Men, Society And Pressure |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 มิ.ย. 2024
  • #MensMentalHealthAwareness #men #mentalhealth
    Strong, Brave, Fierce are some common adjectives used to describe a man. But being a man is a lot more than that. Pressurized by society’s expectations, men don’t get to express themselves with the fear of being judged. On the occasion of ‘Men's Mental Health Awareness Month’, we have some men with us who deserve to be appreciated and most of all to be heard! If you like the video, share it with the amazing men in your life and subscribe to Vishay Khol.
    Tumcha Vishay kiti Khol ahe? Visit bhadipa.com/ for more videos and events!
    / bhadipavishaykhol
    / bhadipa
    / bhadipavishaykhol
    Bharatiya Digital Party [Comedy]
    / bharatiyadigitalparty
    Bharatiya Touring Party [Travel]
    / @bha2pa
    Credits
    Guests:
    Kaushal Pednekar
    Amit Rekhi
    Amey Kadam
    Shivaji Kolekar
    Sarang sathaye
    Anish Kuncolienkar
    Akash Shirke
    Tejas Desai
    Mangesh Jadhav
    Credits:
    Creative Producer - Paula McGlynn
    Director - Devangi Vishwasrao
    Assistant Director - Akash Shirke
    Programming Head - Nikhil Bansode
    DOP - Ninad Sawant, Sayali Mahajan
    Editor - Kaushal Pednekar
    Production Head - Kedar Naidu
    Executive Producer - Ashwini Phatak
    Sound - Kedar Naidu
    Accounts - Akshay Gopal
    Social Media - Prachi Bagwe, Tejas Desai, Mugdha Satpute
    Creatives - Nadeem Khan, Aniket Jadhav

ความคิดเห็น • 140

  • @VishayKhol
    @VishayKhol  4 วันที่ผ่านมา +8

    तुम्ही mentally healthy राहण्यासाठी काय करता?

    • @lalitwaware3065
      @lalitwaware3065 4 วันที่ผ่านมา +3

      विपश्यना मेडिटेशन

    • @neetashinde6423
      @neetashinde6423 4 วันที่ผ่านมา

      वाचन, मैत्रिणींबरोबर बाहेर जाणे, चित्र काढणे, exercise, yoga ,काम करत राहणे, watching movies, etc etc. Also I enjoy cooking which relieves stress. 🎉

    • @girishkadam3611
      @girishkadam3611 3 วันที่ผ่านมา

      Mi try karto far pudcha vichar nahi karaycha smamor ahe te deal karaycha Ani positive rahaycha udyacha sathi. Everything will be fine.

    • @skvlog5586
      @skvlog5586 3 วันที่ผ่านมา

      जी गोष्ट आवडते ती पहिली करायची. उदा. वेळात वेळ काढून bike काढून आवडत्या ठिकाणी फिरून येणे. इ...

    • @kamathmanoj
      @kamathmanoj 3 วันที่ผ่านมา

      Vel kuthey mental health saathi? Kasla Prashna vichaarlay? 😢

  • @motivationrediscover
    @motivationrediscover 4 วันที่ผ่านมา +46

    दुर्लक्षित विषय असा विषय उचललाय, आणि तो देखील मराठीत. इंग्रजीतही असे विषय पाहायला मिळत नाही. कौतुकास्पद पुढाकार

    • @VishayKhol
      @VishayKhol  4 วันที่ผ่านมา

      धन्यवाद❤

  • @sushildhoble5568
    @sushildhoble5568 3 วันที่ผ่านมา +10

    पुरुषांन बद्दलचे विषय घ्यायला हवे आहेत आज काल, कारण पुरुषांनी इतके वर्ष केलेले सगळे काम व मेहेनत विसरलेत लोक, त्याहून महत्त्वाचे म्हणजे पुरुषांना सुद्धा कायदेशीर अधिकार असेल पाहिजेत असा विषय व्हायला हवा. कारण सगळं करून कायदेशीर लढाया हरतात पुरुष. आणि शेवट खूप वाईट होतो...पण विषयाला सुरुवात झाली ते बरे.

  • @VijayThoratV.D.G
    @VijayThoratV.D.G 3 วันที่ผ่านมา +30

    ज्या मुलांचे लग्न होत नाही ते किती प्रेशर मध्ये असतील . सरकारी नोकरी नाही किंवा चांगल्या पगाराची नोकरी नाही म्हणून मराठवाडा खानदेश या भागात मुलीचा बाप मुलगी शेतकऱ्याला देत नाही. एमआयडीसीत कामाला असेल तर सरळ नाही म्हणतात. एक वेगळं सामाजिक मानसिक तणाव असतो.

