-we4ns
      @NitinJadhav-we4ns หลายเดือนก่อน +3

      😂😂

    • @rameshwarjawale8820
      @rameshwarjawale8820 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @Kaka_Patil
      @Kaka_Patil หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @latakatore9114
      @latakatore9114 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂 बुधवार पेठेत पाठवा सगळे 😊

    • @semmytt372
      @semmytt372 หลายเดือนก่อน

      पाटील नाव लावले तरी तुझा जातीवंत मराठा नाहीस तू... तुझ्या घरातल्या बायका तश्या असतील म्हणून तुझ्यासारखी नामर्द पिल्लावळ जन्मली

  • @jagdishkamble7916
    @jagdishkamble7916 หลายเดือนก่อน +139

    अरे... इथे पण महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रम चालू झाला🎉🎉🎉🎉🎉. वा छान.

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 หลายเดือนก่อน +10

    आज कॉन्फरन्स समोर बोलण्यापेक्षा करुणा मुंढे बोलल्या त्यावेळी बोलण गरजेचे होते. आज ही कॉन्फरन्स घेण्याची वेळ आली नसती.

  • @सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप

    ज्याच्या आई बहिणी इजतदार आहेत त्यांनी प्राजक्ता माळीचा आदर्श करून सपोर्ट करा.
    आणि ज्यांना स्वतःच्या बापाची गॅरंटी नाही त्यांनी उलट सुलट कमेंट करा 👍

    • @विवेकबारडपाटील
      @विवेकबारडपाटील หลายเดือนก่อน +8

      करुणा मुंडे हॉटेल ओबेराय बद्ददल काय बोलल्या ते सांग

    • @pujasanmukh
      @pujasanmukh หลายเดือนก่อน

      ​@@विवेकबारडपाटील त्या बाईने proof द्यावेत आणि मग बोलावं.
      उगाच उचली जीभ लावली टाळ्याला... आणि तुम्ही लोक पण किती हलक्या कानाचे आणि आंधळी जमात डोळ्यांनी आणि मेंदूनी

    • @dbdn5137
      @dbdn5137 หลายเดือนก่อน +1

      @@विवेकबारडपाटील फक्त बोलणाऱ्याचे काय लोकं देवाला सुद्धा नांव ठेवतात.. अश्या बाबतीत पुरावा सुद्धा महत्वाचा असतो.

    • @Rajumunde-ig3og
      @Rajumunde-ig3og หลายเดือนก่อน

      Check kara ekda

    • @Buldozer99
      @Buldozer99 16 วันที่ผ่านมา

      ​@@dbdn5137totally agree with you.

  • @salunkhejalindar2099
    @salunkhejalindar2099 หลายเดือนก่อน +41

    कशाला अब्रू वेशीवर टांगून घेता पैशा साठी काहीही करू नका सिनेमा शी निगडित रहा

  • @sudammandlik5097
    @sudammandlik5097 หลายเดือนก่อน +158

    तुला संतोष देशमुखला आदरांजलि द्यायलासुध्दा वेळ नाहीका

    • @dnyandeodarekar5127
      @dnyandeodarekar5127 หลายเดือนก่อน +16

      प्राजक्ता ने प्रथम संतोष देशमुखला श्रद्धांजली वाह्याला पाहिजे होती .

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy หลายเดือนก่อน +8

      Ticha kye sambandh tyat , kuthe pun kahi pun😂😂

    • @kupateprawin-jt3ot
      @kupateprawin-jt3ot หลายเดือนก่อน +15

      Aare तिची मानसिकता बघा, जिच्यावर खोटे आरोप केले आहेत ,जी मानसिक त्रासातून जात आहे. तिला या पॉलिटिक्स शी काय संबंध.
      तिने काय करायला पाहिजे हे तुम्ही कसे ठरवणार?

    • @vishnusalgar2170
      @vishnusalgar2170 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂​@@SK-xo4hy

    • @GaneshBile
      @GaneshBile หลายเดือนก่อน

      Aare shradhanjli vahne mhnje rajkaran nahi tula samjte ka ​@@kupateprawin-jt3ot

  • @Analysis565
    @Analysis565 หลายเดือนก่อน +113

    होऊन जाऊदेत राडा... राडा राडा... राडा राडा... त्या सुरेश धस ऐवजी मॅडम करुणा ला ऐकवा.. तिला घेत नाही आणि धस ला फाईल मधे घ्याला बघता कसं असं.. जरूर दाल मे कुछ काला हे

    • @vishalajagekar5294
      @vishalajagekar5294 หลายเดือนก่อน +1

      karuna kade videos astil oberoi che

  • @krishnaghodke1555
    @krishnaghodke1555 หลายเดือนก่อน +12

    करूणा ताई आधी बोलल्या तेव्हा बोलली नाही आज लगेच बोलत आहे ..

