Kolhapur News : संसार उपयोगी साहित्य घेण्यासाठी बांधकाम कामगारांची उडाली झुंबड...| Marathi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 166

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील
    @भाऊसाहेबलंगोटेपाटील 11 หลายเดือนก่อน +93

    खरे बांधकाम मजूर गावात असून योजनेचा लाभ दुसऱ्याच्या घशात घातला जात आहे
    यांचे शासन स्तरावर चौकशी झाली पाहिजे.

    • @vinoddakhore8252
      @vinoddakhore8252 11 หลายเดือนก่อน +2

      Hi

    • @deepalidesai1678
      @deepalidesai1678 11 หลายเดือนก่อน +4

      आत्ताच्या घडीला सगळे बांधकाम कामगार झालेत

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w 11 หลายเดือนก่อน +58

    शासन आपले दारीं हा कार्यक्रम हा फसवा आहे. हे जनतेला समजले आहे

  • @mahadeomapate8384
    @mahadeomapate8384 11 หลายเดือนก่อน +52

    हे असले धंदे ताबडतोब बंद केले पाहिजेत.

    • @ChefNeha7
      @ChefNeha7 4 หลายเดือนก่อน +1

      Yes 👍

  • @navnath2663
    @navnath2663 11 หลายเดือนก่อน +33

    लोकांना येवढ्यावरच सरकार खुश करनार ..लोकांना कस काळात नाही राव ... राशन आणि हे अस घेउन कसा भारताचा विकास होणार आहे

  • @मनोजमहेंद्रजगताप-सामान्यनागरिक

    मी बांधकाम मजुरी आठ नऊ वर्षांपासून करतो पण मला कोणत्या योजनेचा लाभ झाला नाही 😢😢😢उलट सर्विसला असलेल्यांनी बोगस अर्ज भरून सुविधा मिळवल्या पेटी आणि भांडी पण😢😢😢

    • @ChefNeha7
      @ChefNeha7 4 หลายเดือนก่อน +1

      Ha na

  • @mistari9720
    @mistari9720 10 หลายเดือนก่อน +1

    आज सकाळपासून काय काय झाले खरोखरच बांधकाम कामगार आहेत का मिस्त्री आहेत का कोणी उठायचं आणि मी बांधकाम कामगार आहे जे खरोखर बांधकाम कामगार असेल त्यांना फायदा मिळायलाच हवा🎉

  • @ravibabar4410
    @ravibabar4410 11 หลายเดือนก่อน +38

    लावा एस आय टि कुणी फसवले

  • @babanchede2829
    @babanchede2829 11 หลายเดือนก่อน +5

    हे सगळे बोगस खेळ आहे मी 10 वर्षापासून बांधकाम कामगार आहे मला कुठलाही लाभ भेटलेला नाही मी ओरिजनल बांधकाम कामगार आहे हा सगळा सावळा गोंधळ आहे

    • @shaikhwahab5989
      @shaikhwahab5989 11 หลายเดือนก่อน +2

      Right bhava mi kamkar aahe

  • @gitanjalipatil1187
    @gitanjalipatil1187 10 หลายเดือนก่อน +2

    हे बांधकाम मजूरांचे बोगस आहेत, जे खरोखरचं राबतात त्यांना द्या. 🙏🙏

  • @Ekadhav
    @Ekadhav 11 หลายเดือนก่อน +31

    सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे... आणि सर्व बांधकाम करणारं लोकांना भांडी मिळली पाहिजे

  • @VTpatil-tr6ee
    @VTpatil-tr6ee 11 หลายเดือนก่อน +3

    हे सगळे पुढाऱ्यांचे लोक आहेत - - - खरे लाभार्थी गावात काम करत आहेत . आणि हे कसले मजूर बघितल्यावर वाटत सुधा नाहीत .