    • @kundantakale6967
      @kundantakale6967 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Lagn hou kiva n hou khishat mulanchya Paisa asan jast mahtvach

    • @VijayThoratV.D.G
      @VijayThoratV.D.G 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@kundantakale6967 Bhava pasie tar ahe pan apeksha khup ahe muli chya baap chya . Mulga 35000 te 40000 hazar rupaye mahina kamvnar pahije tyacha city madye flat pahije. Sheti pahije pan amchi mulgi sheti karnar nahi expectation khup ahe Kami vaya madye muli chaya baap mula kadun . Ani sarv bota sarkhi nasta he kadi samjanar tyana .

  • @vedikakudalkar943
    @vedikakudalkar943 วันที่ผ่านมา +2

    आणि हे सगळ असूनही घरची कुरबुर सोडवण्याची अपेक्षा आणि मधेच होणारी घालमेल हाही रोजच्या जीवनातील मुद्दा आहे.
    यातही मानसिक खच्चिकरण होते पुरुषांचे..खूप सुंदर मांडणी केली आहे🎉

  • @sagarsutar3022
    @sagarsutar3022 2 วันที่ผ่านมา +2

    हे एका प्रकारे देवच बोलत असतो,तू हार नको मानू लढ रहा,मी आहे तुझ्या पाठीशी,ज्याची जळते त्याला कळते🙏🙏💐😊

  • @siddhantpalkhedkar3845
    @siddhantpalkhedkar3845 2 วันที่ผ่านมา +3

    Brilliant.. प्लिज ही series continue करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही पोहोचली पाहिजे. Experts (like psychiatrist or psychologists) ला सुद्धा बोलावू शकता .!!! 🙏🙏🙏
    धन्यवाद इतका महत्त्वाचा विषय घेतल्याबद्दल..!!🙏

  • @pratibhashlke
    @pratibhashlke 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरच खूप दुःख ती बाजू शब्दात मांडली आहे.. कारण एक पुरुष म्हणून खूप काही face कराव लागत आणि ते करत असताना दुःख, वेदना, मनातली घुसमट सर्व नजर अंदाज करत सोसावं लागत.... मी एक working women आहे आणि माझ्या विषयी बरंच काही आहे समाजात माझी बाजू सांगायला पण पहिल्यांदा करता पुरुष या विषयी समजून घेता येईल असा सुंदर विषय निवडला आणि छान हाताळला ही..❤best topic 😊🙌🏼

  • @roshanrane4654
    @roshanrane4654 2 วันที่ผ่านมา +2

    सगळे सामान्य माणसाला घेतल असत तर अजून बर झाल असत
    बाकी विषय मस्त होता 👍🏼

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi 3 วันที่ผ่านมา +4

    Woman, family, children, in laws , husband, office, society, so called culture आणि pressure !

  • @shounakjoshi8717
    @shounakjoshi8717 วันที่ผ่านมา +1

    हा खूप जास्त sensitive विषय आहे आणि तो perfect प्रश्न विचारुन छान मांडला! मला माझ आत्तापर्यंतच आयुष एकदम डोळ्यासमोर आल. Strong Men ची ही बाजू पण असु शकते हे दाखवल्या बद्दल धन्यवाद 👏🏼

  • @harshallokhande2741
    @harshallokhande2741 2 วันที่ผ่านมา +1

    त्याला खुप काही बोलावासे वाटते पण तो बोलू शकत नाही तो पुरुष असतो खुप माहिती पुर्ण विडिओ बनवला आहे तुम्ही एखादा पुरुष त्याचं दुःख लपवून नेहमी आतल्या आत घुसमट असतो पण आज या विडिओ माध्यमातून तुम्ही प्रत्येक पुरुषाला स्वतःशी संवाद साधण्यास एक संदेश दिला आहे त्याबद्दल विषय खोलचे खुप खुप आभार ❤ stay safe and be happy ☺️

  • @sunayanah9159
    @sunayanah9159 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान.. अजून काही अनुभव समजले असते तर खरच पुरूषाबदल आणि त्यांच्या मनातल्या अजून सुख दुःख कळले असते. खरच खूप थकतो पुरुष सगळ्या गोष्टींचा विचार करून.. खूप ग्रेट विषय निवडला विषय खोल team 🙏🏻🥰❤🎉 Thank You 🙏🏻