  • @SagarChavan-zg7wy
    @SagarChavan-zg7wy หลายเดือนก่อน +2

    नंबर एकचा अभिनय करता ताई तुम्ही

  • @SatishChidre-tj8zi
    @SatishChidre-tj8zi หลายเดือนก่อน +302

    ओबेराय हॉटेल मदे कोण गेल होत 😂😂

    • @vilasingle5805
      @vilasingle5805 หลายเดือนก่อน

      तुला रखवालदार नेमले होते काय

    • @kedaripowar9967
      @kedaripowar9967 หลายเดือนก่อน +3

      हे खर आहे का?

    • @rajendrak6554
      @rajendrak6554 หลายเดือนก่อน +6

      फार्म हाऊस घेतला रूम मिटींग मधून 😂

  • @dadaraobharne1286
    @dadaraobharne1286 หลายเดือนก่อน +51

    खरोखरच फक्त कलाकार आहात की राजकारणात प्रवेश मार्ग शोधून ठेवला ❓

  • @arunjadhav4186
    @arunjadhav4186 หลายเดือนก่อน +3

    धनू भाऊ ला सपोर्ट करण्यासाठी आली पुन्हा 3 री

  • @RahulJadhav-pv1xd
    @RahulJadhav-pv1xd หลายเดือนก่อน +2

    धस साहेब आगे बढे हम तुम्हारे साथ हैं

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c หลายเดือนก่อน +53

    करुणा ताई यांनी काही दिवसांपूर्वी नाव घेतले आज पर्यंत शांत होतात

  • @royalroshan4614
    @royalroshan4614 หลายเดือนก่อน +290

    ॲक्टींग जमली नाही😂😂😂

    • @NitinJadhav-we4ns
      @NitinJadhav-we4ns หลายเดือนก่อน +4

      🎉😂😂😂🎉🎉

    • @latakatore9114
      @latakatore9114 หลายเดือนก่อน +3

      पचली नाही 😂😂😂

    • @FK-um5np
      @FK-um5np หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😮😂😂😂

    • @subhashpagare-c5e
      @subhashpagare-c5e หลายเดือนก่อน

      R,,,,,, Bajar seen best

    • @gamernation5656
      @gamernation5656 หลายเดือนก่อน

      ​@@subhashpagare-c5e Ekdam natural 😂

  • @sadhamanus5842
    @sadhamanus5842 หลายเดือนก่อน +197

    रान बाजर खरा केलास बाई तू

    • @shivajideore6408
      @shivajideore6408 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @rdxrd9046
      @rdxrd9046 หลายเดือนก่อน +3

      Ranbazar nahi bidbazar😅

  • @nikhilkhairnar1766
    @nikhilkhairnar1766 หลายเดือนก่อน +4

    Me to suresh anna dhas :-
    वा दादा वा 💥

  • @marathavadatadka1778
    @marathavadatadka1778 หลายเดือนก่อน +15

    ही ॲक्टिंग उघड पडली 😂😅 कुणाच्या सांगण्यावरून आहे हे सर्वांनी ओळखलं आहे 😂😅

  • @ramchandraparte7195
    @ramchandraparte7195 หลายเดือนก่อน +200

    पण करुणा मुंडे नी स्पष्ट च तुमचे नाव घेतले.. ते काय? तुमचा फॅन असल्यामुळे स्पष्टच सांगा ओबेराय हॉटेल च..

    • @vithaldesai2493
      @vithaldesai2493 หลายเดือนก่อน

      A@

    • @vinayaklandge1215
      @vinayaklandge1215 หลายเดือนก่อน +8

      करुणा मुंढे काय सती सावित्री आहे का?

    • @dadasahebdesai2139
      @dadasahebdesai2139 หลายเดือนก่อน +3

      करुणा मुंडेंची फॉलोअर्स, व त्यांचे विचार.

    • @maheshshetty3733
      @maheshshetty3733 หลายเดือนก่อน +1

      Are ka sanga dyave Karuna munde ni cctv footage ugach jibh uchlayachi nahi.

