सेंद्रिय खत कसे तयार करावे | सेंद्रिय शेती करणारा ध्येयवेडा शेतकरी | सेंद्रिय शेती | Organic Farming

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2021
  • सेंद्रिय खत कसे तयार करावे | सेंद्रिय शेती करणारा ध्येयवेडा शेतकरी | सेंद्रिय शेती | Organic Farming
    Part -३
    For More Details - Mr.Ganesh Hande - 99704 57491
    For Business Enquiry Mail Me At :
    Kavitadhoble6@gmail.com
    Follow Me On :
    Instagram :
    / kavya.dhoble
    Facebook :
    m. kavita.dhoble....
    Gear We Use :
    GoPro Hero Black 8
    GoPro Batteries
    GoPro SD Card
    Tripod
    Thank You For Watching ♥️🐾🕊️
    #organicfarming #organic #organicfood #organicvegetables #organicfertilizer #organicfarmers #organicchemistry #organicgardening #organicgarden #organicisreal #exploring #goprohero8black #kavyadhoble #marathivlogger #newconcept #marathimulgi #travelmate #travel #nature #agricultural #healthylunch #healthylifestyle #healthyfood #healthyliving #healthyeating #healthyrecipe #stayhelathy #stopcancer #cancerfreeindia #saynotocancer #healthiswealth #healthy #health #agribussiness #amazon #bigbazar #amazonvegetables #bigbazarkitchenproducts #onlinevegetables #kavitadhoble
    #organic farming
    #success story
    #farming
    #natural farming
    #farming techniques
    #organic
    #success story of organic farming on carrots
    #what is organic farming
    #organic farm success story pune
    #success story of organic farmer
    #organic farming techniques
    #organic farming in india
    #integrated organic farming
    #success story on lemon farming
    #success story of natural farming
    #organic compost
    organic fertilizer,best organic fertilizer in india,organic fertilizer for vegetables,organic farming,how to use organic fertilizers,homemade organic fertilizer,organic fertilizer for eggplant,organic fertilizer for plants,what is inorganic fertilizer,organic fertilizer for plants in hindi,best orgenic fertilizer in india,fertilizer,best natural organic fertilizer for money plant,best homemade fertilizer for any plants,fertilizers,organic manure

ความคิดเห็น • 143

  • @deepakkashidvlogs3420
    @deepakkashidvlogs3420 2 ปีที่แล้ว +10

    सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे..जर प्रत्येक शेतकऱ्याने सेंद्रिय शेती केली तर उत्पादन थोडेसे कमी मिळेल व त्यामुळे बाजारात शेतमालाची आवक कमी होईल,..परिणामी शेतमालास बाजारभाव चांगला मिळेल...
    व सर्वात महत्वाचे म्हणजे विनाकेमीकलचा भाजीपाला खाल्ल्याने आपल्या बांधवांचे तसेच आपल्या कुटुंबाचे आरोग्य अबाधीत राखण्यास नक्कीच मदत होईल ...

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर😇♥️✌️

    • @manishagadge1872
      @manishagadge1872 2 ปีที่แล้ว

      Congratulations Ganesh very nice

  • @Kasal269
    @Kasal269 2 ปีที่แล้ว +4

    बहुराष्ट्रीय कम्पन्या आणि त्यांचे मध्यस्थ यांनी अक्षरशः भारतीय शेतीची वाट लावली,पंजाब हे त्याचं जळजळीत सत्य आहे.आपली देशी गाय दारासमोर असेल तर घरातील ती लक्षुमीच आहे👍

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      अगदी..यावर एक व्हिडिओ लवकरच येतोय

  • @raghunathtapkir2379
    @raghunathtapkir2379 วันที่ผ่านมา

    "निम हकिम खतरे जान"अर्धा डाॅक्टर आरोग्याला घातकच ते मानवी आरोग्य असो कींवा मातीचे आरोग्य!🎉🎉🎉

  • @santj2
    @santj2 2 ปีที่แล้ว +4

    येवढे प्रकारचे सामान्य शेतकरी तयार नाही करू शकत , नवीन शेतकरी येवढे बघून करणार नाही , दाखवलेल्या माहितीत बरेच नवीन बघायला मिळाले , 👍 दिशा सेंद्रिय शेती चेनल ही पहा 100% मनातील आळस निघून जाईल हे कसे बनवायचे सोप्या पद्धतीने आण्णांची शिकवण.