  • @anujapatil7380
    @anujapatil7380 3 วันที่ผ่านมา +7

    Eye opener episode....पुरुषांनी कणखर च असले पाहिजे असे म्हणत त्यांना विचारायचं च विसरतात की तुम्हाला काही त्रास आहे का काय आपण मिळून करू शकतो.... ह्या विषया बद्दल अजून बोलले पाहिजे. माझे बाबा कायम म्हणतात... दीदी तू रडू शकतेस पण आम्हाला रडू आले तरी नाही रडू शकत कारण समाज लगेच शंड्य म्हणू लागतो....

    • @VishayKhol
      @VishayKhol  3 วันที่ผ่านมา +1

      आपण समाज म्हणून बदललो तर कदाचित पुरुष मनमोकळेपणाने रडू शकतील एक दिवशी!

  • @samb2130
    @samb2130 วันที่ผ่านมา +1

    Sunder n imp vishay. I am a Psychologist, though a woman, I try my best to empathise with men. We try in our profession to give men also a platform where they can CRY openly without Judgments. Its sad that they are conditioned only to BE STRONG, DONT CRY.
    Its causing lot of anxieties in men, especially between age 25 to 40
    Glad that you are talking about Mental Health. Really thank you. Because we Psychologist and Psychiatrist do try every day but we need more people to talk to create awareness.
    Thank you and beautiful effort. ❤

  • @shilpanilkanthpophale
    @shilpanilkanthpophale 4 วันที่ผ่านมา +8

    Bravo! मुलांनो बोलते व्हा! 🤗

  • @ArtIndia-xs3rl
    @ArtIndia-xs3rl 2 วันที่ผ่านมา +2

    हाय हर्षल, तू जे काही करत आहेस, आज तू जे काही आहेस, हे सगळ तू केलंस, कधीही स्वतःला दोष देऊ नकोस अतिविचार करू नकोस, आणि सर्वात महत्त्वाचं कोणावरही आंधळा विश्वास करू नकोस❤
    I love myself😊

    • @VishayKhol
      @VishayKhol  2 วันที่ผ่านมา

      😊❤❤

  • @sushrutkarpe
    @sushrutkarpe วันที่ผ่านมา +1

    First line by Sarang ♥♥♥

  • @abhinaysalure
    @abhinaysalure 2 วันที่ผ่านมา +1

    ❤खूपच मनातला विषय हाती घेतल्या..!
    Waiting for another episode.💯

  • @rohrrr85
    @rohrrr85 2 วันที่ผ่านมา +1

    Wah..!! Khup ch sundar.. Ky vishay ghetalay.. Samadhan vatal ki social media var avadhe changle samaj prabhodhan tumhi lok karat ahat.. Hatts off..😊😊🙌🙌

  • @MJ_Vlogs06
    @MJ_Vlogs06 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वतःला काय संदेश द्याल.. मी literally रडतो आहे स्वतःला समजावताना..😭😭😭 #vishaykhol.. असे अजून खूप videos गरजेचे आहेत सगळ्यांना.. keep it up.. #चला बोलूया..

  • @skvlog5586
    @skvlog5586 3 วันที่ผ่านมา +5

    खूप छान आणि एक कुठे तरी लक्ष्यवेदी विषय घेतलात. समाजातील एक हा महत्वाचा विषय आहे आणि तो तुम्ही नेमका ओळखलात याबद्दल खरच खूप खूप आभार.
    पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि असेच जे समाजातील हरवलेले काही विषय आहेत ते तुम्ही समाजा पुढे आणाल अशी अपेक्षा आहे.

    • @VishayKhol
      @VishayKhol  3 วันที่ผ่านมา

      या विषयांवर सुद्धा बोललं गेलं पाहिजे!