    • @suvarnapatil8147
      @suvarnapatil8147 หลายเดือนก่อน

      करुणा मुंडे नवर्याला ताब्यात ठेवता येते का बघ.चांगल्या व्यक्तीना बदनाम करू नका

  • @Indian342
    @Indian342 หลายเดือนก่อน +10

    एक भेट आणि फुलवंती 😂😂 झुकणार नाही वाकणार नाही.. डायरेक्ट 😋

  • @nandalalnikam8152
    @nandalalnikam8152 หลายเดือนก่อน +39

    संतोष देशमुख यांच्या हात्या झाली त्या विषयी एक शब्द बोलले नाही स्वतःच्या स्वार्थासाठी बोलत आहे

  • @shyamwayal
    @shyamwayal หลายเดือนก่อน +29

    प्राजक्ता ताई तुमचं च नाव का घेतले ? बाकीच्या चे का नाही घेतलं करुणा ताई ने

  • @YogeshBule
    @YogeshBule หลายเดือนก่อน +35

    प्राजक्ता ताई तुम्ही राजकीय लोकांच्या लादी लागू नाका

  • @amittambe3486
    @amittambe3486 หลายเดือนก่อน +116

    *धस ओघात बोलले समजू शकतो..पण करुणा मुंडेनीं दिड दोन महिन्यापूर्वीच एका व्हीडिओत हिच नाव घेतल होतं त्याच काय..🤨🤔*

    • @KishorKharat-x3t
      @KishorKharat-x3t หลายเดือนก่อน

      Karuna munde kahich to tehavli होती

  • @nitinmaid6318
    @nitinmaid6318 หลายเดือนก่อน +34

    कुंडी लगाले सय्या, तेरेकु जन्नत दिखाती मै. माळींचा हा चित्रपट खूप गाजला.

  • @sunilparanjpe5571
    @sunilparanjpe5571 หลายเดือนก่อน +1

    Proud of you. Excellent reply!👍

  • @rahulborade8550
    @rahulborade8550 หลายเดือนก่อน +27

    धनंजय मुंढे यांच्या पत्नीने आपल्यावर आरोप केला आहे त्याबाबत बोलयला पाहीजे

  • @kailasmahajan5133
    @kailasmahajan5133 หลายเดือนก่อน +44

    शांत बसू नका ताई तुम्ही एक महिला आहात.यांना पण आई बहीण आहे.दुसऱ्यावर शितोडे उडवणे सोपे आहे. कर नाही डर कशाला.फुल कायद्याचा आधार घ्या.घाबरु नका.कायदा मंत्रीची साथ घ्या.निषेध अशा लोकांचा.

    • @Kavyagode-z1b
      @Kavyagode-z1b หลายเดือนก่อน +4

      धस वरती कारवाही झाली पाहिजे

    • @keshavshirse3580
      @keshavshirse3580 หลายเดือนก่อน +2

      Kar nahi tyala dar kashala

    • @mr.hatpro5150
      @mr.hatpro5150 หลายเดือนก่อน +2

      सारा लाजेचा ठेका लोकांनी घेतलाय काय रे बावळटा,हिलाही वाटू दे की थोडी आणि तू पण घे वाटून बाजारू बाईचं चारित्र्य वाचवतोय😂😂

    • @amolpatil13
      @amolpatil13 หลายเดือนก่อน +2

      तुम्ही माळी आहात याचा काय अर्थ होतो,अरे जातीवादी विचारांचे तर तुम्हीच लोक आहात..रहता राहिला प्रश्न ,जर कर नाही तर डर कशाला.कर म्हनाव त्या करूणा मुंडे आणि आमदार धस यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा. मग कळेल दूध का दूध ,पाणी का पाणी.

    • @vaibhav2412
      @vaibhav2412 หลายเดือนก่อน

      Gapp rae tai chya baila😂😂😂...tula maahit aahe ka ti kuthe kuthe jaate ..