    • @dipaknerkar8340
      @dipaknerkar8340 6 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @sugrivnalawade9775
    @sugrivnalawade9775 ปีที่แล้ว

    खूप चांगली माहिती आहे

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 ปีที่แล้ว

    कविता खूप खूप आभार आणि अभिनंदन

  • @arjundoke571
    @arjundoke571 ปีที่แล้ว

    Chhan mahiti tai👍👍

  • @avinashadsul7573
    @avinashadsul7573 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार! नमस्कार ताई आज तुम्ही जे सांगितलं खरच पटण्याजोगे वाटत नाही त्यामुळे आम्हाला नव्या युवकांना आपल्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नव्या माहितीचा प्रसार ज्ञान दिल्याबद्दल आपलं आभारी. अशा प्रेरणादायी खूप मनापासून धन्यवाद!

  • @traveller_annu
    @traveller_annu 2 ปีที่แล้ว +3

    खरचं सेंद्रिय खत हे शेतीसाठी काळाची गरज आहे..!🍃💯
    खूप सुंदर आणि महत्वाची माहिती मिळाली..!😍🍃✨🙌🏻
    ताई संपूर्ण व्हिडिओ / Vlog अप्रतिम झालाय..!😍❤️📸🕊️🍃✨💯

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद anu♥️😍🙏

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 11 หลายเดือนก่อน

    खुपच तंतोतंत शेद्रीय शेती बाबत महत्वाची मीहीती आहे हे करणे खुप महत्वाचे आहे तरच नागरीकाचे आरोग्य टिकुन राहील शेतजमीन माती सुपिक राहील पाणी शुध्द राहील माहीती दिल्या बंद्दल शुभेच्छा

  • @shrikantsuryawanshi8422
    @shrikantsuryawanshi8422 3 หลายเดือนก่อน

    छान

  • @user-ve4ic6pp7w
    @user-ve4ic6pp7w 2 ปีที่แล้ว

    खुप छान 👌

  • @sagarjadhav5560
    @sagarjadhav5560 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती भेटली...👌👌👌

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद😇♥️🍃🙏

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम आहे हि प्रत्येक शेतकरी ने आपल्या घरा पुरती तरी करा.

  • @dineshrajput6213
    @dineshrajput6213 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली आहे
    मी पण सेद्रीय शेती करतो सेम यांच्या सारखि

  • @nayanadhoble9215
    @nayanadhoble9215 2 ปีที่แล้ว +1

    सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे.खुप छान माहिती दिली. खुप काही चांगल घेण्यासारखी माहिती दिली 🙏 धन्यवाद 🙌😍❣️

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      खूप आभारी माऊली♥️😍🙏

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर माहिती 🙏

  • @shetwari
    @shetwari 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान.....

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद😇✌️

  • @yogeshkhairnar6116
    @yogeshkhairnar6116 ปีที่แล้ว

    छान माहीती होती मलापन शेद्रिय शेती कराची आहे
    पन शेद्रिय शेती करत असताना बर्याचदा शेती माल
    कमी नीघतो आणी रासायनिक चाहिए शेती माल ज्यादा मीळतो
    🙏मलाऐवठेचं सागायचेकी मि शेद्रिय शेती सर्चिंग केले बरेच विडीयो सर्च झाले़ तुमी you tube
    चालवनार्यानी शेतकरी साठी सरकार कडे शेद्रिय मालाची रास्ते भावात्मक मागणी केली पाहिजे 🙏

