नमस्कार बुआ वा वा वा ईतकं सुंदर निरुपण,गायन, मुरमुरे काय कीर्तन नातील एक, एक गोष्ट महत्वपूर्ण,पुराणं वाचतांना आपण सांगितलेल्या गोष्ठी लक्षात ठेवु,आपण गुणी लोकाचं मना पासुन अभिनंदन संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा वा जय हो धन्यवाद सर
सप्रेम नमस्कार ,आदरणीय आफले बुवांना.आपले कीर्तन श्रवणीय आहेच पण कीर्तनातून होणारे संबोधन ,संस्कार प्रसंगानुरूप देहबोलीतून अगदी सहज मनाला भिडतात.प्रभावी समाज प्रबोधन उल्लेखनीय आहे.खूप खूप धन्यवाद!
॥ हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे । हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ॥ मा. ह.भ.प.डाक्टर आफळेबुवांचे कीर्तन म्हणजे श्रवणेंद्रीयांना मधुर आणि भक्तीरसाची पर्वणी होय. शब्दांत सांगणे कठीण आहे. (As a matter of fact, I am not competent to pass opinion on his presentation, but even then I would say it’s very very excellent in all respects) . आपणा सर्वांना विनंम्र वंदन 💐👏👏👏
एकूणच सर्व कीर्तन गायन अत्यंत अभ्यासपूर्ण..! दशावतार यांच्या कथा खूप ऐकल्या कोणत्या ही कथानका कडे अशा आध्यात्मिक दृष्टिकोनातून कसे पाहायचे हे आदरणीय हरिभक्त परायण डॉक्टर चारुदत्त जी आफळे यांच्याकडून शिकायला मिळाले.. खूप खूप धन्यवाद. व भावपूर्ण नमस्कार...
आफळेबुवा, कीर्तन खूपच छान झाले. पुराणकथांच्या निरूपणांतून समाज जागृती आणि समाज सुसंकृत करण्याचे काम आपण करत आहांत हे खूप आवडले.त्याबद्दल शतशः नमन व धन्यवाद. जय रामकृष्णहरि |
🙏एक विनंती आहे ती अशी की प्रथा किंवा परंपरा लक्षांत घेता पूर्वरंग नंतर कीर्तनकार यांना बुक्का लावून हार अर्पण करून अभिवादन करण्यात येते , त्याच प्रमाणे साथीला जे सर्व वादक असतात त्यांना पण बुक्का लावला जातो. शक्य असल्यास तसे करावे. धन्यवाद,🙏
🌹🙏🌹👌आवेश अवतार,भगवंत अवतार!अप्रतिम निरूपण🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏🕉️
ह भ प आफळे बुवा महाराज आणि कीर्तन विश्वच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा 🌹 एक छान मालिका सादर करीत आहात 🙏🏼
🌹🙏🌹👌बुवा ,सरस्वतीचा वास वाणीत अप्रतिम!🌹❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌🕉️🙏
कीर्तन श्रवणाचा अत्यंत आनंददायी अनुभव, आपणाला विनम्रतापूर्वक नमस्कार
नमस्कार वंदनीय आदरणीय बुवा
अप्रतिम कीर्तन श्रवणीय ...चिंतनीय मननशील 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
बुवांना नमस्कार काय गायकी आणि प्रवचन आणि माहीती सगळे च अप्रतीम सुंदर
नमस्कार बुआ वा वा वा ईतकं सुंदर निरुपण,गायन, मुरमुरे काय कीर्तन नातील एक, एक गोष्ट महत्वपूर्ण,पुराणं वाचतांना आपण सांगितलेल्या गोष्ठी लक्षात ठेवु,आपण गुणी लोकाचं मना पासुन अभिनंदन संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा वा जय हो धन्यवाद सर
🌹🙏🌹👌जय जय राम कृष्ण हरी🌹🙏🌹🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️🕉️
🌹🙏🌹श्री महाविष्णू महाराजकी जय🌹🙏🌹🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🕉️❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️
स्पष्ट आणि खणखणीत आवाजात दोप्या भाषेत अतिशय सुंदर समजावले आहे
खूपच आनंद मिळाला .
धन्यवाद महाराज .
खुप छान कथा आदरणीय आफळे बुवा धन्यवाद आणि नमस्कार
Kuphsunder kirtan...
