सर आमचा गाव म्हणजे चोपडा तालुक्यात जि जळगाव आहे . तर या चोपडा मध्ये आम्ही फॉर्म भरायला गेलो तर त्यांना फॉर्म पण भरता येत न होता . आणि काहींचे फॉर्म अप्रुवल आहेत तरी ते कार्ड देत नाहीत तर सर आम्ही काय करायचं
Sir aj mi bandhkam office madhe gelyanantr tyani sangitle ki acharsahita suru ahe mhnun. Pn acharsahita tr sampli ahe. Tithle lok fukatche pagar gheun rahile
सर तुमच्या कार्याबद्दल धन्यवाद आणि सर ग्रामसेवक सही देत नाही 90 दिवसाच्या प्रमाणपत्र.
खरे सर तुमचा खूप खूप धन्यवाद
साहेब तुम्ही खरंच गोरगरिबांचे कैवारी आहात ❤❤❤
Right sir आम्ही तुमच्या पाठीशी आहे
साहेब तुम्ही खरंच गोरगरीब लोकांसाठी लढत असतात
Thanks
बरोबर आहे तालूका केंद्रावर त्या लोकांना फॉर्मच भरल्याजात नाही
Right sir आम्ही तुमच्या पाठीशी आहे.............बाहेरून आनलाईन कधी चालु होनहार सर नोदनी रीनेवल
कठोर कारवाई झाली पाहिजे
नांदेड जिल्ह्यातील कामगाराचे अर्ज 1 वर्षापासुन pending मध्ये आहेत सर
मोठे आंदोलन केले पाहिजे त्याशिवाय हे होणार नाही
बाहेरून आनलाईन कधी चालु होनहार सर नोदनी रीनेवल
प्रणाम
तालुका मध्ये जाऊन नोंदणी आम्हाला मंजूर नाही
Suport aahe tumaha online chalu zala pahije online aata from nahi bharat yet 😢😢....from sangli
सर लवकर बाहेरून आनलाइन लवकर पुनहा सुरू करा नाही तर आंदोलन करू आमरन ऊपोशन करू 😮
सर बाहेरून साईट चालू झालीच पाहिजे 😊
मोफत भरता का दादा आपण बाहेरून फॉर्म??
Right sir
Barobar ahe sir tumcha amhi tumchya sobat ahot
Nice
Barobar ahe sir baherun chalu zal pahije
Ok. साहेब
sir मी चंद्रपूर जिवती वरून आहे माझा फॉर्म 2019 चा आहे पुन्हा रजिस्टर होत नाही
Ok sr
सर रिनीवल 12 महीने लागतात तरी या साड़ी 100 दिवसात करा ही विनंती हाथ जोडुन
Ok.sar. 👍👍👍
सरकार नालायक आहे, बोगस कामगार 70%आहेत, सांगली जिला, आमी कामगार आसूं न , लाब नहीं, तीन मजली, इमारत मदी। रहनारे लाभार्थी 😢😢😢😢 सर बगा जरा,
Chalu honar ki nahi sir
Sir wardha dist madhe khupch gardi aahe pay tevaychi jaga nahi tithe kashachi soy nahi .lavkarrat lavkar office band kara sir
साईड कधी चालु होनार सर
👍👍
🎉🎉🎉
सर रीनिव न झाल्यामुळे मला खूप अडचण आली आहे
👌👌
1Nambar sir
सर आमचा गाव म्हणजे चोपडा तालुक्यात जि जळगाव आहे . तर या चोपडा मध्ये आम्ही फॉर्म भरायला गेलो तर त्यांना फॉर्म पण भरता येत न होता . आणि काहींचे फॉर्म अप्रुवल आहेत तरी ते कार्ड देत नाहीत तर सर आम्ही काय करायचं
सर त्या तालुका ऑफिस मधून ही भरलेले फॉर्म अधिकारी reject करत आहेत
Sir aj mi bandhkam office madhe gelyanantr tyani sangitle ki acharsahita suru ahe mhnun. Pn acharsahita tr sampli ahe. Tithle lok fukatche pagar gheun rahile
5000 बोनस कधि मिळनार सर
Taluka kendra vr khup gardi 6/7days no.lavava lagto self online sistim chalu kra
Nondni Ani nutnikaran baheru bharne chalu pahije sir
Sare online form bharane Kabhi chalu Hui
Ok
Ok....
Ho zalach pahije mulanchya scholarship hi milat nahi ani Scolrship fron bharayche vegle pase ghetat
ग्रामसेवक सही देत नाही काय करावं लागल
Namaskar sr rinival chi at radda karavi
5 hajar bonus dya
दिवाळी बोनस दिला नाही तुम्ही काय केल काहीच नाही
तुम्ही काय केल मग
5000 🎇🪔 Diwali Bonus Nahi Dila
ग्रामसेवक सही देत नाही,
Sir me badhkam kamgar hay pan maly ajun parnt ah ha laahb nahi bhatla.....karn thekedar 90 devasach ch praman death nahi
अहो तुम्हाला पैसे दाबले की तुम्ही त्यांच्यासारखे बोलणार
100 takke adolan hoil
Ka band kela
आम्ही तुमच्या स्मरणार्थ आहे
मनमानी करतात सगळे काहीही बोलतात