बांधकाम कामगार ९० दिवस प्रमाणपत्र, कोण देणार | Bandhkam Kamgar nondani

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 161

  • @nanupawar5377
    @nanupawar5377 7 หลายเดือนก่อน +39

    खर या योजना चा लाभ बाधकाम कारागिर ला आहे आनी इकडे जे लोक फोर विलर वाले आहेत तेनी जासत लाभ गेतला आहे

    • @JOSGraphics
      @JOSGraphics 7 หลายเดือนก่อน +2

      sagli kade konti hi yojna asu dya..ration tr sodnat he
      lok ani 2 kg 3kg chya nawan bobaltat

  • @Danny90809
    @Danny90809 7 หลายเดือนก่อน +22

    जय शिवराय सर,
    आमच्याकडे रिन्यूल साठी 500 ते 700 रुपये मोजावे लागतात, रिन्यूअल कसे करावे त्यावर एक व्हिडिओ बनवा. धन्यवाद❤

  • @ganeshnanavare1637
    @ganeshnanavare1637 7 หลายเดือนก่อน +43

    ९०दिवस काम केलेल्या प्रमाणपत्रावर सही करणारे संबंधित अधिकारी कोणत्या ठिकाणी कार्यरत आहे यांची माहिती द्यावी . म्हणजे ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना सही घेण्यासाठी सोपे होईल.

    • @nitinkamble9821
      @nitinkamble9821 หลายเดือนก่อน

      @@ganeshnanavare1637 ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसेवक

  • @suvarnaukirade5954
    @suvarnaukirade5954 7 หลายเดือนก่อน +17

    बोगस लोक जास्त आहेत 2 व्हीलर 4व्हिलर् वाले जास्त आहेत खऱ्या गोरगरैबाला लाभ मिळू द्या ही विनंती धन्यवाद

  • @dnyaneshwarpande4422
    @dnyaneshwarpande4422 7 หลายเดือนก่อน +12

    बांधकाम विभाग ने जे गाओगावी दलाल ठेवले आहे ते 5 -6 हजार रुपयांची मागणी करतात.

  • @ganeshahire745
    @ganeshahire745 7 หลายเดือนก่อน +53

    बांधकाम कामगार योजना प्रमाणपत्र कस काडायच त्याचा एक video बनवा सर

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 หลายเดือนก่อน +1

    छान माहीती दिलात,धन्यवाद.

  • @vishallilhare1060
    @vishallilhare1060 7 หลายเดือนก่อน +11

    आमचा इकडे फॉर्म वर ग्रामसेवक सिग्नेचर नाही देत आहे

  • @punjadere729
    @punjadere729 หลายเดือนก่อน +13

    ग्रामसेवक सही शिक्का देत नाही पण एजंट लोकांना कोण सही शिक्का देत आहे बरेच एजंट प्रकरणं दोन दिवसांत प्रकरण मंजूर करतात

  • @manikraojawarkar1003
    @manikraojawarkar1003 7 หลายเดือนก่อน +10

    खरे लाभार्थी कमी आहेत आणि बोगस लाभार्थी ज्यास्त आहेत. लाभार्थ्यांची बिनचूक चौकशी झाली पाहिजे. म्हणजे जे खरे बांधकाम कामगार आहेत त्यांना लाभ मिळेल.

  • @DnyaneshwarMore-i8t
    @DnyaneshwarMore-i8t 13 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती सांगितली दादा पण बोगस लोकांना कुठेतरी बांधकाला पाठवा जसे ड्रायविंग लायसन साठी ट्रायल घेतात तसें या लोकांना काम करतानाचे फोटो उपलोड करायला लावा.. धन्यवाद

  • @nazimbaig3289
    @nazimbaig3289 7 หลายเดือนก่อน +2

    अगदी बरोबर आहे सर

  • @amolb.karmore9930
    @amolb.karmore9930 7 หลายเดือนก่อน +16

    एजेंट लोक खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमवित आहे.. प्रति व्यक्ति 1500 रुपये घेत आहेत. आणि यात बोगस लोकांचे खूप जास्त प्रमाण आहेत.