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 11 หลายเดือนก่อน +34

    भांडी नाही काही वाटलं तरी पण सुद्धा तुम्ही पुन्हा निवडून येणार नाही🎉🎉🎉

    • @ChefNeha7
      @ChefNeha7 4 หลายเดือนก่อน

      Yes

  • @arjunsonakekar3565
    @arjunsonakekar3565 11 หลายเดือนก่อน +5

    यातील खरे बांधकाम कामगार किती आणि बोगस कामगार किती याची चौकशी व्हायला हवी.😂😂😂😂😂

    • @ChefNeha7
      @ChefNeha7 4 หลายเดือนก่อน

      Yes

  • @user-PRITESH949
    @user-PRITESH949 11 หลายเดือนก่อน +5

    एक ही खरा गवंडी कामगार नाही सर्व बोगस आहे खरे कामगार कामावर आहे. हे सर्व 😭😭😭😭😭

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 11 หลายเดือนก่อน +6

    सरकारने ऊपक्रम व्यवस्थित राबवला पाहिजे आणि महत्वाच म्हणजे वार्षिक उत्पन्नावर योजनांचा लाभ दिला पाहिजे

  • @anytimeshopping6953
    @anytimeshopping6953 10 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂😂कामगारांचे दोन गट श्रीमंत कामगार व गरीब मजूर कामगार

  • @bajarangmohite8987
    @bajarangmohite8987 11 หลายเดือนก่อน +8

    कोनतही शासनाच बोगस आहे, निवडुन आपणच द्यायच आणि त्यांचच घर भरायच, 75%कामगार बोगस आहे त खरे कामगार फक्त 10%आसतील याचेत पैसे देऊन नोंदनी करून घेतात 🥵🥵

  • @santoshkurkute1663
    @santoshkurkute1663 11 หลายเดือนก่อน +13

    खरे मजुर आहेत का

  • @sunitachougule2885
    @sunitachougule2885 5 หลายเดือนก่อน +2

    हया योजनेचा लाभ खऱ्या लोकांना मिळत नाही सर्वश्रिमंत लोकांना आभमिळतोचौकशीकरावी

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 11 หลายเดือนก่อน +3

    खरी चौकशी झाली पाहिजे

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 5 หลายเดือนก่อน +1

    सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांना च ही भांडी वाटली आहेत ्ती घरोघरी जाऊन परत घेऊन ्कामगार बांधकाम मजूरांना घरोघरी जाऊन ध्यावीत ्🙏🚩

  • @sanjaywagmare837
    @sanjaywagmare837 11 หลายเดือนก่อน +10

    एकही गवंडी काम करणारे नाहीत. याची खात्री करावी.

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 11 หลายเดือนก่อน +7

    समोर साहित्य दिसल्यावर सर्वानी हाती लागेल तेवढे साहित्य घेऊन पळून जावे.

  • @diliphodge9575
    @diliphodge9575 11 หลายเดือนก่อน +1

    तुकाराम जोती होडगे मू .पो सरंबळवाडी,तालुका.आजरा, जिल्हा. कोल्हापूर
    Pm किसान चा एक ही हप्ता मला अजून भेटला नाही साहेब त्याची पण सरकार कडून चौकशी करा साहेब

  • @bnawale5229
    @bnawale5229 11 หลายเดือนก่อน +2

    हा खुल्लाम खुल्लम शासकीय पैशाचा आणि जनतेचा पैश्याचा दूरपयोग आहे. अशा प्रकारे लोकशाही ची धिंड नाही का?

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 11 หลายเดือนก่อน +6

    याची सुद्धा एसआयटी चौकशी करा आणि तुमच्या मंत्र्यांची सुद्धा जरांगे साहेबांची तुम्ही जशी एसआयटी चौकशी लावायची म्हणतात तसं करा ना आणि तुम्ही जास्त बाकीच्या बातम्या आम्हाला दाखवू नका आम्हाला ऐकण्याची गरज नाही

  • @SwapnilGamer-db7sx
    @SwapnilGamer-db7sx 6 หลายเดือนก่อน

    खरी तर ही योजना गरिबांपर्यंत पोहोचत नाही , जरी पोहोचली तरी ऑनलाईन साठी 1200 रुपये पेटी मिळण्यासाठी ₹500 आणि भांड्यासाठी ₹1000 रक्कम एजंट घेत आहेत.
    याची सखोलपणे चौकशी व्हायला हवी sir

