ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
वासुदेवानंद सरस्वती चरित्र। ह.भ.प. मृण्मयीताई कुलकर्णी । Kirtanvishwa
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2022
- हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa
आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
श्रीपाद राजम शरणम प्रपंध्ये
छान झाले कीर्तन श्री गुरुदेव दत्त!
सुंदर कीर्तन जय हरि माऊली
नमस्कार मृण्मयी ताई, अतिशय सुंदर किर्तन. आपल्या आवाजातला गोडवा आणि साथसंगत अप्रतिम❤ II ॐ नमो गुरवे वासुदेवाय🙏II
खूप छान प्रवचन!
विठ्ठल! विठ्ठल! जय हरी विठ्ठल!
जय हरी विठ्ठल
सुंदर ऊत्तम
खूप छान सेवा श्रवण करता आली
धन्यवाद
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
श्रीराम
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री गुरुदेव दत्त
अप्रतिम कीर्तन.
धन्यवाद
अप्रतिम सुंदर कीर्तन
धन्यवाद
ATISHYA SUNDAR .🙏🙏🙏.
अप्रतिम किर्तन... छान गायन...ताई साष्टांग दंडवत.. नमस्कार... श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कि जय.. परमहंस परीव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज कि जय... श्री गुरुदेव दत्त.... दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.,.
ताई खूपच सुंदर झालं कीर्तन खूपच सुंदर मनाला भावलं
धन्यवाद ताई
छान कीर्तन.
Khoop chhan Kirtan
Sunder 🙏🙏
खुपच छान कीर्तन.
धन्यवाद
छान कीर्तन सौ. मृणाल ताई.
धन्यवाद
नमस्कार मृण्मयी ताई !
छान , तालात व आत्मविश्वास पूर्ण कीर्तन झाले.
भावी काळासाठी मनापासून शुभेच्छा.
चारुदत्त बुवानाही नमस्कार !
धन्यवाद
अतिशय सुंदर कीर्तन नमस्कार
धन्यवाद
उत्तम कीर्तन..!!!सुंदर नवीन विषय .!!!
नमो गुरवे वासुवाय।।
धन्यवाद
नमो गुरवे वासुदेवाय
खूप सुंदर
धन्यवाद सोनाली
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
हे असं का वाटतं
मृण्मयी, ओजस्वी ,जिव्हाळा, भक्तीरसाने ओथंबलेली वाणी, त्यात टेंबे स्वामींचे आख्यान म्हणजे दुग्ध शर्करा योगच अतिशय सुंदर
खूप धन्यवाद काकू
खुप छान कीर्तन ताई, प. पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे चरित्र ऐकायला मिळाले, खुप छान. आपले गायन खुप छान आहे ताई, अतीशय भावपुर्ण कीर्तन. जय जय रघुवीर समर्थ
खूप खूप धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ
श्रीराम समर्थ 🙏 पूर्वरंग अतिशय सुंदर, देवर्षी नारदांचे स्तवन खुप छान किर्तन सुंदर.जय जय रघुवीर समर्थ.🙏🙏
खूप खूप धन्यवाद
अप्रतिम कीर्तन.सुंदर गायन. परमहंस parivrajakacharya shrimad वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे संपूर्ण चरित्र कमी कालावधित छान सांगितले. अभिनंदन.
धन्यवाद
खुपच छान
आपल गान कौशल्य सुंदर व वादक साथ अप्रतिम
धन्यवाद
अप्रतिम कीर्तन विनम्र वंदना.
धन्यवाद
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त....
श्रीराम जय राम जय जय राम!!
प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे चरित्र काळजी पूर्वक वाचावे.
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
राम कृष्ण हरी
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.अप्रतिम.दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा।। . वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा क्रुपा करा।।
श्री गुरुदेव दत्त
अप्रतिम सेवा! पुर्वरंगातील स्वातंत्रवीर सावरकर व संत कबीर यांची पदे खुप भावली.मृण्मयीताई,आपल्याला खुप शुभेच्छा.
👍
धन्यवाद ताई
Sachhidanand shrimat narsinh saraswati swami maharaj ki jai 🙏🙏🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
🔺 ॥┅💜┅॥श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज की जय ॥┅💜┅॥🔺
◾◼⬛🔺⬛◼◾▪🔹 🦚 कीर्तनविश्व निर्मिती चमूचे अभिनंदन व आभार 🦚🔹▪◾◼⬛🔺⬛◼◾▪
नमस्कार ताई वा नारद मुनि चं भजन खुप आवडलं कीर्तनात आलाप नाही पण अगदी सरळ सरळ खुपचं गोड कीर्तन,सादरीकरण अप्रतिम,सगळे पद खुपच सुंदर गायले जोरदार कीर्तन ताई मना पासुन अभिनंदन शुभेच्छा जय हो
खूप खूप धन्यवाद ताई
Mranmayi ताई आपले कीर्तन खूप छान, आपण चरित्राचे खूप सुंदर वर्णन केले. धन्यवाद.
