गोंदवले राम मंदिर निर्माण । ह.भ.प. आनंदबुवा जोशी । KirtanVishwa | Ram Navami Special

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 เม.ย. 2022
  • गोंदवले राम मंदिर निर्माण । ह.भ.प. आनंदबुवा जोशी
    नारदीय कीर्तन
    #marathikirtan
    प्रत्येक मनुष्याला हा प्रश्न पडत असतो की आपला प्रतिक जीव हा जर परब्रह्माचे स्वरुप आहे, तर द्याला देवस्वरुप किंवा ब्रह्मस्वरुप व्हायला काय अडचण आहे ? जर काही अडचण असेल तर ही अडचण दूर करण्यासाठी संत सज्जनांचा सहवास किंवा संतांची कृपा ही कशी मदत करते या विषयावर आपण निरुपण ऐकणार अहोत आणि त्याच बरोबर या रामनामाची महती जाणून घेणार आहोत, आनंदबुवा जोशी यांच्या नारदीय कीर्तनामधून...
    Gondavalekar Maharaj Charitra
    Nardiya Kirtan
    Anand Buwa Joshi
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvishwa.org
    #kirtanvishwa

ความคิดเห็น • 95

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  ปีที่แล้ว +2

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @dineshdaveindia5117
    @dineshdaveindia5117 ปีที่แล้ว +4

    आनंद बुवांना 40 वर्षांपूर्वी मुंबईच्या गिरगावात ऐकले होते.. डोंबिवलीहून यायचे.. आज ही तोच खणखणीत अवाज, तशेच सूर.. भगवद्गीतेवर मास्टरी आहे यांची.. कोटी कोटी प्रणाम.. 🙏

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 4 หลายเดือนก่อน +1

    🙏🚩🪔☘️🌹 आज महाशिवरात्र.. ॐनमःशिवाय! हर हर महादेव!☘️🌹🪔🚩🙏😌🙏 श्रीराम जय राम जय जय राम! 🚩🌿🌹🪔🙏रामस्वरुप रामप्रियाय गोंदवलेकर महाराज की जय! त्रिवार वंदन 🙏🙏🙏🌹☘️🪔🚩🙏 आनंद बुवा बदलापूर पूर्व मधून वर्ष १९७८ पासून लहानपणापासून आपले कीर्तन ऐकतच पावन होत आहे . हा संस्कार आई- वडील हातास धरून आणत. आपलं कीर्तन खूपच आवडत असायचे. आपल्या रसपूर्ण रसाळ वाणीतून रसपान करवून हरीभक्तांचा उद्धार करण्याची आपली सेवा अनेक वर्ष अव्याहत चालू आहे. आपल्या सेवेला कोटी कोटी प्रणाम!🙏🙏🙏

  • @madhavisuryawanshi5597
    @madhavisuryawanshi5597 8 หลายเดือนก่อน +1

    ❤वाह. 🙏🏼तुम्ही सारेजण डोळ्यासमोर चित्र उभे करता 😍🙏🏼

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 2 ปีที่แล้ว +2

    श्री आनंद बुवा जोशी यांना साष्टांग नमस्कार, कीर्तन खूपच सुंदर झाले खरच मन हो राम रंगी रंगले,ब्रम्ह चैतन्य गोंदवले महाराज की जय,कीर्तन विश्व आपणास खूप खूप धन्यवाद संवादिनी आणि तबला वादक यांना ही धन्यवाद 🙏🙏🙏