  • @SaritaJamdar
    @SaritaJamdar 11 หลายเดือนก่อน +10

    1 तर बांधकाम मजूर आहेत kay bagha ही सगळी लूट आहे खरे मजूर नाहीतच ते पैसे घेऊन खोटी माहिती भरून लूट चालू आहे Atta सरकारच लक्ष नाही हया गोष्टी कडे

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 11 หลายเดือนก่อน

      Modi आहे तर भरष्टाचार ला सीएम पीएम GM मंत्री ची गारंटी आहे मोदी है तो सब मुमकिन है किसी चोर पर आफत नही आयेगी चोर को बचाने की गारंटी मोदी जी की 🙏🙏🙏🙏

    • @sakship0088
      @sakship0088 11 หลายเดือนก่อน

      ​@@deshbakt6964😊

    • @mistari9720
      @mistari9720 10 หลายเดือนก่อน

      R...❤❤❤🎉🎉

  • @pandhrinathgawande8987
    @pandhrinathgawande8987 11 หลายเดือนก่อน +7

    खरे बांधकाम कामगार किती

  • @laxmanwarade8004
    @laxmanwarade8004 11 หลายเดือนก่อน +10

    खरे मजूर घरीच आहे

  • @ShubhangiKhade-c5f
    @ShubhangiKhade-c5f 10 หลายเดือนก่อน

    शुभांगी खाडे कवलापूर

  • @ShraddhaKamde-uq2eo
    @ShraddhaKamde-uq2eo 7 หลายเดือนก่อน

    Shraddha 0:47

  • @AnitaDabhade-by9re
    @AnitaDabhade-by9re 10 หลายเดือนก่อน

    खरे बांधकाम करणारे रोजगार मिळण्या साठी बांधकाम करत आहेत आणि हे सगळे रिकामटेकडे त्यांचा लाभ घेत आहेत

  • @vikassuryawanshi3961
    @vikassuryawanshi3961 11 หลายเดือนก่อน +2

    आम्ही अर्ज देऊन सहा महिने झाले अजून माझे नाव आले नाही नियोजन बरोबर नाही

  • @BhavanaPatil-o6q
    @BhavanaPatil-o6q 5 หลายเดือนก่อน

    ❤ . . योजना काढतात पण नको ती कागदपत्रे जी नाही मिळणार पटकन असे काढतात आणि डोक्यावर उगीच तान चढवतात

  • @ranojikharade1989
    @ranojikharade1989 10 หลายเดือนก่อน

    जयसिंग दुधले झिंदाबाद

  • @VilasJadhav-lr3xo
    @VilasJadhav-lr3xo 11 หลายเดือนก่อน +14

    😂 सरकार चुना लावत आहे तुम्हला

  • @Forbetterfuture-n8c
    @Forbetterfuture-n8c 11 หลายเดือนก่อน +4

    चार लोकांना वाटायचं आणि देशात जाहिरात बाजी करायची आता काय करायचं गोरगरिबांना फसवू नये

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 11 หลายเดือนก่อน +2

    आरे विविध पक्षाचे कार्यकर्ता लोक समाजाला भूलवतेत मतासाठी राजकारण आहे सगळे. उगीच कायतर फूकाटचं घावलन बापलेक धावलं

  • @sunitachougule2885
    @sunitachougule2885 5 หลายเดือนก่อน

    जे पत्रकार लाईव्ह मुलाखत घेत आहेत त्यांनी हया लोकांना प्रश्न विचारा सध्या कोणत्या बांधकामावर जितासत्य बाहेर येईल

  • @babudhenge9371
    @babudhenge9371 11 หลายเดือนก่อน

    पैसे देऊ आणले होते हे लक्षात ठेवा काय करतील हे नेते सांगता येत नाही 🚩🚩🚩🚩

  • @ganeshdeshmukh7778
    @ganeshdeshmukh7778 11 หลายเดือนก่อน +2

    😢😢

  • @MelghatEffect
    @MelghatEffect 11 หลายเดือนก่อน +6

    अमरावती मधे सुद्धा गोंधळ झाला मोजक्या लोकांना मिळला

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 11 หลายเดือนก่อน

    बांधकाम मजुरांची एस आय टी चौकशी करा खरे किती खोटे किती

  • @kiranlandge4742
    @kiranlandge4742 4 หลายเดือนก่อน

    मोठे कोट्यवधी रुपये वाले बांधकाम काम गार झालेत याची चौकशी करा

  • @deepalidesai1678
    @deepalidesai1678 11 หลายเดือนก่อน

    असल्या साध्या वस्तू देऊन लोकांना फसवण्याचे धंदे चालू आहे लोकांनी सावध राहिले पाहिजे

