महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी व्हावी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 62

  • @pradipdakare2917
    @pradipdakare2917 9 หลายเดือนก่อน +39

    खरे बांधकाम कामगार लाभापासून वंचित राहिले आहेत, हे सत्य आहे...

  • @maheshpatil7860
    @maheshpatil7860 9 หลายเดือนก่อน +15

    चौकशी झाली पाहिजे खऱ्या बांधकाम कामगारांना सगळ्या योजनांपासून वंचित ठेवले आहे

  • @vaishalisinghan7836
    @vaishalisinghan7836 9 หลายเดือนก่อน +8

    बरोबर आहे खरे कामगार कोण आहे याची योग्य चौकशी केली पायजे आणी त्यांना त्यांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आले पाहिजे

  • @santoshkamble945
    @santoshkamble945 9 หลายเดือนก่อน +10

    बांधकाम कामगारांना भांडे वाटपाच्या बॉक्समध्ये खूप वस्तू कमी येतात जेवढे तुम्ही शासनाने सांगितलेले आहे तेवढे वस्तू येत नाहीत मोठे मोठे वस्तू गायब होतात भ्रष्टाचार खूप आहे साहेब ह्याची चौकशी केली पाहिजे मी निवेदन करतो की सुरेश खाडे साहेब कामगार मंत्री आहेत यांनी लक्ष घालणं पाहिजे याच्यामध्ये साहेब धन्यवाद

  • @umarnadaf544
    @umarnadaf544 9 หลายเดือนก่อน +26

    चौकशी व्हायलाच हवी काम करणारी राहिली बाजूला व दुसरेच याचे फायदा घेत आहे

  • @gajanankadam3648
    @gajanankadam3648 4 หลายเดือนก่อน +3

    उद्धव ठाकरे जय शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होता अशा योजनेची अंमलबजावणी केली नाही पण या योजनेला विरोध करायला उद्धव ठाकरे एक नंबरला

  • @sangitakamblekamble9812
    @sangitakamblekamble9812 9 หลายเดือนก่อน +57

    कशी तर गरीब लोकांना मदत होते ना तरी पण लगेच पोटात दुखायला लागल

    • @dgaming6752
      @dgaming6752 9 หลายเดือนก่อน +5

      Garib soda mothi manas pn khoti naav lavun ghet ahet paise petya ten amchya gavatch kiti tr mothya lokani pn ghetlya ahet ani ji kharch garib ahet tyana milalel nahi

    • @ghostrocky3554
      @ghostrocky3554 9 หลายเดือนก่อน +1

      Garibakade ajent lokana paise denyasathi 1500/2000 aahet.
      Yachya mule je khare garib kaamgaar aahet na tyana khup pareshani hot aahe.mi swtah ek kaamgaar aahe. Mazya samor khare kaamgar khup pareshhan zaale. Pan
      sagli yojna hi fake kaamgaarani lutli.ajent lokana paise deun.

    • @96express...63
      @96express...63 9 หลายเดือนก่อน

      बरोबर 👍

    • @sandipchavan2429
      @sandipchavan2429 9 หลายเดือนก่อน

      मजा नाही भाऊ

    • @roshanthakur4253
      @roshanthakur4253 3 หลายเดือนก่อน

      Aaplech paise ghet aahe taxes vadhvun

  • @MadahavGavali
    @MadahavGavali 4 หลายเดือนก่อน +2

    खरच आहे

  • @swapnilwankhade8930
    @swapnilwankhade8930 9 หลายเดือนก่อน +3

    बरोबर आहे जे कामगार आहे त्यांना पेटि मिळत नाही याची चौकशी केली पाहिजे

  • @Mannubha-r8o
    @Mannubha-r8o 2 หลายเดือนก่อน +2

    गरीब तर थोडेचVIP कामगार जास्त प्रमाणात लाईनीत दिसतात.😢

  • @Sg9580
    @Sg9580 9 หลายเดือนก่อน +10

    सरकार चि योजना चांगली आहे पण अधिकारी व एजंट लुटत आहेत

  • @DeepakTarale-it2km
    @DeepakTarale-it2km 5 หลายเดือนก่อน +1

    खरे कामगार 5% आहेत आणि खोटे कामगार 95% आहेत मी स्वतः गवंडी आहे बोगस कामगारांची चौकशी झालीच पाहिजे हे फक्त मतासाठी चालू आहे