  • @NandkumarGaikwad-pw2wi
    @NandkumarGaikwad-pw2wi 7 หลายเดือนก่อน +3

    बांधकाम व्यतिरिक्त प्रिंटिंग प्रेस मधील कामगार नोंदणी करू शकतात का ? जे असंघटित आहेत

  • @Nikhiljadhav-fc5wx
    @Nikhiljadhav-fc5wx 7 หลายเดือนก่อน +8

    Sir 90 divas certificate vr gramsevak sign det nahi

  • @SD-oq9cu
    @SD-oq9cu 7 หลายเดือนก่อน +7

    सर आमच्याकड तर लय लोक पैसे ऊकळतात

  • @govrdhanugale3681
    @govrdhanugale3681 7 หลายเดือนก่อน +3

    सोलार कधी मिळेल व्हिडिओ तयार करून माहिती द्यावी

  • @साई-म7द
    @साई-म7द 7 หลายเดือนก่อน

    👌👌🙋‍♀🙏 आशिष माहिती सांगा सर आम्हाला कोणी पण चांगलं सांगत नाही दहावा ते आमच्यावर कागदपत्र घेऊन गेल्यावर

  • @amolgawai3060
    @amolgawai3060 2 หลายเดือนก่อน +4

    शासकीय contractor कमीत कमी किती फॉर्म वर साइन करू शकते एका वर्षात

  • @YouTuberr79
    @YouTuberr79 หลายเดือนก่อน

    वेल्डर , प्लंबर पेंटर...आणि इतर सगळ्यांना एकच व्यक्तीचा सहीच प्रमाणपत्र लागेल की ज्या त्या क्षेत्रातील कामा नुसार

  • @ashutoshharale4153
    @ashutoshharale4153 4 หลายเดือนก่อน +1

    Thanks Sir 🙏🏻

  • @amolkawale
    @amolkawale หลายเดือนก่อน +1

    इंजिनिअर ठेकेदार सुद्धा सही देत नाही आणि प्लंबर असून सुद्धा त्यांच्या कर रजिस्टर उपलब्ध नाही

  • @rahulbilghe5044
    @rahulbilghe5044 7 หลายเดือนก่อน +2

    Sir from bharlya nantar chalan bharle jat nahi Kay karwaee lagel

  • @navnathsirsat2417
    @navnathsirsat2417 7 หลายเดือนก่อน

    Nobni kelay prasun kiti divsani labh milto

  • @Mahendrakumarmohurle
    @Mahendrakumarmohurle 7 หลายเดือนก่อน +2

    नेमक बांधकाम प्रमाणपत्र कोण देणार आणि कश्याच्या आधारावर देणार, हे स्पष्ट करावे

  • @pramoddevtale8094
    @pramoddevtale8094 22 วันที่ผ่านมา

    कुही तहसील नागपूर जिल्हा येथे भांड्याच्या वाटप कधी आहे सांगा बर का आम्हाला

  • @ZuberShaikhmire
    @ZuberShaikhmire 8 วันที่ผ่านมา

    Now we know

  • @SatyapalShedmake-xw5zh
    @SatyapalShedmake-xw5zh หลายเดือนก่อน

    Sir mi style, cement che khamb banvate tyacha javad kamala jate .tar mala tya malka karun 90 divsacha kam acha pramptra chalel ka please sanga sir kas kar ache prosses

  • @dilipsaklakar2765
    @dilipsaklakar2765 2 หลายเดือนก่อน +1

    सर माझे रिनीवल बाकी आहे पण सर 90 दिवसा चा सहि शिका मिळत नाही सर ५००₹ मागत आहे सर .काय कराव समजत नाही .

  • @ravsahebzunjare2350
    @ravsahebzunjare2350 7 หลายเดือนก่อน +5

    सर आम्ही रिन्यूअल साठी एक महिन्यापूर्वी अर्ज केलेला आहे तरी पन मंजूर झाला नाही तो कीती दिवसानी होईल

    • @SP-nm2bm
      @SP-nm2bm 7 หลายเดือนก่อน

      15 दिवसात होतो

  • @almostcooling415
    @almostcooling415 หลายเดือนก่อน +1

    42/ number lane madhe sudha agent ne paise gheun gorakh dhanda chalu ahe kondhawa pune servey 42 near shital petrol pump

  • @pradipdabhade2097
    @pradipdabhade2097 25 วันที่ผ่านมา

    जळगाव रेनेवल कधी चालू होणार साहेब

  • @adityajitkar70
    @adityajitkar70 24 วันที่ผ่านมา

    सर मी कंत्राटदाराकडून 90 दिवस काम केले ल सर्टीफिकेट घेतले आणि माझी नोंदणी रिन्युअल केली आणि 7 दिवसात SMS आला की तुमचा फाॅर्म = नियोक्त्या चे नोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. या कारणाणे माझा रिन्युअल स्टेटस रिजेक्ट आहे . काय करावे लागेल सर ?