  • @vikaskambleshorts8717
    @vikaskambleshorts8717 11 หลายเดือนก่อน

    ह्या मधील किती लोकांच्या घरचे सदस्य गवंडी कामगार आहेत ह्याची चौकशी केली पाहिजे...

  • @AjinathMisal-p3n
    @AjinathMisal-p3n 11 หลายเดือนก่อน +3

    Sit चौकशी लावा

  • @बबलूगोस्वामीबबलूगोस्वामी-ङ3ढ

    सरवेलोकभादकामनरनारनईहाययामंसामदेसेतकरीपनहाययासमाबाकीलोगअलगकामकरनारपनआहेयासमासरवेपरकारसेलोकहाय

  • @GautamKharat-nu6qx
    @GautamKharat-nu6qx 7 หลายเดือนก่อน

    मि गौतम जगनखरात मिआपंग आहे सरकार जेना गरज आहे ते ना योजना मिळत नाही

  • @SahebraoNirtitiDoibale
    @SahebraoNirtitiDoibale 10 หลายเดือนก่อน

    Sahebro niawrti Doibal 4:03 e 3:54

  • @santoshM4838
    @santoshM4838 11 หลายเดือนก่อน

    मतदार राजाला भिकारी कशाप्रकारे बनवल जात त्याच हे उत्तम उदाहरण.
    कष्टकरी घाम गाळून संसार करतो.त्यांना रोजगार द्या त्यांना बाकीच्या सुखसोई द्या.

  • @dnyaneshwarpande4422
    @dnyaneshwarpande4422 11 หลายเดือนก่อน +4

    बांध काम मजूर इतकं असत का?

  • @bnawale5229
    @bnawale5229 11 หลายเดือนก่อน

    भारत दोन नंबर अर्थ व्यवस्था होणार मात्र खरी वस्तू तिथी काय? चुनाबी झुमला. खरी हीं भारताची स्थिती.

  • @naushadshaikh8688
    @naushadshaikh8688 11 หลายเดือนก่อน +7

    बांधकाम मजूर खरे किती आहेत बघा पत्रकार साहेब त्या मधे

  • @ravindrachaure750
    @ravindrachaure750 4 หลายเดือนก่อน

    धुळे तालुक्यातील कधी भेटणार

  • @chandrakantphadtare7575
    @chandrakantphadtare7575 11 หลายเดือนก่อน

    पहा जुमला भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या नंबर वर आहे 80कोटी जनता 5 किलो रेशन वर जगते

  • @YogeshPurohit-rk3om
    @YogeshPurohit-rk3om 11 หลายเดือนก่อน +5

    शासन आपल्या दारी आणि एकनाथ तुपाशी

  • @ashokdoke9702
    @ashokdoke9702 11 หลายเดือนก่อน +8

    एजंट लोक पैसे घेतात

  • @Shreeja-t2x
    @Shreeja-t2x 11 หลายเดือนก่อน +2

    सगळी जाहीरात बाजी

  • @shivajikambale3652
    @shivajikambale3652 11 หลายเดือนก่อน

    अरे पत्रकार साहेब तुला काय समजतात इथे एमपी येऊन लोक महाराष्ट्रात काम करतात आणि तू त्यांची मुलाखत अरे एक दिवस काम करता हे लग्नाला जातील सुपारीला जातील

  • @krishnabhike1465
    @krishnabhike1465 11 หลายเดือนก่อน

    तालुका वार भांडी मिळाले पाहिजे आधी इमआरबआधकआम हाफीने पत्ता अधिकारी यांनी कळविले पाहिजे

