कोल्हापूरकरांच्या सहनशीलतेला सलाम, बी न्यूज विशेष...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- कोल्हापूरकरांच्या सहनशीलतेला सलाम, उखडलेले रस्ते-वाहतूक कोंडी आणि मुलभूत सेवा सुविधांची कमतरता असल्यानं सुज्ञ कोल्हापूरकर अस्वस्थ, बी न्यूज विशेष...
Channel B
Facebook - / bnewskop09
Facebook Account - / b-news-234453256613339
youtube - / channelbnews
Instagram - / channel_b_kolhapur
ही बातमी रोजच दाखवावी ही नम्र विनंती...
खरोखर वास्तव्य आहे कोल्हापूरचा
सलाम तुमच्या बातमी ला
सध्याच्या राजकारण्यांच्या दल बदलू पणामुळे कोल्हापूरची वाट लागलेली आहे यावर निष्ठावान कार्यकर्त्यांनी निर्णय घ्यायचा आहे
कोल्हापूर कर नेत्यांचा गुलाम झाला आहे दुसरं काय
बरोबर आहे 1 नंबर बातमी
तरी पण काही लोकं insta ला कोल्हापूर स्वर्ग आहे म्हणून हवेत उडत फिरतात..काय तर म्हणे ढीग पैसा हाय,नाही तटत,शिव्या म्हणजे प्रेम, पुरोगामित्व,महापुर आपल्यापेक्षा मोठा आहे का,गर्व नाही माज हाय,विषय हार्ड,आमचं ठरलंय याच नशेत कोल्हापूरकर जगतोय..
आपली आजूबाजूची गावे पुढं जायला लागली राव..ते कागल ला पाझर तलाव पर्यटनासाठी विकसित करून ठेवलंय आणि इकडे रंकाळा म्हणजे सांडपाणी साठलेलं डबकं होऊन जातंय याकडे कोल्हापूरकरानी जरा शुद्धीत येऊन बघावं .नुसता बंटी आणि मुन्ना यातच जगतोय..जगात भारी म्हणून काही उपयोग नाही राहिला आता खरंच लाजा वाटायला पाहिजेत आपल्याला..
voting करताना ५००/१००० घेतलेचे परिणाम .. बगा आणि शांत बसा
वाटायला कोण सांगतंय 500 1000 कोण मागायला कोण जात नाही दारात जातात द्यायला 😂😂विकास नावाला आहे हे दिसत नाही का
उगाच च attitude दाखवायचा, आणि आहे तिथं राहायचं ,पुढे जायची,प्रगती करायची इच्छा,सर्वांना च पाहिजे....
@@sagarnalawade2699ज्याने दीले त्याला मतदान का करता मग
प्रत्येक विकास कामाला विरोधी कृती समिती बनवा मग होतोय विकास😂
टक्केवारी मुळे कोल्हापूरचे नुकसान झाले आहे
Khup chan batami
अहो सहनशीलता कसली, इथली जनताच अडाणी आहे..आम्ही बंटी समर्थक आम्ही महाडिक समर्थक हेच करण्यात ह्याचं आयुष्य गेलं आणि राजकारण्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला
मार्मिक बातमी आहे😂 सहनशीलता म्हणून आपल्याला शालेतून जोडे मारलेत
कोल्हापूर पेक्षा ..सोलापूर,बेळगाव,गेले पुढं विकासाच्या बाबतीत...अजून सहन करा...असा एकही रस्ता चांगला नाही कोल्हापुरात...विकासच काय तरी बघा राजकारण करणाऱ्यांनी... उट सुट कुठं बाहेर काय घडलं तर दंगल झाली काडला मोर्चा अरे काय कोल्हापूरचा समस्या च काय....किती दिवस कोल्हापूर हे राजकारण करतच बसलं का ह्या आपल्या विकासच बगल....
तरुणाई जल्लोष करण्यात आणि सुशिक्षित जनता खाण्यापिणं एन्जॉय करण्यात व्यस्त.