आफळे बुवांना सादर प्रणाम !!
विष्णू भगवान की जय 🙏🙏
Atishay sundar kirtan 🙏🙏🙏🙏
सप्रेम नमस्कार ,आदरणीय आफले बुवांना.आपले कीर्तन श्रवणीय आहेच पण कीर्तनातून होणारे संबोधन ,संस्कार प्रसंगानुरूप देहबोलीतून अगदी सहज मनाला भिडतात.प्रभावी समाज प्रबोधन उल्लेखनीय आहे.खूप खूप धन्यवाद!
नमस्कार ..अतिशय सुंदर किर्तन .
मा.चारूदत्त आफळे महाराजां ची वाणी आणि निरुपण अतिशय अभ्यासपूर्ण रसाळ आणि हल्लीच्या काळाशी सुसंगत आहे.मा.ह.भ.प. गोविंद स्वामी आफळे ह्यां ची आठवण होते
हे इतकं सुंदर एका पिढीतले असूच शकत नाही!
Ram krushan hari
जय जय रघुवीर समर्थ।🙏🏽🕉️🙏🏽
महाराजांचा अभ्यास वाणी अगदी सुस्पष्ट आहे आवाजाची दैवी देणगी त्यामुळे किर्तन ऐकायला फार आनंद मिळतो जय जय रामकृष्ण हरी🙏🙏
सद्गुरुनाथ संत श्री जगन्नाथ महाराज की जय 🌺💐🙏🚩🚩🚩🚩🚩
आफळे बुवांचे किर्तन म्हणजे एक पर्वणीच असते.
समाजाचे प्रबोधन हेच कीर्तनाचे यश
तुम्ही सर्व संदर्भ देत फार छान सांगितले. भेदभाव कमी करण्यासाठी लोकांनी कान देऊन ऐकायला हवे.
नमस्कार बुवा.सादरीकरण सर्वांग सुंदर
ठुमरीच्या ओळी ऐकून आश्चर्य & आनंद
वाटला.
खूपच छान उपक्रम आपला,
आम्हला लाभला व सुष्रव्य कीर्तनाचा लाभ लाभला 👏
अप्रतिम कीर्तन!!!💐
🌹🙏🌹👌वितरी प्रखर तेजोबल”तेजस्वी👌❤️❤️❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏
जय श्रीराम
आफळे बुवा जी अप्रतिम किर्तन.साथी पण छानच.अवतार कथेचे ताप्तर्य खूप छान निरुपणात सांगता.मनापासून आभार.
॥ हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे । हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ॥ मा.
ह.भ.प.डाक्टर आफळेबुवांचे कीर्तन म्हणजे श्रवणेंद्रीयांना मधुर आणि भक्तीरसाची पर्वणी होय. शब्दांत सांगणे कठीण आहे. (As a matter of fact, I am not competent to pass opinion on his presentation, but even then I would say it’s very very excellent in all respects) . आपणा सर्वांना विनंम्र वंदन 💐👏👏👏
खुप सुंदर झाले
दशावतार कीर्तन मालिका छान आहे.आफळे बुवा तळमळीने भागवत ग्रंथ काल सुसंगत पध्दतीने सांगतात.त्यासाठी धन्यवाद.
बलि बिभीषण भिष्मः प्रह्लाद नारदो धृवोः षडैते वैष्णवः
अतिशय सुंदर 👌👌🙏🙏
खुपच सुंदर.!! श्री राम !!
एकूणच सर्व कीर्तन गायन अत्यंत अभ्यासपूर्ण..!
दशावतार यांच्या कथा खूप ऐकल्या कोणत्या ही कथानका कडे अशा आध्यात्मिक दृष्टिकोनातून कसे पाहायचे हे आदरणीय हरिभक्त परायण डॉक्टर चारुदत्त जी आफळे यांच्याकडून शिकायला मिळाले..
खूप खूप धन्यवाद. व भावपूर्ण नमस्कार...
नमस्कार खुप सुंदर किर्तन
अतिशय सुंदर.निरुपण,गायन नेहमी प्रमाणेच कर्णमधुर.बुवा साष्टांग दंडवत.धन्यवाद.