  • @satishjadhav2586
    @satishjadhav2586 9 หลายเดือนก่อน +17

    यांनी कोटीचा घोटाळा केला तर चालेल पण गरिबांना चालणार नाही

    • @SapnaSavle
      @SapnaSavle 9 หลายเดือนก่อน

      P

  • @shahidassaindane1691
    @shahidassaindane1691 9 หลายเดือนก่อน +7

    जे खरे कामगार आहेत त्यांना त्यांच्या अंकाऊट मध्ये भांडे किट बद्दल पैसे टाका.

  • @newconstruction572
    @newconstruction572 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @alkameshran
    @alkameshran 9 หลายเดือนก่อน +6

    सर आमच्या इकडे हे फॉर्म भरण्यासाठी किंवा हे डिनरशिप उचलण्यासाठी आम्हाला दोन-दोन हजार रुपये मागत असते हे खरं आहे का नाही कम्प्लीट आम्हाला आम्हाला हे कंप्लेंट त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे मी ह्या काचूरबाई गावांमधून बोलत आहे हे गरीब लोकांना देण्यासाठी असते तर ते गरिबाकडून खूप पैसे लुटून घेत आहेत

  • @ParashuramDelekar
    @ParashuramDelekar 9 หลายเดือนก่อน +1

    संजय पवार साहेब बरोबर बोलत आहे त

  • @RameshwaruttamPawar
    @RameshwaruttamPawar 5 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे,या मध्ये साहित्य वाटपा साठी एजंट लोक प्रती व्यक्ती १५०० रु घेतातं व नवीन नाव नोंदणीसाठी १००० रू घेतात.योजना चांगली आहे पण एजंट मार्फत नको तर धडक पोस्ट खात्या मार्फत तालुक्यातील ठिकाणी साहित्य यायला पाहिजे तेथुन लोक आपापले साहित्य घेऊन जातीलं.भ्रष्टाचार होणार नाही

  • @Varsha-ie8ch
    @Varsha-ie8ch 3 หลายเดือนก่อน

    Sar nagpurla vatap chalu ahe ka office cha phone band dakvte

  • @JaganJathare
    @JaganJathare 5 หลายเดือนก่อน +1

    कोण चौकशी करणार जो खरा लाभार्थी कोण आहे याची खात्री करून संच द्या

  • @sainathkumawat9150
    @sainathkumawat9150 9 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला नाही मिळाले तरी चालेल पण बोगस लोकांना फायदा होतो त्याच वाईट वाटतंय

  • @sunildurdunde-yl7po
    @sunildurdunde-yl7po 8 หลายเดือนก่อน +1

    दहा एकर वाला पण या योजनेत सहभागी झाले आहेत

  • @ConfusedGym-bb4mi
    @ConfusedGym-bb4mi 2 หลายเดือนก่อน

    आम्हाला फक्त एकच किट मिळाली आणि काय करू सांगा😢

  • @mohansutar07
    @mohansutar07 9 หลายเดือนก่อน

    Barobar ahe

  • @PanduSabale-f3j
    @PanduSabale-f3j 9 หลายเดือนก่อน +3

    जनतेच्याच पैशाचं आहे तुमच्या घरातून नाही आनले

  • @soniyalondhe
    @soniyalondhe 9 หลายเดือนก่อน +2

    हे शिवसेना वाल्यांनी यांची सत्ता असतानाही काही केलं नाही आणि दुसऱ्यांनाही करू देणार नाही सरकार देते ना तुझं काय जातंय तुझ्या पोटात का दुखते

  • @pradeepKesarkar-wc8wv
    @pradeepKesarkar-wc8wv 4 หลายเดือนก่อน +1

    घोडके साहेब भांडी साहित्य वाटपासाठी एजंट प्रत्येकी सेट ला 1000 रू घेत आहेत ह्या कडे पण जरा लक्ष द्या

