प्राजक्ता ही माझी आवडती कलाकार. तिच्या नितळ , पारदर्शी सौंदर्याचे रहस्य तिच्या संवेदनशील,अध्यात्मिक व्यक्तिमत्त्वात आहे हे जाणवलं होत. तिच्या बाबतीत करूणा मुंडे नी काढलेले उद्गार मनाला घायाळ करून गेले होते.त्या वेळी प्राजक्ता ने का उत्तर दिले नाही असे ही वाटले होते. बीड सरपंच हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी जरूर लढा द्यावा.पण त्या वेळी प्राजक्ता आणि इतर महिला कलाकारांचे नाव त्यांनी परळी शी म्हणजे धनंजय मुंढे यांच्याशी जोडणे हे खरोखर अशोभनीय आहे. महिला,मुलगी यांच्यावर काहीही शेरेबाजी कुठलाही पुरावा नसताना करणे ही मानसिकता आम्ही सर्व क्षेत्रातील महिला अगदी शाळा,कॉलेज,ऑफिस,आमचे कार्य क्षेत्र यात अनुभवत असतो.आणि आमच्यासारख्या संवेदनशील महिलांना त्याचा खूप त्रास ही होतो. कुटुंबाचा आणि जीवाभावाच्या मित्र परिवाराचा आमच्या वर असलेला विश्वास यामुळेच ह्यातून पार होता येते. प्राजक्ता ने पत्रकार परिषद घेऊन तिची बाजू मांडली हे खूप चांगले झाले. आता मुख्यमंत्री,उप मुख्यमंत्री यांनी यात लक्ष घालून प्राजक्ता ला न्याय द्यायला हवा. सोशल मीडिया वर ही यासाठी जागृती व्हायला हवी.मीडिया मधील लोकांचे यात खूप मोठे योगदान हवे. या निमित्ताने समाज मन पण स्त्रिया बद्दल बोलताना काहीतरी विचार करेल अशी आशा व्यक्त करते.
Tu hsat raha tula as radtana baghyach nahi ani koni tula vait samjat nahi tu khup kasht ghyun varti aali aahes je koni bolle astil tyani mafi magavi tu nirmal aahes he akhya mharastrala mahit aahe so ajibat radu nko tu radtana khup vait vatal tuja gharchana sang kahi टेंशन घेऊ नका
कलाकार व राजकारण हे वेगळं आहे किंवा संबंध नसतो,असं काही कलाकारांचे मत आहे . पण इतिहास उघडून बघितला तर कलाकार व राजकारण हे साधणारे देखील काही कलाकार आपल्याला आढळून येतील...
Gatar chap rajkarni kilas aala rajkarnacha saglech chor changlya mulila badnam karta na laj nahi vatat tai bolta aani karykarte khush vahve mahunu kahi hi comenets karta janachi nahi tar manachi tari laj balga
जेव्हा करुणा मुंडेंनी जाहीर उघडपणे तुझ्याबद्दल बोलली त्यावेळी तु काहिच बोलली नाही आणि आता बोलतेस म्हणजे जणता आनखी समजणार की तु आनखी धनुला पाठीशी घालतेस
Tu mahila mnun sahanbhuti gheu nko 1 line bol choukshi kra vishay sanpla tu mnje saglya Maharashtra til mahila mnu nko ( te tu hou shakt nahis) tu kay aahes clear kr 1 mahila 2 udyog 3 kalakar Tu deside kr tu nkki kon aahes Mi tuja fan aahe tujch nav ks yety sahanbhuti gheu nko ragan bol choukshi kra mnun houn jau de dudh ka dudh pani ka pani Tujach 1 hitchintak
Hi hitchintakachi kasli bhasha ahe. Ani he asle prashn tumhi tya mundela ka vicharat nai Ani jaun tya parli til lokana ki he aslya mansana kase nivdun detat Ani rahila tya kruna cha prashn tar tine je kel tinehi konach tari ghar phodlsy tar tichasobst hi he honsrch. Swatach ghar tutatana disal tar ata konavarhi chikhalfek karayla lagli. Evdhch ahe tar dakhvava tinehi proof. Dudh ka dhudh pani ka pani hoil. Hi karuna pan Kai ahe te distach aje. Mi Kai prajakta chi fan nai. Pan tya karunachya bolnyavsr in Kiva konachyahi bolnyavsrun vishwas thevu naye. Adhi tine proof dakhvava. Mag bolav
Kay Tula akkal .Sadha manus bolala tar ataparyent Jai madhe asta .tu motha mahnun changulpana dila.mi Tula hech shabd waparle tar thank ahna . Tumhala TRP wadhaun prasdhi milvtes.