त्यामुळे टक्केवारी फळीसाठी वातावरण एकदम मस्त...
स्वतःचा विकास हाच ध्यास !
देश एका बाजूला असतो तेंव्हा कोल्हापूर दुसऱ्या बाजूला.... त्यामुळे निधी नाही विकास नाही.....
दारू आणि मटण या साठी विकले जाणारे मतदार........ हेच कारण
कोल्हापुरात राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि हद्द वाढ तसेच mahalaxmi विकास आराखडा करावा 🙏🙏
नेते बदल हवा
प्रत्येक नवीन प्रोजेक्ट ला भावनिक वातावरण करून विरोध
Ryt😢
Nice news ✌✌
कोल्हापूरात फक्त मटण , दारू मिळतेय ना मुबलक मग बस कशाला पाहिजे विकास , सुविधा यातच धन्यता आहे.
चुकीच बोलतात
@@DeepakPawar-g5k काय चुकीच आहे सांगा, निवडणुकीत हा अनुभव घेतो आपण तेंव्हा एखाद्या नेत्याने दिलेल्या आश्वासनाचे पुढे काय झाले कधी विचारतो का आपण नाही आणि नेते तर झालेल्या खर्चानी हैराण झालेले असतात.
थोड्या दिवसात कोल्हापूर हे गाव होणार आहे
जग चन्द्रवर् आणी आपल कोल्हापूर डोंगरावर ! 🙁
मी काय म्हणतोय ज्यांनी कॉमेंट केल्यात त्या सर्वांना एक एक दिवसाचा नगरसेवक होण्याची संधी द्यावी.😂
आज इचलकरंजी येथे मोठ्या प्रमाणावर
गांजा आणि गावठी दारू विक्री केली जाते .
होय
मावा, जुगार, पबजी गेम, इतर गेम, खून, मारामारी, भाईगिरी यात कोल्हापुरी तरुणाई वेस्त आहे.
Well said
बास्केट ब्रिज कोठे आहे, त्याच्या पर्यायी पुलाचे काय झाले खासदार महाडिक साहेब
जरा फिरून बघा तिकडे काम चालू आहे घरात येवून कोन दाखवणार नाही ओह साहेब
सगळ्या राजकारणी लोकांच्या घरावर मोर्चा काढा..
बरोबर आहे आहे पण काय इथे आंदोलन केले तरी काही च मिळत नाही
आमचं ठरलय पॅटर्न ......
रस्ता खोदण्यास पैसे घेऊन परमिशन द्यायची त्या पैशावर महापालिकेचा खर्च भागवायचा मग खड्डे बुजवायला पैसे नाहीत म्हणजेच दात टोकरूण पोट भरायची अवस्था महापालिकेच झाली आहे
Agdhi Barober Ahe Saheb
मुन्ना, राजेश आम्ही एवढा निधी आणला तेवढा निधी आणला म्हणात्यात मग विकास कुठ गेला
खूप चांगली बातमी...
फक्त एकच गोष्ट यात दाखवली नाही. चॅनलवाल्यांच्या केबल्सच्या अतिक्रमणांचे वाढते जाळे.
साहेब विरोधात आहेत ना😂😂😂😂 म्हणुन 😂😂😂
It real
सत्तेत असणाऱ्यांनी काय उपडलीत
आता तरी जाग व्हा नाहीतर बसा असच 🙏
मुन्ना महाडिक तर अत्ता BJP ची बोली बोलत आहे
👌👌🙏🙏
जेव्हापासून बघतोय😮😮 तेव्हा तेव्हापासून कोल्हापूर काही सुधरत नाही
महानगरपालिका आयुक्तांचा व्यवस्थेवर कुठलाही वचक नाही आहे . महानगरपालिका सभागृह अस्तित्वात नाही त्यामुळे महानगरपालिका आयुक्तांना खूप चांगली संधी होती काम करण्यासाठी प्रशासक म्हणून ;कारण सभागृह असताना प्रत्येक वेळेला सभागृहाची परवानगी घ्यावी लागते. आता तो काही विषय नव्हता. महानगरपालिका आयुक्त अकार्यक्षम आहेत हे या सर्वातून दिसून येते.