  • @awildflower
    @awildflower 3 วันที่ผ่านมา +2

    This is one of the most beautiful videos I have come across in recent times. Being a mental health professional, I am grateful, and acknowledging my responsibility once again! Let's do this together! ✨🌻

    • @VishayKhol
      @VishayKhol  3 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊

  • @cnpmh20
    @cnpmh20 3 วันที่ผ่านมา +4

    9:38 background music Natarng movie mdhlya khel mandla saarkha aahe ... situation resemblance 😭😭😭😭😭

  • @tejashreeshinde7403
    @tejashreeshinde7403 3 วันที่ผ่านมา +4

    How beautifully presented !
    Thank you for making this video 😊❤️
    (The last statement of this video is epic and important)

    • @VishayKhol
      @VishayKhol  3 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊❤

  • @madhavitarle-auti8449
    @madhavitarle-auti8449 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप सुंदर रित्या मांडले आहे.......या व्हिडिओ मध्ये बोलणारी सगळी पुरुष मंडळी, अतिशय संवेदनशील, अनुभवी, सज्जन असल्यामुळं कुठं तरी डोळ्यात पाणी आलं ऐकताना पण....... पुरुषांची एक वेगळी बाजू आहे. जी अपरिपक्व, कोडगी, हेकेखोर, गर्विष्ठ अशी आहे त्यांनाही असे mental health issues असतील काय?

  • @shantanupatil7626
    @shantanupatil7626 3 วันที่ผ่านมา +1

    Thank you

  • @satishbhadane1526
    @satishbhadane1526 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुलगा, पुरुष हा गुणी नव्हे तर कर्तृत्ववान असला तरच कुटुंब आणि समाजाकडून स्वीकारला जातो!

  • @AnupGhuge
    @AnupGhuge 3 วันที่ผ่านมา +1

    Khup chan vishay nivdla , well massage...thanks all team

  • @0727sushi
    @0727sushi 3 วันที่ผ่านมา +1

    Thank you for this topic

  • @tejasdhandarphale2524
    @tejasdhandarphale2524 3 วันที่ผ่านมา +1

    Best video😊😊 Thank you tumhi haa vishay ghetla mhnun..

  • @vaishalijoshi3467
    @vaishalijoshi3467 4 วันที่ผ่านมา +3

    नेहमीप्रमाणे *खूप छान विषय* !
    अभिनंदन, आभार आणि कौतुक!
    🎉🎉🎉❤🎉🎉🎉
    बोलल्याने खूप प्रश्न सुटतात,ह्यावर माझा विश्वास आहे! तेच अधोरेखित केले आहे.
    वडील,भाऊ,नवरा आणि मुलगा असे चार महत्त्वाचे पुरुष माझ्याही जीवनात आहेत.
    त्या सगळ्यांना हे पाठवणार आहे!
    परत एकदा खूप खूप धन्यवाद!
    🎉😊🎉

    • @VishayKhol
      @VishayKhol  3 วันที่ผ่านมา +1

      त्यांना अमच्यकडून एक मिठी मारा नक्की❤

  • @ashwinikhedkar4713
    @ashwinikhedkar4713 4 วันที่ผ่านมา +3

    Much needed topic 👍

  • @shantanukale26
    @shantanukale26 3 วันที่ผ่านมา +1

    This is all me ❤ Thanks broo ❤

  • @sararacitizen
    @sararacitizen วันที่ผ่านมา

    Thank you ❤

  • @ranjeet_k1600
    @ranjeet_k1600 2 วันที่ผ่านมา +2

    जे प्रसंग पुरुष कोणासोबत बोलत नाही,ते प्रसंग आयुष्यात घडत जातात आणि पुरुष ते प्रसंग पचवत जातो.वा भाडिपा.......! आज हे मी ऐकत होतो आणि अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतो.हा असा फेस आहे की माणूस स्वतःला स्वतः सांभाळतो, कुणाशी बोललो नाही , कुणाशी वाद नाही फक्त गप्प बसून रहा. तुम्ही जो हा विषय उचललेला आहे तो माणूस कधीच कुणासमोर शेअर करत नाही,पुरुषाला असं वाटतं की आपल्याला कोणीतरी समजून घेईल.कारण हसणाऱ्या चेहऱ्याचं दुःख वाचन हे खूप कठीण असतं,पुरुष ते प्रसंग निमुटपणे सोसत असतो. आयुष्य म्हणजे काय आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यू मधील अंतर म्हणजे आयुष्य............धन्यवाद भाडिपा.....या दुःखातून पुरुषाची सुटका मृत्यूनंतरच......

    • @VishayKhol
      @VishayKhol  2 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद!! आपण अशा पुरुषांना बोलतं केलं पाहिजे!

    • @ranjeet_k1600
      @ranjeet_k1600 2 วันที่ผ่านมา +1

      @@VishayKhol खरंच ना....😶

  • @neetashinde6423
    @neetashinde6423 4 วันที่ผ่านมา +1

    छान विषय.