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 2 หลายเดือนก่อน +1

    किर्तन विश्वाचे अध्वर्यू ह. भ. प. आनंदबुवा जोशींचे किर्तन म्हणजे सुभक्ती मेवा...
    नाते मायिक वा स्थानिक असो आख्यान रंगवून सजविती देवा.....
    शुद्ध पवित्र सात्त्विक सद्भाव नसे हेवा....
    जरी कथा ज्ञात असली तरी ऐकावी वाटे तेधवा.....
    जागोजागी सुंदर दाखले उत्तम पेरीती शब्दलाघवा......
    ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे पुन्हाःपुन्हा ऐकावे ऐसा कथेत भक्तीमधुर गोडवा.....
    मम सद्गुरुं माऊली प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपे श्री आनंदबुवांच्या चरणी त्रिवार विनम्र शिर साष्टांग दंडवत् ।।
    नमःस्तयै नमःस्तयै नमःस्तयै नमो नमः।।
    💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌👌👌😂😂😂😂😂😂😂😂😂😊😊😊😊😊😊😊😊😊💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @vedikasfoodcorner7315
    @vedikasfoodcorner7315 2 ปีที่แล้ว +1

    शतशः प्रणाम 🙏🙏बुवांना, लहानपणी बदलापूरमध्ये मी काम बुवांच्या किर्तनाला जायचे आईबरोबर, लग्नानंतर कधी प्रत्यक्ष नाही योग आला पण आता यूट्यूब मुळे पुन्हा बुवांना पाहण्याचे ऐकण्याचे भाग्य लाभले 😊 खूप छान वाटलं🙏🙏🙏 बुवांना चांगले आरोग्य, दीर्घायुष्य लाभो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏

  • @pallavimarathe4110
    @pallavimarathe4110 ปีที่แล้ว

    अप्रतिम कीर्तन,!ऐकतच राहावे असे!अगदी तल्लीन झाले. खूप खूप धन्यवाद!

  • @shirishshanbhag1199
    @shirishshanbhag1199 2 ปีที่แล้ว +1

    आनंदबुवा जोशी यानीं गोंदवलेकर महाराज यांनीं निर्मिलेली श्री राम मंदिराची आख्यायिका अत्यंत भावपूर्ण निरूपण केली.
    धन्यवाद आणी नमस्कार.🙏🏼
    शिरीष सदानंद शानभाग.
    टिळकनगर, चेंबूर, मुंबई-४०००८९.
    दिनांक : १८.४.२०२२.

  • @sandipsonawane2524
    @sandipsonawane2524 2 ปีที่แล้ว +1

    माझी काहींच पात्रता नाही आपल्या कीर्तना बद्दल बोलायला पण आपला प्रत्येक शब्द न शब्द हृदयात घर करतो, भगवंत आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना

  • @veenalavate1383
    @veenalavate1383 ปีที่แล้ว

    वा बुवा अप्रतिम.नेहमी आपले कीर्तन ऐकण्याचा
    लाभ व्हावा.

  • @nandkumarbhandari6896
    @nandkumarbhandari6896 2 ปีที่แล้ว

    खुप छान उपक्रम आहे खरोखरच आपल्या उपक्रमाने किर्तन ऐकून जन्म सफल झाला

  • @panditmilind719
    @panditmilind719 2 ปีที่แล้ว +1

    SUNDER KIRTAN AAHE JARUR AAIK

  • @shrikrishnawagh2449
    @shrikrishnawagh2449 2 วันที่ผ่านมา

    फार छान कीर्तन आहे🎉

  • @milindchavan148
    @milindchavan148 2 ปีที่แล้ว +4

    🙏 खरोखर राम रंग अंतरंगी रंगवून भावपूर्ण अंतर्मन जागृत होते. उदंड निरोगी शांतिमय शतायुशी लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आनंद बुवांसाठी.

  • @pratibhawavikar1421
    @pratibhawavikar1421 2 ปีที่แล้ว +3

    आदरणीय आनंदबुवांना भक्तिभावाने साष्टांग प्रणिपात,आपल्या संस्कृत प्रचुर आणि भक्तिपूर्ण कीर्तनाचा लाभ झाला आम्ही धन्य झालो,आज श्री भागवत गुरुजींचे प्रकर्षाने स्मरण झाले

  • @pachlagfamily
    @pachlagfamily 2 ปีที่แล้ว

    खूप छान कीर्तन. नवीन माहिती.मिळाली.

