श्री सदगुरू श्री ब्रह्म स्वरूप में स्थित है ऐसे मेंरे स्वामी स्वरूपानंद महाराज ह्यांच्या चरणों में समर्पित भाव से कनककाष्टवत् दंडवत करते हुए अपनी दासी संत चरणारविन्दं अपत्याची तहान भागवी।
नमस्कार धनंजय बुवा 🙏🙏 अतिशय सुंदर प्रवचन ..स्वामींचं जीवन एक तासात मांडणं म्हणजे कठीणच ..पण अनेक गोष्टी रसाळ वाणीत ऐकताना प्रसन्न वाटलं. मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏
नमस्कार बुआ खुपच बोधप्रद प्रवचन वर प्रार्थना मृत्यु साधना गुरु सेवा सगळया विषयांवर खुपच छान प्रकाश टाकला वा अप्रतिम प्रवचन संचालन खुपचं छान वा मनापासुन वंदन अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद सर
सद्गुरूंच चरित्र ऐकताना आनंद वाटला....फार छान पध्दतीने मांडणी झाली आहे.कोणत्याही संतांचं समग्र चरित्र इतक्या कमी वेळात सादर करणं हे अवघडच.पण माहिती असलेल चरित्र परत ऐकताना सुध्दा नवा दृष्टिकोन मिळाला.....🙏🙏🙏
धनंजय बुवा आपला अधिकार सर्वश्रुत आहे. प.पू.शिरिष दादांचा अनुग्रह घेऊन आपण अध्यात्मात भरारी घेतली, खरोखर आपण निस्पृह..निष्काम.. आत्मज्ञानी सत्पुरुष अहात यात संदेह नाही.. चिपळून च्या वास्तव्यात आपला सहवास घडला.. त्याच वेळी आपल्यावरिल गुरुकृपेचे वैभव लक्षात आले. आपल्या या अध्यात्म प्रवासाला खूप खूप शुभेच्छा.. संत चरित्र ..संत मुखाने ऐकण्यात वेगळी मजा आहे. तु.ना.विप्र...योगीसुत
धनंजय बुवांना प्रणाम . पुर्वी एकदा पावसला जाण्याचा योग आला होता फक्त स्वामींचे दर्शन झाले . स्थान महात्म्य समजले नाही. आज पावस व स्वामी स्वरुपा नंद यांच्या विषयी सविस्तर माहिती बुवांच्या प्रवचनातून समजली . चितळे बुवांना सास्टांग प्रणाम .
खुप छान सांगितले नवीन माहिती मिळाली . आपणास एक सुचवावेसे वाटते की किर्तन सुरू असतांना सबटायटल येतात ते विसंगत आहे तरी ती त्वरीत बंद करावे ही विनंती कारण किर्तनाच्या बोलाशी ते विसंगत आहे .
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
खुप छान चरीञ स्वरूपातनंद नमस्कार धन्यवाद
ॐ राम कृष्ण हरी 🙏🙏
फारच सुंदर वक्तृत्व
पहिल्यांद स्वामी बद्दल माहीती ऐकली खुप छान
रामकृष्णहरि खूप छान मन आनंदाने भरून आले
Krapa Karun Shree Ram Maharaj hyanch Charitr Pravachan
Aikvave Hi Vinanti 🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🌺💐🎉🌹🌹🌹
फारच सुंदर श्रवणीय मनाला दिलासा देणारे प्रवचन आज आपल्या ओजस्वी वाणीने धन्य झालो.
श्री सदगुरू श्री ब्रह्म स्वरूप में स्थित है ऐसे मेंरे स्वामी स्वरूपानंद महाराज ह्यांच्या चरणों में समर्पित भाव से कनककाष्टवत् दंडवत करते हुए अपनी दासी संत चरणारविन्दं अपत्याची तहान भागवी।
जय गुरुदेव दत्त महाराज
आजच्याप्रवचनात श्री स्वामीच्या खुप गोष्टी ऐकण्यास मिळाल्या ,अशीच प्रवचने ऐकण्यास मिळावीत हीच श्री पांडुरंगा चरणी प्रार्थना.
अतिशय सुंदर धनंजय दादा🙏🙏💐
सोहम.... सोहम 🌹🙏🏾खूप छान आपणास आमचा नमस्कार.
पहिल्यांदा स्वामी विषयी ऐकण्यास मिळाले, खूपच अभ्यास पूर्ण प्रवचन. बुवांना खूप खूप धन्यवाद
अतिशय सुंदर प्रवचन.