  • @gjkabd5351
    @gjkabd5351 3 วันที่ผ่านมา +1

    Pertinent Topic , Gr8 discussion 👍

  • @wanderlustnemo3283
    @wanderlustnemo3283 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Apratim vishay 👍🏼

  • @nareshsaplabs
    @nareshsaplabs 2 วันที่ผ่านมา

    Thanks for the video

  • @ashishbhosale5046
    @ashishbhosale5046 3 วันที่ผ่านมา

    मस्त झालय ✌️😊 must watch 🤓

  • @akshayyamkar
    @akshayyamkar วันที่ผ่านมา

    Chaan topic nivadla aahe. Thankyou . As a Man I can totally relate to it.

  • @keyagokhale3940
    @keyagokhale3940 3 วันที่ผ่านมา

    खूप वेगळा , पण महत्वाचा विषय. Thank you so much

  • @baviskarmayur3570
    @baviskarmayur3570 3 วันที่ผ่านมา +1

    खरच खोल विषय घेतलाय भावांनो...

  • @nppk1529
    @nppk1529 2 วันที่ผ่านมา

    Very nice video. Kharach chaan.

  • @gaukanvinde
    @gaukanvinde 4 วันที่ผ่านมา +6

    Content superb aahe. Just one suggestion if possible can you make English captions? I want to even forward to people who don't know Marathi also. Thanks

    • @VishayKhol
      @VishayKhol  3 วันที่ผ่านมา

      We are searching for a subtitles intern! 😂
      If you have anyone in mind tell them to send us their CV!

    • @nimishaage16
      @nimishaage16 2 วันที่ผ่านมา

      @@VishayKhol I would love to be associated with Bhadipa in any way possible. Happy to assist in subtitling!

  • @ravibhoskar
    @ravibhoskar 3 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम❤❤❤❤❤❤❤

  • @bhartideochakke7817
    @bhartideochakke7817 3 วันที่ผ่านมา +1

    छान विषय

  • @nehatodankar2186
    @nehatodankar2186 ชั่วโมงที่ผ่านมา

    5:34 एक मैत्रीण म्हणून त्याला खुप वेळा विचारलेलं, तुझ्या मनात जे असेल ते बोलुन मन मोकळं कर. पण नेहमी प्रमाणेच 'सब मोह माया है' चा टॅग लावुन द्यायचं. मुलांनी सुद्धा स्वतःहून थोड initiative घेऊन मन मोकळ केलं पाहिजे. मन मोकळं बोलण्यात, आणि बोलता बोलता रडायला आलं तर रडायला काय हरकत आहे? बर्याच मुलांना रडायला येईल म्हणून पण मन मोकळं करायला घाबरतात. And this is not just about a particular gender but applies to everyone.

  • @user-ot2vn9ud1x
    @user-ot2vn9ud1x 3 วันที่ผ่านมา +2

    खरंच असे विषय कायम घ्यायला पाहिजे आत्महत्या किमान कमी होतील एक प्रयत्न करू या

    • @VishayKhol
      @VishayKhol  3 วันที่ผ่านมา

      खरंच!

  • @tanmaymundhe875
    @tanmaymundhe875 3 วันที่ผ่านมา +2

    खूप सुंदरतेने हाताळल दुःख, धन्यवाद

    • @VishayKhol
      @VishayKhol  2 วันที่ผ่านมา

      धन्यवाद❤

  • @KSTANG12
    @KSTANG12 3 วันที่ผ่านมา +1

    Be great full for what u have received....and that what u have not got, try to make arrangements for others that they can get it.....

  • @sukumarhire7693
    @sukumarhire7693 3 วันที่ผ่านมา +1

    फारच महत्वाचा विषय मांडला मित्रानो, बर्‍याच जणांनसाठी फार वेळेवर उपलब्ध झालाय व्हिडिओ

    • @VishayKhol
      @VishayKhol  2 วันที่ผ่านมา

      आम्ही कृतज्ञ आहोत❤

  • @sumitborhade1883
    @sumitborhade1883 3 วันที่ผ่านมา +1

  • @185_hiteshjawale2
    @185_hiteshjawale2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Really very nice video ❤

  • @Friendzonewala02
    @Friendzonewala02 4 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤

  • @amitakhamkar
    @amitakhamkar 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Theeke!!!