  • @vandanaphadke2205
    @vandanaphadke2205 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम कीर्तन ऐकतच रहावे संपूच नये असे वाटते. सर्वांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, शतशः नमन व धन्यवाद.

  • @vijayajoshi7847
    @vijayajoshi7847 2 ปีที่แล้ว

    जालगावला तुमची कीर्तने अैकली आहेत सर्वानाच तुमची कीर्तने आवडतात हे पण कीर्तन खूपछान झाले नमस्कार

  • @shilpadamle881
    @shilpadamle881 ปีที่แล้ว +1

    Pranam maharaj

  • @MrDesaiuday
    @MrDesaiuday ปีที่แล้ว

    ती. बुवाना नमस्कार . कीर्तन ऐकायला भाग्य लागते . 🙏🙏

  • @prakashsule2612
    @prakashsule2612 2 ปีที่แล้ว

    हभप आनंदबुवा जोशी यांचं गोंदवले राममंदिर निर्माण हे कीर्तन आज ऐकलं . खूप छान , खूप आवडलं . खरं म्हणजे खूप उशीरा ऐकलं . कीर्तन विश्व ने ७ एप्रिल ला अपलोड केलं आणि आज २४ मे रोजी ऐकलं. कीर्तन विश्व चॅनेल subscribe केल्यावर असं ठरवलं होतं की दररोज कमीतकमी एक तरी कीर्तन ऐकायचं. पण होतंच असं नाही. प्रयत्न असतो. बुवांच्या कीर्तन शैली बद्दल तर काय बोलायचं? सगळीच अंग अप्रतिम. गायन , वाणी , दृष्टांत वगैरे सर्व काही सर्वोत्तम. कीर्तन विश्व ने ही new technology adopt केल्यापासून एक चांगली सोया अशी झाली के कीर्तन मध्ये pause करून टिपणं काढता येतात. गोंदवले ला एकदा जाऊन आलो आहोत पण आजचं कीर्तन ऐकून पुन्हा जाण्याची इच्छा झाली आहे. आनंदबुवांना व कीर्तन विश्व ला खूप खूप धन्यवाद .

  • @veenalavate1383
    @veenalavate1383 ปีที่แล้ว

    शतशः नमन आणि धन्यवाद.

  • @suvarnajogalekar5245
    @suvarnajogalekar5245 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर!! बुवांना 🙏🙏

  • @shamkanitkar5789
    @shamkanitkar5789 2 ปีที่แล้ว +3

    सुंदर किर्तन सादरीकरण आनंद बुवा तुम्हाला दीर्घायुष्य आणि उदंड आयुष्य वनीरामय आरोग्य लाभो हीच शुभेच्छा

  • @ashwinishembekar2446
    @ashwinishembekar2446 2 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर मन रंगून गेले बुवा🙏

  • @abhaynatu7408
    @abhaynatu7408 2 หลายเดือนก่อน

    खुप छान किर्तन

  • @sanjivanijoshi6063
    @sanjivanijoshi6063 2 ปีที่แล้ว

    किती छान किर्तन आहे ऐकून धन्य झाले कधी गोंदवले पाहिन असे झाले आहे किर्तन विश्व चे खुप खुप धन्यवाद

  • @anuradhakelkar2105
    @anuradhakelkar2105 2 ปีที่แล้ว

    बऱ्याच वर्षांनी किर्तन ऐकायला
    मिळाले. नमस्कार. तुम्हाला बुवा.