  • @santoshdongare-pg3eq
    @santoshdongare-pg3eq 11 หลายเดือนก่อน +3

    यांना सरकारने महाराष्ट्र मध्यें रोजगार हमी योजनेअंतर्गत कामावर बोलवा 5% सुध्दा जाणार नाही सगळ बोगस कारभार

  • @kailashPundge
    @kailashPundge 11 หลายเดือนก่อน

    निवडणूक आली की बरोबर सुसत यांना गंडा घातला

  • @dilippande8677
    @dilippande8677 11 หลายเดือนก่อน

    जे उपस्थित आहे, यामधील एकही बांधकाम कामगार नाही,, 100 टक्के ,,यांना विचारा 10 टोपले रेतीमधे सिमेंट किती असते??

    • @sayyadakram
      @sayyadakram 11 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @BhanudasLembhe
    @BhanudasLembhe 11 หลายเดือนก่อน

    जनतेने विचार करा फोकंट घेणे किती म्हागत पडत आहे.1300च. डीएपी च पोत 1800रुपयाला आणि शेतकरी यांनी पिकवली जावरी ब्जारत आणणे.छा आदी 6000रुपये क्विंटल आणि आज तीच ज्वारी 3000रुपये क्विंटल आजुन fokt मिळण्या saadhi घान रहा आणि देशाचं. वटोल करून.घ्या

  • @MonikaRankhambe-h6l
    @MonikaRankhambe-h6l 5 หลายเดือนก่อน

    परभणी जिल्हा आम्हाला मिळाले भांडी संच

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 11 หลายเดือนก่อน

    जे सामान आता पर्यंत भेटले ते कामगार कोणत्या कामावर वापरता हे पण दाखवावे ,कारण सरकारने जे सामान दिले ते तसेच पडुन खराब झाले ले आहे त्या पेक्षा पैसे दिले असते तर काही उपयोगी पडले असते

  • @sunitachougule2885
    @sunitachougule2885 5 หลายเดือนก่อน

    एकही महिला बांधकाम काम कामगार नाही पैज लावून

  • @raosahebdait3389
    @raosahebdait3389 11 หลายเดือนก่อน +3

    कामगार कल्याण मंडळातर्फे फुकट आहेत कोण्या दलालांना एक रुपयाही देऊ नाही ही कळकळीची विनंती

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri 11 หลายเดือนก่อน +4

    अरे बाबा.आमच्या.इकडे. श्रीमंत लोकायन पेट्या घेऊन.घरात.ठेवल्या चवकशी.करा.कोण मजूर.आहे

  • @dilippote7129
    @dilippote7129 11 หลายเดือนก่อน

    किती अन्याय करतील

  • @KisanBhabad-o9o
    @KisanBhabad-o9o 11 หลายเดือนก่อน

    थावर आणि डेंग वाटप करा म्हणजे मटण बनवायला मदत होईल

  • @tanajipatil9758
    @tanajipatil9758 11 หลายเดือนก่อน

    नालाय अधिकारी बोगस बाधकाम कामगार संघटना स्थापन करतात. त्या च्या वर ई डी कारवाई का केली जात नाही. 😮

  • @RkTrading1982
    @RkTrading1982 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही कामगार आहात का असा प्रश्न विचारला जात नाही

  • @pbmate1315
    @pbmate1315 11 หลายเดือนก่อน

    आमदार खासदारांनी तेंच्या घरातून भांडी घ्यावी,जनतेच्या पैशातून नाही,काय तमाशा लावला या लोकांनी काही पण फुकt

  • @ND.1027
    @ND.1027 11 หลายเดือนก่อน +2

    मतासाठी सरकार काही लालीस देत आहे

  • @laxmankondawar819
    @laxmankondawar819 11 หลายเดือนก่อน

    असले धंदे बंद करा. भिक देणे बंद करावे. हक्काचे कामाचे दाम दिले तरी खुप चांगले होईल.