  • @aniketkadam5898
    @aniketkadam5898 2 วันที่ผ่านมา

    धन्यवाद असे व्हिडिओ बनवत रहा . खुप छान आणि खूप शुभेच्छा विषय खोल channel ला 😊🙏

    • @VishayKhol
      @VishayKhol  2 วันที่ผ่านมา

      आम्ही आभारी आहोत!❤

  • @akashveer6212
    @akashveer6212 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Initially I ignored this video how the whole world ignores men's mental health. Now when watched it I am cursing myself, how the whole world curses a man before knowing who did what 😅

  • @aryaapatil8046
    @aryaapatil8046 3 วันที่ผ่านมา +1

    Hats off bhadipa for choosing this topic❤❤❤

  • @rohanjadhavShorts
    @rohanjadhavShorts วันที่ผ่านมา

    #चलाबोलूया ❤😊

  • @pranavpawar2603
    @pranavpawar2603 วันที่ผ่านมา

    Bhadipa itke relatable navhate vhayavhe hote

  • @user-yi3il7zc8o
    @user-yi3il7zc8o 3 วันที่ผ่านมา

    हा खोल विषय तुम्ही घेतला आणि एवढ्या चांगल्या प्रकारे मांडला त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन!
    एक पुढारलेली स्त्री म्हणून मी नेहमीच काळजी घेते आणि पुढेही घेऊन की माझ्या आजूबाजूला असलेल्या पुरुषाला कधीच असे वाटणार नाही की सगळी जबाबदारी त्याच्यावरच आहे. मी ही त्याची प्रत्येक जबाबदारी बरोबरीने वाटून घेईन 😊

    • @VishayKhol
      @VishayKhol  2 วันที่ผ่านมา

      धन्यवाद! आणि तुमचे विचार ऐकून बरं वाटलं! समाज या ही दिशेने पुढे चाललाय❤

  • @athravchivate3123
    @athravchivate3123 2 วันที่ผ่านมา

    Radavlat bhavano 😢 Radavlat but mast video 😊

  • @akshaykumarjadhav6100
    @akshaykumarjadhav6100 3 วันที่ผ่านมา +2

    actually i dare to watch this type of content

  • @chandrashekhargalgale5840
    @chandrashekhargalgale5840 3 วันที่ผ่านมา +1

    राम राम ❤️🌹

  • @deepakdhanave6257
    @deepakdhanave6257 3 วันที่ผ่านมา +1

    खूप छान विषय निवडला आहे..@विषय खोल.. अशेच विषय घ्या...😢😮😮😮

    • @VishayKhol
      @VishayKhol  3 วันที่ผ่านมา

      नक्कीच

  • @questfornone6792
    @questfornone6792 2 วันที่ผ่านมา

    Angavar kata ❤ want to hug you all and all men in my life ❤

    • @VishayKhol
      @VishayKhol  2 วันที่ผ่านมา

      नक्की करा!!

  • @helloarenes
    @helloarenes 3 วันที่ผ่านมา +1

    Charcha havi ajun

  • @abhijitkulkarni1191
    @abhijitkulkarni1191 3 วันที่ผ่านมา +2

    Anubhav aiktana tumchya hi dolyat paani ala ka pan tumhi te dolyatun baaher yeu dila naahi

  • @musicfun8270
    @musicfun8270 2 วันที่ผ่านมา

    आपल आपल्यालाच सावरावं लागतं कोण समजून घेत नाही. अध्यात्मिक practice, meditation ने बऱ्याच गोष्टी accept karayla सोप्या होतात . 🙂

    • @VishayKhol
      @VishayKhol  2 วันที่ผ่านมา

      सुरुवात चांगली आहे❤

  • @frangipani.19
    @frangipani.19 วันที่ผ่านมา

    MAKE ONE ON WOMEN TOO! (AND AN IN DEPTH ONE) ( IF ONLY YOU "CAN" AND WANT TO)

  • @SHREYAS19FEB
    @SHREYAS19FEB 3 วันที่ผ่านมา +1

    Sagar, tuza message kharach agadi yogya ahe. Kurvalu naka n swatachi kalaji ghya. 😊 Baki ahech... So called purushtva.. ..... Keep cool, stay confident

  • @amitpatilamit
    @amitpatilamit 3 วันที่ผ่านมา

    Purushanni ek gosht lakshat ghyayla havi ki "tumhi thambalat ki sagala thambata" ha bhram aahe. Kunihi tumachyamule thambat naahi, tumhi nasaal tevhahi baakiche rastaa shodhataat. Farak haach aahe ki tumhi "asataa" tevha sagala tumhich karayalaa hava aahe karan te tumache "kartavya" asate ha samaj pressure create karato. Te sodaa, aani ghanyachaa bail honya peksha thode "jagaa" because you deserve it. 🙂