  • @virajviraj-hh6kg
    @virajviraj-hh6kg หลายเดือนก่อน +18

    धन्या नि कस पटकल ते कधी सांगणार 😂😂😂

    • @FK-um5np
      @FK-um5np หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😮😂😂😂

  • @truptipawar8213
    @truptipawar8213 หลายเดือนก่อน +18

    महिला कलाकारांना टारगेट करू नये त्या मागे त्याणचा स्ट्रगल खुप महत्त्वाचा मुख्य विषय सोडून हा विषय चुकीचं आहे 🚩🇮🇳

  • @SatishChidre-tj8zi
    @SatishChidre-tj8zi หลายเดือนก่อน +111

    बाई आली होती का वाड्यावर😂😂

  • @prakashpawar5531
    @prakashpawar5531 หลายเดือนก่อน +184

    गंदा हैं फिर भी धंदा हैं
    Purchase of 2crore farm house
    Production of film not less than 10crore
    At the age of 35
    Every body eager to know this success
    When their imaginations fail they try to find out other solutions
    They relate it as a per their fascination
    You solve the mystery

    • @vishalajagekar5294
      @vishalajagekar5294 หลายเดือนก่อน +19

      2 crore mei farmhouse ki land bhi nahi kharid sakte karjat mei.....she owns jewellery brand names prajkta raj....even senior actors cant afford house in mumbai...

    • @jagannathkamath425
      @jagannathkamath425 หลายเดือนก่อน +4

      😂

    • @Maharastra555
      @Maharastra555 หลายเดือนก่อน +4

      Well said... well said

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 หลายเดือนก่อน +2

      Exactly

    • @FuegoGwc
      @FuegoGwc หลายเดือนก่อน +3

      ​@@vishalajagekar5294this are pros ok. There are many : amruta,leena,sai, jr Sonali, sanskruti,aditi,are few example.

  • @Sumit12542
    @Sumit12542 หลายเดือนก่อน +105

    ॲक्टिंग चे 100रुपये कट 😅😂😂

    • @prajeypawar4523
      @prajeypawar4523 หลายเดือนก่อน +1

      150 रुपये कट कर 😂

    • @vindajadhav3704
      @vindajadhav3704 หลายเดือนก่อน

      Tu kon re tuzya kade proof ahe ka

  • @AchalNaikwadi
    @AchalNaikwadi หลายเดือนก่อน +10

    धनु भाऊ भारी आहे😅😅

  • @alliswellalliswell6591
    @alliswellalliswell6591 หลายเดือนก่อน +7

    त्यात एवढ वाईट वाटण्यासारखे काय बोलले माननीय श्री सुरेश धस साहेब

  • @ChhotuSoanwane
    @ChhotuSoanwane หลายเดือนก่อน +20

    बघा प्राजक्ता माळी आपण किती खरं किती खोटं बोलत आहात हे वेळच सांगेल पण ह्या सर्व विषयांमध्ये आपणचं का दुसरी का नाही अथवा दुसरं नाव का आलं नाही

    • @More33314
      @More33314 หลายเดือนก่อน +1

      ही एक महाराष्ट्रियन मराठी मुलगी आहे. एवढं कळतं का. हीच तुझी बहीण असती तर

  • @sunitakalhale8088
    @sunitakalhale8088 หลายเดือนก่อน +27

    कारण या अगोदर करुणा मुंडेनी तर तुम्ही ओबेरा हॉटेलला गेलेला असा आरोप केलेला त्यावेळी आपण शांत कशा बसल्या आणि होय मॅडम धन्याच्या सांगण्यावरून पत्रकार परिषद नयना घेत

  • @sonumore1539
    @sonumore1539 27 วันที่ผ่านมา +1

    Kharach khup Chan ❤ & salute to you Prajakta...❤

  • @ShivajiDarekar-b6h
    @ShivajiDarekar-b6h หลายเดือนก่อน +1

    धनु भाऊ कसा आहे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे

  • @radhikajoshi557
    @radhikajoshi557 หลายเดือนก่อน +15

    🙏🙏 प्राजक्ता तू ग्रेट आहेस खारी आहेस. तुला सॅल्यूट 👍👍💐

  • @sn-dd2id
    @sn-dd2id หลายเดือนก่อน +34

    धन्या ने पाठवल वाटत हिला....

  • @amarpatil6693
    @amarpatil6693 หลายเดือนก่อน +17

    तुमचा चेहरा वरून जे समजायचं ते समजलं😂😂😂😂❤

  • @haushiramjadhav2290
    @haushiramjadhav2290 หลายเดือนก่อน +1

    जय श्री कृष्ण

  • @pradipspatil8077
    @pradipspatil8077 หลายเดือนก่อน +8

    शाब्बास धन्या.... महाराष्ट्र त खूप विकली गेली रे तुझी इज्जत... एक ना धड.भराभर चिंध्या 😍

  • @यशराजफार्मनर्सरी
    @यशराजफार्मनर्सरी หลายเดือนก่อน +65

    प्राजक्ता मॅडम धस साहेबांचा TRP नाही वाढला,
    खरा TRP तुमचा करुणा मुंडे ने वाढवला 1महिन्यापूर्वी 😂

  • @prafulMurkute-gu5gn
    @prafulMurkute-gu5gn หลายเดือนก่อน +14

    खूप छान बोललात ताई आपण... आम्हा प्रेक्षकांचा आपल्याला पाठिंबा आहे... राजकारण मुळे आपल्याला झालेला त्रास खूप खेदजनक आहे.. राजकीय पुढारी यांनी महिला बाबत असे वक्तव्य करू नये..