आणि फिरा राजकारण्याच्या मागे
आम्हाला मुन्ना आणि बंटी यांच्या शिवाय दुसरं काय दिसतच नाय ओ
महानगर पालिका ज्यांच्या हातात आहे ते याला जबाबदार नाहीत काय? लोकाना कळतच नाही याला कोन जबाबदार आहे
जग चंद्रावर जाऊदे अथवा मंगळवार खायाला डोंगरावरच्या शेतातलाच लागतंय..!! जगाला सांगा खरोखरच उडत जावा चंद्रावर आणि मंगळवार 😅😂😅😂😅😅😂😅😂
आमच ठरलय ओ
महानगर पालकेतील इतर कामाच्या साठी कामांसाठी महानगरपालिका घरफाळा भरला नाही म्हणून सर्वसामान्य लोकांना वेठीस धरते. पण कसबा बावड्या मध्ये विना मीटरचे पाणी कनेक्शन किती तरी घरात जोडलेले आहेत.या अशा गोष्टींच्या कडे महानगरपालिका जाणून बुजून दुर्लक्ष का करते.
ज्यांचं शासन आहे त्यंच लक्षच नाही आहे नुसतं शिंदे आले मोठे भाषण देऊन गेले त्यांचे चेले बोलतात अता सुधारणा होनार.... आरे बास करा मोठं बोलनं
💯💯
Amcha saheb fakt niwdun yayla pahije yatch kolhapur chi janta khush ahe, saheb kay pragati ghadwun ananar tejyashi kay den ghen nhi
ह्या रोड वर kontar नेता मला तर जग होईल
नगरसेवक इलेक्शन घ्या होतंय सगळं
बातमीमधील बातमी १००टक्के खरी आहे.हे पहाताना आम्ही कुठे आहोत?काय कार्यवाही करतो?किती सुधारणा करतो,याकडे कुणाचं लक्ष आहे की नाही?का सगळेच झोपलेत?असाही प्रश्न पडतो.लाज वाटते आमची आम्हाला.
😮😮
कोणी पण यावे टिकली मारून जावे....
अशी अवस्था झाली आहे.. ह्या बातमीचा ५% तरी परिणाम होईल का या गेंड्याच्या कातडी वर.....
500-1000 मे बिकजाओ गे
ऐसी ही सुविधां मिलापाओगे ....
आमी कोल्हापुरी फक्त मटन आणि दारू बाकी सगळ बंबात
आता कोल्हापूर चं नामांतर खड्डेपूर असं करायला काय हरकत नाही.
काँग्रेस ची सत्ता आहे कोल्हापूर मध्ये .... त्यामुळें असाच विकास दिसणारं आहे कोल्हापूरचा 😅😅
3 वर्ष bjp चालवतोय kmc
सगळे गेंद्याच कातडं पांघरलेले आहेत. कितीही ओरडा फरक पडत नाही
एव्हढ खरं बोलू नका नाहीतर लोकं चॅनल बंद करून टाकतील!
तू आमचं ठरलंय चा समर्थक दिसतोस
Kolhapur Gharaneshahi Madhe aadakle ahe
Rajkarni lok nusta ek meka la Dosh det ahet
Ani Kolhapurkar
Tyatch samadhani ahet
अमच ठरलय ठरलय म्हणून बाजार करून टाकलाय ✅
आणि म्हणत्यात हद्दवाढ करा. आधी हाय ते नीट करा मग हद्दवाढीचं बघू
आपली गावंच बरी त्यापेक्षा😂
हुपरी ला जाताना रस्ता बघा .. तव्या सारखा गुळगुळीत .. रस्ता बघून रडायला आलं मला .. आणि कोल्हापुरात बघा ..एक पण साधा 500 मीटर चा पॅच नाही गुळगुळीत .. बरोबर पाऊस लागायच्या आधी मुरूम टाकलेत .. आता सगळी कडे चिखल 😢
Sahan shilata nahi ...amhi jara जास्तच निव्वांत ahot.