नमस्कार धनंजय बुवा 🙏🙏
अतिशय सुंदर प्रवचन ..स्वामींचं जीवन एक तासात मांडणं म्हणजे कठीणच ..पण अनेक गोष्टी रसाळ वाणीत ऐकताना प्रसन्न वाटलं.
मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏
पूज्य धनंजय बुवा, आपणास शिरसाष्टांग नमस्कार.खूप सुंदर निरुपण.खूप आनंद झाला
Shree Dyaneshwar Mauli, JAY HARI VITTHAL.
।।ॐ।। आनंद आनंद स्वरुपानंद।। राम कृष्ण हरी।।अभिवादन महाराज!
KHUPCH SUNDER PRAVACH
🙏🙏श्री सद्गुरू समर्थ 🙏🙏
Paramhansa sadguru swami swarupanand maharaj ki jai!
खुपच छान स्पष्टीकरण, धन्यवाद
स्वामी स्वरूपानं यांना प्रणाम!बुवा प्रवचन श्रवणीय होते..आपणास नमस्कार..
Khupach chhan ahepravachan
🙏 राम कृष्ण हरी
अप्रतीम प्रवचन.स्वामी स्वरुपानंदांचे चरित्र प्रेरणादाय्क आहे.ओम रामकृष्ण हरी.
गुरूजी ना नमस्कार. एकदम मस्त व छान वाटले.आवाज एकदम भारी च आहे .श्री गुरुदेव माऊली.
स्वामी स्वरूपानंद महाराजांचे अतिशय सुंदर प्रवचन!
नमस्कार बुआ खुपच बोधप्रद प्रवचन वर प्रार्थना मृत्यु साधना गुरु सेवा सगळया विषयांवर खुपच छान प्रकाश टाकला वा अप्रतिम प्रवचन संचालन खुपचं छान वा मनापासुन वंदन अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद सर
श्री स्वामी समर्थ 🌹🌺🙏🏽🙏🏽
श्रवणीय प्रवचन. नमस्कार बुवा.
नमस्कार अप्रतिम किर्तन 🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराजांना नमस्कार 🙏🙏🙏
सद्गुरूंच चरित्र ऐकताना आनंद वाटला....फार छान पध्दतीने मांडणी झाली आहे.कोणत्याही संतांचं समग्र चरित्र इतक्या कमी वेळात सादर करणं हे अवघडच.पण माहिती असलेल चरित्र परत ऐकताना सुध्दा नवा दृष्टिकोन मिळाला.....🙏🙏🙏
Buva Namaskar 🙏 🙏 🙏
Jay Jay Raghuveer Samrth 🙏 ♥
खूपच सुंदर प्रवचन
रामकृष्ण हरी ... खूपच छान प्रवचन..
Swminche nav mahitee hot pan mahitee matr chan milali swminch charitr khup sundar ulgadun dakhvl chitle buva aplyala manpurvak namskar
गुरूजी नमस्कार. अप्रतिम प्रवचन. 🙏
खूपच सुंदर प्रवचन👏👏👍 बुवांना नमस्कार🙏
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
नितांत सुंदर ! आदरणीय धनजंय बुवा आपणांस विनम्र अभिवादन!परम पूज्य स्वामी स्वरूपानंद स्वामी महाराज यांना त्रिवार वंदन!
🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🌹🙏🌹🙏👌🙏राम कृष्ण हरी 🙏 खूप छान धन्यवाद मनपूर्वक नमस्कार 🙏🙏🙏
धनंजय बुवा
आपला अधिकार सर्वश्रुत आहे. प.पू.शिरिष दादांचा अनुग्रह घेऊन आपण अध्यात्मात भरारी घेतली,
खरोखर आपण निस्पृह..निष्काम.. आत्मज्ञानी सत्पुरुष अहात यात
संदेह नाही.. चिपळून च्या वास्तव्यात आपला सहवास घडला.. त्याच वेळी आपल्यावरिल
गुरुकृपेचे वैभव लक्षात आले.
आपल्या या अध्यात्म प्रवासाला खूप खूप शुभेच्छा.. संत चरित्र ..संत मुखाने ऐकण्यात वेगळी मजा आहे.
तु.ना.विप्र...योगीसुत
खुप सुंदर.