Dshavtar Kirtan Sundar aahe 🌻🙏🌺💐🌹
🌹🙏🌹👌संगीत संशय कल्लोळ नाटकातील नाट्यपद “धन्य आनंद दिन” अप्रतिम👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏
छान उकल करून सांगितले आहे. नमस्कार आहे बुवा आपल्याला.
निरुपण अत्यंत अभ्यासपूर्ण व रसाळ भाषेत असून समाज प्रबोधन करणारे आहे
अप्रतिम ❤🙏
एकदम भारीच.
FAr sundar kirtan
हरे कृष्ण, कृष्ण अवतार साठी चे १५-२० कीर्तनाची माळा बनवावी, अशी विनंती....🚩🙏
आफळेबुवा, कीर्तन खूपच छान झाले. पुराणकथांच्या निरूपणांतून समाज जागृती आणि समाज सुसंकृत करण्याचे काम आपण करत आहांत हे खूप आवडले.त्याबद्दल शतशः नमन व धन्यवाद. जय रामकृष्णहरि |
खूप सुंदर 🎉 नमस्कार
प्रणाम आफळे बुवा अध्यात्म सांगताना वर्तमानातील संदर्भ देवून उत्तम कीर्तन सादर केले.इथूनच पदवंदन.
वाः बुवा. गंगालय ते घंगाळं हे स्थित्यंतर छान सांगितलंत.आवडलं.
Sundar kirtan buva
अतिशय सुंदर विवेचन केले आहे आणि ते आवडलं धन्यवाद
🙏🙏🙏
Shri swami samarth jay jay swami samarth
खरच खुप सुंदर आनंदी आनंद झाला ❤😢
श्रीराम समर्थ 🙏 निरुपणाचा अभंग खुप छान विष्णूदासाची महती छान सांगितली किर्तन अप्रतिम जय जय रघुवीर समर्थ 🙏
जय जय राम कृष्ण हरी ❤🙏🙏🙏
नमस्कार व शुभेच्छा 👌👍💐
विनम्र दंडवत बुवा पवित्र श्रावण महिन्यात आम्ही रममाण होत आहेत
जय श्रीराम!
अप्रतिम निरूपण
Hariom namaskar buva,
सविनय नमस्कार . फार सुंदर दाखले देतात ; महाराज .🎉
Ram Krishna hari
ह भ प् श्री आफळे बुवा नमस्कार सध्या दश अवताराची मेजवानीच आहे खुप छान नमस्कार धन्यवाद पण 🎉🎉🎉
Sir, Khoopch Chan Vaman Avatar and Bali baddal Mahiti milali. Amachya Dyanat bhar padli. Jai shreeram
छान किर्तन झाले.
Ram Krushna Hari Govind.
राम कृष्ण हरी
👌🚩👌🚩👌🙏🙏🙏🙏🙏
कीर्तन ऐकताना समाधि लागते. आत्मिक समाधान होते.
खूप सुंदर
छानच किर्तन!
🌹🙏🌹👌”झारीतले शुक्राचार्य”😊😂👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️⭐️🙏
पाप ताप दैन्य गेले |संत पाऊले पाहता. हा अभंग आठवला
Very Very nice नमस्कार आहे ❤😂🎉😢😮😅
Namskar buwa 🙏
🙏एक विनंती आहे ती अशी की प्रथा किंवा परंपरा लक्षांत घेता पूर्वरंग नंतर कीर्तनकार यांना बुक्का लावून हार अर्पण करून अभिवादन करण्यात येते , त्याच प्रमाणे साथीला जे सर्व वादक असतात त्यांना पण बुक्का लावला जातो. शक्य असल्यास तसे करावे. धन्यवाद,🙏
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
नमस्कार बुवा
नमस्कार बुवांना
Namaskar sandarbhaprabodhan grantha vachan nakrnaryana vachanyasathee nakalat bahu uapadesh molach nakalat kushalatene kela vrnas shabda n yeothee
Dashavatar aarti pan zali tar chan vatel
A
जलचर थिअरी फारशी पटत नाही. पण दशावतार आणि उत्क्रांति वाद ह्यांचा एकमेकांशी संबंध नसावा हे पटते.
जय श्रीराम
🙏🙏
Ram krushna Hari
🙏🙏🙏ओम् नमो भगवते वासुदेवाय
🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