  • @user-ve4ic6pp7w
    @user-ve4ic6pp7w 2 ปีที่แล้ว +1

    माहिती सेंद्रिय शेती धोरण मस्त आहे शेतकरी वर्गासाठी

  • @kundliktaksal6077
    @kundliktaksal6077 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती हांडे सर

  • @saeeargade277
    @saeeargade277 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chan mahiti

  • @ashokvidhate6140
    @ashokvidhate6140 ปีที่แล้ว

    Kavya very good

  • @pranavpatil1667
    @pranavpatil1667 2 ปีที่แล้ว +2

    What level of research.salute to this farmer dedication.this is lab of this farmer and they have to scientifically prove this things and patent. Bcz this is very important.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว +1

      ❤️❤️❤️❤️

    • @shridharavachat1623
      @shridharavachat1623 10 หลายเดือนก่อน

      या सर्वांची चांगल्या लॅबमध्ये घटक व त्याचे प्रमाण या साठी तपासणी करून अधिकृत करणे आवश्यक आहे

  • @kanchandhoble1207
    @kanchandhoble1207 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान🥰👍💐

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद😇😇

  • @SanjayKumar-bf8nh
    @SanjayKumar-bf8nh หลายเดือนก่อน

  • @Ghadage_1323
    @Ghadage_1323 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @anujmudgun1057
    @anujmudgun1057 2 ปีที่แล้ว +1

    good information

  • @ajitgangaramvarhadi3484
    @ajitgangaramvarhadi3484 ปีที่แล้ว +1

    आजच्या काळात ह्या रासायनिक खते औषधांच्या मारणे मनुष्य अत्यंत बेजार झाला आहे, ह्यामुळे आजाराला आमंत्रण देण्यापेक्षा आशा सेंद्रीय खाते वापरून सुदृढ आरोग्य मिळवूया.

  • @kaminikhandale242
    @kaminikhandale242 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सांगितली तुम्ही सर
    आंबा टॉनिक कसे तयार केले त्याबद्दल माहिती सांगा ना सर

  • @hemantpatelmohanpatel4184
    @hemantpatelmohanpatel4184 ปีที่แล้ว

    SRT kheti me ye natural fertilizer use kar sakte hai kya..?🤔🤔🤔🤔

  • @aniketyadav7635
    @aniketyadav7635 ปีที่แล้ว +2

    ऊसाचा सेंद्रिय खता विषयी माहिती सांगा मॅडम, आणि असेच सेंद्रिय खता विषयी माहिती सांगत जावा ,आम्हाला माहीत नसलेल्या खता विषयी माहिती समजेल. आभारी आहे.

  • @akashnalinde9832
    @akashnalinde9832 11 หลายเดือนก่อน

    2:06 thank you disha sendriya sheti

  • @siddhiutekar5001
    @siddhiutekar5001 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌🙏

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद😇✌️

  • @vinayakdeshmukh8254
    @vinayakdeshmukh8254 ปีที่แล้ว +1

    सेंद्रियशेती करीता उत्तम काम करणारे शेतकरीवर्ग..मेहनती ...खुप छान ..कोणते गावचे दादा तुमचा पत्ता दिला नाही, तो द्यावा....

  • @dr.bhangre6902
    @dr.bhangre6902 10 หลายเดือนก่อน

    Practically proved .बियाणे कोणते वापरता.

  • @swatipisal9015
    @swatipisal9015 ปีที่แล้ว

    Maka ali sathi upay sanga

  • @rajendramodhave3593
    @rajendramodhave3593 ปีที่แล้ว +1

    अतिशय छान काम आहे.. आम्ही भेट दिली.