धन्यवाद ताई
खूप सुंदर झाल कीर्तन धन्यवाद
धन्यवाद
Shri gurudev Datt Shri nrushiasarawaswati Swami
श्री गुरुदेव दत्त
आपली कीर्तन शैली छान आहे. मात्र श्री स्वामी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करावा.
🙏श्री राम समर्थ🙏
🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
श्री राम समर्थ
खूप छान कीर्तन.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
धन्यवाद
🙏सुंदर कीर्तन. 🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏
धन्यवाद जय श्रीराम
तुझा सार्थ अभिमान वाटतो मृण्मयी ताई🌿
धन्यवाद विजूदा
🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🙏👌👏👏खूप छान धन्यवाद मनपूर्वक नमस्कार 🌹
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
उत्तरंग उत्तम झाला
धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
पूर्वरंग मस्त झाला
धन्यवाद
अप्रतिम ताई.
धन्यवाद
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ,🙏🙏🙏🙏
अत्यंत श्रवणीय किर्तन!
धन्यवाद!
-मोहन पाटणकर.
धन्यवाद
एकदम छान 👌🏻👌🏻👌🏻
सुंदर कीर्तन 🙏🙏🙏
धन्यवाद काकू
Khup chan. Kirtan khup chan. Mrunmayee tai khup chan
वासुदेवानंद स्वामीना संन्यास दिक्षा गंगाखे येथे झाली .आपण वाडी येथे सागुन लोकाना भ्रमीत करुनका मोठ्या महाराजाच सपुर्ण चरित्र ऐकल आ हे कृपया सुधारणा करा किवा महीती निट घ्या मी त्यापरपरेतील एक शीशा आहे
🙏
जयहिंद
अप्रतिम किर्तन
धन्यवाद
वाह.!
धन्यवाद ग
मृण्मयी नमस्कार
नमस्कार
अप्रतिम किर्तन 🙏🙏🙏🙏
धन्यवाद
Kiti chan g..khup chan
धन्यवाद ग
अप्रतिम सुश्राव्य किर्तन झाले ऐकून मनाला शांती, समाधान मिळाले धन्यवाद 🙏😊
धन्यवाद ताई
खरचं खुप छान येवढ माहिती नव्हती अवधुत चिंतन श्रीगुरू देवदत्त
खूप खूप किर्तन झाले
धन्यवाद
आवाज खूप गोड आहे
धन्यवाद ताई
🙏🙏🙏
🙏🌹🙏
Very nice 👌 👍 👏
धन्यवाद
👍🙏🌷👌 सुंदर!
धन्यवाद
नमस्कार ताई
किर्तन छान झाले पण मुळ किर्तनाला अर्धा तासानंतर हात घातला कि जो पहिल्या दहा मिनिटातच सुरवात व्हावयास हवी होती मुळ विषया साठी वेळ फार कमी मिळाला त्यामुळे स्वामी महाराजांच्या कार्याचा गुणांचा उहापोह अधीक करता आला नाही आपण महाराजां वरील खालील ग्रंथ अवश्य अभ्यासावे
पीयुष धारा ले. सुलभा माई साठे
लिला गोळे यांचे व्रतस्थ कर्मयोगी
श्री गुरूदेव चरित्र संकलनकर्ता श्री कविश्वर शास्त्री .
आपल्या कार्यास शुभेच्छा
श्री गुरूदेव दत्त
चरीत्र काळजी पूर्वक वाचावे.
सुंदर निरूपण पण उत्तर रंगातील श्री महाराजांच्या चरित्रातील बरेच संदर्भ चुकीचे आहेत. महाराजांचे चरित्र अगाध. अपूर्व आणि अद्वितीय आहे. संदर्भ म्हणून महाराजांचे श्री गांडा महाराज यांनी लिहिलेले किंवा Dr. केशवराव रामचंद्र जोशीमहाराज यांनी प्रकाशित केलेले ग्रंथांतून घ्यावेत.
बरं दादा नक्की वाचते ..धन्यवाद
अयोग्य माहिती असल्याने अख्यान गाळावे. श्रेष्ठ संताविषयी अशी चूक kru नये.
🙏
उत्तम कीर्तन.मन प्रसन्न झाले