GOSHTI GANYANCHYA गोष्टी गाण्यांच्या | पंडीत हृदयनाथ मंगेशकर (भाग 2) दि 09.08.2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 27

  • @sujatakuber1826
    @sujatakuber1826 2 หลายเดือนก่อน +6

    अतिशय दर्जेदार असा कार्यक्रम झाला आहे. संगीताच्या साम्राज्याचे मुख्य आधारस्तंभ म्हणजे मंगेशकर कुटुंब. बाळासाहेबांचे अफाट ज्ञान, वाचन, उत्कृष्ट संगीत देण्यासाठी त्यांची तळमळ पाहून थक्क झालो

  • @cupabj
    @cupabj 2 หลายเดือนก่อน

    कार्यक्रम फारच सुंदर झाला. विभावरीने, मालवून टाक दीप, हे गाणं, आणि मूळ बंदिश इतकी सुंदर गायली आहे की त्याला तोड नाही.

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 2 หลายเดือนก่อน +4

    माननीय पंडित जी हृदयनाथ मंगेशकर यांनी खूपच छान माहिती दिली.श्री हृदयनाथ जी हे संगीतातील विश्वकोश आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.अफाट ज्ञान आहे.कित्येक गायक ,गायिकांना घडविले आहे.ते आज अतिशय मोकळेपणाने व्यक्त झाले.पंडित जी यांचे मनापासून आभार.
    मराठी संगीतात वेगळ्या आणि चांगल्या धाटणीची गाणी देऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले.

  • @kamalakarbuwa5388
    @kamalakarbuwa5388 2 หลายเดือนก่อน

    खरं तर हे भांडार इतकं प्रचंड आहे की दोन भागहीअपुरे पडले.पण उत्तराताईंचे कौशल्य की त्यांनी सर्वस्पर्शी राहण्याचा प्रयत्न केला.

  • @arunaranade-go8qw
    @arunaranade-go8qw 2 หลายเดือนก่อน

    खू...प छान माहिती मिळाली..धन्यवाद!
    कीती छान !संपूचं नये असा वाटणारा कार्यक्रम....मस्त!!

  • @simaselukar1634
    @simaselukar1634 2 หลายเดือนก่อน

    खूपच छान झाला आहे कार्यक्रम🙏🙏🙏👌👍👌👍

  • @jayashreeapte768
    @jayashreeapte768 2 หลายเดือนก่อน

    अप्रतीम कार्यक्रम झाला.मुलाखत संपूच नये असे वाटत होते

  • @jayramkarandikar4451
    @jayramkarandikar4451 2 หลายเดือนก่อน +1

    अतीशय छान कार्यक्रम.

  • @sandhyanaik6333
    @sandhyanaik6333 2 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान कार्यक्रम, अप्रतिम 👌👌👌👍

  • @kalikavaidya6522
    @kalikavaidya6522 หลายเดือนก่อน

    Khupach Masta 🙏💐Sometimes 2 episodes ne karyakram thambu naye ase vatate👍

  • @swatichaudhari6161
    @swatichaudhari6161 2 หลายเดือนก่อน

    हा कार्यक्रम दोन्ही भागात स्तुत्य‌झाला.मंगेशकर कुटुंब चालते..बोलते विद्यापीठ आहे.सर्वांना कोटी कोटी प्रणाम दंडवत..🙏🙏🙏🙏👏👏💐💐👌👌

  • @bhavanamodi1495
    @bhavanamodi1495 2 หลายเดือนก่อน +1

    APRATIM! KARYAKRAM
    Bhava Vibhor Manbhavan Soomadhoor Shrawaniy aanee HrudaySparshee Gayananee 4hi Gayikaanee LataDidi aanee Ashataichyaa PRATDHWANEECHYA SWARALARINMADHOON pratyaksh LATA DIDI AANEE ASHATAI SANGEET KARAYAKRAMAAT GAAT ASALYACHA AABHAS NIRMAN KAELA .❤❤❤❤ Sagalya Gayikaancha HARDIK ABHINANDAN!😊💐💐💐💐🥰😃😍🌹🌹🌹🌹PT.HRADAYNATHJINACHAE AABHAR KITEE AANEE KASAE MANAAWET KALAT NAHI.
    MAATRA SADAR NAMASKAR KARATE.
    😊🙏🙏🙏🌹💐
    Pt. Hrudaynathjinaa Aarogyasaha Dirghaayusha Labho he SADICHYAA!
    Aanee sarva Tarun Gayikaa + waadak kalakaranaa Anekottam
    Aashirwad.Uttara Tulaahi Shubhechya aanee Shubhaashish.
    ❤❤❤❤❤🙏🙏🥰💐🌹

  • @anjaliambardekar5962
    @anjaliambardekar5962 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम झाला कार्यक्रम

  • @shrikantkulkarni715
    @shrikantkulkarni715 2 หลายเดือนก่อน

    दोन्ही भाग अप्रतिम!

  • @prachichitnis2086
    @prachichitnis2086 2 หลายเดือนก่อน +2

    उत्तरा ताई तुमचे कार्यक्रम अतिशय दर्जेदार असतात. खूप धनयवाद!

  • @vijayvader3357
    @vijayvader3357 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम, अलौलिक.

  • @ashwinipendharkar8417
    @ashwinipendharkar8417 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम👌👌 संत मीराबाईंची रचना राहिली❤

  • @charusheelawarade1029
    @charusheelawarade1029 หลายเดือนก่อน

    अजूनही काही गाण्यांबद्दल न ऐकलेल्या गोष्टी घेऊन नवीन भाग करावेत ही विनंती 🙏

  • @relelata
    @relelata 2 หลายเดือนก่อน +5

    कार्यक्रम तर फारच छान झाला. पण पडद्यावर पुढे व मागे सतत फिरत रहाणारी चित्र मला तर distracting वाटतात. ही चित्रं कार्यक्रम जास्त खुलवतात असं वाटत नाही.

  • @vitthalkodag1574
    @vitthalkodag1574 2 หลายเดือนก่อน

    अलौकिक आहेत

  • @SurekhaPande-m6p
    @SurekhaPande-m6p 2 หลายเดือนก่อน

    हे शामसुंदर आणि जाईन विचारीत रानफुला या गाण्याची आठवण एकायची होती...

  • @mahendrasambhus8180
    @mahendrasambhus8180 2 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान

  • @ashwinibarde5135
    @ashwinibarde5135 2 หลายเดือนก่อน

    Exc ellent program

  • @NandedoldAirtelREG
    @NandedoldAirtelREG 2 หลายเดือนก่อน

    संगीतातील माणिक

  • @anaghap872
    @anaghap872 2 หลายเดือนก่อน

    या कार्यक्रमाचे सह्याद्री वाहीनीवरील प्रक्षेपणाचे वार व वेळ सांगाल कां?

  • @hemant-sathe
    @hemant-sathe 2 หลายเดือนก่อน +6

    खूप छान झाला कार्यक्रम. काही नवीन भाग होता. ग्रेस, खानोलकर यांच्या कवितांविषयी ऐकायला आवडलं असतं. या कार्यक्रमातील बऱ्याच गाण्यांविषयी बाळासाहेब अनेकदा बोलले आहेत. काही नवीन मराठीत फार बोललं न गेलेल्या गाण्यांविषयी अजून एक भाग करू शकलात तर खूप छान होईल. पुढच्या पिढ्यांकरता एक संदर्भ राहील कायमचा.

    • @ushaapte5499
      @ushaapte5499 2 หลายเดือนก่อน

      🎉🎉🎉