    • @VishayKhol
      @VishayKhol  2 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर बोललात❤

  • @apurvalad4024
    @apurvalad4024 15 นาทีที่ผ่านมา

    Gharatli mothi mulgi barech time same situation face kartat kadhi kadhi😢

  • @sunehathombre9672
    @sunehathombre9672 2 วันที่ผ่านมา +1

    हे फक्त पुरुषांबद्दल नाही तर स्त्रीयांना पण लागू होतो. आपल्याकडे कायम वरवरच्या गोष्टीवर जातो कोणालाही दुसऱ्याच्या सुखदुःखशी घेणंदेणं नसतं. ज्याला त्याला वाटत की तुझे टेन्शन, अडचणी सगळं घरी ठेवून ये पण अरे सगळीकडूनच भावना दाबल्या गेल्या तर आपण काय मनाने तुटलेल्या लोकांमध्ये आणि वरवर दिखावा करणाऱ्या लोकांमध्ये रमतोय का? हा पण विचार करायची गरज आहे. आज जर काही मानसिक दृष्ट्या अडचणी असतील तर डॉक्टरकडे किंवा समुपदेशनाला जायचं म्हणलं तरी ८००/- एका तासाचे द्यावे लागतात आणि तेही जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा लगेच हजर होऊ शकतं नाही. विचार करायची गोष्ट आहे....!!!!!

    • @aadiraj-jx8xj
      @aadiraj-jx8xj 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      Sorry' but स्त्रियांवर जबाबदारी कर्तव्य नसतात. पुरुषांवर असतात. भाऊ वाईट काळात असताना कित्तेक बहिणी भावाला मानसिक आधार देत नाहीं. आणि आणखीन घालून पाडून बोलतात. आणि जेव्हा भाऊ संकटातून बाहेर येतो तेव्हा तू भाऊ आहेस आणि माझासाठी काय केलंस वडील तर आहे भाऊ म्हणून तू काय केलंस अस indirectly नाहीतर directly बोलून अजून त्रास देतात. त्यामुळे बहुतेक भाऊ लग्न झाल्यावर वडील आई पासून बहिणी तोडतात. आणि परत बोलतात आई वडीलाकडे लक्ष नाहीं. एकत्र राहिले तर भांडण करायचं आणि दूर गेलं तर emotional ब्लॅकमेल करायचं
      आज जवळ पास सगळ्या मध्यम वर्गीय घरांमध्ये हीच परिस्थिती आहे. पुरुष बायको आणि आई वडीलमध्ये अडकून वेडा होतो. काय करावं कळत नाहीं.
      करिअर कडे लक्ष देता येत नाही. अश्या खूप गोष्टी आहेत. म्हणून खूप मुल लग्नानंतर विदेशात पळतात. कशाला या भानगडीत पडावं. अजून बऱ्याच गोष्टी असतात. पुरुषांच जगणं अवघड झालंय आता 🙏 कोणी बोलत नाहीं पण सत्य आहे.

  • @rahulmokashe3385
    @rahulmokashe3385 2 วันที่ผ่านมา

    Kay wishay ghetalay bhawanno❤

  • @swanand2005
    @swanand2005 3 วันที่ผ่านมา

    A boy, a man is an asset, he is expensive than a brick of gold. He needs to be humble, He needs to be pious, he needs to be educated with a salary in multiple zeros, and he needs to have a car and other luxuries to please others. He is your breadwinner, he is your moral and physical support, he is your toy at times, he is your labourer, he is your carer and most importantly he is your ATM machine. If he goes out for a drink he is wasted, if he smokes he is wasted, if he loses his balance he is wasted, if he gets angry then he is wasted, he is wasted if he looks at the opposite gender and even more, if he looks at the same gender. He cannot have feelings, he cannot speak, he cannot complain, he cannot cry because then he becomes selfish. He cannot have equal rights yet is supposed to fight for the honour and rights of others. He is a boy, a man, a son, a brother, a friend, a confidant, a lover, a husband, a father, a grandfather, he is the one to look up to….but whom should he look up to? He is a crook, he is a fraud, he is a liar and he is the only one responsible for every crime in this world. At the end of the day a boy, a man is an asset, he is more expensive than a brick of gold.

