th-cam.com/video/Sad7CBqI8Bw/w-d-xo.htmlsi=vP5PQyb3mm9a1DVw लिंक दिली आहे दोन्ही व्हिडिओ बघा समजेल th-cam.com/video/6K524NJ5JOc/w-d-xo.htmlsi=QVxy6seGGlsqXPzW
याच्यावर पण सरकारने लक्ष द्यायला पाहिजे ज्यांच्याकडे गरज नाही तशा लोकांना सरकारने दोन वर्षापासून भांडी वाटप केलेले आहेत आणि आज आम्ही सुतार काम करतो आम्ही फॉर्म भरलेत आमचे फॉर्म रिजेक्ट केलेत आम्हाला ग्रामसेवक सही देत नाही 280 रुपये आमच्याकडून फॉर्म भरायचे घेतले आणि एक वर्ष झाला माझे फॉर्म माझ्याकडेच आहे
@@LaxmiKamble-kc4fbtai form kuthe bharaicha aahe online ka offline aanhi pahile peti cha arj karawa lagto ki bhandi cha donghi cha arj ekawedi Karu shaktat ka plz tai aamchaya yethe konhi sangat naahi
Kit kuthe milte nashik
Tai mazhyakde bandhkam yojneche card aahe pn mla bhandi nahi milali kuthe milel kay krave lagel plz help me
Tumhala card kuthe milale ahe tithe vicharun bgha
जळगाव जिल्ह्यात भांडे कुठे मिळतात ते सांगा पारोळा तालुक्यामध्ये भांड्यांचा वाटप कुठे आहे भांड्यांचा वाटप कुठे आहे
सॅारी बरं का ताई पण मी मिरजेत राहते मला तिकडचे काही माहित नाही तुम्ही तुमच्या इथे चौकशी करून बघा काही ना काही माहिती मिळेल 🙏🙏
कार्ड भेटल्यावर किती दिवसांनी भेटते
कार्ड मिळाल्या नतंर कधी मिळणार आहे याचे टोकण मिळते त्यात तुम्हाला तारीख दिलेली असते
Kut bharaychaa ha foram aani kiti divs lagatat kiti rupay la gtat saga piz tai mi kolhapur mdy rahaty mi hi barnar aahy ha foram
th-cam.com/video/Sad7CBqI8Bw/w-d-xo.htmlsi=vP5PQyb3mm9a1DVw लिंक दिली आहे दोन्ही व्हिडिओ बघा समजेल
th-cam.com/video/6K524NJ5JOc/w-d-xo.htmlsi=QVxy6seGGlsqXPzW
कागदपत्र कोणती लागतात
आधार कार्ड,रेशन कार्ड,बॅंक पासबुक आणि २ फोटो ही प्रोसेस २ वेळा करावी लागेल सेम कागदपत्र लागतील
@@LaxmiKamble-kc4fbdon weda mhanje pahile office madhe document dyache aanhi dusriya wedding kehwa dyche plz tai sanga lok kaahi sangat naahi
Aamhala nay bhetle
Foam bharun 3 months zale ajun kard milale nahi
Ho mala pn nahi milale ajun .
🙏
Thanks for watching 🙏
Peti aur bhande donon sath mein mile kya
Yes 🙏
याच्यावर पण सरकारने लक्ष द्यायला पाहिजे ज्यांच्याकडे गरज नाही तशा लोकांना सरकारने दोन वर्षापासून भांडी वाटप केलेले आहेत आणि आज आम्ही सुतार काम करतो आम्ही फॉर्म भरलेत आमचे फॉर्म रिजेक्ट केलेत आम्हाला ग्रामसेवक सही देत नाही 280 रुपये आमच्याकडून फॉर्म भरायचे घेतले आणि एक वर्ष झाला माझे फॉर्म माझ्याकडेच आहे
खरं आहे ताई तुमचं गरीबां पर्यंत कोणतीही योजना पोहचतंच नाही याची खंत वाटते 😞
संगीता बालासाहेब शिंदे यांनी भांड्याचा फॉर्म भरला बांधकाम कामगार योजना फॉर्म भरून दोन चार सहा महिने झाले तरी आमचे भांडे आले नाहीत
इतके दिवस लागत नाही तुम्ही जिथे फॅार्म भरला आहे तिथे चौकशी करा
आम्हाला अर्ज भरून पण भांडी भेटलेली नाहीत जुलै मध्ये फार्म भरलेला आहे सोलापूर जिल्हा
चौकशी करून बघा मिळतील थोडं मागेपुढे होते 🙏
Tai kuthe bharalat from Ani Kay pepar lagale savistar mahiti sanga pls
Ok👍
मैंने भी बर्तन के फोम भरी कब मिलेंगे
फोर्म भरने बाद लगभग दो से तीन महिनों मिल जायेगें 😊
Aap se kaise r kaha form bhara h bartan ka plz batao r konkon se document lagenge r kaha dena h koi nahi bataraha h
Ok 👍 jaldi se jaldi aapke sare question ka answer mil jayega 😊
Latur
Mala pan bhade nahi Miller nahi
Miltil tumhi form bharun gya 👍
@@LaxmiKamble-kc4fbtai form kuthe bharaicha aahe online ka offline aanhi pahile peti cha arj karawa lagto ki bhandi cha donghi cha arj ekawedi Karu shaktat ka plz tai aamchaya yethe konhi sangat naahi
Ok lavkarch savister video yeil nakki bgha samjel comment madhe sangne shakya hot nahi 👍
आम्हाला अर्ज करून पण भांडी भेटली नाहीत
चौकशी करून बघा मिळतील
मा पावती दिली आहे संच सुरू झाली नाही मला लांब मी ळलानाही
किट वाटप सुरू झाले की मिळेल अजून काही ठिकाणी सुरू नाही झालेत
हमको फ्री में बर्तन मिले
मला आजू नाही काही भेटवस्तू दिल्या नाहीत मी सांगली जिल्हा विटा इथून बोलते माझं कडून एक हजार पैसे घेतले आहे पण मला काही भेट ले नाही
हो ताई आमच्या इथे पण काही लोकांना फसवले आहे ३५०० हजार रूपये भरून घेतले पण काही दिले नाही तरी तुम्ही चौकशी करून बघा ताई 🙏
हमको तो पेटी भी फ्रीमें मिली
अच्छी बात है 😊 और भी लोंगो को बोल दो उन्हें भी लाभ होगा
मी अजँ केला परंतु भांडी अजुन मिळाले नाही
मिळतील चौकशी करा
मला नाही मिळाले
अर्ज केला असेल तर नक्की मिळतील तरी तुम्ही चौकशी करून बघा
मला भांडी आणि पेंटी नाही मि
Ok तुम्ही फॅार्म भरला असेल तर नक्की मिळतील
नाही मिळाली
फॅार्म भरला असेल तर नक्की मिळतील 🙏
@@LaxmiKamble-kc4fbform office madhe bharawa lagto ki MSG yeto bhandyansathi ka OTP yete plz tai sanga
Mala bhadi nahi bhetale
From bharla asel tar nakki milatil 😊
मी अर्ज भरून सुद्धा मला मिळाले नाही सातारा जिल्हा सुमन पवार
जिथे अर्ज केला आहे तिथे चौकशी करून बघा काहीतरी माहिती नक्की मिळेल
बकबक करु नका मला भांडे मीळाले नाही
माझी भांडी घेऊन जा मग असं ही मला घासून कंटाळा आलाय तेवढेच कमी तरी होतील 😁😁