  • @chetandhole3397
    @chetandhole3397 2 ปีที่แล้ว +1

    Ha video saglyat mast ahe ... khupch bhariiiii.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว +1

      सेंद्रिय शेती ही खरंच काळाची गरज आहे❤️🕊️

    • @chetandhole3397
      @chetandhole3397 2 ปีที่แล้ว +1

      @@KavyaaasVlog ho ... Mi keli ahe suruvat ... chemical ch food khaun sagle aajar pasrat ahet...

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      अगदीच..!! हे एक समाजकार्य घडणार आहे तुमच्या हातून❤️🙏🕊️

    • @chetandhole3397
      @chetandhole3397 2 ปีที่แล้ว +1

      @@KavyaaasVlog ho

  • @jayashreepawar8203
    @jayashreepawar8203 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti dili didi dhanyavad

  • @shreekantchudhari4539
    @shreekantchudhari4539 2 ปีที่แล้ว

    Aamba aani Gul kase banawatat

  • @shashikantghorpade5960
    @shashikantghorpade5960 11 หลายเดือนก่อน

    मधमाश्याना पराग कण (मध गोला) कोणती झाडे लावण्याची गरज आहे ? (ती सांगण्याची)त्या साठी आपली खुप गरज आहे.
    सलाम,क्षमा, धन्यवाद , आभार !!! (जय जवान जय किसान)

  • @ravikale9018
    @ravikale9018 2 ปีที่แล้ว +1

    ,👍👍👌

  • @kundliktekale7917
    @kundliktekale7917 11 หลายเดือนก่อน

    रसायन वापरल्या पेक्षा सेंद्रिय खते, अौषधी, सेंद्रीय पाणी, हे आरोग्यासाठी चांगले काम आहे,,, शेतकर्यांनी सेंद्रिय शेती केली पाहिजे जेणेकरून खर्च कमी होईल व उत्पादन बिना केमिकल मिळेल, आणि माणसाच्या आरोग्याला फायदा होईल, जय जवान, जय किसान, जय शेंद्रिय शेती,,

  • @chandrakantsarjine6713
    @chandrakantsarjine6713 2 ปีที่แล้ว +1

    शेंद्रीय शेती भंडार 👌🏼🙏🇮🇳

  • @sadashivghadigaonkar2568
    @sadashivghadigaonkar2568 ปีที่แล้ว

    Nav ky shatkarancha

  • @Phytowiz
    @Phytowiz 2 ปีที่แล้ว +2

    छान, सेंद्रीय खत,औषधीचा हा तर कारखाणाच

  • @SagarIngole-bx4lt
    @SagarIngole-bx4lt 2 หลายเดือนก่อน

    ताई मस्त माहिती पण एका प्रश्नाला हसलो लय c i d प्रश्न हाड कुटून आणलीत 😅

  • @deepalikharade3349
    @deepalikharade3349 หลายเดือนก่อน

    MLA ya shetkryache gav Ani no milel ka madam

  • @rajendramodhave3593
    @rajendramodhave3593 2 ปีที่แล้ว +1

    मी भेट दिली अतीशय प्रेरणादायी .. एवढी सगळी औषदे बनवली.

  • @RAHULJADHAV-rw6uh
    @RAHULJADHAV-rw6uh ปีที่แล้ว

    Organic farming

  • @ashtavinayakphotofilms9110
    @ashtavinayakphotofilms9110 8 หลายเดือนก่อน +1

    पुरेपुर माहिती नाही

  • @pravinpawar7773
    @pravinpawar7773 9 หลายเดือนก่อน

    ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

  • @vshalgaddi434
    @vshalgaddi434 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान वाटलं ताई विडीयो बघुन भविष्यामध्ये सेंद्रिय शेतीला खुप किंमत येतेय ताई 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      हो नक्कीच

    • @vshalgaddi434
      @vshalgaddi434 2 ปีที่แล้ว

      ताई अजुन एक विनंती आहे शेतीवर माहिती काढून विडिओ घाला ते पण विषय चांगला आहे शेतीबद्दल 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @vshalgaddi434
      @vshalgaddi434 2 ปีที่แล้ว +1