  • @heartboy6057
    @heartboy6057 14 วันที่ผ่านมา

    सर चेअरमन च सही शिक्का चालल का

  • @shetalgurnule7636
    @shetalgurnule7636 7 หลายเดือนก่อน +1

    Vita tayar karanare kamgar he bhandhkam kamgar ya category modtat ka sir

  • @daynewashrdhanve7376
    @daynewashrdhanve7376 หลายเดือนก่อน

    योजनेचे लाभार्थी होण्यासाठी रु.1500/ ते/ 2000 मोजावे लागतात

  • @shivajipund4978
    @shivajipund4978 7 หลายเดือนก่อน +1

    Khat aahe

  • @कोकणीकोकणायश
    @कोकणीकोकणायश 7 หลายเดือนก่อน +1

    गरीब कामगार कमी आहे इतर जास्त लाब घेत आहे

  • @roshanbarsagade8545
    @roshanbarsagade8545 7 หลายเดือนก่อน

    जय शिवराय सर

  • @GurudevLohabare
    @GurudevLohabare 6 วันที่ผ่านมา

    Cardiac renewal Kashi karaychi

  • @RajeshNarwade-j6j
    @RajeshNarwade-j6j หลายเดือนก่อน +1

    रेनीव करायचे आहे काय करावे लागेल

  • @realtevar6718
    @realtevar6718 7 หลายเดือนก่อน +2

    मा मुख्य कार्यकारी अधिकारी इमारती व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई यांचे दि 8 ऑक्टो 2021 चे मार्गदर्शन वाचावे त्यानुसार ग्रामसेवक यांना अधिकार आहेत मार्गदर्शन हे संबंधित GR वरच आहे

  • @sharifshaha5419
    @sharifshaha5419 7 หลายเดือนก่อน +1

    Sir contracter che certificate chalel ka

  • @meghrajjadhav2220
    @meghrajjadhav2220 7 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही पीक विमा बद्दल माहिती देणार होता त्याच काय झाल

  • @pramoddevtale8094
    @pramoddevtale8094 22 วันที่ผ่านมา

    मीना 30 तारखेला रिन्यू करायला फॉर्म दिले आहे त्याच्याबद्दल मला माहिती सांगा बरं का

  • @Bollywoodtvnews
    @Bollywoodtvnews 2 หลายเดือนก่อน

    Sir jo kalyankari yojna hai uska form mobile se bhar sakte hai kya r kaise bhare kaha bhare online offline ye sab batao r konse office me iski video banao

  • @priyankabansod9473
    @priyankabansod9473 7 หลายเดือนก่อน +2

    Sir mla 90 divsach certificate vr sign det nhi ahe tr smor kay krave,,,

  • @DNYANUAWATE
    @DNYANUAWATE 7 หลายเดือนก่อน +3

    रेनेवल अर्ज ऑनलाईन कसं भरायचा यावर व्हिडिओ बनवा

  • @DipakJungare-m5s
    @DipakJungare-m5s หลายเดือนก่อน +1

    सरकारी ठेकेदार ९०दिवसाच प्रमाणपत्र मी जोडले तरी पण रिण्यू झाले नाही ग्रामसेवकांच्या मागितले आहे सर उपाय सांगा

    • @DipakJungare-m5s
      @DipakJungare-m5s หลายเดือนก่อน

      ग्रामसेवक सही देत नाही सर माहिती सांगा सर

  • @Mangeshhatwar-kh1sq
    @Mangeshhatwar-kh1sq 13 วันที่ผ่านมา

    ग्रामसेवक 90 दिवसाचं प्रमाणपत्र देत नाही आहे renuve कस होणार मग

  • @swapnilchharang8304
    @swapnilchharang8304 2 หลายเดือนก่อน

    Sir me building pentig che Kam krto tar mala mahiti dya na sir

  • @MandaPatil-bc2wr
    @MandaPatil-bc2wr 2 หลายเดือนก่อน

    आम्ही अमळनेर तालुक्यातल्या आहेत

  • @kavitamali2903
    @kavitamali2903 6 หลายเดือนก่อน

    सर माझे मिस्टर 2011
    पासून बांधकाम करत आहेत पण आम्हाला ही योजना माहिती नाही आम्ही आता नवीन अज कसा करावा

