Biofertilizer: जैविक खते: प्रकार, वापरण्याच्या पद्धती,फायदे(ॲझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलम, रायझोबियम,VAM)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2023
  • Benefits,
    Azatobactor
    Azotobacter/Rhizobium/Phosphorus Solubilizing Bacteria/KSB हिरवे शेवाळ, अझोला)
    जैविक खते म्हणजे काय,
    जैविक खतांचे प्रकार,
    जीवाणू खते वापरण्याच्या पद्धती,
    जैविक खतांचे फायदे,
    जैविक खते वापरताना घ्यावयाची काळजी,
    जीवाणू खते (Biofertilizers)
    जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आणि तिचा कस राखून ठेवण्यासाठी मुख्यत्वे खतांचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे रासायनिक खते, सेंद्रिय खते आणि जीवाणू खते असे खतांचे प्रकार आहेत. खतांच्या वापरामुळे जमिनी कसदार बनतात आणि पिकांची उत्तम वाढ होते. जीवाणू खतांमध्ये ॲझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलम, असिटोबॅक्टर, रायझोबियम, निळे हिरवे शेवाळ, अझोला, इ. चा समावेश होतो. ही जीवाणू खते नैसर्गिक खते म्हणूनही ओळखली जातात. ही खते सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त असून त्यामुळे रासायनिक खतांची बचत होऊन पर्यावरणाचे संवर्धन होते.
    उत्पादनवाढीसाठी जिवाणू खतांचा वापर
    पिकांसाठी आवश्यक नत्र, स्फुरद आणि पालाश यांच्या उपलब्धतेसाठी जैविक खते उपयुक्त ठरतात. या खतांचा वापर योग्य प्रकारे केल्यास जमिनीची सुपीकता वाढून पिकांच्या उत्पादनामध्ये १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ होते. काही जिवाणू हवेतील नायट्रोजन (नत्र) शोषून व साठवून नंतर पिकांना उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. या जिवाणूंची प्रयोगशाळेत वाढ करून, त्यापासून खते तयार केली जातात. अलीकडे जमिनीतून स्फुरद, पालाश, झिंक व लोह इत्यादी अन्नद्रव्यांची उपलब्धता करणारी जिवाणू खतेही उपलब्ध झाली आहेत.
    शेंगावर्गीय पिके आणि भुईमूग बियाण्यास रायझोबियम अधिक पी.एस.बी. ही जिवाणू खते प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १० किलो या प्रमाणात पेरणीआधी बीजप्रक्रिया करावी.
    गहू, ज्वारी, मका या पिकांच्या पेरणीच्या वेळी अॅझोटोबॅक्‍टर + पी.एस.बी. प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १० किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
    उत्तम परिणाम मिळविण्यासाठी
    अन्नदाता सुखी भव.
    कृषी सवर्धन,महाराष्ट्र Krushi savardhan.,
    / @krushisavardhanmahara...
    TH-cam channel link.
    कृषी महाराष्ट्र,
    #महाराष्ट्र_कृषी_योजना,
    महाराष्ट्र कृषी मंत्री,
    महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा ,
    महाराष्ट्र कृषी अनुदान योजना ,
    महाराष्ट्रातील शेती,
    पश्चिम महाराष्ट्र शेती.,
    खजूर शेती महाराष्ट्र,
    बदामाची शेती महाराष्ट्र,
    नारळ शेती महाराष्ट्र,
    चंदन शेती महाराष्ट्र,
    काजू शेती महाराष्ट्र,
    निलगिरी शेती महाराष्ट्र,
    अननस शेती महाराष्ट्र,
    sheti purak vyavsay,
    sheti business ideas marathi,
    sheti jod dhanda,
    sheti kashi karavi,
    sheti vishayak mahiti in marathi,
    bhajipala sheti,
    sheti vishayak business,
    Agriculture,
    agriculture farming,
    Agriculture maharashtra.
    Agriculture class.
    Agriculture project working model.
    Agriculture model.
    Agriculture project.
    What is agriculture.
    Agriculture land in Maharashtra.
    Maharashtra agriculture video.
    Maharashtra agriculture vacancy.
    Education. ‪@krushisavardhanmaharashtra‬
    Agriculture course.
    B.Sc agriculture.
    Agriculture bossiness idea.
    Agriculture bussiness.
    Agriculture tools.
    Agriculture technology.
    agriculture maharashta.
    agriculture officer in maharashtra.
    agriculture colleges in maharashtra .
    agriculture certificate maharashtra.
    agriculture land in maharashtra .
    maharashtra agriculture day status.
    maharashtra agriculture services examination .
    agriculture department maharashtra.
    agriculture business in maharashtra .
    marathi agriculture channel .‪@dr.panjabaraodeshmukhkrish9582‬

ความคิดเห็น • 11