  • @jitendranimbalkar2693
    @jitendranimbalkar2693 หลายเดือนก่อน +32

    सुरेश धस योग्य बोलले आहेत
    करुणा मुंढे यांनी केलेले आरोपावर बोला

  • @sandeepdeogharkar3799
    @sandeepdeogharkar3799 หลายเดือนก่อน

    तुम्ही करुणा शर्मा याची ही माफी मागावी.. कारण सुरुवात त्यानी केली. आणि त्याच्या वर केस टाका..

  • @lemonmusicbyjdc6428
    @lemonmusicbyjdc6428 หลายเดือนก่อน +2

    प्राजक्ता, तुझे काहीही चुक नाही. राजकारण करीत आहेत. हे राजकारणी लोक. जनता तुझ्या सोबत आहे.

  • @sbk6620
    @sbk6620 หลายเดือนก่อน +25

    करूणा ताई म्हणतात तुमचे दोघांची फोन रेकॉर्ड तपासा यावर खुलासा करा म्हणजे सगळे गैरसमज दूर होतील

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 หลายเดือนก่อน +14

    अहो बाई आम्हाला एका महिन्यापूर्वी करुणा मुंडेंनी सांगितलं ही बातमी

    • @itsGMT
      @itsGMT หลายเดือนก่อน +2

      नेहमी प्रमाणे ऍक्टिंग जमली नाही.
      करुणा मुंढे मॅडम ला बोल प्राजु 😁

  • @आराक
    @आराक หลายเดือนก่อน +21

    तू पण आता आमदार आणि खासदार होशील. बहुमताने.😅😅

  • @VinodMishra-l8k
    @VinodMishra-l8k หลายเดือนก่อน +2

    Khub chinta Che vishay aahe Prajakta Tai Tumi khoob changla actor Aahat Ani kalakar Aahat namaskar Tai

  • @nileshdabhade2421
    @nileshdabhade2421 หลายเดือนก่อน +2

    एकीकडे महाराष्ट्र महिलांचे सशक्तीकरणाची भूमिका घेत असताना ज्या महिला स्वबळावर स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा राजकारण्यांनी स्वस्वार्थासाठी बळी घेणे कितपत योग्य आहे हे राजकारण्यांनीच ठरवावे.

  • @sujayrandive2897
    @sujayrandive2897 หลายเดือนก่อน +27

    धनु भाऊंच्या थोरल्या मालकीण करुणा वहीनीनीच सांगितले आहे.

  • @Harshking97
    @Harshking97 หลายเดือนก่อน +30

    माझी शासनाला विनती आहे की लवकरात लवकर २ बायकांचा कायदा करा😂😂😂

    • @akssap9572
      @akssap9572 หลายเดือนก่อน

      उफ्फ🙈बाई😁

    • @abhaywandhare9897
      @abhaywandhare9897 หลายเดือนก่อน

      Correct

    • @somnathgaikwad30875
      @somnathgaikwad30875 หลายเดือนก่อน

      Great kharach

    • @shyambhandari2942
      @shyambhandari2942 หลายเดือนก่อน +1

      मी तर म्हंटो निदान चार बायकांच तरि कायदा करा, जरा आरामात रहाता येइल😅

    • @akssap9572
      @akssap9572 หลายเดือนก่อน +1

      @shyambhandari2942 नकु डॉन च बस्स नाहीतर जास्ती कालवा हुईल 😝

  • @babruwanshinde463
    @babruwanshinde463 หลายเดือนก่อน +32

    तुझा बोलविता धनी कोण आहे महाराष्ट्र जाणतो

    • @FK-um5np
      @FK-um5np หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😮😂😂😂

  • @arunpawar3256
    @arunpawar3256 หลายเดือนก่อน +26

    आमचं पैसा लुटून खाल धनु भाऊ ला सोडणार नाही

  • @sanjayoswal3298
    @sanjayoswal3298 หลายเดือนก่อน

    sunder abhinay