  • @bhausahebjadhav4766
    @bhausahebjadhav4766 หลายเดือนก่อน

  • @gajananvalkande4285
    @gajananvalkande4285 2 หลายเดือนก่อน +4

    ग्रामसेवक सही देत नाही मुख्यमंत्र्यांनी साहेब माझ जुना कार्ड नोंदणी आहे

  • @shitalpawar9420
    @shitalpawar9420 หลายเดือนก่อน +1

    Atta pn asca hot ahy sir

  • @santoshsalve5061
    @santoshsalve5061 7 หลายเดือนก่อน

    Hi beed tq majalgaon mde 1500 ghetat card ka day ani 30%samoril skim sathi😢😢😢

  • @navanathsawant9697
    @navanathsawant9697 2 หลายเดือนก่อน

    Sir hingoli sagale ejanat zale aahe 1 oykatila 2500te 3000 ghet aahet

  • @sandeshumak358
    @sandeshumak358 7 หลายเดือนก่อน +1

    Sir konakadun ghyach pramanpatr he nahi sangital

  • @vijayjaju7892
    @vijayjaju7892 หลายเดือนก่อน

    सर तो gr कुढे मिळेल त्याचे लिंक द्या

  • @pradipthore3759
    @pradipthore3759 7 หลายเดือนก่อน +2

    सर माझं कार्ड हरवलं आहे त्यासाठी काय करावे लागेल

  • @baluraut1083
    @baluraut1083 7 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र

  • @KailashMParab
    @KailashMParab หลายเดือนก่อน

    ठाणे दिवा यांना प्रमान पत्र कुठे भेटनार
    कुपा करुन सांगा

  • @Gayake6101
    @Gayake6101 7 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार सर, या विभागातील सर्व जिल्हातील अधिकाऱ्यांचे ऑफिस पत्ता किंवा मोबाईल नंबर कसे मिळवायचे

  • @aplegaon.aplamaharashtra
    @aplegaon.aplamaharashtra 2 หลายเดือนก่อน

    Sir claim sathi 30% comition magtat tevhach claim hote sir

  • @sachinwankhede-cq1wg
    @sachinwankhede-cq1wg หลายเดือนก่อน

    माझा अर्ज पेंडिंग आहे 2महिने झाले सर

  • @Jujkknbvvn
    @Jujkknbvvn 2 หลายเดือนก่อน +3

    नवीन नोंदणी चालू आहे का आता

  • @yejajshekh9697
    @yejajshekh9697 2 หลายเดือนก่อน

    Mobile no. Cha problem yet ahe Mobile number belongs to a person which is not present in your family details. Sir kahi upay sanga please

  • @VishalJadhav-h6r
    @VishalJadhav-h6r 3 หลายเดือนก่อน

    Online sathi kiti paise lagtat mahagaon madhi 1500 rupay lagtat ani fakt form var sai sikaa sathi amche dhekedar 200 rupay ghetat amche gramsevk ch hajr rahat nahi

  • @ankitdange5795
    @ankitdange5795 4 หลายเดือนก่อน

    Sir amcha kde sheti ahe tr apply kru shkto ka

  • @MandaPatil-bc2wr
    @MandaPatil-bc2wr 2 หลายเดือนก่อน

    हो सर आमच्याकडे पण एजंट दीड दीड हजार रुपये घेत आहे सहा सात महिने झाले तरी अजून तू आम्हाला कार्ड देत नाही

  • @BasavrajJinad
    @BasavrajJinad 3 หลายเดือนก่อน

    Renew kas karave mobile var karata yetaya kaa

  • @ramdastelange5866
    @ramdastelange5866 7 หลายเดือนก่อน

    सर मी वीस वरशा पासूनबांधकाम करतो पण मला लाभ भेटला नाही

  • @sambhajijadhav8340
    @sambhajijadhav8340 7 หลายเดือนก่อน +1

    वैजापूर 2-3हजार घेत आहे

  • @JanviNikam-h2c
    @JanviNikam-h2c หลายเดือนก่อน

    सर भांडे घ्यायचंय वेळेस प्रमाणपत्र पण दाखवावं लागत का

  • @ManishaKale-f9k
    @ManishaKale-f9k 3 หลายเดือนก่อน

    सर संसार भांडे चे पण दोन दोन हजार घेत आहे खरंच इतके पैसे भरावे लागतात का गरीब लोक कामाला जाऊन पैसे देतात

  • @mubarakshaikh9030
    @mubarakshaikh9030 3 หลายเดือนก่อน

    उद्योग उर्जा व कामगार विभाग यांनी दिलेले तारतंत्री परवाना चालेल का सर plz really me 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @almostcooling415
    @almostcooling415 หลายเดือนก่อน

    Bhande 1200 peti 600 rate ahe koni karwai karnar ka 42 kondhawa

  • @AaruKale2002
    @AaruKale2002 หลายเดือนก่อน

    Aata pn ha form bharu shakto ka sir
    Plz reply me

  • @RajuPokale-x3c
    @RajuPokale-x3c หลายเดือนก่อน

    ग्रामसेवक सही देत नाही तर काय केले पाहिजे

  • @gajananmaharajmahilabhajan5103
    @gajananmaharajmahilabhajan5103 2 หลายเดือนก่อน