  • @milindpandit8652
    @milindpandit8652 2 ปีที่แล้ว

    SUNDER KIRTAN AAHE JARUR AAIK NICE ONE 👍👌

  • @ssmastro
    @ssmastro ปีที่แล้ว

    अतिशय उत्तम किर्तन

  • @anujoshi8967
    @anujoshi8967 2 ปีที่แล้ว

    Aprateem kirtan Zale

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार बुआ अतिशय अप्रतिम कीर्तन मधे म्हंटलेले भजन खुपच गोड होत संचालन खुपचं सुंदर हर्मोनीयम तबला यांचीसुंदर अप्रतिम साथ आपणं गुणी लोकांच मनापासुन अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद सर

    • @medhajoshi7623
      @medhajoshi7623 2 ปีที่แล้ว

      नमस्कार बुवा, खूप दिवसांनी आपले रसाळ कीर्तन ऐकायला मिळाले.यापूर्वी बदलापूरला, द्वारकेला ऐकले होते.

  • @suprabhajoshi3032
    @suprabhajoshi3032 ปีที่แล้ว

    अतिशय उत्तम किर्तन झालं.ऐकत रहावस वाटतं.याकिर्तनाच्या शेवटी बुवांनी केलेल्या आरतीचे शब्द लिहून मेसेज केलेत तर उत्तम. 🙏🙏

  • @balajikotalwar6864
    @balajikotalwar6864 2 ปีที่แล้ว

    विद्वातप्रचुर कीर्तन खूपच सोप्या भाषेत सादर केले खूप छान वाटत आपले शतशः आभार तसेच सुंदर सादरीकरण खूप छान सजावट नयनरम्य सोहळा

  • @preetijoshi4966
    @preetijoshi4966 2 ปีที่แล้ว

    Shree RamJay Ram Jay Jay Ram sundar

  • @mayakale9599
    @mayakale9599 2 ปีที่แล้ว +1

    श्रीराम समर्थ 🙏 अंतरंगी राम रंग भावपूर्ण रंगवून अंतर्मन जागृत होते.गोंदवले राम मंदिर निर्माण आख्यान अतिशय सुंदर.किर्तन अप्रतिम.जयजय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @nehadeshpande9614
    @nehadeshpande9614 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार अतिशयसुंदर किर्तन आणि उत्तम गायन

  • @amresharekar1854
    @amresharekar1854 2 ปีที่แล้ว

    Aprateem kirtan

  • @mahadevkumbhar4234
    @mahadevkumbhar4234 2 ปีที่แล้ว

    ❇️❇️जय चैतन्य राम ❇️❇️

  • @sachindeshpande6958
    @sachindeshpande6958 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम कीर्तन, ऐकतच राहावे वाटते. खुप सुन्दर भाव. गोंदवले राम मंदिराची सुन्दर कथा आपण सादर केली. खुप खुप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ

  • @medhajoshi7623
    @medhajoshi7623 2 ปีที่แล้ว

    नमस्कार बुवा, खूप दिवसांनी आपले रसाळ कीर्तन ऐकायला मिळाले. यापूर्वी बदलापूरला, द्वारकेला ऐकले होते.खूप आनंद मिळाला.

    • @sunitadeshpande6321
      @sunitadeshpande6321 2 ปีที่แล้ว

      नमस्कार बुवा! खूप दिवसांनी असे रसाळ कीर्तन ऐकायला मिळाले .खूप आनंद वाटला! खूप खूप धन्यवाद!

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 2 ปีที่แล้ว

    कीर्तन रंगी रंगले सुमन , हरी श्रवणे झाले निर्मळ कान , हरी भजने मुख पावन.! ब्रम्हचैतन्य महाराजांची अनुभवली रामभक्ती निस्सीम , द्रुढ निष्ठा असीम , श्रीराम चरणी विनम्रता परम , प्रेमभावे जोडीला राम निष्काम , जो भेटेल तया मानोनी राम , सद्भावे करीती प्रणाम ब्रम्हचैतनन्यांचे हे सद्गुणी सद्वर्तन अप्रतिम , दैवी ऐश्वर्याचे ऱ्हदयस्थ दर्शन उदीम .! ऐशा श्री महा सद्गुरुचे श्रविले चरीत्र , सर्वांगाने झाले पवित्र.! जन्मोजन्मी लाभो हे परमानंद छत्र , महाराजांचे होऊ क्रुपापात्र . हेचि द्यावे दान .! ह. भ. प. श्री आनंदबुवांच्या चरणी प.पु. श्री कलावती मातेच्या क्रुपे विनम्र शिर साष्टांग त्रिवार दंडवत्।
    💐💐💐💐👍👍👍👌👌👌👌💐💐💐💐

    • @ramkrishnashajapurkar4109
      @ramkrishnashajapurkar4109 2 ปีที่แล้ว

      धन्य आहात बुवा श्री महाराज व श्रीरामराय यांचे काही काळ स्मरण घडविले. श्री राम.