  • @Konkanking-xu7
    @Konkanking-xu7 11 หลายเดือนก่อน

    भाडी आज वाटतील पण पुढच्या पाच वर्षा च काय

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 11 หลายเดือนก่อน +7

    मोदी म्हणतात देश महासत्ता होणार आहे आज मजुरांचे हाल झाले

  • @sunilkamthe103
    @sunilkamthe103 11 หลายเดือนก่อน +1

    भाडी नाही निवडणूक डोळा ठेवून गाजर देणार नेते 😂

  • @nanakale5054
    @nanakale5054 11 หลายเดือนก่อน +2

    Bandkam kamgar. Vanchit. Ahet. Ya yojne. Pasun

  • @rajeshbadgujar7152
    @rajeshbadgujar7152 11 หลายเดือนก่อน +3

    Phukt gheu naka

  • @balkrushnkare8661
    @balkrushnkare8661 11 หลายเดือนก่อน

    भांडी मोफत नाहीत 1000 रुपये जमा करावे लागत आहेत

  • @meghakalambe6026
    @meghakalambe6026 11 หลายเดือนก่อน

    खोटे आहे आम्ही पण भरलेत फार्म

  • @dattatraypatil3306
    @dattatraypatil3306 11 หลายเดือนก่อน +2

    बोगस कामगार तपासणी आवश्यक

  • @yogeshsawarate454
    @yogeshsawarate454 11 หลายเดือนก่อน +1

    Corruption chalu ahe

  • @vijaykumarpatil4218
    @vijaykumarpatil4218 11 หลายเดือนก่อน +4

    Mindhe la an hasanla vichara

  • @anand.farnichar6555
    @anand.farnichar6555 3 หลายเดือนก่อน

    अरे चॅनल वालेंनो गोरगरीबांन कडुन कीती कीती पैसे घेतले एजंट लोकांनी ते तर विचारायच होत ना

  • @wilsondewalkar1078
    @wilsondewalkar1078 11 หลายเดือนก่อน

    ज्या प्रकारे जेवण वाटपाची गाडी प्रतेक गावामध्ये पाटवत होती त्या प्रकारे गाडीतून भांडी दिली पाहिजे तरच भाजपा शासन आपल्या दारी

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 11 หลายเดือนก่อน

    अशी ही बनवाबनवी.

  • @NavnathKhandebhrad
    @NavnathKhandebhrad 11 หลายเดือนก่อน

    Faith. Gagar

  • @bhashkarrangari2170
    @bhashkarrangari2170 11 หลายเดือนก่อน

    Ek rupayachi nodani daha rupay ghetat.sambhar rupay bhande box che.ani don te tin divas lagatat kadhi kadhi vapas jave lagate sarkari office wale pannas rupay sahiche getat fukat milat nahi.nav mot darshan khot ahe bhau.

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 11 หลายเดือนก่อน

    एकाच मिशन मराठा आरक्षण फसव सरकार आहे

  • @ravindrashimpi6971
    @ravindrashimpi6971 10 หลายเดือนก่อน

    GHARKUL YOJANECHI CHOKASHI KARA PUDHARYANA SADHUN GHARKULACHA LABH GHETAT GARIB MATRA VANCHIT

  • @balajimore9081
    @balajimore9081 11 หลายเดือนก่อน +6

    मोदी फक्त ठेंगाच देणार व स्वत: ऐशोअराम करणार करोडोची गाडी 8000हजार करोडच विमान

  • @vaishaliphadale435
    @vaishaliphadale435 11 หลายเดือนก่อน

    Chandivali vidhan sabhetun dilip lande ne pn gift vatle ahet ... electricity mde vote milave mhanun

  • @sagarratnaparkhe6599
    @sagarratnaparkhe6599 7 หลายเดือนก่อน

    Majhe mistrani nond keli aahe tripn aamhala tyacha labh milt nahi

  • @DJSHAURYASOUNDOFFICIAL
    @DJSHAURYASOUNDOFFICIAL 11 หลายเดือนก่อน

    Bhandhkam majur he nahit ch karan orisonal he gavat asatat aata bhadhkam kamgar प्रमाणपत्र konihi kadhtat

  • @vijaykamble9617
    @vijaykamble9617 11 หลายเดือนก่อน

    आहो भांड़ी मिळाले की नाही ते पणा सांगा की