आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा Google Pay - 8788243526 Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
शनिवारी श्री सुर्यनारायणांचा रथसप्तमी उत्सव साजरा झाला आणि अतीशय कल्पकतेने आपण हि श्री आदित्य ह्रदय स्तोत्रावरील प्रवचनाला प्रदर्शित केली त्याबद्दल कीर्तनविश्व च्या टिमचे आभार..... श्री आदिनारायणाय नमः
Mesmerizing pravacan by Pranav bua 🙏🙏🙏, what a command over subject matter and on Sanskrit language, we are so extremely lucky to get opportunity to listen to such divine shlokas.
आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
🙏🙏🙏👌👌👌🌹ॐ सुर्यायःनमः
खुप छान प्रवचन झाले
श्रीराम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम...🙏
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
अप्रतिम🙏
धन्यवाद 🙏 खुप छान आम्हाला जागृत ज्ञानी भक्त बनविणारे असे हे किर्तन विश्व भारत विश्वगुरू नक्कीच बनवेल
As usaval very good and excellent pravachan.
खूपच छान माहिती सांगितलीत
Thank you Harshal for sending the link
🙏🌹🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏👌👍👌ओम नमो नारायण 🙏🌹🙏
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
अदित्याचे महत्व छान पटवून दिले
उत्तम सांगण्याची कला प्रणव सर आनंदाश्रम मधे आपणाकडून उपनिषद शिकता आले. आता ऑनलाईन प्रवचन ऐकताना आनंद होतोय.
खूपच सुंदर अध्यात्मिक निरूपण खुप मनापासून धन्यवाद.
Aprateem. Farach Sundar pravachan
श्रीराम समर्थ 🙏 धर्माबद्दल अगदी योग्य माहिती सांगितली.प्रवचन सुंदर, जय जय रघुवीर समर्थ.🙏🙏
Best one guruji ,shreeram hariom,explain henotheism in detail
फारच अप्रतिम, ह्या स्तोत्राचे पाठ कसे करावे ह्याचा काही विधी असतो का
खूप छान!विषयाची प्रस्तावना आणि मांडणी प्रभावी होती. धन्यवाद बुवा..!!
शनिवारी श्री सुर्यनारायणांचा रथसप्तमी उत्सव साजरा झाला आणि अतीशय कल्पकतेने आपण हि श्री आदित्य ह्रदय स्तोत्रावरील प्रवचनाला प्रदर्शित केली त्याबद्दल कीर्तनविश्व च्या टिमचे आभार..... श्री आदिनारायणाय नमः
Thank you Aditya Ambegaonkar sir due to your financial support for this pravachan. 🙏
Mesmerizing pravacan by Pranav bua 🙏🙏🙏, what a command over subject matter and on Sanskrit language, we are so extremely lucky to get opportunity to listen to such divine shlokas.
अशा आयोजना साठी किती रकम जरूरी असते ते कळले तर श्रोते अंदाज जाणून खटपटी करू शकतील
खूप छान प्रवचन झाले