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 2 ปีที่แล้ว

    बुवा तुम्हाला साष्टांग नमस्कार खूपच छान अप्रतिम कीर्तन zale आज कित्ती दिवसानी ऐकले तुमचे कीर्तन तृप्त झाले पूर्वरंग निरुपण खूपच छान तट्स्थ लक्षण स्वरुप लक्षण खुपच छान प्रकारे समजावून सांगितले आख्यानही खूप छान, गुरुंच्या मुखातून सद्गुरु श्री महाराजांचे वर्णन ऐकताना रंगून गेले बुवा आज पर्य्ंत तुम्हाला प्रत्यक्ष कधी सांगण्याचे धाडस नाही करु शकले कीर्तन आवडल्याचे पण आज कीर्तनविश्व मुळे मला हे सांगता येतयं त्यांमुळे कीर्तनविश्वला खुप धन्यवाद देते या वर्षीही त्यानी हा उपक्रम चालू ठेवला आहे त्यामुळे श्रवण भक्तीचा लाभ घडणार आहे आनंद बुवा पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार सर्व साथीदारांची साथ ऊत्तम कौस्तुभजी तुमची साथ छानच ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)

  • @shrikantrangnekar6169
    @shrikantrangnekar6169 2 ปีที่แล้ว

    अत्यंत सुमधूर व संस्कारक्षमता बुवांच्या किर्तना आहे
    त्यांना चरणस्पर्श नमस्कार सुप्रभातंम

  • @sharadkarandikar553
    @sharadkarandikar553 2 ปีที่แล้ว

    khup sunder

  • @nishapunde5592
    @nishapunde5592 2 ปีที่แล้ว +1

    Atishay sundar oghavti vani sundar nirupan Dhanyavad sarv Sadsyanche

  • @rrkulkarni2813
    @rrkulkarni2813 2 ปีที่แล้ว

    आपल्या सुश्रवणीय कीर्तनाने मन हे रामरंगी रंगून गेले. रामनवमीच्या दिनीं हा आस्वाद मिळाला. श्रीराम जय राम जय जय राम! 🙏🙏🙏

  • @shubhadaketkar
    @shubhadaketkar 2 ปีที่แล้ว +1

    कीर्तन दुबईला ऐकले, खूप छान कीर्तन झाले आहे

  • @makarandpanse693
    @makarandpanse693 2 ปีที่แล้ว

    श्रीराम

  • @prakashgurav5286
    @prakashgurav5286 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर झालं आहे बुवांच्या आवाजातला गोडवा मनाला भुरळ घालतो

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 2 ปีที่แล้ว +1

    ॥ श्री राम जय राम जय जय राम ॥ 🌸🌺🌼👏👏👏
    सर्व मंडळींना वंदन 💐🙏
    रामरंगी रंगला . 👌🙏

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 2 ปีที่แล้ว +1

    🙏श्री राम जय राम जय जय राम🙏

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 2 ปีที่แล้ว

    बुवा फारच छान अंगावर रोमांच उभे राहिले श्री राम

  • @theatjoshi
    @theatjoshi 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ.