    • @VishayKhol
      @VishayKhol  2 วันที่ผ่านมา

      Correctly said ❤

  • @Kirnotsarg
    @Kirnotsarg 3 วันที่ผ่านมา +1

    काही महिन्यांपूर्वी मला लक्षात आले की मला ADHD आहे. तेव्हापासून औषध आणि counselling चालू आहे.
    मला वाटते की सारंगलाही ADHD असेल.
    हा विषय बाहेर काढण्यासाठी धन्यवाद! पण हा फक्त trailer आहे. पुरुषांच्या समस्यांवर एक मालिका बनवता येईल.

    • @ArtIndia-xs3rl
      @ArtIndia-xs3rl 2 วันที่ผ่านมา

      ADHD Kay Aste?

    • @Kirnotsarg
      @Kirnotsarg 2 วันที่ผ่านมา

      @@ArtIndia-xs3rl Just search it on internet. It is the most common mental disorder.

  • @abhijeetadsul486
    @abhijeetadsul486 3 วันที่ผ่านมา

    माझे सगळे मित्र आपल्या आपल्या दुनियेत इतके बिझी झालेत की त्यांना फोन उचलायला वेळ नसतो.

    • @VishayKhol
      @VishayKhol  2 วันที่ผ่านมา

      ही सत्यापरिस्थिती आहे!

  • @rodehemant
    @rodehemant วันที่ผ่านมา

    तोडून रडवलंस… भावा….. 🙏🏻

  • @ninadwakode2516
    @ninadwakode2516 2 วันที่ผ่านมา

    eka diwasat 2 vela dolyat pani ala.. 1st reason world cup and 2nd reason is this video

  • @kaivalytolbande8787
    @kaivalytolbande8787 3 วันที่ผ่านมา

    Yache jababdar peshve ahet .. ani british 😂

  • @gemster3
    @gemster3 วันที่ผ่านมา

    व्हिडिओमध्ये दिलेली भावना आणि संदेश खूप चांगला आहे. पण सारंग साठे तिथे काय करत आहे? थोडा दिखाऊपणा वाटला.

  • @hrishikesh050
    @hrishikesh050 4 วันที่ผ่านมา +1

    अजून खोल विषय घ्याला हवा होता

    • @VishayKhol
      @VishayKhol  3 วันที่ผ่านมา

      कोणत्या विषयावर चर्चा व्हावी असं तुम्हाला वाटतं?

    • @user-un9bh1mu7t
      @user-un9bh1mu7t 3 วันที่ผ่านมา

      ​@@VishayKholBolaila Gela tr barech vishay ahet dada...aapn aaj pragati chya disheni vaatchal karat ahot...stirya suddha independent ahet swatahache paise kamavtait pn aaj hi purushan kdun expectations ahet ki tyanne 3 times jasta pagar asava, swatahache Ghar asave Mumbai sarkhya thikane, mullinche expectations gruhit dharle jattat, mulanche expectations matter nhi karat aaj chya jagat, societal pressure & expectations. Garib aani samanya varga hya mdhlya purushan che prashnan baddal konhi bolat ka nhit?? Lagna sathi mulinche double standards expectations. Biased laws against men's kiti tri saunstha hya sathi fight karat ahet...under basic human rights sathi. Men's ne unite honna ka garjecha ahee hya baddal ajun thodi khol charcha jhali pahije. Average earning men's, men's working on daily wages, men's je shetkari ahet tyachya samasyanvaar bola plzzz🙏. Phudil 10varshat paristhithi khup vaitt honaar ahee aani hya goshti thambavlya jau shaktat jr vichar baddalle tr. Aapn aaj advertisement chya jagat jagtoi aani pratyekala tya chaukoni dabyat je changhla distai te havasa vattatai aani tyacha samajavaar aani mulinvaar honare parinaam (fake feminism) and tyach results kashe men's la face karave lagtait in practical life. Office aani Ghar hya madhla farak lokkana samjavnyachi garaj ahee.

  • @TheSaketkukde
    @TheSaketkukde 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ya weli saglyana kolla...........

  • @user-pr8js3rl3z
    @user-pr8js3rl3z 3 วันที่ผ่านมา +2

    चला, पुरुषांच्या दुःखाबद्दल कोणी तरी बोलते याने समाधान वाटले. स्त्रियांनी आणि समाजाने थोडासा विचार करावा आणि पुरुषांकडे फक्त पैसे कमावणे आणि जबाबदाऱ्या पाडण्याचे साधन म्हणून पाहू नये.