      Permaculture farming

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      कुणी शेतकरी असेल तर नक्की कळवा..मी भेट घेईल त्यांची😇🙏✌️

    • @shankarkadamkadam7272
      @shankarkadamkadam7272 6 หลายเดือนก่อน

      या शेतकऱ्यांचा पुर्ण पत्ता द्या विजीट द्यायला

  • @dadabhaugadakh8993
    @dadabhaugadakh8993 ปีที่แล้ว +1

    काळाची गरज,जर या भाऊच्या प्रमाणे शेतकरी चालला तर आणि तरच वाचू शकतो

  • @omgosavi3986
    @omgosavi3986 ปีที่แล้ว

    हे फार्म कुठे आहे व नाव काय आहे नं मिळेल का

  • @sanjaysarode27
    @sanjaysarode27 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिती.
    धन्यवाद।
    पण लोकेशन हवे होते. नुसत्याच चौकशीसाठी फोन करुन त्याचें कामात अडथळा नको व्हायला.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      तुम्ही कधीही त्यांना कॉल करू शकता..जेणेकरून तुम्हाला कळेल की शेतकरी माहिती देण्यासाठी उपलब्ध आहेत की नाही..!!

  • @nagappabobate7948
    @nagappabobate7948 10 หลายเดือนก่อน

    🙏🙏नमस्कार साहेब आम्ही तुमचे आभारी आहोत

  • @shashikantghorpade5960
    @shashikantghorpade5960 11 หลายเดือนก่อน

    आपन कृपया करुन फोन नंबर & पत्ता द्यावा पंजाब मध्ये घरटी कॅन्सर पेंशट झाले व होतात. तरी आपली राष्ट्राला सेन्द्रिय शेतीची खुप गरज आहे (जो पर्यंत घरात कॅन्सर पेंशट तयार होत नाही तो पर्यंत माणसांला कलणार नाही )क्षमा, धन्यवाद, आभार !!!

  • @ashakadam1802
    @ashakadam1802 9 หลายเดือนก่อน

    Me Shendriy sheti karte pan lok bhav karat bastat kripya teri karu nye

  • @shetwari
    @shetwari 2 ปีที่แล้ว +2

    15 -20 दिवसापासून चॅनल चे views कमी झालेत का ...माझा चॅनल चे झालेत काही समजत नाही काय झालं तर...

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว +1

      आपण आपलं काम चालू ठेवायचं😇✌️

    • @shetwari
      @shetwari 2 ปีที่แล้ว

      @@KavyaaasVlog हो.. हे खर आहे 😊

  • @Master-vikastalekar
    @Master-vikastalekar 2 ปีที่แล้ว

    Hi mam

  • @nileshgunjal4185
    @nileshgunjal4185 2 ปีที่แล้ว +1

    Want to meet him

  • @karunanyaynit5077
    @karunanyaynit5077 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chaan mahiti, location ky ahe ya farm cha, contact no bhetal ka

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      होय.. गणेश काळे 99703 52713

  • @shraddhakothawale6147
    @shraddhakothawale6147 6 หลายเดือนก่อน

    तुमचे गाव कोठे आहे आम्हाला भेट द्यायला यायचे आहे

  • @nagappabobate7948
    @nagappabobate7948 10 หลายเดือนก่อน

    शेतकरीच नाव पत्ता सांगा

  • @user-fn4yw3js2m
    @user-fn4yw3js2m 8 หลายเดือนก่อน

    Hindi please

  • @Ghadage_1323
    @Ghadage_1323 2 ปีที่แล้ว +2

    Madam
    तुम्ही पण सेंद्रिय शेती चा एक गुंठा प्लाट तयार करून दाखवा

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      हो लवकरच एक खत तयार होईल..तेव्हा तुमच्यासाठी ते खत कसं तयार करावा यावर संपूर्ण व्हिडिओ येईल..व तसंच ते खत आपण कसं वापरावं हे ही कळेल..!!🙏