प्राजक्ता ताई साहेब खूप छान पध्दतीने आपण कान उघडणी केली आहे आणि आम्हाला कला क्षेत्रातील सर्व कलाकारांचा अभिमान आहे
Best Prajkta..... One more time you won our heart!
आंबट शौकीन आमदारांना भेटण्याचे कारणच काय? हा जनतेचा प्राजक्ता माळीला सवाल आहे. सुरेश धस प्रामाणिक व्यक्ती
मॅडम तुम्ही योग्य उत्तर देत आहेत महाराष्ट्रतील जनता आपल्या बरोबर आहेत आणि बीड मधील खुन्याला शीक्षा मिळेल
प्राजक्ता ताई proud of you.
आम्ही सारे तुझ्या पाठीशी आहोत.
देवा भाऊ आता तुम्ही बोललं पाहिजे.
Salute to you Prajakta Mali .. you are strong woman ... We are with you.
Plz बाकीच्या कलाकारांनी प्राजक्ता सोबत राहयला हवे.
राजकारण्याहो तुमच्या मायला प्राजक्ता ताईला न्याय द्या आणि एका शब्दामुळे तिला परेशान जरायले तीच आयुष्य तिला जगू द्यावं.
Great
प्राजक्ता ही माझी आवडती कलाकार. तिच्या नितळ , पारदर्शी सौंदर्याचे रहस्य तिच्या संवेदनशील,अध्यात्मिक व्यक्तिमत्त्वात आहे हे जाणवलं होत.
तिच्या बाबतीत करूणा मुंडे नी काढलेले उद्गार मनाला घायाळ करून गेले होते.त्या वेळी प्राजक्ता ने का उत्तर दिले नाही असे ही वाटले होते.
बीड सरपंच हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी जरूर लढा द्यावा.पण त्या वेळी प्राजक्ता आणि इतर महिला कलाकारांचे नाव त्यांनी परळी शी म्हणजे धनंजय मुंढे यांच्याशी जोडणे हे खरोखर अशोभनीय आहे.
महिला,मुलगी यांच्यावर काहीही शेरेबाजी कुठलाही पुरावा नसताना करणे ही मानसिकता आम्ही सर्व क्षेत्रातील महिला अगदी शाळा,कॉलेज,ऑफिस,आमचे कार्य क्षेत्र यात अनुभवत असतो.आणि आमच्यासारख्या संवेदनशील महिलांना त्याचा खूप त्रास ही होतो.
कुटुंबाचा आणि जीवाभावाच्या मित्र परिवाराचा आमच्या वर असलेला विश्वास यामुळेच ह्यातून पार होता येते.
प्राजक्ता ने पत्रकार परिषद घेऊन तिची बाजू मांडली हे खूप चांगले झाले.
आता मुख्यमंत्री,उप मुख्यमंत्री यांनी यात लक्ष घालून प्राजक्ता ला न्याय द्यायला हवा.
सोशल मीडिया वर ही यासाठी जागृती व्हायला हवी.मीडिया मधील लोकांचे यात खूप मोठे योगदान हवे.
या निमित्ताने समाज मन पण स्त्रिया बद्दल बोलताना काहीतरी विचार करेल अशी आशा व्यक्त करते.
प्राजक्ता keep it up dear 🥰 gbu
सुरेश धस तुला माफी मागणार नाही तशी अपेक्षा करू नको ते आण्णा आहेत
ताई तू अशी लढ की पुन्हा या रजकर्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्या महिलेच नावच नको घ्यायला बोलून हसत होता तो व्यक्ती आणि स्वतःला प्रतिनिधी म्हणतात
सर्व कलाकारांनी प्रजाकताईच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे
We are with you Prajakta ! I condemn Dhas for his cheap comments and following channels which trolled you.