ओम् राम कृष्ण हरी 🙏🙏
छान च नि रुपण झाले
पुन्हा ऐ कावे
राम कृष्ण हरि
खूपच सोप्या शब्दात स्वामींच्या चरित्रा सोबत त्यांचे अभंगा चे निरूपण केले.किर्टनविश्र्वाचे
मानावे तेवढे आभार कमीच! धन्यवाद
खूपच छान शब्दात चरित्र वर्णन केलं
प्रवचन खूपच सुंदर. जय राम कृष्ण हरी.
Far sundar kirtan. 🙏🙏🙏 .
🙏🚩राम कृष्ण हरी महाराज 🚩🙏
खूपच छान हे प्रवचन मनाला खूप प्रसन्न केले
फारच सुंदर प्रवचन.
ॐ राम कृष्ण हरि.
श्रीराम समर्थ 🙏 आजच्या प्रवचनातुन पावस आणि स्वामी स्वरूपानंदा बद्दल सविस्तर माहिती मिळाली.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
फारच सुंदर आनंद झाला 🌹🌹🌹🙏🙏
🙏🙏🙏
अप्रतिम प्रवचन, त्रिवार धन्यवाद 🙏🙏🙏
Proud to be a Chiplunkar 😇
नवस म्हणजे देवाला अट घालणे...😊
खूपच छान प्रवचन धन्यवाद बुवा🙏🙏
🙏🙏🙏श्रीराम,,,,, खूप छान
उत्तम माहिती
अप्रतिम!
नमस्कार. खूपच छान माहिती मिळाली. पावसला जाऊन समाधी दर्शन घडले पण इतकी सखोल माहिती मिळाली आणि समाधान वाटले. शतशः नमन व धन्यवाद.
Kiti Sundar Pravacan by Chitale Bua. Waiting for many more in future.
धनंजय बुवांना प्रणाम . पुर्वी एकदा पावसला जाण्याचा योग आला होता फक्त स्वामींचे दर्शन झाले . स्थान महात्म्य समजले नाही. आज पावस व स्वामी स्वरुपा नंद यांच्या विषयी सविस्तर माहिती बुवांच्या प्रवचनातून समजली . चितळे बुवांना सास्टांग प्रणाम .
Apratim
Khup chan nirupan
जेव्हा एखाद्या घरात सत् पुरूष जन्म घेतो तेव्हा ती अनेक पिढ्यांची पुण्याई असते.
!!श्री!! श्री धनंजय बुवा चितळे महाराज यांचे चरणी सा नमस्कार दंडवत., प्रत्यक्ष दर्शन कधी होईल काय माहीत असो पुनश्च नमस्कार 🙏🌷
खुपचं सुंदर, प्रणाम
चितळेंचे निवेदन रसाळ भाषेत उत्तम झाले आहे.
हरे कृष्ण
योगिसूत, श्री तु. ना. विप्र यांचे ही प्रवचन ऐकायला आवडेल
Apratim pravachan🙏🙏🙏
APRATEEM NIRUPAN !!
Guruji Apnas sastang Namskar 🌹🙏🏻
Om ram krushna hari
खुप छान स्वामींची माहिती सुंदर प्रवचन 🌹🙏🌹
Very nice 👌 👍 👏
Very good.
🙏🌹🙏🌹🙏🌹
सुंदर प्रवचन
खूप छान
खुप छान सांगितले नवीन माहिती मिळाली .
आपणास एक सुचवावेसे वाटते की किर्तन सुरू असतांना सबटायटल येतात ते विसंगत आहे तरी ती त्वरीत बंद करावे ही विनंती कारण किर्तनाच्या बोलाशी ते विसंगत आहे .
सबटायटल हे युट्युब चे फिचर आहे. प्रत्येकाला दिसत नाही. तुम्हाला दिसत असल्यास व्हिडिओ च्या वर CC बटन क्लिक केल्यास बंद होईल.
धन्यवाद बहुत बढिया
चरित्र उत्तम रितीने समजावून सांगितले आहे
पावस ला जावे, रहावे फार तीव्रतेने वाटतेय
आपण येऊ शकता. ॐ राम कृष्ण हरि
माहिती चांगली होती
नमस्कार...
नमस्कार करतो
कीर्तन आणि प्रवचन ह्यात फरक काय .समजून सांगाल .
Land for sale @ pawas....100 gunthe!
🙏🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
🙏🙏🙏
खूप छान
🙏🙏🙏