  • @kyakarogejankar8217
    @kyakarogejankar8217 2 ปีที่แล้ว +1

    मानल पाहिजे

  • @Shreenadkaphare
    @Shreenadkaphare 2 ปีที่แล้ว +1

    आमचा गणू भाऊ लय भारी.... आम्ही लहानपणा पासून पहात होतो... खरं तर आई वडील दोघेही शिक्षक.. परंतु शेतीची प्रचंड आवड असलेला भाऊ...वेगळं काही तरी करायची आवड आम्ही पहात आलो आहे... भाऊ खूप शुभेच्छा...
    ताई तुम्हांला पण खूप शुभेच्छा... अशीच चांगली आणि उपयुक्त माहिती लोकांपर्यंत पोहचवा...

    • @kishorkudale6320
      @kishorkudale6320 2 ปีที่แล้ว +2

      सदरशेतकऱ्याचं नाव गाव व पूर्ण पत्ता फोन नंबर

    • @chandrakantsarjine6713
      @chandrakantsarjine6713 2 ปีที่แล้ว +1

      @@kishorkudale6320 गोळेगाव ता जुन्नर जिल्हा पुणे
      संपर्क नाही

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      🙏🙏

  • @nileshgunjal4185
    @nileshgunjal4185 2 ปีที่แล้ว +1

    Location n name pls

  • @krushikshetram-2625
    @krushikshetram-2625 ปีที่แล้ว +1

    असे सर्व शेतकऱ्यांनी अभ्यासू वृत्तीने शेती केली तर नक्कीच राजासारखं जीवन शेतकरी जगू शकतात

  • @tejaswarkhade8970
    @tejaswarkhade8970 2 ปีที่แล้ว

    शेतकऱ्यांच्या नंबर हवा होता

  • @ramabhang3550
    @ramabhang3550 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान, यांचा फोन नंबर मिळेल का

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      होय..!! 99703 52713 गणेश काळे

  • @vishvamhrconsulting7159
    @vishvamhrconsulting7159 ปีที่แล้ว

    कुठे आहे व शेतकऱ्याचे नाव व नंबर काय

    • @gajananpatil6972
      @gajananpatil6972 ปีที่แล้ว

      हे दादा कुठे आहे त्यांचा फोन नंबर व ॲड्रेस पाठवा 🙏

  • @Sumit_kumbhar_07
    @Sumit_kumbhar_07 19 วันที่ผ่านมา

    त्या शेती करणाऱ्या शेतकऱ्याचा number

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 9 หลายเดือนก่อน

    दीदी शेतकऱ्यांचा cont no. मिळेल का🙏

  • @gorakhnathbhangarebhangare2065
    @gorakhnathbhangarebhangare2065 ปีที่แล้ว

    Jara mota video banva

  • @jaysingthombare4165
    @jaysingthombare4165 2 ปีที่แล้ว +1

    शेतकऱ्यांचं नाव पत्ता सांगावा

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      श्री.गणेश हांडे, गोळेगाव , जुन्नर

    • @nandkumarkulkarni2402
      @nandkumarkulkarni2402 วันที่ผ่านมา

      फोन नंबर द्या

  • @_PHONE_UNIVERSE1406
    @_PHONE_UNIVERSE1406 2 ปีที่แล้ว +1

    दीदी ह्या सरांचा नंबर भेटेल का plz

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว +1

      सेंद्रिय शेतकरी गणेश काळे - 99703 52713

    • @_PHONE_UNIVERSE1406
      @_PHONE_UNIVERSE1406 2 ปีที่แล้ว

      @@KavyaaasVlog thanks

  • @rajendrabhosale3407
    @rajendrabhosale3407 ปีที่แล้ว

    Mobile number dya