तुम्ही राजकारणापासून लांब राहा आणि तुमचं आयुष्य आनंदी जगा
We are with you Prajakta 💝
great speach tai
Prajkta tai tumhi farach paripakva ahat. Great petions
Tu hsat raha tula as radtana baghyach nahi ani koni tula vait samjat nahi tu khup kasht ghyun varti aali aahes je koni bolle astil tyani mafi magavi tu nirmal aahes he akhya mharastrala mahit aahe so ajibat radu nko tu radtana khup vait vatal tuja gharchana sang kahi टेंशन घेऊ नका
We support prajakta tai
Time has come for strict actions against derogatory statement and false news
कलाकार व राजकारण हे वेगळं आहे किंवा संबंध नसतो,असं काही कलाकारांचे मत आहे . पण इतिहास उघडून बघितला तर कलाकार व राजकारण हे साधणारे देखील काही कलाकार आपल्याला आढळून येतील...
आता कसं वाटतय , माळी मॅडम ची
Gatar chap rajkarni kilas aala rajkarnacha saglech chor changlya mulila badnam karta na laj nahi vatat tai bolta aani karykarte khush vahve mahunu kahi hi comenets karta janachi nahi tar manachi tari laj balga
प्राजक्ता ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत
I support you
Best in prajkta mali 👸🏻
Tai tumhi khup pramanik ahat ghabru naka
निषेध
ताई तुम्ही लग्न करून घ्या आणि सुखाने संसार करा आता
❤❤❤❤
I support you prajakta ❤
तुम्ही ओबेरॉय हॉटेल मध्ये जात जाऊ नका
Maharashtra mde kay chalu aahe.... Kalakar na ka tras hotoy......# Support # Prajkta mali
ताई राजकारणात या स्वागत
जेव्हा करुणा मुंडेंनी जाहीर उघडपणे तुझ्याबद्दल बोलली त्यावेळी तु काहिच बोलली नाही आणि आता बोलतेस म्हणजे जणता आनखी समजणार की तु आनखी धनुला पाठीशी घालतेस
त्यांनी करुणा मुंडे ना पत्र पाठवले होते.उत्तर मिळाले नाही.
आदी का धण्याबर झक मारलीय, सगळ माहितेय लोकांना
काय timing साधलाय...
बरोबर मोर्चा संपला आणि प्रेस...
काल नाई सकाळी नाई.....
दिल दे दिया ❤
Dalal media....
RSS follower how can she accept rss chi manusmruti
Fakt mahila aani kalakar yewadhich mage lapatey. Tithech sarv ughad
Jaudya compramise...... Madam.......
❤👍👌Prajakta❤❤❤😂❤😂
😢😢😢😢😢
Hya tai aata rajkarnat yenar,...aajit pawar gatat
News valyanch machhibazar
Tu mahila mnun sahanbhuti gheu nko 1 line bol choukshi kra vishay sanpla tu mnje saglya Maharashtra til mahila mnu nko ( te tu hou shakt nahis) tu kay aahes clear kr
1 mahila
2 udyog
3 kalakar
Tu deside kr tu nkki kon aahes
Mi tuja fan aahe tujch nav ks yety sahanbhuti gheu nko ragan bol choukshi kra mnun houn jau de dudh ka dudh pani ka pani
Tujach 1 hitchintak
Hi hitchintakachi kasli bhasha ahe. Ani he asle prashn tumhi tya mundela ka vicharat nai Ani jaun tya parli til lokana ki he aslya mansana kase nivdun detat Ani rahila tya kruna cha prashn tar tine je kel tinehi konach tari ghar phodlsy tar tichasobst hi he honsrch. Swatach ghar tutatana disal tar ata konavarhi chikhalfek karayla lagli. Evdhch ahe tar dakhvava tinehi proof. Dudh ka dhudh pani ka pani hoil. Hi karuna pan Kai ahe te distach aje. Mi Kai prajakta chi fan nai. Pan tya karunachya bolnyavsr in Kiva konachyahi bolnyavsrun vishwas thevu naye. Adhi tine proof dakhvava. Mag bolav
Dhanjay mudhe na bolayla sanga prajkta sagla shant hoil automatic
करुणा ताई..... जमलं आता तिला ताई म्हणताय म्हणजे समजलं सगळं
Kay Tula akkal .Sadha manus bolala tar ataparyent Jai madhe asta .tu motha mahnun changulpana dila.mi Tula hech shabd waparle tar thank ahna . Tumhala TRP wadhaun prasdhi milvtes.
लगीन करा म्हणजे सर्व सुरळीत होईल
Bakichya actress ch nav yet nahi tuzch ka yet ahe….ha on lokanni vichar krayla hv nd prajakta mali u too..