Paksh balabadli
लोक प्रतिनिधीचा विकास चालु आहे.. त्यांच्या पुढील सात पिढ्यानीं बसून खाल्लं तरी संपणार नाही 😂😂😂
त्यामुळे लोकांनी जरा त्यांना झळ दाखवून द्यावी लागेल.. नुसतं सहनशीलता दाखवून काही उपयोग नाही 😆😆
एकाच बातमीत धूल्ला केला की.
100 cr cha road vr ekhdi documentary banva
Sangali -kolhapur road jeev ghena zhalay, konich laksh nahi det😢
Youth inkon sir BHA
Good news रिपोर्टींग. पण हे palathya घड्यावर पाणी आहे. impossible things which will never happen, because I am the witness of these dirty politics since last 45 years.
हे बहुतेक 2 महिन्यातच झाले आहे..बरोबर ना😂😂😂 सत्ता काँग्रेस ची किंव्हा दुसरी आली की हे दिसते बाकी वेळी bjp सत्ता असली की दिसत नाही
पाकिट संस्कृती दुसर ❓
आमचं ठरलंय...विकास नसला तरी चालतंय....
Horrible aahe sagale KMC anubhav ghetla aahe ....ANI 10000CR RASTE KELE KI ..HITECH JAYANTI NALA
खरच खूप घान असते
Ali tr ahes ky adhi neet bghitl nhi ani ghan aste mhnych
@@SamuYadav_1664 घाण आहे तर घाणच म्हणणार😂
Kahi expectations nahi Kolhapur kadun. Baaki che cities ek vel develop hotil . Kolhapur Kay hoth nastay. Retirement city jhali ahe kharach 🥺😢
काहीही बातमी करा काही फरक पडत नाही...
म्हणजे प्रशासक पण fail झाला.
Aalel aanudan ghri ghun jatat
KMC ला सलाम 😂
कचरा दाखवायला हवा होता,,
Pratek Kamat Take wary aste
Apley kolhapur madhe Santosh pandit sarka 1 udharan pahije 😮😮😮
सत्ताधारी पक्षाच्या खासदाराच्या न्यूज चैनल ला ही बातमी दाखवली जात आहे. सत्ताधारी पक्षाने काय केलं. राज्यात व केंद्रात तुमची सत्ता आहे. काय करायचं लोक इथले बिनडोक आमचं ठरलंय म्हणून महानगरपालिकेची सत्ता एका नेत्याच्या हातात😂😂
भाजपला निवडणूका घ्यायला सांगा 😂😂
तुमचे सायबांच काय एकतात काय बघा 😅
Apana kaam banta ...bhaad mein jaye janta....asa kahi tar vishay aahe
Jagat Bhari kolhapur neta nako vichar pahije nete roj ugatat vichar kay kolhapur ani dagal badala roji roti visay kuth hay
Te netyani banners Lavalel kotti kotti rupees che Paise kute gelet ??
KON LAKSH DET NAHI BEKAR CONDITION AHE
Paksh vdkon deva chin100 dava
Mahalaxmi mandir aahe mhanun map madhye tari distai nahitar kadhich bazar uthla asta😂😂😂😂😂
सारे जहा से अच्छा कोल्हापूर हमारा ❤️🔥💖
Berobr aahe
Kolhapur jagat bhari hote aata nahi . Te diwas gele
City nahi Khedegaon aahe pragati 0 aahe
Shant ahet mhanje kahihi zatta karu shakat nahi sikshan nahi fakta messi cha birthday mahiti😂😂😂😂
Rastyanchi awastha bekar ahe...
😅