  • @abhaynatu7408
    @abhaynatu7408 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @shrikantthuse8272
    @shrikantthuse8272 2 ปีที่แล้ว

    Thanks 🙏🙏🌹🌹 Jay shree ram, Jay raghuvir samrthas

  • @prasadprabhu1179
    @prasadprabhu1179 2 ปีที่แล้ว

    सच्चिदानंद नमस्कार 🙏अप्रतिम विषय अप्रतिम मांडणी 🙏

  • @vidyaradkar989
    @vidyaradkar989 2 ปีที่แล้ว

    far Sundar kirtan Maharaj!! Shree Ram Jai Ram Jai Jai Ram.

  • @satappapadalkar7828
    @satappapadalkar7828 2 ปีที่แล้ว

    Good

  • @pallavipitale4743
    @pallavipitale4743 2 ปีที่แล้ว

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @ameyabakre4609
    @ameyabakre4609 2 ปีที่แล้ว

    Sundar Kirtan..!

  • @smitanagarkar8173
    @smitanagarkar8173 2 ปีที่แล้ว

    🙏🏻 me pan lahanpani. Badlapur la tumachi kirtane eikali ahet Dar varshi Shravan mahinyat Maruti mandirat asa ya chi aaj khup varshani Tumhala pahile ani tumache kirtan eikale chan vatle

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🙏🌹🙏🌹जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹🙏

  • @satishlale3211
    @satishlale3211 2 ปีที่แล้ว

    Atti uttam katha rangwali sadhuwad shree ram jai ram jai jai ram

  • @rashmivengurlekar3574
    @rashmivengurlekar3574 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashmahajan5319
    @prakashmahajan5319 2 ปีที่แล้ว

    खुपचं छान किर्तन

  • @giridharpujare
    @giridharpujare 2 ปีที่แล้ว

    Shri Anand bua joshi khup sundar kirtan.

  • @vidyakulkarni4555
    @vidyakulkarni4555 2 ปีที่แล้ว

    नमस्कार बुवा!अप्रतिम किर्तन!...

  • @radikashenoy3410
    @radikashenoy3410 2 ปีที่แล้ว

    🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.

  • @madhavisapre7267
    @madhavisapre7267 2 ปีที่แล้ว

    Shriram jayaram Jay Jay ram

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 2 ปีที่แล้ว

    उत्तम!

    • @prakashkulkarni2154
      @prakashkulkarni2154 2 ปีที่แล้ว

      मी धन्य झालो हे किरतण ऐकून. प्रत्यक्षात राम मंदिरच आपण उभे केले. सद्गुरू चरणी लीन व्हावे असे वाटतेय. पण अमेरिकेत असल्याने फक्त नामस्मरण करत आहे.

  • @sachinkannadkar1316
    @sachinkannadkar1316 2 ปีที่แล้ว +1

    🙏

  • @kishornavalikar1822
    @kishornavalikar1822 2 ปีที่แล้ว

    Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏

  • @varshakulkarni1525
    @varshakulkarni1525 2 ปีที่แล้ว

    Shri Ram Jay Ram Jay Jay Ram.

  • @muktapalimkar9191
    @muktapalimkar9191 ปีที่แล้ว

    👏👏👏💐

  • @bhaktisamudra5241
    @bhaktisamudra5241 2 ปีที่แล้ว

    नमस्कार बुवा

  • @sheetalsagade7914
    @sheetalsagade7914 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏
    मंदिर बांधणी महाराज्यांच्या लहानपणीच केली गेली की ते मोठे झाल्यावर . ?
    आईपाशी श्री रामाचे वर्णन ऐकताना ते अगदी लहान आहेत असे वाटले .

  • @saurabhdhumkekar7785
    @saurabhdhumkekar7785 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏

  • @sunitakiranlagvankar7300
    @sunitakiranlagvankar7300 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @prasannakumardiwakar711
    @prasannakumardiwakar711 2 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @manasiparchure7876
    @manasiparchure7876 2 ปีที่แล้ว

    🙏

  • @sgp9999
    @sgp9999 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @sunandashukla1624
    @sunandashukla1624 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @samadhanpatil5494
    @samadhanpatil5494 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @balirammhatre730
    @balirammhatre730 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