  • @marutilohar3623
    @marutilohar3623 9 หลายเดือนก่อน +2

    चौकशी झालीच पाहिजे

  • @jayantchaudhari2214
    @jayantchaudhari2214 9 หลายเดือนก่อน +1

    विरोधी पक्षांनी आतापर्यंत बोट लावायचे काम केलं

  • @Latapatil522
    @Latapatil522 3 หลายเดือนก่อน

    खाऱ्य कामगारांना कोण नको मनाला यांच्या काय पोटात दुखते

  • @Hanumanchalisaabhiyan1
    @Hanumanchalisaabhiyan1 9 หลายเดือนก่อน

    नेते मंडळींची चौकशी कोण लावणार

  • @rajendraalase8734
    @rajendraalase8734 9 หลายเดือนก่อน +6

    कोठेतरी बाघकाम कामगार नाहीतर सगळे भामटेच लाभार्थी झालेत

    • @amolgopale3014
      @amolgopale3014 9 หลายเดือนก่อน +1

      एकदम बरोबर

  • @sardarpatil2135
    @sardarpatil2135 2 หลายเดือนก่อน

    खरे कारागीर या योजनेचा लाभ घेत नाही त

  • @ajaykhairnar5559
    @ajaykhairnar5559 9 หลายเดือนก่อน +2

    खरे बांधकाम कामगारांना अजून लाभ मिळाला नाही चैकशी झाली पाहिजे

  • @ravipawar9904
    @ravipawar9904 9 หลายเดือนก่อน

    जे रोजगार आहेत ते करू

  • @Arjun-z3h
    @Arjun-z3h 9 หลายเดือนก่อน +1

    Paise ghetlet 1500 ru pratyeki tyache pn zali pahije

  • @IshwarGomashe
    @IshwarGomashe 9 หลายเดือนก่อน

    2200 रु घ्यायले न अर्ज करायाला म्हणून मी अर्ज केला नाही मी बाधकाम आहे लेबर

  • @pramodpandhare856
    @pramodpandhare856 9 หลายเดือนก่อน

    एजंट गिरी बंद झाली पाहिजे

  • @amitjadhao4612
    @amitjadhao4612 9 หลายเดือนก่อน +1

    हि किट कामगारांना व शेतकरी ला दिले पाहिजे

  • @sumitraner285
    @sumitraner285 4 หลายเดือนก่อน +1

    Agent ahet labar office la

  • @vedant17.10
    @vedant17.10 4 หลายเดือนก่อน

    वर्धा मध्ये भांडी कधी भेटणार आहे

  • @javedshekh7518
    @javedshekh7518 4 หลายเดือนก่อน

    Badnapur Jalna Jalna with beta beta mujhe kya Badlapur la camp lagat nahin beta baithana nahin

  • @altafshaikh6761
    @altafshaikh6761 4 หลายเดือนก่อน

    1000 Rupay magra fir saman Data bolra

  • @muzaffarshaikh7980
    @muzaffarshaikh7980 9 หลายเดือนก่อน

    Bogas kamgaramule original kamgarana naav nondani sathi 1000 rupye dyave lagat aahe ya adhi jevha bogas kamgar navhte tevha 150 rupyat kaam hot hota

  • @Jinaapa
    @Jinaapa 4 หลายเดือนก่อน

    Bogas kamgar nodnie zhali ahe khre kamgar ya pasun vciet ahet

  • @ArefShekh-pl6by
    @ArefShekh-pl6by 9 หลายเดือนก่อน +3

    गरिबांना भेटणार पण तुमच्या पोटात दुखतय

  • @sureshkharche7356
    @sureshkharche7356 2 หลายเดือนก่อน

    Bogas Banghkamgar

  • @SachinAshtekar-t9l
    @SachinAshtekar-t9l 9 หลายเดือนก่อน

    Kon.ah.to

    • @UttamDesai-u6f
      @UttamDesai-u6f 2 หลายเดือนก่อน

      चौकशी झाली पाहिजे कारण खरोखरच बांधकाम कामगार आहेत त्यांना अजुन भांडी मिळाली नाही व सर्व जण बांधकाम कामगार झाले आहेत