    सर मला सिलेक्ट मिळाली रिन्यूअल केल्यानंतर किचन सेट केव्हा सुरू होणार आहे वाटप ते आम्हाला कळवा सध्या बंद आहे 🙏

  • @yogeshm621
    @yogeshm621 7 หลายเดือนก่อน +1

    अर्ज renewal कसा करायचा

  • @kiranbhoye9456
    @kiranbhoye9456 7 หลายเดือนก่อน

    Sar kamgarana bhetatach nahi Karan contryakdar sahi che pese magatat Ani je kamgar nahi tech jast labh ghetat

  • @Realfoolshort123
    @Realfoolshort123 7 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही सांगले हे अपर कामगार अधिकारी कोठे मिळेल

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  7 หลายเดือนก่อน

      महामंडल है कार्यालय

  • @ShaidShakh-yj1zm
    @ShaidShakh-yj1zm 2 หลายเดือนก่อน

    सर आमचेकडन दोन हाजार रुपे घेतलेत आमी कुठु आनायचे बर 😢आमी गलेतले गान टाखले आन भरले सर

  • @भैरवनाथगोरे
    @भैरवनाथगोरे 7 หลายเดือนก่อน +1

    सर मी 2016 पासुंन सेट्रींग कामगार म्हणून काम करत आहे कामगार प्रमाणपत्र कसे कोठे मिळणार कोणत्या अधिकाऱ्याकडे मिळणार याचा एक व्हिडिओ बनवा

  • @moneshwarsutar8246
    @moneshwarsutar8246 หลายเดือนก่อน

    ग्रामसेवक देणे चालू आहे

  • @maheshbhaisare1710
    @maheshbhaisare1710 7 หลายเดือนก่อน +2

    एजंट
    नवीन रजिस्टेशनं 2000
    रिनेवू 1000😟😥

    • @ChintyaBebale
      @ChintyaBebale 3 หลายเดือนก่อน

      1000rs mde new karun deto 2 days mde

    • @ChintyaBebale
      @ChintyaBebale 3 หลายเดือนก่อน

      Renew 800 mde

    • @ChintyaBebale
      @ChintyaBebale 3 หลายเดือนก่อน

      Sangli office 9325997099

  • @rbs326
    @rbs326 7 หลายเดือนก่อน

    Contractor che certificate nahi chalnar ka

  • @shirajpathan3658
    @shirajpathan3658 7 หลายเดือนก่อน +1

    नवीन नोदनी चालू आहे का

  • @roshanbarsagade8545
    @roshanbarsagade8545 7 หลายเดือนก่อน

    सर बँक खाते npci लिंक आहे किंवा नाही हे कसे पाहायचे असा व्हिडिओ बनवा नाहीतर लिंक टाका

    • @devkar022
      @devkar022 7 หลายเดือนก่อน

      uidai adhar sarves website

  • @बबनराखुंडे
    @बबनराखुंडे 3 หลายเดือนก่อน

    मी हंगामी फवारणी कर्मचारी आहे माझ्याकडे 90 दिवसाचे प्रमाणपत्र आहे काय करावे

  • @DayanandPatole-w6y
    @DayanandPatole-w6y 7 หลายเดือนก่อน

    Sar ji R Patwa

  • @vikasfawadevikasfawade6851
    @vikasfawadevikasfawade6851 หลายเดือนก่อน

    Job card चालेल का

  • @ashokkamble205
    @ashokkamble205 7 หลายเดือนก่อน

    रोजगार हमी योजनेअंतर्गत 90 दिवस काम केले आहे , तर प्रमाणपत्र मिळेल का

  • @onlineperfectguru1790
    @onlineperfectguru1790 7 หลายเดือนก่อน +2

    नेमक सरटिफिकेट कोणाकडून घ्यायचं हे सांगितलच नाही की 🤔

  • @ravindralakare9344
    @ravindralakare9344 3 หลายเดือนก่อน

    Nagar sevak chalel ka

  • @santoshpanpat9135
    @santoshpanpat9135 7 หลายเดือนก่อน

    Form submit hot nahi

  • @kailaskharde4447
    @kailaskharde4447 7 หลายเดือนก่อน +1

    सर नवीन जीआर आलेला सर लिंक पाठवा सर

  • @ManishaKale-f9k
    @ManishaKale-f9k 3 หลายเดือนก่อน

    सर आमच्या गावात तर पेटी दोन हजार रुपये लागले